गौरी गणपती विसर्जन| कोकणात गौरीचे विसर्जन कसे केले जाते|Gauri Ganapati Visarjan|Konkan |Dilip Satam
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #GanapatiVisarjan #GauriGanapatiVisarjan
Gauri Ganapati Visarjan In Konkan.!!
Thank You For Your Valuable Time 🙏
Keep Supporting Me ☺️
Khup khup mast
MST
मस्त
Far sunder sohala🙏👌
Gauricha prasad khupch chan thanks ha video tayar kelybadddl
गौरी विसर्जनाचे गाणे खूप खूप अप्रतिम आहे व निसर्ग सौंदर्य अनमोल ठेवा खरच तुम्ही कोकण सोडून कुठेही जावू नका तुमच्या कडे खूप खूपच मोलाचा खजिना आहे आई वडीलांनी जपून ठेवली ती परंपरा तुम्ही पुढे चालवा व आम्हांला असेच कोकण दर्शन दाखवून चेहर्यावर हास्य येवू द्याअनमोल व अप्रतिम व्हिडिओ आहे धन्यवाद 👌👍🙏🙏🙏
Nice bro
Suppr bro
Khup Chan vatle ganpati bappa morya
Gauri khup sunder thanku tujya mule gaurich darshan jhale
Khup chhan,mast
Khup chhan 👌👌
Ganpati bappa morya . gauri mate ki jai
खुप सुंदर
वेगवेगळ्या ठिकाणच्या पध्दती पाहून छान वाटले
Khup chan 👌👌👌
🙏🙏🙏
फारच छान व्हिडिओ पहाताना आवडलं
Very nice
आमचं आजोळ..खूप छान आठवलं सगळं..Thanks 🙏
Mast
Nice
Ganpati bappa Morya Mangal Murti Morya..🌺🌺🌺🙏🙏
मस्त बघून मजा आली
तूमच्या वाडी तील माणस खुप च भारी
धन्यवाद ❣️
Soonice
Tumcha voice khup chan aahe👌👍😍🥰
Tu khup chhan video banavtos👌👍ekda Rane Wadi cha paan video taak
Ganpati bapa morya mangal murti morya mangal murti morya
बाप्पाच तोंड पाठीमागे का असतं विसर्जनाच्या वेळी ?
खूप सुंदर आहे तुमच गाव आणि तिकडचे
सण उत्सव 👍👍👍
तसचं ठेवलं जातं... बाप्पाची पाठ आपल्याकडे करत नाहीत विसर्जनाच्या वेळी
Ya varshi jyana gavi nahi jata aale tyana tar ha video baghun gavi gelyacha feel aala... Mast video
तुम्हंच्याकडे फार छान करतात प्रसाद मला फार आवडला आमच्या कडे असे नाही करत पण तुम्ही केले ते फार छान वाटले
khup khup bare vatle
pratyakashat thithe aslyasarkhe vatle dhanyawad
खूप छान विसर्जनाची मजाआणि साटमांची एकी खूप छान गावीच असल्यासारखे वाटले खूप छान तुला खूप शुभेच्छा.मस्त विडीओ यशस्वी हो
This time we not able to go to our native place for Ganpati Bappa festival but I saw this vlog and for some time i felt that im there watching visarjan lively . The people are very nice, familiar to each other
Shevti konkanchi mansa 😊💕
Thank You For Your Valuable Feedback ☺️
@@DilipSatam are you there on Instagram so that I can follow your page ??
खूप मस्त. गौरीचा प्रसाद तर खूप आवडला. त्या ताईंना सांगा खूप छान गात होत्या.
खूप सुंदर विसर्जन आणि तू केलेलं त्याचे चित्रण, आम्ही सुद्धा ह्या उभे भजन, विसर्जन मध्ये सहभागी असल्या सारखे वाटले, खरेच खूपच छान. आपल्या मुलांच्या युनिक वाद्य पथकाल मिस केले. असेच आपल्या गावचे व्हिडिओ अपलोड करत जा जेणेकरून शहरातील लोकांना गावची गोडी निर्माण होईल....
सुंदर विडीओ. माहिती पण सुंदर...आभार दिलीप.
Ganapati Bappa Moraya 🙏🌺
आनंद एकत्र कुटूंबाचा🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🌷🌷🌷
🌺🌺🙏 खुप सुंदर विसर्जन सोहळा गणपती बाप्पा चा दाखवला.
Ganpati Bappa Morya pudhchya varshi lavkar ya
Dada tuzya gavach vatavaran khup khup chan aahe, aani padhat pn khup chan aahe ,,Ganpati Bappa Morya, Mangal Murti Morya, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ,
Wah apratim chitrikaran... Khoop sunder... Gauri ganpati visarjan chaan dakhavle
खुप छान गौराईचे / गणेशाचे विसर्जन सुरेख पद्धतीने झाले आरती / भजन सानिध्यात दिलखूलास रवानगी पाहुण्यांची मन अगदी भरून आनंदाश्रू डोळ्यात आले धन्यवाद 🙏🙏गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏👍👍
गणपती बाप्पा मोरया
आम्हाला पण द्या खरच भाग्यवान आहात तुम्ही प्लीज रागवू नका पण कोकणीच बोला छान वाटते एकटे खाता चांगले नाही आम्ही पण वाट पाहत आहोत 😀😀😀👌👍🙏🙏🙏
😅
खूप छान. प्रथमच पहिला. मजा आली. भाकरी आणि भाजी miss केली.
खुपच छान .वेळातवेळ काढून गौरी व गणपती विसर्जन दाखविले.👌🙏🌸🌺🙏
🙏 खुप छान विर्सजन दाखविले खूप छान🙏🌹💐🌺👌
खूप छान ,किती रम्य निसर्ग आहे.मन प्रसन्न झाले.
Waaah khup masttt..major missing!
Dada ganpati mage tond karun visarjanasati ka nehatat
खुप मस्त पदतीने तुमच्याकडे विसर्जन सोहळा करतात भारीच आहे तुमच्या गावचं विडिओ आमच्याकडे अशी काही प्रता नाही पण तुमच्याकडे भारीच पद्धत आहे मस्तच आहे आवडल तुमचं गाव आणि गावची माणसं
अनलाईक करणार्यांनो तुमच्या ...
Gaurila nirop detana kakuni sunder gane mhatle.
दिलीप, गातोसही छान. व्हिडिओ तर भारी.
Khup sunder..ganpati bappa morya pudhachya varshi lavkr yaa
Khup sundar,,miss you bappa,,next year,,,again
Ganpati bappa morya n vlog khupch chhan mast😁😁😁😁👃🌼🌼🌼🌼🌹
Sunder ganpati bappa morya mangal murti morya phoodlya varshi lavkar ya
Tay tree la ganta bandhali te kshasathi bandli dada
DEVINE!!! 😇 Every single ritual amazing!!!!🙏💫😇
So beautiful, simple and rooted people. Kuddos to people in villages who keep our culture alive ❤️
Like the comment for the real people in villages & small towns of India.
Thank You For Your Valuable Feedback ☺️
Khup masta koknatil ganeshotsav
वाह, छान विडिओ... गणपती साठी शिदोरी पण छान बांधल्यात.. दिलीप तू मृदूंग / नाळ पण छान वाजवत होतास... वाह मस्त....
Gauri Ganpati khup chan aahe 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
गणपती बाप्पा मोरया .पुढच्या वर्षी लवकर या. सुंदर विडीओ. प्रविण वर्तक -(फडके).वसई.जि.पालघर
Tikde ganpati visrjanala ulte chalat ka netat
Khupach Chan 🙏🙏🙏😊thank you so much
मस्त आहे
खूप छान विसर्जन करता तुम्ही प्रत्यक्ष आम्ही तिथे आहोत असं वाटल. पुढच्या वर्षी आम्हाला बोलाव नक्कीच येऊ आम्ही 😄
Mast🌺🙏👌👌
छान गणपती बाप्पा मोरया
khup chhan.
dhanywad
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Amachi terdyachi gauri asate
Chan vdo gaur Khup chan hoti
तुम्ही प्लीज कोकणी भाषाच बोला इंग्रजी भाषा बोलू नका कारण तुम्ही कोकणी बोलला तर कोकण बघतो असे वाटते नाहीतर मजा येणार नाही व व्हिडिओ ची मजा येत नाही अप्रतिम व्हिडिओ व फोटोही खूप छान आहे गौरी खूप खूप छान आहे मस्तच आवडले आणि गणपतीही सुंदर आहे भाग्यवान आहात कोकणात जन्म झाला आहे धन्यवाद आई खूप छान व सुंदर स्वभाव आहे 👌👍🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या , खूप छान
खूप छान फिल्म. कोकणातील मजा काही औरच असते. माझं माहेर रत्नागिरीत आहे.
Khup chaan
कुठे आहे साटमवाडी? जिल्हा कोणता?
साडी घातली जात नाही तर नेसवली जाते.
मस्त झालं रे विसर्जन दिलीप...तुमच्या इथली परंपरा खूप छान आहे..🙏❤️❤️❤️👍😀
Jay ganesh good planned girgaon mub 4
Yavarshi ny jaml yayla gavi tujyamule sarv moment enjoy karayla miltayt thanks ❤️I love bappa
Mast gauri che Visarjan.pahile tuzi kaku khup Premal ahe tuzi khup kalji ghete ani mahiti chan dili.
Is it shirgaon
भारीच दादा
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.
Khup chan video ahe..
Khub chan 🙏🙏🙏🙏🙏
Mast Bhau
Khup chhan video,
सुंदर😍👌
Ek no yaar
Dada tuj kont gav ahe
साटम साहेब..
अहो काय जवळ जवळ प्रत्यक्षात मी साटमवाडीला विसर्जनाला आलो होतो असेच वाटले भाई...
Ganpati Bapa Morya Pudcha varshe lavkar Yaa🙏🙏
आपल कोकण एक नंबर आहे, आणी हा अपरतीम दीवस