देव निवृत्ती याने। धरिले दोन्ही कर। समाधी सोहळा अभंग। गु पं श्री कल्याणजी गायकवाड गुरूजी। kalyanji G
Вставка
- Опубліковано 2 гру 2024
- If you watching the full video, Please LIKE👍🏼, SHARE and SUBSCRIBE prees the bell icon 🔔
If you can FOLLOW our Social Media
Sadanand Magar
Facebook Page :- / sadanandjism
Instragram :- / sadanandmagar777
Swanstha Facebook Page :-www.facebook.com-264722247375204/
If you Want to JION our Online Classes Click HERE :- surveyheart.co...
Contact Email :- sadanandmagar777@gmail.com
Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam channel
Sadanand Magar
गुरूजी...अभंगाचा तो भाव मधुर अर्थ आणि त्याच्या जोडीला आपल्या सुंदर आवाजात गायन... आपोआप डोळे पाणावले,..😢
आपल्या घरातील म्हातारे कूणी वारले तरी किती वाईट वाटते ज्ञानेश्वर माऊली तर एकविसच वर्षाचे होते खरच ऐकूण डोळ्याला पाणी येते राम कृष्ण हरी 😢😢😢😢
एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात पाणी येतं कारण अभंगाचा भावार्थ समजून घेताना पाणी येतं आणि आवाज ऐकता मन आनंदी होतं निशांत आवाज जय हरी माऊली🎉❤
आश्चर्यचकीत करणारा व भावविभोर करणारा आवाज आहे गुरूजी आपला.मन व आत्मा तृप्त झाला.मी जेव्हा जेव्हा हे भजन ऐकतो तेव्हा मी खुप शांत होऊन जातो.स्तब्ध होतो एकदम.रामकृष्णहरी माऊली 🙏👏
अप्रतिम सुंदर.. राम कृष्ण हरी 👏🌹🙏
खुपच भावपूर्ण अभंग गायला गुरुजी
माऊली समाधिस्त होताना चे सर्व गद्य आणि पद्य रचना ऐकताना अंगावर शहारा येतो व मन गहिवरून येते.😢 राम कृष्ण हरी.(परशूराम कुऱ्हाडे. आळंदी)
जय जय वो शुद्धे l उदार प्रसिद्धे l अनवरत आनंदे l वर्षतिये l गुरुवर्य तुमचा जय जय कार असो तुमचा स्वर काळजाला भिडतोय , अश्रू अनावर होत आहे
राम कृष्ण हरी
खूपच सुंदर 🙏🙏
माऊली
खुप छान आवाज 👌👌👌👌👌
काय आवाज आहे👌👌👌👌
माऊली की जय🙏🙏
खुप सुंदर गुरूजी
धन्यवाद
अप्रतिम
Jay ho 🙏
😢🙏🥺❤🌍💫✨
अप्रतिम गायन
अप्रतिम गायन सर
धन्यवाद
रडवलं गुरुजी तुम्ही 😭😭
गुरुजी नोटिशन पाठवाना ही विनंती
राम कृष्ण हरी
राग कोणता आहे हा?
फोन करा 9767667173
कोमल ऋषभ असावरी