महाजन साहेब खडसे सरकारवरील नाराजी व्यक्त करीत होते तुम्हाला का मिरच्या झोंबल्या कदाचित तुमचाच तर हात नाही ना वाळू माफिया बरोबर भर सभागृहात लहान मुलां प्रमाणे नाथाभाऊंवर आरोप करताना थोडी शरम नाही वाटत इतके दिवस सरकार तुमचेच होते म्हणजे तुम्हाला माहीत होते मग खरं तुमच्या वर दुटप्पीपणा केल्या बद्दल कारवाई करण्यात आली पाहिजे
Graet laeder Eknath Khadse Saheb

खडसे साहेब ग्रेट
गिरीश महाजन बडबड बंद कर
Mahajan la rajinama dyayla bhaag pada, evdhya ghanerdya mansache tond dekhil punha disle nahi pahije, ,
Arre tyanchya mulacha kahi Jo vishay asel toh vaiyaktik asel, tyache rajkaran karnn mhnje nichh rajkaran zal,