कन्यादान | जयश्री रुईकर कथा | jayashree ruikar story | deepak rege kathakathan |
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- कन्यादान | जयश्री रुईकर कथा | jayashree ruikar story | deepak rege kathakathan |
@deepakrege
marathi katha kanyadan by jayashree ruikar |
marathi kathakathan by deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
फारच सुंदर शेवट असलेली कथा.आमच्या ओळखीत अशीच कथा घडली.फार फार पूर्वी.
फरक फक्त एवढाच की सहा महिन्यात विधवा झालेल्या सुनेला तिच्याच नवऱ्याच्या जागी नोकरी लाऊन तीच एका चांगल्या मुळाशी लग्न लाऊन दिलं. एव्हढच नव्हे तर मुलीप्रमाणे तिचे सर्व वर्ष सण आणि पुढे बाळंतपण देखील केले.अशी देव माणसे विरळाच.असो!
तुमचे कथा वाचन फारच सुरेख असते.सगळ्याच कथा श्रवणीय असतात.
धन्यवाद...भाग्यश्री ताई...🙏
फारच छान कथा आणी वाचन , अगदी अनुरूप. धन्यवाद सर.
धन्यवाद रजनी ताई
वावा! खूपच छान कथा जयश्रीताईंची.
सासरे असूनसुध्दा आपल्या मुलाच्या वागण्याला लगाम न घालता, आपल्याशी असलेले त्याचेच सर्व पाश तोडून, ते सुनेच्या मागे ठाम उभे राहिले आणि तिला आपली मुलगी मानून कन्यादानालाही तयार झाले.
मंजिरी ताई...धन्यवाद
Mast katha ani mastach wachan. Dhanyawad.
🙏🙏
किती योग्य निर्णय आणि न्यायीक कथा आहे, खूप छान, आपले खूप आभार रेगे सर
धन्यवाद माया ताई...!!
🙏
खुप सुंदर कथा
धन्यवाद अंजली ताई..!!
🙏
खूप छान
धन्यवाद यास्मिन ताई
खूप छान आहे कथा. धन्यवाद रेगे सर...🙏🙏
धन्यवाद वैशाली ताई
खूपच मस्त 👌 ♥️
धन्यवाद तनुजा ताई
कथा चांगली आहे मन गहिवरून आलं
धन्यवाद मीनाक्षी ताई
दीपकजी, उत्कृष्ट कथांची निवड करून तुम्ही अतिशय ताकदीने अभिवाचन करता🌟 कथेतील पात्रांना तुम्ही तुमच्या वाचन शैलीने श्रोत्यांच्या मनात अक्षरशः जीवंत करता🙏🤗
धन्यवाद..
कथा उत्तम असली की वाचायला मजा येते...!!
🙏🙏
Chan👍
धन्यवाद सोनम ताई
खरंच उत्तम कथा वाचन खूप सुरेख❤❤❤❤❤
🙏🙏
👌❤
धन्यवाद ज्योती ताई..🙏
खूप खूप सुंदर कथा आणी वाचन खूप छान
धन्यवाद आशा ताई
कथा सुरेख आहे .आताच्या काळातील एक गुंता ह्यात आहे ,तो सोडवलेलाही जाणवला ,शेवट पण समर्पक आहे
काकू...धन्यवाद
कथावस्तू छान वास्तववादी.
सर तुमचे वाचन ऐकून
वर्हाड निघालं लंडनला हे सादर करणारे लक्ष्मण देशपांडे यांचे सादरीकरणाची
आठवण येते.
सगळी पात्रं तुमच्या आवाजात जिवंत होतात.
धन्यवाद माणिक ताई...!!
🙏
Khupach chan
मन:पुर्वक धन्यवाद
कथा आवडली, शेवट त्याहून अधिक आवडला. परदेशातील बरेच जण इथून नेलेल्या बायकोला मोलकरीण म्हणून वागवतात, पासपोर्ट काढून घेतात असं ऐकलं होतं. मिलिंद त्यातल्या त्यात दगडापेक्षा विट मऊ म्हणायची.
सरोजिनी ताई....👍🙏👍
Sunder kata hoti
धन्यवाद सुयोग भाऊ..!!
🙏
Heart touching 😅
धन्यवाद अंजली ताई
Jayshree Ruikar, yaanchi katha, KANYADAAN, SUREKH KATHA AAHE. Mulaane keleli GHODCHUK, navyanech zaalelya sunene aani saasaryanee samanjaspane, haataalali.yaa naveen suneche tilaa mulagee maanun tiche , kanyadaan kele.
Vaachanahee surekh. Namaskar.
नमस्कार वर्षा ताई...
Kthachhan vachanchhan
धन्यवाद संजय भाऊ
Far Surekh Vachan
धन्यवाद शशिकला ताई...!!
🙏
अशी दिलदार माणसं थोडीच असतात ....सर खूप छान कथेचा शेवट मनाला आनंद देऊन गेला
धन्यवाद प्रभावती ताई
कथा वाचन खूपच छान ,आणि शेवटही छान
सीमा ताई... धन्यवाद...!!
🙏
कथा खूप सुदर, शेवट मस्त.
धन्यवाद उमा ताई