स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी मध्ये फरक काय? 99% लोकांना माहीत नाही!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лют 2022
  • स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी मध्ये फरक काय? 99% लोकांना माहीत नाही! Difference between smart Ekadashi and Bhagwat Ekadashi
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 31

  • @karunajavade9045
    @karunajavade9045 2 роки тому +8

    👌👌 धन्यवाद सर दोन एकादशी आल्या की प्रश्नच पडत होता की कोणती करायची कायमचा प्रश्न सोडवला ज्ञान. 👌👌🙏🏼😊😊

  • @alkamadav2462
    @alkamadav2462 Рік тому +1

    गुरूजी आपले खूप धन्यवाद🙏 आतापर्यंत मी दोन्ही एकादशी करत होते आणि तिसर्या दिवशी उपवास सोडायची. द्वीधा मनस्थिती होत होती. आज मला प्रश्नाचे उत्तर मिळाले.
    मनापासून धन्यवाद🙏

  • @sanjivanik1569
    @sanjivanik1569 2 роки тому

    खूप धन्यवाद.... खूप मोठा गोंधळ दूर झाला आज.

  • @ganeshmali8322
    @ganeshmali8322 2 роки тому

    Dhanyvad Sar Mahiti Dila Badal

  • @sachingaonkar6969
    @sachingaonkar6969 10 місяців тому

    Dhanyawad

  • @vinayaksutar9011
    @vinayaksutar9011 8 місяців тому

    Sir majh udy durga saptshti che parayan uddypan ahe devila naivady chalel ka?

  • @pournimayamgar9448
    @pournimayamgar9448 Рік тому +1

    🕉️nam bhagavatey vasudevay namah ha 🙏🏻❤️🙇🏻

  • @jayshrikarhad7985
    @jayshrikarhad7985 Рік тому

    खुप छान मार्गदर्शन दिले आहे सर 👌👌👌👌

  • @laxmankatkar6546
    @laxmankatkar6546 2 місяці тому

    धन्यवाद

  • @sachingaonkar6969
    @sachingaonkar6969 10 місяців тому

    Om Namo Bhagwate Vasudevay

  • @piyu...1976
    @piyu...1976 7 місяців тому +1

    Smarth म्हणजे शंकराचार्यांचा अद्वैत वाद पाळणारे,, म्हणजे सगळे एकच आहेत निर्गुण माया वादी.

  • @Sonu_Singh007
    @Sonu_Singh007 Рік тому

    Hare krsna

  • @nandakakade236
    @nandakakade236 2 роки тому

    Om nmo narayna

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 2 роки тому

    Mauli Ramkrishna Hari

  • @nayanahanamghar1660
    @nayanahanamghar1660 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @dattusakale3636
    @dattusakale3636 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @surekhajoshi8773
    @surekhajoshi8773 Рік тому

    दोन एकादशी मधील फरकाची छान माहिती सांगितली

  • @ashashivkar8638
    @ashashivkar8638 Рік тому

    Guruji... bhagwat Eakadashi la satyanarayan puja karat nahi ka.... karan tya divashicha nyawyady ( devala dakhawlele jevan) devala pohachat nahi ?

    • @piyu...1976
      @piyu...1976 7 місяців тому

      Ekadashila devacha pan upvas asto...

  • @user-kv6lp8kv9u
    @user-kv6lp8kv9u 7 місяців тому

    Sound thod vadhva sir

  • @keshardudhare86
    @keshardudhare86 Рік тому

    प्रश्न सुटला 🙏🙏

  • @keshardudhare86
    @keshardudhare86 Рік тому

    प्रश्न सुटला🙏🙏

  • @sujatapanchal7
    @sujatapanchal7 Рік тому

    पारण कैसे करे

  • @mohini7007
    @mohini7007 2 роки тому

    महिन्यातून दोन एकादशी असतात दर महिन्याला माझा आता प्रश्न होता आपण त्यातली कोणती एकादस करायची असते

    • @OnlyMarathiOM
      @OnlyMarathiOM  2 роки тому +1

      दोन्ही महत्त्वाच्या

  • @gautamsakhala3905
    @gautamsakhala3905 Рік тому

    कामि

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 7 місяців тому +1

    कोणती एकादशी धरावी पहीली की दुसरी

  • @LOKAS193
    @LOKAS193 2 роки тому

    मी कालची एकादशी धरली आहे अजून उपवास सोडला नाही मग आजची एकादशी धरावी की नाही

    • @LOKAS193
      @LOKAS193 2 роки тому

      दोन्ही एकादशी धरली तर चालेल का.

    • @OnlyMarathiOM
      @OnlyMarathiOM  2 роки тому +1

      चालेल मात्र गरज नाही.. फळ सारखेच मिळेल