Happy International Women's Day | Spruha Joshi | Marathi
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
Travel Vlog Playlist: • Travel Vlog
खादाडी Playlist: • Khadadi Series
गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi
________________________________
Managed by: Anurag Pathak
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official UA-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
खूप छान... तुला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
सर्वच स्त्रियांची कहाणी आहे ही😌😌
खुप छान अप्रतिम कविता होती
फार अप्रतिम कविता आहे. सोपे शब्द गहन अर्थ.
तुमच्या कविता मला खूप आवडतात कारण साधी भाषा आणि उत्तम बिरुद. जसे गुलाबाचे काटे .
उत्तम सादरीकरण 👍💞🌱🌦️🌴☔🌦️🌅🌄🦚📚🖋️🏞️🏸🌹🍎🩺👏🌷🥭🌳
स्पृहा, तुला महिला दिनाच्या खुप खुप शूभेच्छा !💐
खुपच अर्थपूर्ण कविता 👌
आपण स्वतःच आपल्यावर बंधनं घालून आपल्या इच्छा आकांक्षा मारून टाकतो बरेचदा, यातून बाहेर पडायला हवं खरंच! विचार करायला लावणारी कविता 👌 सुंदर!
या निमित्ताने प्रत्येक महिलेने स्वतःला दोन प्रश्न विचारायला हवे असं मला वाटतं,
1) मी खरंच सक्षम आहे का?
2) मला खरंच सक्षम व्हायचे आहे ना?
👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻happy women's day♀🌹👩
नेहमीप्रमाणेच अप्रतिम......
Happy womens day dear ....
अप्रतिम!! कविता माझ्यासाठीच आहे असे वाटले स्पृहा मला. खुप आभार मला जाणीव करुन दिल्याबद्दल. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
खूप छान स्पृहा , तुझ्या कविता नेहमीच छान वाटतात.
खूपच छान सुंदर अप्रतिम कविता आहे .
खूप खूप शुभेच्छा स्पृहा मॅम 👌💐🙏🙏🚩
खूप छान् कविता आणि सादरीकरण
कविता खूप छान झालीये...तुझ्या शब्दांत ऐकताना अजून ती छान वाटतेय...माझ्याकडे असलेल्या जि मेलअड्रेस वर काही पाठवले आहे तुला..तुझा पर्सनल अड्रेस असेल तरी नक्की पाठव..संदीप खरेंचा अड्रेस मिळाला पण मेल जात नाहीये.. असो...खूप मस्त कविता आणि तुझे वाचन...महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...💐💐
खरंच खूप खूप छान लिहितेस....आणि सुंदर वाचतेस तू स्पृहा... तू,वैभव जोशी,संदीप खरे काय धम्माल असते नुसती आम्हा रसिकांना...अशीच रहा...खूप संवेदनशील... तुझी आजची सॉरी कविता खूप वेगळी आणि विचार करायला लावणारी आहे
Happy Women's Day Spruha..kavita mast..yogya vhichar
अगदी मन स्पर्शी कविता.... स्पृहा तुला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!!
Happy womens day
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Very nice tai, happy women's day🥳
Khup chhan bolta tumhi
खूपच छान कविता आहे ताई 👌👌👌🤟🤟🤟🤟
Happy women's Day
Tai khup sundar kavita ahe
महिला दिनाच्या खूप शुभेच्छा!!👍खूप मस्त कविता!!मीपण क्वचित वापरते ...सॉरी!👍
अगदी मनातली. खूप सुंदर
हेच मनात आहे ओण मांडता आलं नव्हतं कधी
स्त्री मनाचं सुंदर वर्णन
अप्रतिम कविता...
काय अप्रतिम कविता आहे... खूपच सुंदर
वाह मला खुप आवडली.. सुन्दर !
Happy Women's Day Dear 💐
Amezing perfect beautiful poem Dear 👍👍👍👌👌 masttt khup Chan 💝👌👌
Wow great peom happy women dayz spruha😊
वा ! स्पृहा किती सुरेख लिहीलंस तेवढा शब्द डिलीट व्हावा ! अगदी खरय ! नको त्या फाॅर्मॅलिटीज् मध्ये किती अडकतो आपण ! खूप खूप छान 👏👏❤❤
मस्त ..खूप छान👏
Khupch chan Kavita
Apratim Kavita ❤️
मस्त👍👌👌
खूप छान
सुंदर...
Belated women's day 💐
Mast🎉🎉
बढ़िया..... आपली चुक नसताना ऊगाचच सॉरी बोलणं टाळूयात!!!❤💯👌🏼हे तुला 🍫😘
Masta....perfect
Spruha khup chhan disteys... Happy women's day to you..❤️🥰😍😘
मस्त झाली कविता
Mast
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई💐🙏🏻😇🥰
अप्रतिम कविता आणि सादरीकरण सुद्धा
खूप सुंदर,
छान आहे कविता 👍
खूपच सुंदर
Tumchya kavita tr chanch astat bt tumhi tya vyakt khup changlya prakare krta ...
खुप खुपचं छान
Happy Women's Day 💗💗
After listening to this i will try to not use Sorry Word more often.....😊
तुझं background पण छान वाटतंय.
Happy women's Day Dear❤️🌹🍫 खूप छान कविता स्पृहा 💖
मनःस्पर्शी कविता….स्पृहा
स्पृहा तुला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹 कविता अप्रतिम.. ❤️
Happy Women's Day.... The lines of this kavita were too good, brilliant Kavita👏💎
तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. Sorry हे काव्य खरोखरचं दर्जेदार आहे. खर आहे हे आपल्या जगताना मनापासून Sorry बोलण्यापेक्षा formality म्हणून sorry बोलायला जास्त लागतं. 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर कविता आहे आणि खूपच छान विचार मांडला आहेस स्पृहा ताई तू.खरच आहे आपण उगाच खूप वेळा sorry म्हणत असतो ह्याची जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.Love you tai.❤️
खूप अर्थपूर्ण...एकेक शब्द किती चपखल बसला आहे...
किती अर्थगर्भ, मार्मिक आहे स्पृहा तुझी कविता! तुझ्या सृजनशीलतेचं खूप खूप कौतुक!
❤❤ kaku
Happy woman's day to you spruha amchya ladkya ramabai, satyabhamabai, adv isha. Masta Kavita, spruhaniya, shravaniya, sundar disteys. Tula ek request ahe, ramabai ani satyabhamabainchya role madhe chapkhal basali ahes. Tyanchya personalities baryapaiki samajlya astil. Tyamula mazhi request hoti, hya donhi personalitiesvar spruha ya poetessne Kavita karavi. Tu samvedanshil ahes and tyancha role kelyamule tula kavitantarfe tyanchya emotions present karate yetil. Lokmanymadhe khup chan and goad disteys, acting is also superb. Zee marathine fakta daily thevali asati tar changale hote, tashich malika less trpmule ghaigadbadine atapu naye hi request.
Khup chan !!😊
Absolutely relatable!!
Happy Women’s Day !!
खूप मस्त..
Khupch bhari anhi manala bhidleli mazi phili kvita .
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खुप च सुंदर कविता.... स्पृहा
Tula suddha khup khup subhecha
अगदी बरोबर संदेश 😍😍
Khupach chaan spruha tai 🌹❤️
Uttam sadrikaran.
खूपच सुंदर... 👌👌👌
Apartim kavita mam
अप्रतिम कविता
अरे वा... मस्त
Happy womens day tai 💐🍫🍫💯
Khupach sundar
Khup chan spruha
Happy women's day all😍
Khup chan👌🙏
अप्रतिम
happy women's day
नेहमी प्रमाणेच एकदम सुंदर
, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय स्पृहा.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 😍😍,खुपच छान कविता. 🙏🙏
अप्रतिम....
खूप छान, महीलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महिला दिनाच्या शुभेच्छा कविताखूप छान झाली आपल्यातली वाटली
*जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🏵️*
उत्स्फूर्त कविता आणि विषय खूपच आवडला
तुलाही खूप शुभेच्छा स्पृहा
Such a refreshing take.. on the abuse of the word 'SORRY'.. and indeed so true and relevant.. Happy Women's Day, Spruha.. Keep Inspiring..❤❤
मस्त 👌👌
👌👌👌
खूप छान ताई
एखादी होळी व रंगपंचमी ची कविता असेल तर तुझ्या सादरीकरणात ऐकायला आवडेल
कविता Khuuuuuuuuup आवडली स्पृहा!!!
स्प्रृहाताई अगदी अप्रतिम खासच स्प्रृहनिय Sorry
फारच छान कविता आहे , वाटतय आपणच ( तुम्ही च. ) लिहीलय !
Hee kavita changli aahe pan mala purushanchya dominating nature ver ek kavita pahije..especially navryanchya..aahe ka ekhadi tuzya khajinyat😉
खुपच सुंदर कविता 👌👌🥰
Happy International Women's Day Spruha Mam.... Keep Inspiring all of us good and useful Contents.... Thank you...... Mam...❤❤
Hi
Mala jar eka kavitechya lyrics havya astil tar tumhi deu shakal ka?
Sankarshan via spruha program madhye tumhi sadar keleli kavita "tu me eaktra aalo, tu me che apan zali" hee tee kavita
Thank you
Kashmira
Khupch chan
Happy women's day tai💐