आचारसंहिता च आहे न रे बा ते, तुम्ही त इमर्जन्सी लागून रायली अश्या बातम्या देऊन रायले. जेव्हा लागीन तेव्हा माहीत पडतेच. इकडे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही, महागाई बाई सर्वायले नाचून रायलि ह्या बातम्या सोडून तुमाले आचारसंहिता च दिसत रायते.
शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे
फक्त महाविकास आघाडी
मोतीलाल शर्मा. ((61/62))आणी वेशांतर चे कार्यक्रम पुर्ण झाले ले दिसत आहे फडनविस मिंधे दादा चे. 😂😂😂😂😂😅😅😅😅😅
हो हो tumhi जरा थांबा आत्ता
करा पकन 😅
Mahavikas agadi
अडीच वर्ष झोपले होते वाटतं
आचारसंहिता च आहे न रे बा ते, तुम्ही त इमर्जन्सी लागून रायली अश्या बातम्या देऊन रायले. जेव्हा लागीन तेव्हा माहीत पडतेच. इकडे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही, महागाई बाई सर्वायले नाचून रायलि ह्या बातम्या सोडून तुमाले आचारसंहिता च दिसत रायते.
जा बाबा लवकर नाही तरी निवडणूक तोंडावर घोषणा असती.. निवडून आल्यावर कोणी विचारत नाहीत त्यामुळे थोडा आराम करा चार-पाच वर्ष😂
20 तारखेला आचारसंहिता लागणार
म्हणजे तुमच्या घात 😡😡
मशीन सेटींग झाले असेल
लागू द्या ना ,तुमच्या बापाचे काय जाते
Katai Airoli road cha udghatan karun achar sahita lava
Diwali natar lagnar
हुकुमशाही आणि भ्रष्टाचाऱ्यांना गाजर वाटून झाल्यावरच आचासंहिता लागेल...
शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे
अता घोषणा केली तर कर्ज माफी होणार आहे का ही आधीच करायला पाहिजे होती अता जे घोषणा करत त्याची अमलबजावणी हाऊ शकत नाही