टोमॅटो मध्ये पाहायला मिळणार जुने दिवस..ऑगस्ट सप्टेंबर मध्ये यावेळी काय परिस्थिती राहणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 95

  • @तानाशाहा
    @तानाशाहा 2 місяці тому +14

    व्यापारि , कन्सल्टंट माहीती देता , मग एका शेतकऱ्यांने दिल्यास काय बीगडले सलाम तुमच्या कार्याला भाऊ

  • @RahulWagh-b9o
    @RahulWagh-b9o 2 місяці тому +2

    सुंदर माहीती भेटली धन्यवाद सर आभारी आहे

  • @krushigyan-bajarbhav
    @krushigyan-bajarbhav 2 місяці тому +16

    चुकलं तर चुकुद्या पण माहिती सांगत रहा छान माहिती देता भाऊ 👍

  • @शिवाजीडिखूळे
    @शिवाजीडिखूळे 2 місяці тому +9

    नमस्कार बालाजी भाऊ 🙏🙏🌹🌹 तुम्ही म्हणाले ते सत्य ह्यायला पाहिजे हिचं अपेक्षा करतो कारण दोन वर्षे पूर्ण मदिंत गेले माझे

  • @tatyasaheb1974
    @tatyasaheb1974 2 місяці тому +4

    धन्यवाद, बातमी खरी वाटते बाकी जे होईल ते होईल...
    शुभ रात्री

  • @rameshwarmali2861
    @rameshwarmali2861 2 місяці тому +4

    माझ्या मते तर 15 ऑक्टोंबर च्या पुढे मार्केट चांगलं राहील आता मार्केट कमी होत होत 300 रुपये कॅरेट च्या आसपास राहील.
    एक अंदाजच

  • @balutarange-bt8ev
    @balutarange-bt8ev 2 місяці тому +3

    सर या वर्षी लागवड भरपूर प्रमाणात आहेत

  • @SagarPatole-db4cl
    @SagarPatole-db4cl 2 місяці тому +1

    बालाजी सर धन्यवाद तुम्ही खुप छान काम करता आहे

  • @ashokdhobale3607
    @ashokdhobale3607 2 місяці тому

    Best teacher in agricuter 👌🌹🌹

  • @KakasahebShinde-ns6gn
    @KakasahebShinde-ns6gn 2 місяці тому +1

    दादा खुप छान माहिती देता आपण धन्यवाद 🌹🌹

  • @ahiremanoj1808
    @ahiremanoj1808 2 місяці тому +8

    दादा तुमचे विडियो बघुन खुप काही शिकायला मिळाल सटाना तालुका जिला नाशिक

  • @omkarmasal6119
    @omkarmasal6119 2 місяці тому

    Salaam nice information

  • @NILESHPAWAR67
    @NILESHPAWAR67 2 місяці тому +25

    2024 पूर्ण वर्षभर बाजार टिकून राहतील

    • @asaramsapkal5208
      @asaramsapkal5208 2 місяці тому

      Kay mahiti

    • @GiridharIngle-hf4zl
      @GiridharIngle-hf4zl 2 місяці тому +2

      तसं काही नाही भाऊ जंगलात माल दिसतं नाही पण मार्केट ला भरमसाट येणार 12 अगस्ट नंतर मार्केट पडणार
      लिहुन ठेवा

    • @sachinnikam8889
      @sachinnikam8889 2 місяці тому +1

      ​@@GiridharIngle-hf4zlभाऊ आजच मार्केट पडलं ₹500 जाताय टमाटर

    • @DattaKale-y7s
      @DattaKale-y7s 2 місяці тому

      तुझ्या प्रतिक्रिया screenshot काढून ठेवला आहे फक्त डिलीट करू नको​@@GiridharIngle-hf4zl

    • @DattaKale-y7s
      @DattaKale-y7s 2 місяці тому

      तुझ्या प्रतिक्रिया screenshot काढून ठेवला आहे फक्त डिलीट करू नको​@@GiridharIngle-hf4zl

  • @jayramdhamale7386
    @jayramdhamale7386 2 місяці тому +1

    भाऊ आपलि मेहत खूप आहे सलाम

  • @SBSSuryawanshi
    @SBSSuryawanshi 2 місяці тому

    धन्यवाद बालाजी भाऊ तुम्ही माहिती दिल्याबद्दल अगदी बरोबर आहे यावर्षी गेल्या वर्षी सारखे मार्केट ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर्णपणे डाऊन होणार नाही कमीत कमी 10 ते 15 रुपये किलो प्रमाणे रेट स्टेबल राहण्याची शक्यता आहे कारण बेंगलोर कर्नाटक मध्ये कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे मालाची आवक थोडीशी असणारा आहे या रेट मध्ये टमाटे चे नक्कीच पैसे होतात लॉस येत नाही

  • @lahulondhe4394
    @lahulondhe4394 2 місяці тому +2

    अगदी बरोबर दादा तुमचा अंदाज 100%खरा ठरणार 👍

  • @nitinphatangare2108
    @nitinphatangare2108 2 місяці тому

    अप्रतिम माहिती दिली सर तुम्ही 👌👌👌👌

  • @arjundhondge4739
    @arjundhondge4739 2 місяці тому

    October नंतरची परिस्थिती काय राहील

  • @KunalAdik-c7v
    @KunalAdik-c7v 2 місяці тому

    October ani November ky ret rahil

  • @vasantkhute6777
    @vasantkhute6777 2 місяці тому

    धन्यवाद भाऊ छान माहिती दिली

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 2 місяці тому +2

    खूप लागवड आहे .रेट मिळाले तर चागलेच होईल

  • @ShivaniThakre-g5b
    @ShivaniThakre-g5b 2 місяці тому

    Aata tamoto lavla tar chalel ka

  • @Aniketbankar-o5b
    @Aniketbankar-o5b 2 місяці тому +1

    Dada ata kobi lavla tr bahv bhetl ka

  • @sagartodkar-pw6ez
    @sagartodkar-pw6ez 2 місяці тому

    माहिती छान आहे देवा...अंदाज देत चला...

  • @deepakmagar7314
    @deepakmagar7314 2 місяці тому

    आँक्टबर मधे लागवड केली तर चालेल का

  • @aniketbondre7503
    @aniketbondre7503 2 місяці тому

    सगळं ठीक आहे. टोमॅटो प्लॉट सुंदर आहे. बांधून घ्या.

  • @KailasChikane-j6v
    @KailasChikane-j6v 2 місяці тому

    plot khup must bashla aahi dada

  • @Sachinbhalerao223
    @Sachinbhalerao223 2 місяці тому +2

    बालाजी भाऊ तुमि माहिती छान देताय, पण तुमि video tumach sagle niyojan karun zalyavar shetkaryla sangta, tumi je niyojan karnar ahe te अगोदर सांगून shetkarycha fayda hoil, tumi plot ubha karun mag shetkaryla sangta,
    1 request ahe tumala tumi je planning karta te tya vele pasun amala sanga manje ami pan 2 paise kamu tumchya borobar .
    Kahi chukiche bollo asel tr sorry
    .... Mi pan 1 shetkari ahe....

  • @anant4637
    @anant4637 2 місяці тому

    ऑगस्ट मधे टोमॅटोची लागण केली तर चालेल?

  • @kalyanraojorvekarpatil9862
    @kalyanraojorvekarpatil9862 2 місяці тому

    उद्या परवा लागवड केली तर कशी परिस्थिती राहिल भविष्यात

  • @vishalshinde9981
    @vishalshinde9981 2 місяці тому +3

    अगदी तसेच घडणार

  • @arunsonawane2307
    @arunsonawane2307 2 місяці тому +1

    आमच्या कडे प्लॉट खूप चांगले आहेत दादा निफाड तालुका नाशिक जिल्ह्या

  • @premshinde5654
    @premshinde5654 2 місяці тому

    नाशिकला एक नंबर प्लॉट आहे कारण पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस पडत आहे

  • @eknathgaikwad2644
    @eknathgaikwad2644 2 місяці тому +2

    तुमची बेड पाडण्याची पद्धत सांगा एखादा व्हिडिओ दाखवा

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 2 місяці тому

    Very good❤information bhau ❤

  • @Padolpatil
    @Padolpatil 2 місяці тому

    सर तुम्ही टोमॅटो बाधी करत नाही काय.... व्हिडिओ मध्ये दिसत नाही म्हणून म्हणतोय

  • @babasahebaalat2422
    @babasahebaalat2422 2 місяці тому

    Chan mahiti dili dada

  • @सह्याद्रीदर्शन-ल7स

    15 जुलै 1400 रूपये होते
    26 जुलै 600 रुपये भाव पडले

  • @VishalBarkade-f2u
    @VishalBarkade-f2u 2 місяці тому +2

    पानांच्या वाट्या होत आहेत उपाय सांगा

  • @SandeepKumar-dn7hk
    @SandeepKumar-dn7hk 2 місяці тому

    Hindi

  • @sameerpote5632
    @sameerpote5632 2 місяці тому

    सर्व निसर्गावरती अवलबुन आहे बैगलोर ला फुल माल आहे आणि तिकड पाऊस पन कमी आहे.

  • @rajugajare9009
    @rajugajare9009 2 місяці тому

    शुभ सकाळ❤

  • @sarangmali8125
    @sarangmali8125 2 місяці тому +1

    भाऊ भविष्यकाळ लय भीती वाटते या धोका वाटतय

  • @shambhurajeronge714
    @shambhurajeronge714 2 місяці тому

    Number patva please

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 2 місяці тому +1

    कोबी पिक बाजार भाव बद्दल पण एखादा व्हिडीओ बनवा साहेब

  • @sureshtupe6721
    @sureshtupe6721 2 місяці тому

    ऑकटोंबर नोव्हेंबर चा पण मार्केट चा थोडा अंदाज सांगा

  • @ajayjadhav8370
    @ajayjadhav8370 2 місяці тому +5

    चुकलं तर चुकलं लय टेंशन घ्यायच नाही .
    नाहीतर आमच तरी आता पर्यंत कुठ बरोबर आलय, त्यामुळ जे नॉलेज आहे ते देत जा भाऊ

  • @shahjantamboli6795
    @shahjantamboli6795 2 місяці тому

    तुमचे,आमचे,
    सपने‌,पूर्ण, हुवे🎉

  • @chandrakanthwable486
    @chandrakanthwable486 2 місяці тому +1

    आरेभाऊलहिटमाटेलागनझालिभावजाथभावराहानाही

  • @Onkya_18
    @Onkya_18 2 місяці тому

    Call uchla ki dada

  • @ajayjadhav8370
    @ajayjadhav8370 2 місяці тому

    ऑक्टोबर, नोव्हेंबर कसा चालेल

  • @rajbhai3839
    @rajbhai3839 2 місяці тому

    पपईचं काय झालं शेठ तुमच्या

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 2 місяці тому

    टोमॅटो साठी तार काठी केली नाही का.

  • @ishwartathe2818
    @ishwartathe2818 2 місяці тому

    कलिंगड लागवड बदल विडियो बनवा सर

  • @Yogita-hh3sh
    @Yogita-hh3sh 2 місяці тому

    Tula kay nay kalat

  • @NavnathAuti-qo8dr
    @NavnathAuti-qo8dr 2 місяці тому

    🙏🙏🙏

  • @theunstopable.3039
    @theunstopable.3039 2 місяці тому

    Bamboo bandhani kevha Ani kshi karavi yavr video banava.......💥💥💥💥💥💥💥

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 2 місяці тому

    भाऊ नाही राहणार भाव शंभर रुपये कॅरेट राहणार

  • @dhanjaysurse3673
    @dhanjaysurse3673 2 місяці тому

    Bhau mo no dya tumcha

  • @grapesearthpadevillage2345
    @grapesearthpadevillage2345 2 місяці тому +1

    Bhau aaj mi nashik market la 1100 20 kg carrot vikal aryaman tomato 🍅❤

  • @samadhanbagal9551
    @samadhanbagal9551 2 місяці тому

    ऑक्टोबर

  • @ghanshyamdakhre7276
    @ghanshyamdakhre7276 2 місяці тому

    टमाटे बांधनी क्ररतांना विडीओ टाका
    त्याचा खर्च सांगा

  • @tukaramkedar6502
    @tukaramkedar6502 2 місяці тому

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 2 місяці тому +2

    दादा आपलं मार्गदर्शन अत्यंत अभ्यासपुर्ण आहे.....आपण पपई पिकाचे देखिल व्हिडीओ बनवावेत.....आपण पपई बाबत सुध्दा माहिती देण्याची नितांत आवश्यकता आहे.
    कृपया पपई वर व्हिडीओ बनवा.

  • @shankarnavgire375
    @shankarnavgire375 2 місяці тому

    👌👌

  • @SachinJadhav-tb7ki
    @SachinJadhav-tb7ki 2 місяці тому

    भाऊ पण मार्केट कमी होत चालले

  • @Onkya_18
    @Onkya_18 2 місяці тому

    Hii Balaji dada

  • @umeshhoney8051
    @umeshhoney8051 2 місяці тому

    no1

  • @jotirammaske1601
    @jotirammaske1601 2 місяці тому

    खरबुज वर व्हिडीओ बनवा🙏

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 2 місяці тому

    Ek no video bhau ❤❤

  • @yogeshwarchobhe1997
    @yogeshwarchobhe1997 2 місяці тому +1

    काहीही होऊ दया माहिती चांगली देताय नाशीक लागवड जादा आहेत

  • @eknathgaikwad2644
    @eknathgaikwad2644 2 місяці тому

    1नंबर 🎉❤

  • @arunvalunj5996
    @arunvalunj5996 2 місяці тому +1

    ऑगस्ट मध्ये मार्केट पडणार खूप लागवड आहे

  • @djganeshsg143
    @djganeshsg143 2 місяці тому

    🎉

  • @narendrabagul9549
    @narendrabagul9549 2 місяці тому

    1 ऑगस्ट ला लागवड केली तर पुढे भाव राहील का sir

  • @chaitanyashinde5070
    @chaitanyashinde5070 2 місяці тому

    Sir contact number milel ka

  • @sanjaymandave8012
    @sanjaymandave8012 2 місяці тому +1

    दादा मला तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 2 місяці тому

    भाऊ नाही राहणार भाव शंभर रुपये कॅरेट राहणार

  • @KashinathGaikwad-po3mh
    @KashinathGaikwad-po3mh 2 місяці тому

  • @dattatrayashinde795
    @dattatrayashinde795 2 місяці тому

  • @priteshghumare7438
    @priteshghumare7438 2 місяці тому