Farmers Loan Waiver | मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलं नाही : राजू शेट्टी | ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 195

  • @ramharesalunke493
    @ramharesalunke493 4 роки тому +12

    विश्वास घात

  • @dilipjadhav4663
    @dilipjadhav4663 4 роки тому +19

    शेवटी सारे सत्तेचे राजकारण

  • @पांडुरंगकेरबापाटिल-ल6थ

    मी पांडुरंग केरबा पाटिल मु टिक्केवाडी ता भुदरगड जी कोल्हापूर मी एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आहे आज पर्यंत कर्जमाफी तीनवेळा जाली प्रत्येक शेतकर्‍यांच्या चौकशी सुरू करा आद्यपलाभ कितीवेळ घेतला आद्यापलाभ कोणाला मीळाला या बाबतीत चौकशी करण्यात यावी असे माझे मत आहे आजपर्यंतच्या लाभ मीळाला नसेल त्यांना देण्यात यावा अशी माझी अपेक्षा आहे आशी कर्जमाफी कीती वेळ करणार आहे हे सांगा

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 4 роки тому +4

    Dada ekdam barobar

  • @darshankale1818
    @darshankale1818 4 роки тому +30

    फसवू नका रे माणसांचा लय विश्वास आहे.

    • @bhagvatmukhekar5281
      @bhagvatmukhekar5281 4 роки тому +4

      सगळेच लबाड आहे हे

    • @dipakbelkar1407
      @dipakbelkar1407 4 роки тому +3

      लबाड सगळेच

    • @vaibhavchavan2755
      @vaibhavchavan2755 4 роки тому +3

      He tar mahalabad nighale

    • @vipinghagare739
      @vipinghagare739 4 роки тому +1

      @@dipakbelkar1407 andolan karayla pahije....

    • @sunilgavit6262
      @sunilgavit6262 4 роки тому

      Sagle matlabhi ahe setkaryanachya navavar rajkaran khelata setkari pahile bhi tithej hota aj bhi tithej ahe

  • @sukhadevchandgude1823
    @sukhadevchandgude1823 4 роки тому +6

    2015पूवीँचं काय ?

  • @rameshkhoshe5311
    @rameshkhoshe5311 4 роки тому +19

    सरसकट दोन लाख द्या

  • @dilipjadhav4663
    @dilipjadhav4663 4 роки тому +35

    ठाकरे साहेब शब्द बदलून चालत नाही

  • @prashantgaikwad4727
    @prashantgaikwad4727 4 роки тому +31

    सर्वांना दोन लाख रुपये माफी द्या

  • @Jigar4221
    @Jigar4221 4 роки тому +14

    इंग्रज गेले...अन्...रझाकार आले.............😡😡😡😡😡😡😡

  • @yogeshalate7000
    @yogeshalate7000 4 роки тому +13

    नुसत फसवा परत या मतदान मागायला सागतो तुमाला

  • @balvantbochare932
    @balvantbochare932 4 роки тому +1

    माझ कजॕ 2009 मधल कजॕ थकितआहे तेच काय करनाय उदव ठाकरे सरकार तूमी शेतकराला बोललै शेतकरायना चिंता मूकत आसा नारा दीलो होतो आता शेतकरान का आतमहातया करायच का पूढचा वेळेश तूमालाच आमी मूखैमंत्री बनवू तूमी 2005 पाशूनच थकीत आहे ते माप करावा ही नंब् विनंती नाही तर पूणॕ शेतकरी आतमहातया करतील 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @shridarjoshi8689
    @shridarjoshi8689 4 роки тому +30

    फडणवीस सरकार काळात कर्ज माफ झाले नाही तुमच्या वर आशा होती ती पुर्ण मावळली

  • @dipakbelkar1407
    @dipakbelkar1407 4 роки тому +11

    आपणच वेढे आहोत, यांच्यावर विश्वास केला हे सरकार सगळ्यात भिकारचोट आहे

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 4 роки тому +12

    2 लाख रुपये पर्यंत कर्ज माफी करावे मग पुढे किती ही कर्ज असेल तरी हि 2 लाख रुपये माफी दिली जावी

  • @sukhadevchandgude1823
    @sukhadevchandgude1823 4 роки тому +19

    सरसकट दोन लाख रु माफी द्या.

  • @rajeshdeshpande5177
    @rajeshdeshpande5177 4 роки тому +10

    परत शेतकरी आंदोलन व्हावे परत रस्त्यावर उतरून मागणी करावी व सरकारने काही तरी वाढवुन दिल्यासारखे करावे सगळेच नाटकं आहेत.

  • @neeleshsonwane9953
    @neeleshsonwane9953 4 роки тому +7

    आम्ही नालायक ठरलोत तूम्हाला मतदान केल.😠😡😡😡😡

  • @babashinde6024
    @babashinde6024 4 роки тому +25

    काय झाले साहेब..??
    कसा होनार चिंता मुक्त शेतकरी.
    कसा होनार सातबारा कोरा.
    विसारला भोळ्या भाबड्या शेतकर्याला.
    नका हो करु येवढी थट्टा आमची....

  • @anildhaigude452
    @anildhaigude452 4 роки тому +25

    लुटारू महाआगाडी ,

  • @LEGEND_XMAN
    @LEGEND_XMAN 4 роки тому +1

    सर सकट कर्ज माफी करावी

  • @sanjukale8829
    @sanjukale8829 4 роки тому +6

    ठाकरे साहेब, कर्ज माफी सरसकट करायला हवी. निकष नकोत.

  • @yogeshbhakere2645
    @yogeshbhakere2645 4 роки тому +8

    शेतकरी आता फाशी घ्यावा लागेल

  • @sunilchavan7004
    @sunilchavan7004 4 роки тому +3

    कर्जाचे व्याज असेल तर मग त्या शेतकऱ्यांनी काय करावे

  • @abhinav2766
    @abhinav2766 4 роки тому +11

    Uddhav Thackrey ha khup chalu Manus ahe

  • @piyushbhandari31
    @piyushbhandari31 4 роки тому +9

    सरसकट फसवेगिरी

  • @manajibhatmare3608
    @manajibhatmare3608 4 роки тому +4

    खासदार साहेब बरोबर आहे पहिला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांची पहिला पिक कर्ज माफ होणे गरजेचे आहे

  • @dattatraymasal4208
    @dattatraymasal4208 4 роки тому +12

    नुकसान नोहेबर &डिसेबर मध्ये झालं पण7/12कोरा कधी करणार

  • @atmarammatalkar2518
    @atmarammatalkar2518 4 роки тому +1

    राजू शेट्टी म्हणतात ते बरोबर आहे. ठाकरे सरकार तीच चूक करत आहेत. सावधान राहा
    मागील सरकारसारखी वेळ नाही आली पाहीजे.........

  • @gangadhargutte6661
    @gangadhargutte6661 4 роки тому +1

    चंद्रकांत पाटील फडणीस सरकार ने कर्ज माफ केले नाही काही चे काही नाही केले त्या चे काय झालं ते सांगा

  • @ravindranarvekar2957
    @ravindranarvekar2957 4 роки тому +1

    यात चर्चेत सरकार कडून कोणालाही सहभागी करून घेतले नाही याबद्दल प्रथम TV Channel ने भुमिका स्पष्ट करावी.
    शिवाय शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर पैसे केव्हा जमा करणार आहेत या बाबतीत काहीच कळत नाही.

    • @madukarsonewane1591
      @madukarsonewane1591 4 роки тому

      शेवटी शेतकरी बांधवांसाठी फसवणूकचं नाही झाली घ्या तिनं तिघाडी काम बिघाडी सरकार

  • @ravindrapatil6793
    @ravindrapatil6793 3 роки тому

    आता पर्यंत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्यांना कर्ज माफीचे पैसे शेतकर्याच्या खात्यात जमा झाले नाहीत.त्यामुले जिल्हा ग्रामीण ब्यांका शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे कर्ज देण्यास तयार नाहीत.त्या मुले शेती वस टाकल्याची वेळ आली आहे.

  • @ajaykirpekar8993
    @ajaykirpekar8993 4 роки тому +2

    महाराष्ट्रातील जनता मूर्ख आहे....भावनेच्या भरात मतदान करते.... धड विकास नाही....धड कर्ज माफी नाही....आता ही बिघाडी पाच वर्ष तुम्हाला एवढं लुटेल की पुढील पंधरा वर्ष तुम्ही उबदारीला येणार नाही.... यातून सुटायचे असेल तर सलग 15 वर्ष भाजपाकडे सत्ता द्या...गुजरातकडे बघा...एकेकाळचे मागास राज्य आज 20 वर्षात देशात प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते.....महाराष्ट्रीयन जनतेला सगळे फुकटात पाहिजे.....कर्जमाफी पाहिजे मग राज्याची वाट लागली तरी चालेल......अशा लालची लोकांची ना कर्जमाफी होते ना विकास.... अजूनही वेळ गेली नाही.....शहाणं व्हा....नाहीतर भविष्यात कर्नाटक, गुजरात, नाहीतर मध्यप्रदेश इथे मजुरी करायची वेळ येईल....

  • @tg_samarth5739
    @tg_samarth5739 4 роки тому +1

    सरसगट कर्ज माफी द्यावी शेती करणारा शेतकरीच सर्व शेतकर्या कर्ज माफी द्यावी

  • @sirushaikh4573
    @sirushaikh4573 4 роки тому +3

    2007पासून कर्ज माफ करा साहेब

  • @shubhampatil-nr3xt
    @shubhampatil-nr3xt 4 роки тому +27

    फसवी कर्जमाफी

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar9990 4 роки тому +2

    CM उद्धवजी आपल्यावर विशास please addisional अटी टाकू नका । अट chang करा। 2 लाकांवर च्या वर शेतकर्यांना पण माफी द्या। आपण हे करणार आमचा जनतेला विश्वस आहे।

  • @Kulkarninaresh
    @Kulkarninaresh 4 роки тому +6

    साहेब पुन्हा अनलीच ना वेळ तुमच्या पैक्ष फडणवीस सरकार बरं बसं करा तुमचा राजकारण गरिबांचा विचार करा नाही तर २०२४ आहेच मग......

  • @aryaart2594
    @aryaart2594 4 роки тому +5

    हया तिघानी शेतकर्यचा गेम केला
    आता बोला

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 4 роки тому

    २लाखापेक्षा जास्त कर्ज जरी असले तरीही २लाखा पर्यंत कर्ज सरकारने माफ करावी. ज्यांना नवीन कर्ज हवे असेल तर त्यांना २लाखापेक्षा वरची कर्ज बाकी भरून त्यांना नवीन कर्ज देण्यासाठी सरकारने ब्यंकांना आदेश द्यावेत

  • @aryaart2594
    @aryaart2594 4 роки тому +5

    शेतकरी ची हाल करु नका
    तुमचे हाल होतील

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar9990 4 роки тому +9

    दादा तुमी जास्त बोलू नका सरकारने पण शेतकऱ्यांना फसवू नये

  • @neeleshsonwane9953
    @neeleshsonwane9953 4 роки тому +12

    महाफसवी कर्जमाफी

  • @subhashgawade2634
    @subhashgawade2634 4 роки тому +15

    Lachar Sena

  • @ajitghodake265
    @ajitghodake265 4 роки тому +27

    फडणवीस सरकार पेक्षा ही महाफसवी कर्ज माफी

    • @shaileshlokhande7883
      @shaileshlokhande7883 4 роки тому

      Keval fasanuk

    • @vaibhavbansode9436
      @vaibhavbansode9436 4 роки тому

      2लाख पेक्षा जास्त कर्ज त्याचे पन दोन लाख कर्ज माफी करा

  • @tg_samarth5739
    @tg_samarth5739 4 роки тому +5

    धन द्याडगा शेतकरी कमी आहेत शेती करू पहा

  • @yogeshbhakere2645
    @yogeshbhakere2645 4 роки тому +9

    सरसकट फसगीरी

  • @shamgiri1925
    @shamgiri1925 4 роки тому +8

    विमा नाही माफी नाही भाजपा बर मग

  • @pratikpawar614
    @pratikpawar614 4 роки тому +2

    संपूर्णपणे दिशाभूल

  • @ramharesalunke493
    @ramharesalunke493 4 роки тому +20

    फसवणी ठाकरे

  • @prashantdebare9707
    @prashantdebare9707 4 роки тому +3

    भाजपाचे च भाऊ निघाले

  • @gopalkhadse7204
    @gopalkhadse7204 4 роки тому

    सरसगट 2 लाख द्या

  • @Samarthasawale
    @Samarthasawale 4 роки тому

    कर्ज माफी योग्य दिलेला शब्द पाळला नाही

  • @gopalnile7595
    @gopalnile7595 4 роки тому +1

    संपूर्ण १००%नागरीकरण असणार्या क्षेत्रातील मुंबई सारख्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री पदावर आलेल्यांना शेतकरी काय कळणार ???चुकी च्या हातात शेतकर्यांची नाडी .... हर्रहर्रर्रर्र महादेव

  • @mahendradamahe1657
    @mahendradamahe1657 3 роки тому

    Ho sat barobar she sar aamcha karj 16.7.2019 Cha ahe mag aamhi Kay karav Ha Ahe ka badiraja sar

  • @atuldeshmukh3432
    @atuldeshmukh3432 4 роки тому +7

    हे सरकार शेतकर्यासाठी चुकीचे आहे

  • @manojnemade7158
    @manojnemade7158 4 роки тому +5

    2012 ते 2015 यांना लाभ मिळार नाही बरेच अल्प भुधारक शेतकरी आहेत हे वंचित राहिले आहेत

  • @chaturpatil6616
    @chaturpatil6616 3 роки тому

    सरसकट दोन लाख रुपये देहायेला पाहिजे होते, वरचे पैसे शेतकरी यांनी भरले असते

  • @shriramghadekar2271
    @shriramghadekar2271 4 роки тому +4

    2008 पासून कर्ज माफी करा

  • @shriramghadekar2271
    @shriramghadekar2271 4 роки тому +1

    2015 ही अट रद्द करावी आणि 2008 पासून कर्ज माफ करावी

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 4 роки тому +1

    2 लाख रू कर्ज माफी ही संपुर्ण थकबाकिदांना द्या

  • @sunillonagre5175
    @sunillonagre5175 3 роки тому

    सुनिल.1819

  • @sandeshpatil8992
    @sandeshpatil8992 4 роки тому

    मला वाटतं ही मराठवाडा साठी एक ही शेतकरी पाञ असनार नाही धन्यवाद यातून फसला गेला तो शेतकरी

  • @ganeshpatil3617
    @ganeshpatil3617 9 місяців тому

    शेतकऱ्यांना फक्त पाणी आणि लाईट पाहिजे

  • @pralhadbade8966
    @pralhadbade8966 4 роки тому +2

    Thakre saheb tumcha Kaduna asi apekshya navti

  • @balvantbochare932
    @balvantbochare932 4 роки тому

    माझ आलाबाद बैंकेच पिक कॕजॕ 2009 मधल पिक कॕज आहे ते थकीत आहे माप नाही झल तर गळा फाश घेयचा का

  • @atmarammatalkar2518
    @atmarammatalkar2518 4 роки тому

    ठाकरे साहेब तूमच्या सोबत कोणीतरी फसवा गेम करत आहे सावधान... हीतचीतक..

  • @skbablu8037
    @skbablu8037 4 роки тому +3

    2012,13 aamcha kai

  • @पांडुरंगकेरबापाटिल-ल6थ

    जर तुम्हाला मि सांगितले प्रमाणे करणार नसाल तर मी माझी आपल्या मंत्रालयासमोर मी आत्महत्या केल्या शीवय राहणार नाही असे आवाहन केले आहे तर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे मत व्यक्त करत आहे

    • @mahendradamahe1657
      @mahendradamahe1657 3 роки тому

      साहेब मी पन तुम चा सोबत आहे

  • @mahendradamahe1657
    @mahendradamahe1657 3 роки тому

    सर मी शे त करी माझा कर्ज 16.7.2019 आहे आणि माझी फसल बर्बाद झाली पावसा मुड तर रोगा मूड आता मी काय कराव, पन मी काय करना र आता आत्म हत्या करना पन शिवसेना सरकराशी अपेक्षा नवती

  • @sureshthorat7424
    @sureshthorat7424 2 роки тому

    2012 ची कर्जमाफी आहे का सर्व

  • @tg_samarth5739
    @tg_samarth5739 4 роки тому +1

    सरसगट कर्ज द्यावि

  • @tusharkadlag4097
    @tusharkadlag4097 4 роки тому +2

    सरसकट 2लाख

  • @gangadhargutte6661
    @gangadhargutte6661 4 роки тому

    फडणीस सरकार ने जे कर्जमाफ केले नाही त्या शेतकरी चे कर्ज च काय झालं ते सांगा दोनी ही सरकार चुकीची करतात मागे ज्या शेतकरी कर्ज माफी नाही झाली त्या च काय आहे

  • @sarjeraoshinde1496
    @sarjeraoshinde1496 2 роки тому

    पहिल्या पासुन काहि शेतकरी राहीलेत पवार साहेबानी केली तवा साहाएकरची आट हाेती ,फडविसनि केली तवा 15ला नव ,जुन केल तंयाच पन राहिलय

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 2 роки тому

    दोन लाखाच्या वर शेतकरी कर्ज काढून बसलेत ते शेतकरी नाहीत काय ?

  • @gangadharmote8163
    @gangadharmote8163 4 роки тому +1

    सरकार टिकनार नाहि शेतकर्यांचा तळताळ

  • @ramkishanbirajdar2792
    @ramkishanbirajdar2792 4 роки тому +1

    फसवी कर्ज माफी

  • @laxmandeshmukh3783
    @laxmandeshmukh3783 4 роки тому

    धन्याला धुरा,,,,,, चोराला तूपचा मलिदा। जे नियमीतपणे करज भरतात त्यांना काही नाही

  • @nileshwade9634
    @nileshwade9634 2 роки тому

    रेगुरल कर्ज परतफेड करणारे शेतकरी यांनी गुन्हा केला का

  • @vaibhavbansode9436
    @vaibhavbansode9436 4 роки тому

    सरसकट दोन लाख कर्ज माफी करा

  • @atullande6505
    @atullande6505 4 роки тому +8

    Fasve sarkar

  • @sarjeraoshinde1496
    @sarjeraoshinde1496 2 роки тому

    खरी परस्ती पहिल्या पासुन शेतकरी कर्ज माफि पासुन वंचीत आहेत ,पवार साहेबांची आट पाच एकरची हाेती ,फडवनिस सरकारची चाैदा ,पधंरा ची आट असल्यमुळे कर्ज माफ नाहि ,दाेनहि कर्ज माफि पासुन शेतकरी वंचीत आहे

  • @dadaghadge3569
    @dadaghadge3569 4 роки тому +1

    ना निकष ना अटी ठाकरे फसव सरकार

  • @sachindongare1044
    @sachindongare1044 4 роки тому

    जोपर्यंत राजे जन्माला येत नाही तोपर्यंत शेतकरी कैवारी कोणी नाही

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 4 роки тому +2

    यामुळेच लोकांनी यांना कल दिला नव्हता तिन पक्ष ऐकञ येऊन सरकार करता म्हणजे यांन्ना फक्त सत्ता हवी आहे

  • @rajgingine6341
    @rajgingine6341 4 роки тому

    पुढच्या वेळी असे सरकार नका रे

  • @bapushedge3959
    @bapushedge3959 4 роки тому +4

    Sarv shetkaryana thakit chalu vichar n karta sarsakat did lakhaparyant karjmukti dyavi

  • @chintamangardare6804
    @chintamangardare6804 4 роки тому

    2009 चे २०हजार का नाही करत गरीबांचे कर्ज कमी असत ते नाही दोन्ही सरकार गरीबीची वाली नाही

  • @ramdasgore3368
    @ramdasgore3368 4 роки тому

    उद्धव तू जे बोलते ते करत नाही आणि सगतो की मला खोट चालत नाही माय घाला आहे तू

  • @rameshshinde4757
    @rameshshinde4757 4 роки тому

    Raju Shetty settlement master.

  • @gorakhpatil7774
    @gorakhpatil7774 4 роки тому

    या सरकारकडून काही होणार नाही सर्व बाजार गप्पा आहेत

  • @rahulzalte9068
    @rahulzalte9068 4 роки тому +3

    MAZ 210000 KARJ AAHE MI KA SARV KARJ BHARAYACH KA

  • @solankeswapnil194
    @solankeswapnil194 4 роки тому +1

    बदलले

  • @ManoharLal-gt1mz
    @ManoharLal-gt1mz 2 роки тому

    विज।

  • @shreyashgodse1209
    @shreyashgodse1209 4 роки тому

    शेतकऱ्याचा गेम लावला शरद पवारांनी 😥😥😥😥

  • @aryaart2594
    @aryaart2594 4 роки тому +2

    ठार फसवे सरकार

  • @dilipniphade5129
    @dilipniphade5129 4 роки тому

    फसवणूक केली शेतकऱ्याची

  • @sharadpatil1871
    @sharadpatil1871 4 роки тому

    kasali hi krj mapi

  • @dhanrajneware2760
    @dhanrajneware2760 4 роки тому

    15 अगोदर कजँ असणाय्