КОМЕНТАРІ •

  • @ShrikantDeshpande-mm4gi
    @ShrikantDeshpande-mm4gi Місяць тому +14

    या व्हिडिओने माझी खूप मोठी मदत केली आहे अनिष्ट विचार मनातून बाहेर काढण्यासाठी, माझ्या मनात एक निगेटिव्ह विचार बसला होता सद्गुरूंनी या व्हिडिओच्या माध्यमातून माझी खूप मोठी मदत केली मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो. पण मी या व्हिडिओमुळे डिप्रेशनच्या बाहेर आलो आहे, मी सद्गुरुंचा खुप खूप आभारी आहे जय सद्गुरू.

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 Місяць тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @Fireinme170
    @Fireinme170 День тому

    Vitthal vitthal 💐🙏🙏
    Jai sadguru 💐🙏🙏

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 Місяць тому +1

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Місяць тому +1

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद ❤❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @MaheshWalawalkar
    @MaheshWalawalkar Місяць тому +2

    Thanks saduru mauli 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👌

  • @vinayaksatardekar42
    @vinayaksatardekar42 Місяць тому +1

    Vitthal Vitthal Deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 Місяць тому +1

    *🙏🌸🎂आदरणीय, वंदनीय, विश्वसंत, जीवनविद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री वामनराव पै (माऊली) आणि मातृतुल्य, वंदनीय सौ शारदा माई यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!!💐💐❤️🎉🎂🎂🎉❤️ सद्गुरुराया सर्वांचे भल कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा कर!! सर्वांची भरभराट होऊ दे!!! 🌎🌸🌼🙏🌸"सद्गुरु नाथ महाराज की जय"*🌸🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 Місяць тому +1

    Great satguru shree wamanraw pai
    आपल्या मनात येणाऱ्या विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो.

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Місяць тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 Місяць тому +3

    Apratim margdarshan
    विचार हे जीवनाचे केंद्र आहे, म्हणून चांगल्या विचारांना धरता आलं पाहिजे वाढवता आले पाहिजे व गती देता आलं पाहिजे.कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🎉🎉

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Місяць тому +3

    सद्गुरु सांगतात Your thought is your life.विचारांकडे तुम्ही लक्ष दिले नाही तरी,ते विचार तुमच्या जीवनावर परिणाम करतात.म्हणून तुम्हाला विचारावर लक्ष ठेऊन त्यांना ववळवता आणि वकवता आले पाहजे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Місяць тому +2

    जय सद्गुरु समर्था ❤️🙏❤️
    आज सद्गुरु माईना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आभाळ भरुन अनंत कोटी प्रणाम, वंदन करतो ❤️❤️🙏🙏❤️❤️

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Місяць тому +3

    Vichar khup mahatvacha ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @greenworld6865
    @greenworld6865 Місяць тому +1

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @prafullataumale825
    @prafullataumale825 Місяць тому +1

    सद्गुरू माईंना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉

    • @arunanaik8014
      @arunanaik8014 Місяць тому

      Adarniya Satguru Ani Sau.Maina lagnachya vaddivsachya Eishwaryasampanna Shubecchya. Bless All ❤❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Місяць тому +1

    असे निरपेक्ष सद्गुरू मिळणे भाग्य, आणि त्यांना समवेत राहाणे परमभाग्याचा क्षण.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Місяць тому +2

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Місяць тому +3

    अंतर्मन व बहिर्मनांचे सामर्थ्य किती आहे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @vijayshigwan155
    @vijayshigwan155 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @rangnathkulkarni4385
    @rangnathkulkarni4385 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому +1

    Adarniya Satguru v Sau Mayina lagnachya vaddivasachya Eishwaryasampanna Shubecchya❤❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 Місяць тому +1

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 Місяць тому +1

    Om jai shree gurudevai namah

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 Місяць тому +2

    आपल्या विचारांचा विचार केला पाहिजे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली 🙏🙏🌹🌹

  • @user-ml1js4kp4x
    @user-ml1js4kp4x Місяць тому +1

    Jai sadguru

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv Місяць тому +2

    आपल्या ठिकाणी येणारे विचार संस्कारातून येतात विचार म्हणजे जीवन आपण जे चांगले वाईट विचार करतो हे बहिर मनातून अंतर्मनात जाऊन झिरपतात आपल्यावर संस्कार कुठलेही झाले असले तरी आपण चांगल्या विचारांना गती देऊन आपले आयुष्य चांगले घडविले पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 Місяць тому +2

    विचार म्हणजेच आपले जीवन.

  • @MANOHARANVNNAIR-sb1dr
    @MANOHARANVNNAIR-sb1dr Місяць тому +1

    ❤DHANYAWAD GURUJI MERA SADAR PRANAM MEY AAPKHA CHARANOM MEY NAMAN KARTE HAI DHANYAWAD

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 Місяць тому +2

    Your thought is your life. ❤️❤️

  • @shalanthorat8805
    @shalanthorat8805 Місяць тому +1

    Happy anniversarysadguru&mai8

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 Місяць тому +2

    विचारांच्यावर लक्ष ठेवून ते वळवता आले पाहिजेत असे बरेच मार्गदर्शन सद्गुरूंनी केले आहे थॅन्क्स सद्गुरू माऊली 🙏🙏💐🌹🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 Місяць тому

    अप्रतिम कोटी कोटी प्रणाम सद्गुरु माई लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 Місяць тому +1

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Місяць тому +1

    Thoughts

  • @user-um6dv7xh1w
    @user-um6dv7xh1w Місяць тому +1

    Happy anniversary to mauli v mai vithal vithal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 Місяць тому +1

    Happy anniversary satguru and mai💐🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Місяць тому

    Vithal vithal deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 Місяць тому +1

    Happy marriage anniversary to sadguru n Mai 🎉🎉🎉

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @shalanthorat8805
    @shalanthorat8805 Місяць тому +1

    Happy anniversary sadguru&mai

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @meenaborkar435
    @meenaborkar435 Місяць тому +1

    Gret sadguru❤❤❤

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Місяць тому +3

    अंतर्मन जरी प्रचंड असले तरी त्याला घडवण्याचे किंवा बिघडवण्याचे सामर्थ्य बहिर्मनात आहे.आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर लक्ष ठेवून पाहिजे तसे वळविले तर आपले संपूर्ण जीवनच बदलून जाणार आहे.
    विचांराबद्दल खूप सखोल मार्गदर्शन सद्गुरू पै नी केलेले आहे.हे आत्मसात करुन नेहमी चांगलेच विचार करूयात .सतत मुखात वागण्यात प्रार्थनाच राहील ह्यासाठी प्रयत्न करूयात🙏🙏💐💐

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u Місяць тому

    Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar kup mahatavacha visay

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому +1

    "Vicharancha Aplya manashthitivar kasa parinam hoto?".... Satguru Shree Wamanrao Pai. AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe.Dhanyavaad Mauli.Bless All ❤❤

  • @dipaligovekar191
    @dipaligovekar191 Місяць тому +2

    मनावर होणारे संस्कार व्यापक असले पाहिजेत, संस्कारच आपल्या जीवनात सर्व काही करत असतात, परिस्थिती -संगती-वासना-विचार-सवयी -स्वभाव - नियती किंवा नशीब. जीवन सुखी करण्यासाठी खूप सुंदर उपयुक्त मार्गदर्शन, खूप खूप धन्यवाद ❤

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 Місяць тому +1

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @swatipawarpawar4542
    @swatipawarpawar4542 Місяць тому +1

    आपण जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र आपला विचार करतात त्यामुळेच सातत्याने शुभ विचार करणे यातच खरे शहाणपण आहे🙏

  • @atulbansode3387
    @atulbansode3387 Місяць тому

    Vithal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Місяць тому +2

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thanks, God bless you... 🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Місяць тому +2

    आपलेच विचार म्हणजेच आपलं जीवन होय. कोणते विचार करायचे हे स्वातंत्र्य माणसाला निसर्गाकडून मिळालेले आहे, म्हणून सर्वाचा विचार करणारे व्यापक विचार आपण केले पाहिजेत. त्याकरिता जीवनातील "बहिर्मनात येणाऱ्या विचारांना सद्गुरुंच्या मार्गदर्शनाप्रमाणे नियंत्रित करण्याची कला शिकून घेतली तर जीवनाची गुरुकिल्लीच हातात येईल Thanks to sadguru❤❤

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi Місяць тому +1

    ❤जीवन म्हणजे काय याच सोपं उत्तर म्हणजे विचार
    ❤मनावर चांगले संस्कार करायला हवेत व्यापक संस्कार केले कि आपण व्यापक होतो मोठे होतो.
    ❤विचार हे जीवनाचं केंद्रस्थान आहे विचारातून आपण घडत आहोत आपण जरी विचार करताना विचार केला नाही तरी विचार आपला विचार करतात .
    ❤तुम्ही जसा विचार कराल तस तुमचं जीवन असत .

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Місяць тому +9

    सद्गुरू माई माउली लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक अनंत अनंत अनंत शुभेच्छा 🎂🎂💐🎂🎂🌹🌹💐🎂🎂 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹💐💐🎂🎂

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 Місяць тому +4

    सद्गुरू माऊली सांगतात की आपले विचारकडे सतत लक्ष असले पाहिजे. कारण आपण जसे विचार करतो तसे आपले जीवन घडते.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली.देवा सर्वांचे भले कर.

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Місяць тому +1

    खूप सुंदर मार्गदर्शन मिळाले खूप खूप धन्यवाद सद्गुरु माऊली 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thanks, God bless you... 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +2

    परिस्थिती - संगती-वासना - विचार- सवयी - स्वभाव- नियती म्हणजे नशीब घडते.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Місяць тому +7

    परिस्थिती >संगत >संस्कार >वासना
    >🌹विचार >🌹आचार >सवयी >स्वभाव >नियती या साखळी द्वारे मानवी जीवनात विचाराचा अनन्य साधारण महत्व श्री सदगुरु लोकांना समजावून सांगुन महान कार्य करीत आहेत!
    🌹🌹🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +4

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +5

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +3

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant...... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +4

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 Місяць тому

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation regarding sanskar our good sanskar to mind is like god sanskar must be open minded not having any negative thoughts there is charts of chain like good habits fortune thoughts Niyati but above all our thoughts should be good it is very important that's what satguru gave explanation in one sentence that our thoughts is very much necessary our thoughts can affect our lifestyle we must be very conscious mind as our subconscious mind is powerful but if we are smart enough our conscious mind can control our subconscious mind by observation our thoughts and can mould them and success vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq Місяць тому

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 Місяць тому

    🙏🌹

  • @ankushrawandal
    @ankushrawandal Місяць тому

    ❤❤❤❤

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 Місяць тому

    🙏🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Місяць тому +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 Місяць тому

    Very interesting

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Місяць тому +2

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Місяць тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sapnagadling2027
    @sapnagadling2027 Місяць тому

    🙏🙏💐💐

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 Місяць тому +1

    सद्गुरू माईंना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🌹💐💐

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @anilrathi1258
    @anilrathi1258 Місяць тому +1

    I salute Shri Wamanrao Pai, the way he explained how we can take control of our subconscious mind and mould our thoughts which are in our interest .
    Superb ❤

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 Місяць тому +2

    जय सद्गुरु जय जीवन विद्या सर्वाना विठ्ठल विठ्ठल अप्रतिम मार्गदर्शन

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @jitendrashinde313
    @jitendrashinde313 Місяць тому +2

    सद्गुरु माई ना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा 🎉❤❤❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Місяць тому +2

    पै प्रभात विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Місяць тому +2

    खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Місяць тому +2

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @rajanlohot6660
    @rajanlohot6660 Місяць тому

    संस्कार चांगले असले तरी... चांगले विचार कसे धरायचे.. विचारांना कसे वाकवायचे.. हे समजण्यासाठी जीवन विद्याला पर्याय नाही 🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Місяць тому +2

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +1

    360 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Місяць тому +1

    If we give a good sanskar to mind, it will be God otherwise it will be the devil. Sanskar must be broad and not narrow minded. Situation, company, vasana, thoughts, habit, swabhav/nature, niyati/fortune - this is a chart/ chain. In this chart, thoughts are at the centre. All other factors are important for good thoughts, directly or indirectly. Mauli explains life in one sentence is thought. But currently we are totally ignorant of it. It comes and goes in mind, actually we must think good habitually. Otherwise thoughts affect our life even though those are not good. A conscious mind is important because to change the pattern of the subconscious mind is in the conscious mind. Actually the subconscious mind is powerful like a giant elephant, but smart humans can control elephants. Similarly the conscious mind controls the subconscious mind by seeing, watching, holding, bending, turning our thoughts for a successful life. Thank you so much Mauli 🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Місяць тому

    सद्गुरुमाऊली आणि मातृ तुल्य माई यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देवा कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎂🎊🍫🍫💐💐❤️🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @shamikshatambe7172
    @shamikshatambe7172 Місяць тому

    Vicharavar pahayala pahije

  • @indrayani-rf7tj
    @indrayani-rf7tj Місяць тому

    मन शांत रहात नाही काय करावे.सतत खुपच मनात विचार.येतात

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      आपल्या मनात विचार प्रक्रिया सतत सुरूच असते. फक्त मनात येणारे विचार पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे.

    • @indrayani-rf7tj
      @indrayani-rf7tj Місяць тому

      @@indian62353 निगेटिव विचार खुपच येतात ऊपाय सांगाना दादा

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 Місяць тому

    विचार पहायला शिकवतात ते सद्गुरू

  • @indrayani-rf7tj
    @indrayani-rf7tj Місяць тому +1

    वाईट विचार येणे हा.मानसिक आजार.आहे का

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      नाही.

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      मनात वाईट विचार येणे ही नैसर्गिक आहे. परंतु त्या वाईट विचारांना चांगल्या विचारांकडे वळवले पाहिजे.
      आणि यावर सोपा उपाय म्हणजे-
      चांगली संगत ठेवणे, वाईट संगत टाळणे,
      चांगले व्हिडिओ बघणे, वाईट व्हिडिओ टाळणे,
      चांगले ऐकणे, वाईट न ऐकणे, इत्यादी...

  • @9960612925
    @9960612925 Місяць тому

    🙏🙏🙏🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Місяць тому

    Thoughts