शासकीय शेतकरी मदत, पावसाचे पाणी साठवण, आमच्या धुळे तहसीलचे मोफत दर्जेदार शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था, मोफत दर्जेदार आरोग्य सेवा, कचरा व्यवस्थापन, पोलीस खाते आणि पोलीस भरती त्याबद्दल काय, तुम्ही सर्वजण त्यावर काहीच का बोलत नाहीत फक्त मोफत घोषणा.. आणि काही नाही..
जय छत्रपती स्वराजरक्षक छत्रपती शिवशंभूराजे.🙏18पगड 12बलुतेदार घेऊन,चालणाराच,शाहू,फुल आंबेडकर यांनाघेवून चालणारा महाराष्ट्र आहे हा.🙏
padnar.....💯
एकक बाबा कुणाल बाबा💪💪✌️✌️
पराभव