उठा आणि स्वस्थ बसू नका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 165

  • @meghakothari7901
    @meghakothari7901 12 днів тому +45

    खरच सांगते....
    देवेंद्र जींची तळमळ तुमच्या आमच्या ह्रदयाला भीडते....
    जय हिंद 🙏🙏
    जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 12 днів тому +49

    फडणवीस साहेबांच्या आवाजाची उत्तम झलक आज ऐकवयास मिळाली

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 12 днів тому +57

    देवाभाऊच्या माघे उभे राहा. रात्र वैऱ्याची आहे. 👍🙏

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 12 днів тому +61

    तुम्ही सर्व ज्या तळमळीने जनजागृति करताय त्यास यश मिळो हीच प्रार्थना

    • @vandanamamidwar8852
      @vandanamamidwar8852 12 днів тому +4

      त्यांनीच नाहीतर आपण सर्वजण या धर्मयुद्ध मध्ये जोमाने सामील होण्याची गरज आहे

    • @RashmiKadam-f7b
      @RashmiKadam-f7b 11 днів тому

      👋🏼❤️🌹🚩 Jai shivaji jay bhavani 🚩🚩🚩🚩🚩

    • @rajankelvalkar5954
      @rajankelvalkar5954 10 днів тому +1

      तथास्तु

  • @shailajajoshi9003
    @shailajajoshi9003 12 днів тому +14

    धन्यवाद अनय जोगळेकर
    एवढं सुंदर गीत ऐकलंत. आपल्या धर्म व हिंदू जनजागरण मोहीमेला भरभरून यश मिळो. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 12 днів тому +30

    फडणवीस जी उत्तम आवाजात देशभक्ती गीत व देशहित गीत स्वतंत्र संग्राम गीत आपणास लोकशाहीर म्हणावे की हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढणारे जिवाची बाजी लावून लढणारे बाजी प्रभू म्हणावे तरीपण देशद्रोही विरोधी आघाडीचे नेत्यास पाझर फुटणार नाही पण काही त्यांच्या मागे असणारी हिंदुत्व वादी जनता मतदान युती लाच करणार

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 12 днів тому +46

    घरातील सर्वच मतदार सणावारा सारखे आवरुन मतदान करून या. जय शिवराय.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 12 днів тому +30

    खूप छान वाटले ऐकून गाणे. प्रत्येक हिंदूने कृती केलीच पाहिजे नाहीतर काही खर नाही.(योग्य मतदान)

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 12 днів тому +15

    व्वा .व्वा.मस्त. पहिल्यांदा च पाहिले व ऐकले गाणे. जोषपूर्ण. तुमचे ही आभार , आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्धल.

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 12 днів тому +37

    हिंदूंची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा 🎉

    • @sunitafadnis779
      @sunitafadnis779 12 днів тому +1

      भाऊ ! आमचे हिंदू इतके महान आहेत. आता विचारत आहेत, मतदान यादीत नाव नाही, तर काय करायचे...
      इतके दिवस झोपले होते..... आता कसे जागवायचे ?

    • @Prakashjhot-oj4dr
      @Prakashjhot-oj4dr 12 днів тому

      @sunitafadnis779 अशी मंडळी कितीही प्रयत्न केले तरी जागे होणार नाहीत. डिबेट मध्ये मात्र तावातावाने बोलतील.

    • @pallavibhole4337
      @pallavibhole4337 11 днів тому

      ​@@sunitafadnis779
      मतदार यादीतील नाव delete झाले असेल तर ऐन वेळी मतदानाच्या ठिकाणी फाॅर्म 17 भरून मतदान करता येते.

  • @vrushalk.shejwalkar619
    @vrushalk.shejwalkar619 12 днів тому +20

    देवेंद्रजी ह्यांची कारसेवक ते हिंदुत्वाचे कडवे प्रचारक अद्भुत आणि अद्वितीय प्रवास

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 12 днів тому +19

    🎉🎉🎉 केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र 🎉🎉🎉

  • @devyanikale8033
    @devyanikale8033 12 днів тому +16

    देवेंद्र च्या पोटतिडीक खरच कौतुकास्पद आहे सलाम

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 12 днів тому +11

    देवेंद्रजींच्या कष्टांना नक्कीच फळ येईल.

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 12 днів тому +24

    🚩🚩नमो 🚩🚩!! बटेंगे तो कटेंगे !! 🚩🚩 !! मतदान फक्त हिंदुत्वा साठी !! 🚩🚩!! जय श्री राम !!🚩 🚩!!जो राम को लाये है ! हम उनको लायेंगे!! 🚩 🚩!!हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा !!🚩🚩नमो 🚩🚩

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 12 днів тому +10

    हे गाणं ऐकून असं वाटतं, आत्ताच वोटिंग बुथवर जावून बसावं. हे गाणं ऐकवल्याबद्दल धन्यवाद अनय जी..!

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 12 днів тому +22

    Anaya, Thanks for sharing it.

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 12 днів тому +23

    मतदान करणार 🚩
    मी आमच्या सोसायटीची लीडर आहे.
    सर्व जण मतदान करतील याची खात्री करणार.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 12 днів тому +53

    हिंदूंनो फक्त हिंदुत्ववादी उमेदवारालाच मत द्या

  • @latamehta9241
    @latamehta9241 12 днів тому +9

    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे! जय हिंद,जय महाराष्ट्र

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 11 днів тому +1

    जय जय जय, जय भवानी, जय जय जय, जय शिवराज,, जय जय जय जय जिजाऊ,, जय जय जय महाराष्ट्र
    जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव ❤❤❤❤

  • @abhileshtomar5555
    @abhileshtomar5555 12 днів тому +2

    उत्तम अति उत्तम गित ❤❤ देवा भाऊ विजय भव

  • @jyotipatwardhan2335
    @jyotipatwardhan2335 12 днів тому +9

    शुभं भवतु....यशस्वी भव...

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 12 днів тому +2

    देवेंद्रजीचा वनवास संपून त्यांना अभूतपूर्व यश मिळो!
    अर्थातच प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाला यश मिळणार, नक्कीच मिळणार.
    गाणं खुप छान जमलं आहे.

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 12 днів тому +10

    🙏🙏 जय हो!हर हर महादेव!🙏🙏

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 12 днів тому +3

    अनयजी, गाणं खूप छान आहे. त्याचप्रमाणे देवेंद्रजींनी ज्या त्वेषाने ते गायले आहे ते उत्तमच आहे. तुम्ही हे दाखवलं त्यासाठी धन्यवाद.

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 12 днів тому +4

    जबरदस्त जोश देवाभाऊचा ! 👍

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 12 днів тому +2

    अतिशय सुंदर निर्धारपुर्वक जोशपुर्ण युद्धाची ललकारी. जय महाकाल, हरहर महादेव
    वंदे मातरम्

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 12 днів тому +10

    जय श्रीराम🚩

  • @milindvelhal5893
    @milindvelhal5893 12 днів тому +17

    Devendra ji..... असं
    म्हणतात की मनापासून केलेल्या प्रार्थनेने देव सुद्धा जागा होतो,त्या भक्ताचे ऐकतो
    पाहू हिंदू महापुरुष जागृत होतो का नाही?
    हिंदूंची दयनीय अवस्था अशी की स्वधर्म,स्वदेश या बद्दल त्यांना अशा विनवण्या करण्याची वेळ येते

    • @roopalipatil3051
      @roopalipatil3051 12 днів тому +1

      कुठून तरी सुरुवात करावीच लागते 👍🏼👍🏼

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 11 днів тому

    मत फक्त देवेंद्रजींनाच देणार, माझ्या हिदू बांधवांनो तुम्ही देवेंद्रजींना निवडून द्याल हीच आशा आहे.
    गाणं जोशपूर्ण झालंय, अनयजी thanks for sharing.
    जय भारत, जय सनातन धर्म!🚩🇮🇳

  • @sanjaykinkar9798
    @sanjaykinkar9798 12 днів тому +8

    जबर्दस्त 🚩🚩🚩🚩 हिंदू जागो तो एक बार जागो तो 🚩🚩🚩

  • @deepashahapurkar8055
    @deepashahapurkar8055 12 днів тому +1

    आपण सर्व आणि तुम्ही ही सर्व जण ज्या तळमळीने आणि कळकळीने हिंदू जनजागृती करताय त्याला नक्की नक्की यश हे मिळणारच 100 टक्के ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinodtungikar5874
    @vinodtungikar5874 12 днів тому +1

    Very nice and inspiring song 🙏🙏
    Ek Rahenge to safe rahenge 👍

  • @devyanibandekar8710
    @devyanibandekar8710 11 днів тому

    "जय श्री राम" नमस्कार. व्वा व्वा खूपच छान! क्रांतिकारक गीत! स्फूर्तिदायक! जय भवानी जय शिवाजी! वंदेमातरम्! भारतमाता की जय!

  • @nileshkulkarni4714
    @nileshkulkarni4714 12 днів тому +8

    Energetic

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 12 днів тому +13

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @pandeabhijeet
    @pandeabhijeet 12 днів тому +23

    भाजप चे पन्ना प्रमुख किंवा अजून काय काय प्रमुख कधीच आले नाहीत पण
    संघाचे स्वयंसेवक मात्र आले आणि कुठलेही नावं न घेता हिंदू हिता साठी मतदान करा सांगून गेले
    तसेच श्री श्री रविशंकर गुरूही यांचे सेवक सुद्धा तेच करत आहेत

    • @ssp457982
      @ssp457982 12 днів тому

      आमच्याकडै कोणीही अजून तरी आले नाही.महायुतीचा कोण उमेदवार आहे माहीत नाही. नेहमी होते तिथे प्रचार सभाही नाही. बहुधा पोटनिवडणूकी सारखाच उबाठाला WO दिलेला असावा.अंधेरी पूर्व मतदार संघ

    • @sunitafadnis779
      @sunitafadnis779 12 днів тому

      ​​@@ssp457982 मतदानाला जा, मतपत्रिकेवर धनुष्यबाण, किंवा कमळ जे असेल त्याला मत द्या

    • @roopalipatil3051
      @roopalipatil3051 12 днів тому

      छानच कार्य ❤

    • @sujatatandel2918
      @sujatatandel2918 12 днів тому +1

      तरीही आपण कमळं शोधून मतदान करावं ही विनंती

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 12 днів тому +2

    देवेंद्रजी शाळेतील मुलांसाठी बरेच शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. जाहीरात झाली नाही. त्यासाठी ब-याच शाळा व शिक्षक यांची निवड केली आहे. एका शाळेच्या संचालकांकडून ही माहीती मिळाली आहे.

  • @ashwiniparanjpe3445
    @ashwiniparanjpe3445 10 днів тому

    हिच ती वेळ,समाज हडबडून जागा व्हायची.ईश्वराकडे सुयश,सफलता प्रार्थिते.

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 12 днів тому +1

    जागो हिंदु जागो! आदरणीय फडणवीस साहेबांना दंडवत..!

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 12 днів тому +5

    🌹🌹🙏🌹🌹वंदे मातरम. 🌹🌹🙏🌹🌹

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 12 днів тому +2

    कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है|🛕🕉🪷🪷
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🚩

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 12 днів тому +2

    JAY SHRI RAM 🙏🏻 GREAT DEVENDRAJI 🙏🏻 ONLY BJP ONLY MODIJI ONLY MAHAYUTI SARKAR JAY SHRI RAM

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 12 днів тому +2

    जय हिंद.
    जय भारत.

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 12 днів тому +2

    देवाभाऊ एक विश्वास.

  • @hemantmoghe
    @hemantmoghe 12 днів тому +6

    Vande Mataram

  • @dhanudixit4906
    @dhanudixit4906 12 днів тому +6

    Only Mahauti only फडणवीस🎉🎉

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 12 днів тому +3

    खूप छान गाणे... it's creating good impact 👍👍

  • @उध्दवखेडेकर-PUNE

    Fantastic Song

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 11 днів тому

    माझ्या अंदाजे, सुमारे दोन वर्षांपूर्वी, यांची आणि राज ठाकरेंची, दोन सभा पाठोपाठ झाल्या होत्या, त्या सभेतच यांनी हे स्फुर्तीगीत गायलं होतं. ते कुणाला लक्षांत आहे की नाही कोण जाणे! तरी सद्यस्थितीत अगदीं योग्य परिणामकारी आहे. धन्यवाद रामा! जय श्रीराम!

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 12 днів тому +3

    ॥ जय श्रीराम ॥ ॥ जय सनातन धर्म की ॥ 🙏

  • @prakashranade5933
    @prakashranade5933 12 днів тому

    या हिऱ्याचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे.ईश्वर त्यांची मेहनत सार्थकी लागेल असे करो हीच प्रार्थना.आज शब्द अपुरे पडतात या गाण्याला.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 11 днів тому

    फडणवीस साहेब चा आवाज शरद बख्शी जैसी है जिसने तुन्ना तुन्ना तक तक तुन्ना गाया था

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 12 днів тому +1

    हिंदू साठी जागरण चांगले तो जागला तरच पक्षासाठी हिंदू साठी शंभर टक्के यशस्वी आहे जय श्री राम

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 12 днів тому +1

    ANAYJI 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 JAY SHRI RAM 🙏🏻

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 12 днів тому

    Asach Josh hava, Matadaan kara,Yogya vyakti la nivdun deya..bhavishya ujjwal kara..👌👌👍🏿👍🏿🙏🙏😊

  • @vidyabhole4115
    @vidyabhole4115 12 днів тому +3

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩💗

  • @apurvakalokhe3203
    @apurvakalokhe3203 11 днів тому

    मी तर संध्याकाळी दिवाबत्ती करताना यांना यश येऊ दे अशी देवाला प्रार्थना karate🙏

  • @hemantkhairnar2309
    @hemantkhairnar2309 12 днів тому +3

    एकच लक्ष्य फक्त आणि फक्त हिंदुत्वाला मत आणि कट्टर हिंदुत्ववादी सरकार
    जय जय श्री राम

  • @sukhadaapte6671
    @sukhadaapte6671 11 днів тому

    फडणवीसांच्या आवाजात हे गाणं ऐकुन खूप छान वाटलं

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 12 днів тому +2

    जय श्री राम 🌹🙏

  • @sadhanaoke428
    @sadhanaoke428 12 днів тому +1

    देवभाऊ आमचे नेता👍🙏

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 12 днів тому +3

    जबरदस्त🎉

  • @surekhakahane2234
    @surekhakahane2234 11 днів тому

    देवा भाऊ आपल्या प्रामाणिक कष्टांना परमेश्वर नक्कीच यश देईल. आम्ही सगळे आपल्याबरोबर आहोत. नंतरही आक्रमक मुख्यमंत्री व्हा. हिंदूंच्या हिताचे निर्णय घ्या

  • @nehapadhye2508
    @nehapadhye2508 9 днів тому

    व्वा ह्रदयाला भिडले गाणे❤

  • @savitapadhye4977
    @savitapadhye4977 12 днів тому +3

    लई भारी... 🙏🙏🙏🙏

  • @gsraval3197
    @gsraval3197 12 днів тому +1

    Thanks for sharing, anayaji election paryant this tipe of video takat chala, iffectiv vatatay.

  • @natrajdixit
    @natrajdixit 12 днів тому +5

    एकच पर्याय देवेंद्र फडणवीस

  • @sureshnale_31
    @sureshnale_31 9 днів тому

    जय जय सियाराम 🚩🔱

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 12 днів тому +6

    Veer ras se bhara song. Well sung by Devendraji. Thank you Anayji . We have to support strongly to BJP

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 11 днів тому

    Jay shivaji jay bhavani 🚩🚩🚩🚩🚩🚩 jai Maharashtra ❤️❤️❤️❤️❤️

  • @sarvadnyaopvideos1506
    @sarvadnyaopvideos1506 12 днів тому +1

    जिथे अजित पवारांचे candidate असतील तिथे राज ठाकरेंचे candidate ला voting kara

  • @ramraokulkarni4265
    @ramraokulkarni4265 12 днів тому +8

    अनय जी सज्जाद जो काही म्हणाला..त्या बध्दल मराठा समाजाचे काय मत? मराठा समाजाला त्यांच्या नेत्यांनी आहवान केले असते तर समजू शकले असते...पण माविआ ने मराठा समाजाला आहवान न करता सज्जाद ला पुढे आणले...मग हे स्वतः ला छत्रपती म्हणवून मिरवण्याचा हक्कच नाही..या बध्दल काही बोलाल का?

  • @namratarane2706
    @namratarane2706 11 днів тому

    Anayji thanks Swami aplyala nakkich yash detil

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 12 днів тому

    Anay-ji thank you for creating this video.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 12 днів тому +14

    म वि आ च्या गाझीना मत देऊ नका

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 12 днів тому +1

    आपली सोसायटी, घरात काम करणारे यांना पण मतदान करायला लावा.🎉

  • @dilippawar5637
    @dilippawar5637 12 днів тому

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 12 днів тому

    सर.नमस्कार उत्तम

  • @Manojchaudh
    @Manojchaudh 12 днів тому

    Jay shiri ram🙏🙏 anay ji.

  • @jayashreechatuphale2526
    @jayashreechatuphale2526 10 днів тому

    सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करून विजयी करु 👏

  • @shripadpathakji3690
    @shripadpathakji3690 11 днів тому

    जय श्रीराम

  • @suhaskhar4861
    @suhaskhar4861 12 днів тому

    हिंदुस्तान झिंदाबाद नमस्कार

  • @pravinbhagul3703
    @pravinbhagul3703 12 днів тому

    जयहिंद🙏🇮🇳🚩

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 12 днів тому

    हे गाणे मीखूप पुढे पाठवल

  • @YoginiKale-jk8zy
    @YoginiKale-jk8zy 12 днів тому +1

    देव तुम्हास यश जरूर देईल

  • @bajiraoghadge6910
    @bajiraoghadge6910 11 днів тому

    जय हो देवा भाऊ

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 10 днів тому

    Goosebumps!😊

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 12 днів тому

    Bharat Mata ki Jai. Vande Mataram.

  • @मोसंबी-भ1ख
    @मोसंबी-भ1ख 11 днів тому

    यश नक्कीच मिळणार.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 12 днів тому

    स्वातंत्र्य मिळवल्यावर स्वातंत्र्य वीर Vinayak damodar सावरकर यांनी भारत हे हिन्दू राष्ट्र आहे व हे स्वप्नं पहिले होते ते मोदी सरकार 2014 मध्ये आल्यावर त्यांच्या 10 वर्षाचे काळात साकार होत आहे व त्यांनी भाषणat "एक राहाल तर सेफ राहाल", त्याचे आचरण व कायम पालन करा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kaushalkumarpathak8867
    @kaushalkumarpathak8867 12 днів тому

    Keep it up

  • @krunalpawar7568
    @krunalpawar7568 12 днів тому

    Jai Hind....🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 12 днів тому

    🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏿🌹1000000000000000% महायुती 🦾🌺🦾🪷🪷🪷🦾🪷🦾🪷🦾🪷

  • @KiranPethkar
    @KiranPethkar 12 днів тому

    👌 👌 👌 👌 👌 👌

  • @vaibhavmaske9875
    @vaibhavmaske9875 12 днів тому

    Devabhau ki jay

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 12 днів тому

    जय श्रीराम🙏

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 12 днів тому

    🙏🙏🙏

  • @prakashjoshi-le4zj
    @prakashjoshi-le4zj 12 днів тому

    🙏🙏🤘🤘