КОМЕНТАРІ •

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 місяці тому

    आवडती भाजी ओल्या काजूची छान ❤

  • @rajendrasurve8255
    @rajendrasurve8255 3 місяці тому

    खुप छान ओल्या काजूची भाजी करून दाखवली ताई तुम्ही.गावची खुप आठवण आली हि भाजी पाहून.

  • @rupeshparab-ic1if
    @rupeshparab-ic1if 3 місяці тому

    Batata v sheglyachi sheng takun ajun chan lagte

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 3 місяці тому +1

    ❤❤😋😋👍👍👌🏻👌🏻

  • @sumanloke2051
    @sumanloke2051 3 місяці тому

    एक नंबर रेसिपी दाखवा खूप छान

  • @rajanigoriwale5592
    @rajanigoriwale5592 3 місяці тому

    Khup sundar

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 3 місяці тому

    Ukhana khup chan ghetlat👍👍👍

  • @Hitchintak
    @Hitchintak 2 місяці тому

    Vatap chi pn receipe prtyek video mdhe dkhvt java tech main ast

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 3 місяці тому +2

    खूप छान बनवली 👌 👌 👌 👌मी अशा पद्धतीत पण बनवतय पण ओले काजू नाय भेटले तर सुके काजूची भाजी मी कांदा, टमाटर मध्ये पण बनवते काजू असा आहे की तो किती पदार्थात वापरा कमीच बरोबर ना मी माझ्या चॅनलवर काजूची भाजी बनवली आहे प्रयत्न करते आपली बघूया कितपत जमता

    • @SanikaKamble-mj2mu
      @SanikaKamble-mj2mu 3 місяці тому +1

      Tumchya channel che nav kay?

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 3 місяці тому +1

      मालवण कट्ट्यावर गाव म्हणून नाव सूचला आम्ही मालवणी प्रणाली वाईरकर पण ताई आपल्या सारखा मालवणी बोलूक चॅनलवर नाय जमना आईबाबा गेल्या पासून जरा कमीच झाला गावाक गेलय की परत तोंडात बसता आता मे मध्ये जाणार तेव्हा बघूया मी रहवतय पण तुमच्या जवळपास

    • @parabkitchen895
      @parabkitchen895 3 місяці тому +1

      Parab kitchen

    • @parabkitchen895
      @parabkitchen895 3 місяці тому +1

      Thank you tai

  • @mmp9045
    @mmp9045 3 місяці тому

    ताई तुम्ही या वेळी मालवणी मसाला नाही केला का ?

  • @kavishshah5652
    @kavishshah5652 3 місяці тому

    Saroj di adp bahot patle ho gaye hai pl.mote ho jav ❤ beautiful ❤️

  • @sumanloke2051
    @sumanloke2051 3 місяці тому

    ताई गरम पाण्यात टाकल्यास आला आपोआप येतात साला नरम पडतात आम्ही अशी काढतो गरम पाणी करतो त्यात वल्ली काजू टाकतो मग सालं काढतो