हि बातमी आणि हा विषय खरंच खूप महत्वाचं आहे. पण आपले राजकारणी आणि अपल सरकार या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नाहीत. आणि यात सामान्य माणूस हतबल होऊन हे जग सोडून जात आहेत.
आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे. महाविकास आघाडीचे जयंत पाटील त्यांच्या सभांमधून 25 लाखाच्या विम्याची घोषणा करत आहेत. जर ते प्रत्यक्षात होणार असेल तर रोजगार हमी योजनेनंतर ती सर्वात महत्वाची योजना ठरेल. सर्वसामान्य जनतेला ज्या दवाखान्याची सगळ्यात जास्त भीती असते ती कमी होईल.
Medicin खूप होलसेल मध्ये स्वस्त असते.पण मेडिकल मध्ये ते त्यावरील किमतीत विकले जाते. गरिबांना ग्ययला परवडत नाही. डॉक्टर भरमसाठ फी घेतात.लॅब टेक्निशियन खूप फी आकारतात.हे सत्य आहे.पण याविष यी कोणी बोलत नाही.डॉक्टर. Lab vale aani medicine vale yani गरिबांचा विचार करावा. सगळ्यांची परिस्थिती चांगली नसते.😢
कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी pet scan पण मोफत नहीं रुग्णांना तो स्कॅन करताना खूप पैसे खर्च होतात......उपचार योजनेतून मोफत आहे अस जरी सांगितलं जात असले तरी अश्या तपासण्या साठी खूप पैसे जातात......
किडनी निकामी होणे हे खूपच घातक आहे आणि त्या करता डायलिसिस हाच उपाय आहे हे खरे, परंतु आजकाल बरेच सेवाभावी संस्था या फार कमी पैशात ही सेवा उपलब्ध करून देत असतात. साधारणतः 500 रुपयात. ताईंनी अश्या संस्थान ची निवड करावयास हवी.
कोरोना नंतर व्यवसाय डबघाईला आला होता त्यात व्याजाने पैसे घेऊन मी तो पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला आणि वडील शुगर मुळे आजारी पडले व त्यांच्या पायाला गँगरीन झाले त्यात मी आधीच कोरोना मुळे कर्जबाजारी झालो होतो व वडिलांच्या दवाखाना मुळे मी पूर्ण संपलो आहे 38 लाख माझ्यावर कर्ज आहे मी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ह्यांच्या ऑफिस मध्ये लेटर सुद्धा दिले माझ्यावर आत्महत्या करायची वेळ आली आहे म्हणून पण काही रिप्लाय नाही सरकार कडून नेमके सरकार कोणत्या लोकांसाठी काम करते हेच कळेना
खरच खूप भयानक स्थिती आहे मला जास्त ताप होता म्हणून मी ऍडमिट झालो एन लगेच माझ्यासमोर Medicine chi पिशवी ठेवली अँड भरा पैसे म्हटले मी तर 1 दिवसात नीट झालो पण 5 दिवस दवाखान्यातच ऍडमिट रहावे लागले अँड बिल 50k झाले गरीबांनि Kay करायचं हा विषय खूपच गंभीर आहे
Majhya pan kidneys kharab jhalya but fortunetly mi UK (United Kingdom) madhye rahoto...ikde medical free aahe mhanun majha dialysis & transplant sagala free madhye jhala. 1rs pan nahi lagala. Otherwise I too belong to middle class family. India madhye asto tar kasa jhala asta vichar karunch khoop bhiti vatate.
मॅडम तप सेवा सुमोरन भारत मार्तची ६५०० वर्ष जूनी महान विद्या आहे आहार कंट्रोल केला की सर्व कंट्रोल होते पाहा प्रयत्न कस न शेगाव १ 3 ते १९ डिसेंबर शीबीर त्यांचे नं पाहा
Sarkar ne paha asha lokanchi condition ashi vel konavr yeu naye mansala jagav ki marav hech nahi smjt asha condition mdhey government ne laksh Dil pahije public health vr
हि बातमी आणि हा विषय खरंच खूप महत्वाचं आहे. पण आपले राजकारणी आणि अपल सरकार या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नाहीत. आणि यात सामान्य माणूस हतबल होऊन हे जग सोडून जात आहेत.
thank you itak mhanlat, nhi tar lok direct la bbc cha genda mhantat. Pan udya konala mhiti nhi ani basic health things imp
Doctor Ani blood test center Scan system wale हे लो का ची लूट चालू आहे goverment govermnet प्रायव्हेट hospital ter विचारू नका
गेल्या ५ वर्षात medicin च्या किमती तिप्पट झाले आहे केंद्र सरकारची कृपा
देशाची खूप वाईट परिस्थिती आहे , वाईट वाटलं विडिओ बघून
देशात आरोग्य व्यवस्थेची खूप वाईट अवस्था आहे म्हणून उच्चशिक्षित लोक भारत सोडून इतर देशात स्थायिक होत आहेत
आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे. महाविकास आघाडीचे जयंत पाटील त्यांच्या सभांमधून 25 लाखाच्या विम्याची घोषणा करत आहेत. जर ते प्रत्यक्षात होणार असेल तर रोजगार हमी योजनेनंतर ती सर्वात महत्वाची योजना ठरेल. सर्वसामान्य जनतेला ज्या दवाखान्याची सगळ्यात जास्त भीती असते ती कमी होईल.
एक आजार फक्त आजारी माणसालाच संपवत नाही तर कुटूंब संपवतो.
This is very important cover story very good BBC you doing ground report and true social issues 🙏
पूर्ण आरोग्य सेवा दूषित आहे आपल्या देशाची
विश्र्वगुरू आल्या पासून medicine company चे डोनेशन वेधले आहे.
Medical माफिया वर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
Medicin खूप होलसेल मध्ये स्वस्त असते.पण मेडिकल मध्ये ते त्यावरील किमतीत विकले जाते. गरिबांना ग्ययला परवडत नाही. डॉक्टर भरमसाठ फी घेतात.लॅब टेक्निशियन खूप फी आकारतात.हे सत्य आहे.पण याविष यी कोणी बोलत नाही.डॉक्टर. Lab vale aani medicine vale yani गरिबांचा विचार करावा. सगळ्यांची परिस्थिती चांगली नसते.😢
I know lot of people who had sold the properties for medical expenses. They have lost both the money and near & dear ones. Sad.
खूप वाईट अवस्था आहे आरोग्य साठी सरकार काय करत नाही
ते फक्त पैसेवाल्यांपुढे लोटांगण घेतात
It"s totally true.
Maharashtra Government should take very urgent action
कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी pet scan पण मोफत नहीं रुग्णांना तो स्कॅन करताना खूप पैसे खर्च होतात......उपचार योजनेतून मोफत आहे अस जरी सांगितलं जात असले तरी अश्या तपासण्या साठी खूप पैसे जातात......
असली कामे करायला नको वाटते सत्ताधाऱ्यांना...नको ते करतात.
ही बातमी दिली, धन्यवाद पण ह्या वर काय करता येईल ते पण दाखवा
अजून 75 वर्षांनी सुद्धा परिस्थितीत बदल होणार नाही.
हे सरकार हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियम वरती जीएसटी लावते म्हणजे या सरकारला लाज वाटली पाहिजे
सलाईन जास्त लाऊ नका मित्रांनो. आणि फक्त MBBS डॉक्टर कडे लावा. माझ्या मित्राच्या वडिलांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या सलाईन मुळे.🙏🙏🙏
हा आहे लोकशाहीचा चा खरा जिवंत उदाहरण. सगळ्यांना समान कायदा लागू झालाच पाहिजे. आर्थिक निकषावर आरक्षण मिळालेच पाहिजे
मुलभुत सुविधा फंडामेंटल राईट्स कुठे आहे आर्थिक निकषावर आरक्षण मुर्खपणा आहे
EWS आरक्षण काय आहे😂
❤ आणि या राजकारण्यांना मतदान करा. कशासाठी? त्या बदल्यात जनतेला काय देतात हे? कुत्र्याच जिनं देतात हे आपल्याला.😢
ज्या देशाची न्यायव्यवस्था I.C.U.मध्ये श्वास घेत आहे.त्या देशा भष्टाचार बेबंदशाही हुकूमशाहीच राज्य राहते
Take coconut water daily
सरकारी मध्ये व प्रायव्हेट hospital मधील रिपोर्ट मध्ये फरक आहे
आरोग्य उपचार महाग मागच्या लाही वर्षात झालीये, खुप भयाण आहे हे. Middle क्लास पण गरीब होतोय ह्यांना जर कोणी आजारी पडलं
आरोग्य व्यवस्था खुप बिकट आहे खुप पैसा खर्च होतो घर दार विकुन देखिल दवाखान्या चा खर्च पुर्ण होत नाही
किडनी निकामी होणे हे खूपच घातक आहे आणि त्या करता डायलिसिस हाच उपाय आहे हे खरे, परंतु आजकाल बरेच सेवाभावी संस्था या फार कमी पैशात ही सेवा उपलब्ध करून देत असतात. साधारणतः 500 रुपयात. ताईंनी अश्या संस्थान ची निवड करावयास हवी.
कोरोना नंतर व्यवसाय डबघाईला आला होता त्यात व्याजाने पैसे घेऊन मी तो पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला
आणि वडील शुगर मुळे आजारी पडले व त्यांच्या पायाला गँगरीन झाले त्यात मी आधीच कोरोना मुळे कर्जबाजारी झालो होतो व वडिलांच्या दवाखाना मुळे मी पूर्ण संपलो आहे 38 लाख माझ्यावर कर्ज आहे मी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ह्यांच्या ऑफिस मध्ये लेटर सुद्धा दिले माझ्यावर आत्महत्या करायची वेळ आली आहे म्हणून पण काही रिप्लाय नाही सरकार कडून
नेमके सरकार कोणत्या लोकांसाठी काम करते हेच कळेना
dialysis cha kharcha kiti ahe
sangli ?
Kolhapur ?
Satara ?
Solapur ?
jar konala mahiti asel tr plz mention kara.
शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी जेव्हा सामन्याच्या आवाक्यात येतील तेव्हा गरिबी नावाची गोष्ट राहणार नाही
Please help her..Ambani &Adani sir ..our Maharashtra hospital
They should introduce local people quota for mbbs who aint getting dr in govt. Hospitals
भाजप हटाव देश बचाव......... बेरोजगारी महागाई आरे काय करून ठेवलं आहे ह्यांनी.....
खरच खूप भयानक स्थिती आहे मला जास्त ताप होता म्हणून मी ऍडमिट झालो एन लगेच माझ्यासमोर Medicine chi पिशवी ठेवली अँड भरा पैसे म्हटले मी तर 1 दिवसात नीट झालो पण 5 दिवस दवाखान्यातच ऍडमिट रहावे लागले अँड बिल 50k झाले गरीबांनि Kay करायचं हा विषय खूपच गंभीर आहे
Majhya pan kidneys kharab jhalya but fortunetly mi UK (United Kingdom) madhye rahoto...ikde medical free aahe mhanun majha dialysis & transplant sagala free madhye jhala. 1rs pan nahi lagala.
Otherwise I too belong to middle class family. India madhye asto tar kasa jhala asta vichar karunch khoop bhiti vatate.
Bbc kade ngo nahit ka ...
Crowd funding kara
Kahitari changle kam kara bbc
Trp sathi tari kara help
Free mdhe paise vatlyavr public service automatically kmi honarch
दोन महिने झालेत फ्री पैसे वाटून
मग 2 महिन्यापासून तरी फ्री पैसे देण्याच्या ऐवजी पब्लिक सेक्टर सुधारणा करायला हवी होती.
yache karan vaccine ahe
सरकार नुस्ता सत्ते साठी चाटू गिरी करत आहेत.... #सर्व
जेंव्हा आपल्याकडं मस्ती असते तेंव्हा आपण मतदान नीट करत नाही . धर्माच्या जातीच्या नावावर मतदान करतो.
ताई तुमचा नंबर दयला का फोन पे चां मला मदत करायची आहे ......(जमल तर बाकी लोकांन पण मदत करा 🙏🙏🙏🙏
मॅडम तप सेवा सुमोरन भारत मार्तची ६५०० वर्ष जूनी महान विद्या आहे
आहार कंट्रोल केला की सर्व कंट्रोल होते पाहा प्रयत्न कस न शेगाव १ 3 ते १९ डिसेंबर शीबीर
त्यांचे नं पाहा
भारतामध्ये slipping ribs syndrome या आजारावर उपचार होत नाहीत😢😢😢😢😢😢
इलेक्शन जवळ आली की अशा बातम्या देऊन बीबीसी मराठी लाजमोड्या राजकारण्यांना उघड पाडते आहे का 😂😂
Sarkar ne paha asha lokanchi condition ashi vel konavr yeu naye mansala jagav ki marav hech nahi smjt asha condition mdhey government ne laksh Dil pahije public health vr
ह्या ताईला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर मला सांगा
Kidney साठी माझ्या परिचयात फार चांगले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत
खूप परिणामकारी औषध आहेत त्यांची.
मला सांगा लिव्हर किडणी वर सुज आहे मुतखडा पण आहे त्यात मी पहीले नशा पाणी करत होतो आता बंद आहे
@@SachinDeshpande-pd9qc किडनी आणि लिव्हर च guarantee ने treatment होइल पण डॉक्टरने सांगितलेली पथ्य १०० टक्के पाळावी लागतील
@@saddamshaikh6228हो खरे आहे. आयुर्वेदात उपचार आहेत
Insurance vr 18 percentage gst ahe
Hospital vale pn khup lut tat
10 varsha purvi doctor seva karay che ...pan ata fkt lokana loot tay farak 20% padto pn kharch dabun kadhtat
Agodar 30....varshapurvi.....yevdhe....ajar. nawhate....aajjj. evthe. Bimari. Kaa wadhlit????........????
Paristi sudharat ase manane sarkar ch ahe 😂😂😂. My foot. They all pay for it
All types of sharbats throuhout the day
Garibala maru dya he policy aahe
अरेरे बापरे
👏🍽️🔔🪔🕯️
N juices limbu sharbat
सब झूठ हैं
सब सच है पश्चिम महाराष्ट्र ही लुट, पहीले पासुन करत आलाय
BBC ne congess chya kalat asle video ka na banavle...?
Bs kar be Chaman kiti Modi Modi karnar..
Anna Hazare bollywood celebrities Kay shett updayche ka
Mere pappa ko paralysis hua to hmne 30lakh gawa diye or 3 sal phle pappa ki death bhi ho gaye ab hmare pass kuch nahi bacha rent pe rhte hai
Bbc news ek account banavala java. Peshant cha phone pe number det java