ब्रह्मा महाराज येवले - रडू नको बाळा मी पाण्याला जाते , नवीनच जोरदार आवाजात Barmha maharaj yavle
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- ह.भ.प. ब्रह्मा महाराज येवले यांची जोरदार आवाजात
#रडू नको बाळा मी पाण्याला जाते ,ही गौळण
नवीनच जोरदार आवाजात एकदा एकाच
#Barmha maharaj yawale
#कीर्तन
#गौळणी
#भारुड
#भजन
#shorts
#Nad kirtan
#नाद कीर्तन
#नाद
धन्य वाद नंबर एक गोवले सदाशिव आना वाघी धा
लय भारी जात आहात
महाराज आपले शब्द समजत नाही पण गायन उत्तम आहे
खूप गोड आवाज आहे ,माऊली👌👌👌
काय आवाज आहे धन्यवाद महाराज😊😊
मनापासून धन्यवाद
पूर्ण किर्तन टाकत जा दाजी.
फार सुंदर गवळण जय हरी
लय भारी कितन दाजी
जय हरी महाराज खूप छान, 🙏🌹🙏🌹
धन्यवाद महाराज
धन्यवाद
खुप गोड आवाज महाराज
ऐक नंबर
जय हरी एकदम जोरात🙏🙏🙏
आवाज एक नंबर आहे खुप सुंदर महाराज एक दिवस मळतोडी ला या
धन्यवाद
ब्रम्हा महाराज जय हरी आपण डिजीटल वाद्य कार्यक्रमासाठी वापरले तर तुमचे कार्यक्रम अधिक सुपर होतील 🙏🙏
एकदम जबरदस्त अप्रतिम
राम कृष्ण हरि महाराज 🙏🙏
🎉
नंबर एक गवळण महाराज
छान अतिशय उत्तम गायन
खूप छान
जय हरी महाराज अतिशय छान गवळण
एक नंबर
एकदम भारी आवाज महाराज.
लय भारी महाराज 👍
अप्रतिम गायन वा
काय आवाज आहे धन्यवाद
महाराज छान आवाज आहे, अगदी मस्त आहे
💛💛लय गोड आवाज आहे महाराज 🚩🚩
धन्यवाद दादा
एकच नंबर आवाज
Khup cha chhan🌹💐🥀🌷🌷🌺🌸🏵️🌻🌻🌼
👌💯वा काय आवाज आहे🔥🚩
महाराज तुमचा मोबाईल नंबर pathva
Mala mazya gavamde Bhajan तुमचा ठेवायचं आहे
खुपचं छान आवाज
Warfal kirtan takle nahi ka.
माउली विठुमाऊली भक्ती म्हणजे kay ते तुमच्या आवाजावरून समजते ब्रह्मा माउली vittal रखुमाई चा आशीर्वाद सदैव तुमहाला लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
खूप छान गायन आहे
वा क्या बात है 👌👌👏👏
महाराज लिहून गवळण सांगा अव्वाज स्पस्ट येत नाही ये
वा क्या बात है माऊली लयभारी
धन्यवाद भाऊ
खुप छान महाराज
धन्यवाद
❤😂😢🎉😢😢😊😊
Oooooooo
,💯💯💯👍👍👍👌👌🙏🙏 जय हरी माऊली 🙏🙏
माऊली तुमच्या आयुष्यात ईश्वर माझ्या आयुष्याची भर पाडू तुमचं गायन असंच आहे तोपर्यंत ऐकायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी गजानन महाराज बुधवंत बुलढाणा
खूप खूप धन्यवाद
Khup chan
@@santoshgayke2128उद्देशुन
आमच्या कडे कार्यक्रम घेयाचा आहे
97303 26045 मग करा संपर्क
🚩🚩🚩 एकच नंबर आवाज
धन्यवाद 🙏🙏
गौळन लिहुन पाठवा एक नंबर आवाज महाराज
काय तुफान आवाज आहे महाराज तुमचा 🎉🎉🎉🎉
पाडूरंग महाराज गोळेगावकर साथीला पाहीजे होते
सन्मानीय महाराज. मनपूर्वक अभिनंदन ❤❤❤❤
Nomber dya
Nice
माऊली तुमच्या आवाजाला जोड नाही ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो
महाराज खालच्या पट्टीत लिखित मध्ये पाहिजे तुमचा आवाज थोडा फार
Mala तुमचा नो भेटेल का
आवाज छान आहे महाराज पण थोडं मधले शब्द कळत नाहीत
अवाज एकदम उच्च आहे पण.,
माऊली शब्द कळाले नाहीत वोऽऽऽऽऽऽऽव....!
Murkh ahe ka
अावाज लय भारी पण मधले शब्द स्पष्ट समजत नाहीत.
गायन कमी आवसान जादा.
माउली तूम्ही जे शब्द बोलता ते समजत नाही स्पष्ट समजत नाही
Ykc no
Gavln a
जय हारी महाराज खूप छान वाटले
एकच नंबर
Nice