How to understand and read other people? - Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • माणसाने माणसाकडे पाहण्याची दृष्टी कशी हवी? | How to understand and read other people?- Satguru Shri Wamanrao Pai
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

КОМЕНТАРІ • 186

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 3 місяці тому +5

    जे...जे...भेटे भूत तेथे जाणिजे भगवंत....हा भक्तियोग निश्चित जाण माझा....सर्व ठिकाणी भगवंत आहे...हे लक्षात घेऊन तू बघण्याची दृष्टी बदल...उगाच कर्मकांड करत बसू नकोस....कर्मकांड करण्यापेक्षा कर्मचांग कर...तरच तू सुखी होशील...मानवजातीचे संस्कार होण आवश्यक आहे....माणसाने माणसा बरोबर माणसा सारख वागण हा खरा...मानवधर्म आहे....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे....धन्यवाद माऊली 🙏O Great Satguru you god on to you 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому +2

      👍🙏

    • @pranavkulkarni8336
      @pranavkulkarni8336 3 місяці тому +1

      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all
      God bless all

  • @pranavkulkarni8336
    @pranavkulkarni8336 3 місяці тому +1

    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all
    God bless all

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 3 місяці тому +10

    शरीर साक्षात परमेश्वर !! कसं काय ?? संसार आणि परमार्थ यांच्यामधे अंतर ते कोणते ?? खरा धर्म कोणता ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळण्यासाठी ऐकत राहा " अमृतबोल ".🙏🙏

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 3 місяці тому +6

    शरीर साक्षात परमेश्वर God bless all

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 3 місяці тому +1

    जय सद्गुरु समर्था सद्गुरु राया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏❤️

  • @manishagole1086
    @manishagole1086 3 місяці тому +1

    शरीर साक्षात परमेश्वर कसा आहे माणसाने माणसा बरोबर माणसासारखे वागणे हाच खरा मानवधर्म आहे अतिशय महत्त्वाचे सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 місяці тому +1

    YA kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 3 місяці тому +3

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 місяці тому +1

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 3 місяці тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 3 місяці тому +2

    संताना अभिप्रेत असलेला परमेश्वर, देव आणि त्याची उपासना आणि भक्ती सद्गुरू पटवून देत आहेत, ज्याची कर्मकांडात अडकलेल्या अखिल मानवजातीला गरज आहे. Thanks to jeevanvidyaa❤

  • @TanviLanjekar-j6g
    @TanviLanjekar-j6g 3 місяці тому

    "हे ईश्वरा, सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे"

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 3 місяці тому +1

    ♾️खरी भक्ती खरी उपासना कशी करायची याच उत्तम मार्गदर्शन ❤
    ♾️समस्त भूत मात्र देव हे जाणतो तो खरा भक्त .
    ♾️संसार आणि परमार्थ यामधेय अंतर आहे ते दृष्टीच याच सुंदर उदाहरण देऊन पटवले आहे .
    ♾️शरीर साक्षात परमेश्वर हि वस्तूस्थिती जाणा.

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 місяці тому +2

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant Anant...... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 місяці тому

    Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 місяці тому +2

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 3 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏼

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @रेश्मागुरव-झ7श
    @रेश्मागुरव-झ7श 3 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माउली कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @meghaduragkar3753
    @meghaduragkar3753 3 місяці тому

    सोनार, लोहार, सुतार, गायक, वादक, इंजिनिअर वगैरे हे जीवनाचे संगित निर्माण करत आहेत, असे सांगतात सद्गुरु श्री. वामनराव पै...कृतज्ञता पुर्वक वंदन माऊली..❤❤🙏🙏🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 3 місяці тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 3 місяці тому

    माणसांमध्ये जी विविधता निर्माण झाली आहे ही परमेश्वराची व्यवस्था आहे

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 3 місяці тому +1

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 3 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 3 місяці тому +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 місяці тому +2

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 3 місяці тому

    माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागणे म्हणजे मानव धर्म.खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 місяці тому +1

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏🌹🌹

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 3 місяці тому

    Very nice satguru shree वामनराव पै
    निसर्गामध्ये जी विविधता आहे ती परमेश्वराने केलेली व्यवस्था आहे.

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 місяці тому +1

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @AkashMinache
    @AkashMinache Місяць тому

    Thank u sadguru ❤❤❤

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 3 місяці тому +1

    विश्वात जी विविधता आहे, ती परमेश्वराची अद्भुत व्यवस्था आहे.🙏

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 3 місяці тому

    संसार आणि परमार्थ यामध्ये अंतर आहे एका दृष्टीच.

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 3 місяці тому +1

    माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म असे सद्गुरु माऊली सांगतात.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 місяці тому

    सर्व जातीच्या लोकांनी एकच धर्म शिकवला पाहिजे तो म्हणजे मानवधर्म
    म्हणजे "माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे".
    Excellent Gaidencs 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 3 місяці тому

    अप्रतिम मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल mauli

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 3 місяці тому

    परमेश्वराचा अवतार, अवतिर्ण होणे म्हणजे कसं काय? सांगत आहेत सद्गुरू.🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 3 місяці тому

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 місяці тому

    "Manasani manasakade pahanyachi drushti kashi asavi ?".... Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 3 місяці тому +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 місяці тому

    Sacchidanand

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 3 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कोटी आभार आणि सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 3 місяці тому

    Diversity, Variation is a God's Arrangement. Thank u Satguru

  • @satishkondyal7226
    @satishkondyal7226 3 місяці тому

    *हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे अमृत नाम मुखात अखंड राहू दे.*

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 місяці тому

    जीवन आणि मरण यामध्ये अंतर आहे एका श्वासाचे, तसेच संंसार आणि परमार्थ यामध्ये प्रत्येकाकडे पाहण्याची दृष्टी मानवधर्माची पाहीजे माणसाने माणसाशी मानवतेने वागणे पाहणे बोलणे होय

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 3 місяці тому

    जाणीव प्रत्येक ठिकाणी व्यापुन टाकते आणि ती दिव्य चैतन्य शक्ती एक एक पायरी उतरुन शरीर रुपाने प्रगट झाली तोच ईश्वर तोच झाला परमेश्वर सगळे काही शरीराच्या ठिकाणी म्हणून शरीर साक्षात परमेश्वर धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 3 місяці тому

    खरं , आणि शुध्द ज्ञान दिले माऊली थॅंकयू 🙌
    परमेश्वराची व्यवस्था कशी आहे,? ज्ञान का पाहिजे?
    आपली दृष्टी कशी पाहिजे?
    परमेश्वर अवतिर्ण कसा होतो?
    चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी कशी नांदते ?
    शरीर साक्षात परमेश्वर हे कसं पहायचं?
    खूप खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली माऊली थॅंकयू 🙌

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 місяці тому

    माऊली सांगतात सच्चिदानंद स्वरूप दिव्य चैतन्य शक्ती एकेक पायरी उतरत शरीर रूपाने प्रगट झाली.म्हणजे शरीर, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये,अंतरेइंद्रिये,पंचप्राण, रूपाने परमेश्वर प्रगट झाला. तोच झाला जीव, शिव, ईश्वर, परमेश्वर.हे सगळे शरीराच्या ठिकाणी आहे. म्हणून सद्गुरु सांगतात शरीर साक्षात परमेश्वर. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 місяці тому +1

    आदरणीय ,वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, युथ मेंटॉर ज्ञान गुरु आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 3 місяці тому

    तुम्ही जगाकडे जसं पाहता तसं तुम्हाला जग दिसतं! जीवन आणि मृत्यू यात एका श्वासाचं अंतर आहे अगदी तसंच संसार आणि परमार्थ यात एका दृष्टीचं अंतर आहे! ही दृष्टी ज्ञानाने येते ..एका दृष्टीत बरंच काही आहे ...! सर्व परमार्थ पाहण्यात आहे! पाहणं सुधारण्यासाठी जीवनविद्या आहे!!
    *“सद्गुरू श्री वामनराव पै”*
    #*जीवनविद्या गुह्य सांगते*.

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 місяці тому

    जीवन आणि मृत्यू या मध्ये ऐका श्वासाचे अंतर आहे.आणि संसार आणि परमार्थ यामध्ये दृष्टीचे अंतर आहे.जसे तुम्ही जगा कडे पाहता तसेच तुम्हाला जग दिसते.❤😊
    Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru. Thank you so much satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 3 місяці тому

    श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले की राज्यातून एखादा दुर्जन माणूस माझ्यासमोर आण. राज्य फिरून आल्यावर धर्मराज म्हणाले राज्यात एकही दुर्जन माणूस नाही भेटला.
    आणि दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितले की एखादा सज्जन मनुष्य राज्यातून माझ्यासमोर उभा कर. राज्य फिरून आल्यावर दुर्योधन श्रीकृष्णाला म्हणाला की राज्यात एकही सज्जन मनुष्य नाही आहे. हा फरक फक्त दृष्टीचा आहे.

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 місяці тому +6

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @Anitagad
    @Anitagad 3 місяці тому

    #Consciousness म्हणजेच जाणिवेच्या माध्यमातून आपण सर्व जगाला व्यापतो.

  • @shridharerande1321
    @shridharerande1321 3 місяці тому

    सद्गुरूंनी ह्या प्रवचनात मांडलेले क्रांतिकारक सिद्धांत:
    जीवन आणि मरण यात अंतर आहे एका श्वासाचे तर संसार आणि परमार्थ या मध्ये अंतर आहे ते एका दृष्टीचे.
    माणसाने माणसा बरोबर माणसा सारखे वागणे हाच खरा मानव धर्म.

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 місяці тому

    आपल्याला खरी भक्ती करायची असेल तर त्यासाठी ज्ञान पाहीजे ईश्वराचे ज्ञान होण्यासाठी सद्गुरू लागतात हे सर्व ज्ञान पै माऊली सोप्या शब्दात आपल्याला समजेल या भाषेत सांगतात पण हे समजून घेणे आवश्यक आहे म्हणून नेहमी नेहमी प्रवचन ऐकावे व जीवनविद्येची पुस्तके वाचली पाहिजेत

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 3 місяці тому

    संसार आणि परमार्थ यांच्यात अंतर आहे ते फक्त एका दृष्टीचं सगळ्या धर्मातील लोकांनी सर्वांनावर मानव जातीचे संस्कार केले पाहिजेत प्रत्येक माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागले पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 3 місяці тому

    Parmeshwar comes down from Divine sat chit Ananda swaroop to jeev. By consciousness we adapt to everyone. This divine chaitanya Shakti we cannot see by eyes. Mauli explains this chain. My bhakti is not a ritual. Je je bhete bhut te te janije bhagawanta. Is real bhakti. We must gain this knowledge. Currently we see bhut in all bhutmatra. Sansaar and Parmartha difference is only one drisht/ vision. Vision gets created by sanskar. Practically sharir sakshat parmeshwar. Each dharma must educate all people that you are humans and behave, work like human beings. Caste jaat gets created by Karma, liking. Castes not created on purpose, it got credited. Different castes, people are needed for the world to work and for easy beautiful arrangements. Thank you so much Mauli 🙏

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 3 місяці тому

    👌👌 दिव्य - भव्य ज्ञान मार्गदर्शन..... दिव्य सचिदानंद स्वरूपापासून - चैतन्य शक्तीपासून तो उतरत उतरत आला परब्रम्ह- परमेश्वर- ईश्वर - सर्व भूतमात्रांमध्ये प्रगट झाला- त्या ईश्वराला शिव असे देहाच्या अपेक्षेत नाव पडले! त्या शिवाला स्वरूपाचा विसर पडल्यानंतर जीव असे नाव प्राप्त झाले! तो जीव अंतर्मन रूपाने वास करू लागला! त्या अंतर्मनाचे बाह्यरूप म्हणजे बहिर्मन! त्या बहिर्मणातून आपल्या ज्ञानेंद्रियातून, कर्मेंद्रियातून शरीरातून जगाशी संबंध जोडला!* चैतन्य शक्ती दिव्य आहे तिला कोणीही पाहू शकत नाही! म्हणूनच शरीर साक्षात परमेश्वर! जे जे भेटे भूत ते ते जाणिजे भगवंत....
    कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया......

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut 3 місяці тому

    Thank you so much dear satguru Mai mauli khup krutanyta jay satguru jay jeevanvidya khup sunder thank you ❤

  • @Anitagad
    @Anitagad 3 місяці тому

    खरी #भक्ती करायची असेल तर अध्यात्म ज्ञानाशिवाय पर्याय नाही, जे फक्त खऱ्या सद्गुरुंकडे म्हणजेच जीवनविद्येतच मिळते.

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 3 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @ashishchavan5025
    @ashishchavan5025 3 місяці тому

    Vitthal Vitthal.
    Thank you Sadguru

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @alpanakaklij
    @alpanakaklij 3 місяці тому

    Manav dharma mhanje mansane mansa sarkhe wagne, means humanity is more important than any religion, religions didnt exist at the time of shri krishna, professions decided the 4 types of people in society!

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 3 місяці тому

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 3 місяці тому

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation todays is Regarding human beings parmeshwar comes from divine sat chit ananda swaroop shuddhatma jeev by our consciousness by divine chaitany shakt that is our satguru explanation this chain we must gain knowledge to understand our sanskar and parmeshwar differences is only one vision vision get created by our sanskar our sharir is sakshat is parmeshwar we all human beings should work together with each other without seeing religion caste we should have feelings like human beings all are human do have same nature they have different ways of thinking so that is there karma each one have vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 місяці тому

    जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @DHARMASHETGAONKAR-ry6tv
    @DHARMASHETGAONKAR-ry6tv 3 місяці тому

    Jai Sadguru, Jai JivanVidya🎉🌺🎊🎉⚜️🌻🌾🙏🌺

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 3 місяці тому

    🙏*सुप्रभात* 🙏
    *. आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 3 місяці тому

    🙏*सुप्रभात* 🙏
    *. आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 3 місяці тому

    Jai jai sadguru deva khup thanq🙏🙏🥀🥀🥀

  • @VidyaGosavi-b3e
    @VidyaGosavi-b3e 3 місяці тому

    farch apratim asa prmeshwaracha vishy atishay
    cintniy .punha prat prat eakava asach aahe. pranam sadguru.

  • @Anitagad
    @Anitagad 3 місяці тому +1

    #शरीर साक्षात परमेश्वर - सद्गुरु श्री वामनराव पै

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 3 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 3 місяці тому

    Deva sarvanch bhal kar kaĺyan kar rakshan kar sarvancha sansar sukhacha hovu de

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 3 місяці тому

    Thankyou satguru Jivan ani maran yat antar ahe eka swasache tasech Prapanch ani parmarth yat antar ahe eka drusti che aplya sharira la je Atmay shati manje Chaitny shakti dharan karun ahe tich Shakti jiv shiv eswar parmatma ahe apale sharir he panch mahabhutani milun banale ahe manun sharir he panch mahabhuti Mahadev ahe thankyou satguru khup khup krutnyata

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 місяці тому

    माणसाने माणसा बरोबर माणसासारख वागण हा खरा मानवधर्म आहे.

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 місяці тому

    Consciousness is devine power

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 3 місяці тому

    धन्यवाद सदगुरू

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 3 місяці тому

    धन्यवाद सदगुरू

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 3 місяці тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 3 місяці тому

    💐🙏🙏💐💐

  • @ankushrawandal
    @ankushrawandal 3 місяці тому

    😊😊😊

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 3 місяці тому

    👍👍👍

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 3 місяці тому

    🙏🙏🌹🌹

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 3 місяці тому

    Vitthal Vitthal 🙏🌹🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 місяці тому

    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK 3 місяці тому

    Thank you sadguru

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 3 місяці тому

    🙏🌹

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 3 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल देवा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK 3 місяці тому

    Thank you dada

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 3 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल
    🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 3 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏