Nikhil Wagle Original is live शिंदे सत्तेचा घास सोडतील?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 527

  • @SumanBadade-r1i
    @SumanBadade-r1i Годину тому +97

    राष्ट्रपती राजवट लावून सहा महिन्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या

  • @Sanjeev3155
    @Sanjeev3155 Годину тому +211

    सध्या राज्यपाल या पदाचे नाव बदलून लाचार पाल असं ठेवलेलं बरं राहील

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g Годину тому +122

    शिंदे समजा बाहेरून पाठिंबा दिला तर त्यांचे सहकारी सोडून जाईल हे सोबत गेलेले फक्त सत्त्ते साठी गेले होते

    • @nishabhosale837
      @nishabhosale837 Годину тому +5

      शिंदे विरोधी पक्षनेते होतील. बी जे. पी . ची च ही चाल असेल😮

    • @rupeshsardesai2283
      @rupeshsardesai2283 Годину тому +2

      ​@@nishabhosale837😮 he tr vicharch kela nahi

    • @AnilBWagh
      @AnilBWagh Годину тому

      ​@@nishabhosale837घंटा 🙏एकनाथ शिंदे ओरिजिनल माणूस आहे 🙏🙏भामटा राजकारणी नाहीं 🙏🙏टरबूज सारखा🍉🍉 👍👍

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 Годину тому

      ​@@nishabhosale837no

    • @AIBot354
      @AIBot354 35 хвилин тому

      Shinde la 2019 la ch CM vhaych hot pn sharad pawar ne uddhav thakre ch nav pudhe kel

  • @Siddhartha7575
    @Siddhartha7575 Годину тому +67

    सध्याची राजकारणाची स्वार्थी आणि सत्तेची लालसा पाहून आपले विचार 100% बरोबर आहेत... वागळे साहेब आपल्या या विचारांशी मी सहमत आहे...

    • @rajbhanushali2570
      @rajbhanushali2570 44 хвилини тому +1

      😂😂😂bagala Kay ugach karto ka mag.. sagale swartha sathi ch kartat.. MVA Kay karnar hoti Sattet Yeun

    • @ushamahajan9195
      @ushamahajan9195 8 хвилин тому

      खकछखखख​@@rajbhanushali2570

  • @hareshkamble
    @hareshkamble 46 хвилин тому +23

    पाच वर्ष हेच पहायचे निखिल सर आपल्याला खूप सहन करायचे आहे हा सत्तेचा माज वाढत जाणार

    • @AIBot354
      @AIBot354 26 хвилин тому

      Bapre kiti kahi sahan karta ahat tumhi 😂😂😂

  • @ShashikantMali-em1ei
    @ShashikantMali-em1ei Годину тому +32

    वागळे सर ,😮 सर्व पक्षाच्या नेत्यांना धडा शिकवायचा असेल तर राष्ट्रपती राजवट लागू वाव्ही तरच हे जागे होतील .तर.आणि तरच महाराष्ट्र वाचेल

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 Годину тому +32

    भाजप कोणतेच संवैधानिक संकेत पाळत नाही.हे अनेक वेळा दिसून आले.हा माज आहे.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Годину тому +125

    शिंदेसेनेचे आसुसलेले बोके, शिंदे येत नसतील तर त्यांना सोडून भाजपात घुसतील पण सत्ता सोडणार नाहीत 😂😂😂

    • @ganeshpatil-mq9cg
      @ganeshpatil-mq9cg Годину тому +8

      आणि हे व्हायला पाहिजे तरच शिंदेला समजणार

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 Годину тому +6

      Bilkul sahi pakade ha 😂😂😂

    • @ironman-29
      @ironman-29 45 хвилин тому +6

      मलिदा खायाय मिळतोय ना

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 Годину тому +48

    राष्ट्रपती राजवट का नाही लावली निवडणूक आयोगने मोठी चूक केली आहे

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 18 хвилин тому

      Nivadnuk ayogane MVA ASALI ASTI TAR TABADTOB RASHTRAPATI RAJVAT LAVALI ASTI. LACHAR ECI

  • @rizwanakapdi182
    @rizwanakapdi182 Годину тому +47

    सर्वात प्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हेच होते त्यांचा सारखा मुख्यमंत्री होणे नाही

    • @AIBot354
      @AIBot354 24 хвилини тому

      Kay yar 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 2 хвилини тому

      Ekdam. Brobar. Kam. Krayce. Nahi. MATOSHRIWAR. BASUN. Rahayce...

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 Годину тому +38

    मी काय म्हणतो, किमान अजितदादाचा उपमुख्यमंत्री पदाचा प्रोग्राम तरी उरखून घ्या 😂🙏

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 58 хвилин тому +4

      Te tyana milnarach ahe always dy cm

    • @VishwanathAdmane-l7r
      @VishwanathAdmane-l7r 42 хвилини тому +3

      😂

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 34 хвилини тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @djparshwa5895
      @djparshwa5895 11 хвилин тому

      😂😂👍👍👌

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 9 хвилин тому

      Ajit Dada je milate te padrat padun ghenar. Virodh karu shakat nahi.
      Karan 70000 koticha ghotala.

  • @sathinathbhoi4234
    @sathinathbhoi4234 Годину тому +29

    मी काय म्हणतो
    तिघांनी ही मुख्यमंत्री करा.आणि आम्ही जसे आठ - आठ तास शिफ्ट मध्ये काम करतो तसे त्यांनी काम करावे.त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होईल.सरकार पण गतिमान होईल त्याच्या पेपर मधील जाहिराती नुसार.तिघेपण खुश😀😀😀

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 59 хвилин тому +4

      Mag Athavalena pan kara 6/ 6 tas kaam kartill jast load pan yenar nahi

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 46 хвилин тому +2

      Kaam kasle… paise khanyache?

  • @vaibhavtapkir1769
    @vaibhavtapkir1769 Годину тому +36

    राष्टपती राजवट कधी भूकंप आपल्यावर लावणार आहे का 😅😅😅

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 Годину тому +30

    शिंदे जास्त काही करू शकत नाही , bjp जे देईल आणि जेवढं देईल त्यांना घ्यावं लागेल,

    • @AIBot354
      @AIBot354 28 хвилин тому

      Bjp la ya weles blackmail nahi Karu shaknar...jar BJP che aamdar 120 chya khali aste tr BJP pashi dusra paryay navta

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 Годину тому +44

    खुप छान विश्लेषण निखिल जी - त्यांच्या कडे व राष्ट्रवादी कडे पर्याय नाही. या दोघांनीही नकार दिला तर हे पक्षच फुटतील कारण ही लोकं सत्ते शिवाय राहूच शकत नाही.

    • @kailasborse4615
      @kailasborse4615 55 хвилин тому +7

      सर खूप खूप छान विस्तृत प्रमाणात विश्लेषण केले आहे. धन्यवाद!!!

  • @Shetesaheb
    @Shetesaheb Годину тому +43

    शिंदे इन्का काम अब भाजपा के लिये समाप्त हूआ है.

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 Годину тому +25

    महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा इतका कधी खालावला असल्याचे पाहिले नाही.

    • @AIBot354
      @AIBot354 30 хвилин тому

      Mala watat tumhi atta paryant rajkarana pasun dur hote??

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Годину тому +21

    खरंतर शिंदेला सरकार मध्ये सुद्धा सामील करून घेऊ नये बीजेपी शहाणी असेल तर

    • @AIBot354
      @AIBot354 25 хвилин тому

      As hone nahi... shivsena madhe suddha BJP samarthak nete ahet

  • @mujammilshaikh8920
    @mujammilshaikh8920 Годину тому +48

    महाराष्ट्राच्या नेत्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही , मुख्यमंत्री व सर्व मंत्री दिल्लीच ठरविणार , दिल्लीवाले जेवण थंड करून खात आहे

    • @AIBot354
      @AIBot354 32 хвилини тому

      Mg congress chya weles kon decesion ghet hot?? Delhi walech decesion ghet hote na??

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Годину тому +125

    *पोरगं ठाण्यात डॉक्टर आहे*
    आणि
    *बाप उपचारासाठी गावी जातो*.
    *एकतर बाप ढोंग करतोय किंवा पोरगं डॉक्टर असल्याचं सोंग करतोय*...
    😂

  • @sudeepbhosle2598
    @sudeepbhosle2598 48 хвилин тому +25

    मुख्य मंत्री पद सोडायला सगळे उद्धव ठाकरे नाहीत.

    • @AIBot354
      @AIBot354 15 хвилин тому +1

      Uddhav thakre ne kabhi CM post sodli?? 😂😂😂
      Ulat toch radun radun CM post magat hota 😂

    • @satya6847
      @satya6847 6 хвилин тому

      ​@@AIBot354 right

  • @ayo9709
    @ayo9709 Годину тому +12

    वागळे साहेब जय महाराष्ट्र शिंदे चा पत्ता कट् सामत व दीपक केसरकर यांनी केला हे लक्षात ठेवा

  • @santy12341
    @santy12341 Годину тому +25

    आता शिंदेना ठाकरेनी जेव्हा भाजप ची साथ सोडली ते दिवस आठवत असतील

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 48 хвилин тому +3

      एव्हढ डोकं असतं तर मग काय पाहिजे होत!

    • @AIBot354
      @AIBot354 23 хвилини тому

      Doghehi bindok 😂

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 14 хвилин тому

      @@SD-wx8fnkhare ahe

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Годину тому +48

    निखिल साहेब जय महाराष्ट्र 🙏🏻
    एक नंबर विश्लेषण गुड
    आरे बाबा तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आता जे दिले ते घे नाहीतर ed & ची फाईल तयार आहे

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 Годину тому +79

    मिद्ये कडे हजारों कोटि कोठून आले याची चौकशी झाली पाहिजे

  • @ShashikantMali-em1ei
    @ShashikantMali-em1ei Годину тому +16

    एक भाजप आमदार शपथ घेतली नाही तरी , शासकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. कोणत्या अधिकारात....?

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 10 хвилин тому +2

    फारच छान विश्लेषण ... एकदम योग्य बोल्लात सर 🙏🏻

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 35 хвилин тому +10

    वागळे साहेब शरद पवारांची भेट घ्या आणि केंद्रातील सरकार पडायला सांगा.

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 19 хвилин тому +2

    मुख्यमंत्री पद सोडाला खूप मोठे मन लागते
    ते फक्त उध्दव साहेब आहेत
    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Годину тому +43

    मोदी पंतप्रधान होण्याआधी घसा खरवडून भाषणं देत फिरत होते की "आपल्या देशात बॅलेट पेपर वर निवडणूका का घेत नाहीत? जगात सगळीकडे होतं तर आपल्याकडे का नाही?" आणि आता?

    • @AIBot354
      @AIBot354 27 хвилин тому

      Ani tyaweles congress hatt dharun basli hoti ki EVM shivay election honar nahi... Ani atta??

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 Годину тому +9

    Thank you sir very much for giving knowledge of..

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Годину тому +28

    खुप छान विशलेशन आहे अगदी बरोबर

    • @AIBot354
      @AIBot354 24 хвилини тому

      Ghari basun tumhi suddha chan analysis Karu shakta 😂

  • @santoshpilankar7086
    @santoshpilankar7086 40 хвилин тому +5

    वासे उलटे फिरु लागले आहेत....समय बडा बलवान होता है....कालाय तस्मै नमः....

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Годину тому +42

    शिंदे जाऊन जाऊन जाणार कुठे?
    इडी मागे आहेच.

    • @AIBot354
      @AIBot354 33 хвилини тому +1

      Shinde ne pn ghotale kele asel mg 😂

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 6 хвилин тому

      Tyana bjp shivay paryay nahi. Tyamule BJP shindena vakavnar.

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 Годину тому +20

    किती दिवस काळजीवाहू....काळजी वाहून वाहून बिमार पडले....तात्काळ राष्ट्रपती राजवट लावा व मोकळे व्हा म्हणाव. तसेही येणारे राज्याची वाट लावणारच आहे...हीच भाजप काॅन्ग्रेस ला दिल्ली कडे- हायकमांड कडे पाहत राहते अशी टिका कारायचे. भाजप तेच करतेय. दिल्ली दिल्ली ..

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 37 хвилин тому +4

    👌🏻 मस्तच विश्लेषण केलंत सर!

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 31 хвилина тому +6

    लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली

    • @AIBot354
      @AIBot354 11 хвилин тому

      Barobar amchya wasuli gang la satta dya mg bagha lokshahi Kashi parat jivant hote 😂

  • @jyotiyangadmotghare1843
    @jyotiyangadmotghare1843 2 хвилини тому

    Continuously wants to listen you as you are a person of integrity. Blessings and blessings to you respected sir.Nice analysis

  • @Pravin-ev8lb
    @Pravin-ev8lb Годину тому +14

    शिंदे समजोता करणार नाही तर इडी आहे

    • @AIBot354
      @AIBot354 18 хвилин тому

      Ghotale kele astil tr ghabarnar ED la 😂

  • @rashidshaikh925
    @rashidshaikh925 59 хвилин тому +9

    लोकशाही कमकुवत होत चालली आहे 😢

    • @AIBot354
      @AIBot354 16 хвилин тому

      Mg rahul gandhi la CM karaych ka mg lok Shahi majbur honar 😂😂😂

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Годину тому +7

    सचिन जोशी ला शोधा. अडिज- तीन वर्षापूर्वी त्याला पाठविलेल्या ED च्या नोटीस चे काय झाले ? याबाबत एक व्हिडिओ बनवा.

  • @husainmozer0072
    @husainmozer0072 36 хвилин тому +4

    वागळे साहेब, महाराष्ट्राचे राजकारण ऐकताना आपल्याला रोज कंटाळा येतोय, परिस्थिती सस्पेन्समध्ये आहे, परिस्थिती कोणत्या दिशेने वळेल याची कल्पना कोणी करू शकत नाही, असो, कायम ठेवा.

  • @vijayG8525
    @vijayG8525 32 хвилини тому +4

    वागळे सर, मी कधीच टीव्ही वरील बातम्या पाहायचं बंद केलंय, संध्याकाळी 7 ला तुमचं विश्लेषण ऐकतो, तसेच प्रशांत कदम चं पण ऐकतो ( राहुल कुलकर्णी ऐकत नाही ), दिवसाच्या पूर्ण घडामोडीची कल्पना येते.

  • @balajimaske5309
    @balajimaske5309 15 хвилин тому

    अगदी 🎉योग्य विश्लेषण केलं तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा धन्यवाद.

  • @mahendrakoli.7693
    @mahendrakoli.7693 32 хвилини тому +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 Годину тому +16

    ध्यास सोडला की सोडावा लावला 😅😅😅

  • @SubhashLingade
    @SubhashLingade 4 хвилини тому

    Thanks sir for standing towards truth ❤

  • @zeavierpille7796
    @zeavierpille7796 Годину тому +8

    होय खरे आहे

  • @haripadvi3580
    @haripadvi3580 Годину тому +6

    Thank you वागळे साहेब

  • @vitthaldalvi3824
    @vitthaldalvi3824 Годину тому +18

    अगदी बरोबर आहे

  • @VinayakKhavare-uo7ey
    @VinayakKhavare-uo7ey Годину тому +19

    काहीपण होऊदे अजित दादा ना उपमु्यमंत्रीपद द्या😅😂😂

  • @sushamasawant9226
    @sushamasawant9226 Годину тому +4

    शिंदे परीपूर्ण नेते आहेत हे जनतेला दाखवण्याचा भाजप आणि शिंदे या जोडीचा केविलवाणी प्रयत्न आहे..मोदींचा निर्णय झाला आहे...

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Годину тому +21

    असंतुष्ट आत्म्यांचा सागर नाही महासागर आहे शिंदेसेना, ते घंटा सोडतात सत्ता 🤣🤣🤣

  • @nehachavan1281
    @nehachavan1281 42 хвилини тому +1

    वागळे सर आपण जेव्हा मलिदे दार खाती वगैरे म्हणता तेव्हा मला असं विचारायचं आहे की जर सर्व पत्रकार , आणि सिस्टीम ला हे माहीत असताना अशा लोकांवर कारवाई कोणीच का करत नाही ?

  • @DishaSangare-j9s
    @DishaSangare-j9s 41 хвилина тому +1

    मुख्यमंत्र्यांची खुर्ची हि संगीत खुर्ची झाली आहे आता पाहू कोण जिकतोय

  • @ashokmhatre3631
    @ashokmhatre3631 Годину тому +22

    एकनाथ तू आता anath zalas .

  • @not_just_youtuber
    @not_just_youtuber Годину тому +60

    भारतातील सर्वात लोकप्रिय मुख्य मंत्री उद्धव साहेब झाले होते कोरोना काळी ❤

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Годину тому +2

      काहीही... नक्की काय दिवे लावले?

    • @AnilBWagh
      @AnilBWagh Годину тому

      भंगार बांडगुळ उद्धव 🙏
      एकच नाथ 👍👍🚩एकनाथ 🚩
      एक नंबर माणूस 🙏🙏एकदम सच्चा
      राजकारणतील एक नंबर माणूस 🙏👌

    • @LalaPalekar
      @LalaPalekar Годину тому

      ​@@pravinmhapankar6109
      सलाईन लावलेल्या कोरोना रोगी सोबत फोटो काढून बॅनर लावले नाहीत

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 57 хвилин тому +3

      ​@@pravinmhapankar6109 te tumha Andh bhaktana disanar nahi Fakt namo namo jap kara😅😅😊😅

    • @radhakishanajbe4511
      @radhakishanajbe4511 56 хвилин тому

      ​@@pravinmhapankar6109aata dive lawa

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Годину тому +6

    वागळे हे व्यक्ती पूर्ण हवा हवाई आहेत...कपोलकल्पित...😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 22 хвилини тому

    खूप छान विश्लेषण वागळे सर 🙏

  • @anjanaranshingare4129
    @anjanaranshingare4129 Годину тому +6

    हो विट आलाय रोज त्याच त्याच बातम्या ऐकून..... जनतेचे राज्याचे प्रश्न अडचणी बेरोजगारी महागाई ,नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्याचे हाल हे महत्वाचे आहे लोकांसाठी

  • @sudhirdesai3304
    @sudhirdesai3304 Годину тому +6

    साहेब आम्ही पण कंटाळून गेलो.

  • @prashantdere4992
    @prashantdere4992 Годину тому +3

    You are right !!!

  • @bhausahebkhade4963
    @bhausahebkhade4963 56 хвилин тому +1

    निखिल वागळै
    अंतरमनातील / वास्तवादी
    पिस्थितीवर बोल्ण्यापेक्षा
    राजकीय वळण देतआहे
    अंतर मणाची भूमेकापासून
    दूर जातांना दिसतात
    अंतर मनाची साथ सोडण्याचा केविलवाना प्रयत्न करतांना दिसतात
    ही अपेक्षा नव्हती
    माझी ऐकीव भावना !

  • @BabajiKad
    @BabajiKad Годину тому +2

    वागळे सर नमस्कार 🙏, हुकुमशाही यालाच तर म्हणतात लोकशाहीच्या नियमांना तिलांजली देऊन स्वतःचे मत प्रदर्शन करुन तोच पायंडा भाजपा पाडू पहात आहे धन्यवाद 🙏

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 Годину тому +7

    भाजप बाजूला काढा .बाकी सर्व एकत्र या .सरकार बनवा.मग कोणीही कोणत ही पद घ्या

    • @mahendrakumarsonavane7258
      @mahendrakumarsonavane7258 51 хвилина тому +2

      ED CBI IT मागे लागल्यावर काय करायच हे त्यापूर्वी ठरवावं लागेल 😂

    • @AIBot354
      @AIBot354 15 хвилин тому

      Wah re murkha 😂😂😂

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s 36 хвилин тому +1

    BJP + NCP= 5 year

  • @michealborde4300
    @michealborde4300 33 хвилини тому +1

    अगदी बरोबर सर

  • @bipinsankhe7799
    @bipinsankhe7799 45 хвилин тому +2

    खरं तर उपमुख्यमंत्री दोन्ही नकोत कशाला?

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 30 хвилин тому +1

    बरोबर सर

  • @dattagawade3915
    @dattagawade3915 27 хвилин тому

    शरद पवार साहेब जर बोलले माझा बाहेरून पाठिम्बा तर सर्व जागेवर.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Годину тому +2

    छान विश्लेषण ❤

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 53 хвилини тому +1

    एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही कधी सत्ता सोडून राहू शकत नाही

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 32 хвилини тому +1

    शिंदे यांचा गेम संपला आहे

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 13 хвилин тому

    🎉good explain nikhil. Sir

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 24 хвилини тому

    नाही कधीच नाही कारण जे व्यक्ती सत्ते साठी घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापन केले होते ते पाहता अशक्य

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Годину тому +1

    साहेब आहात कुठे माळशिरस मध्ये मरकांड गावातल्या लोकांनी क्रांतिकारक निर्णय घेतला, उमेदवार उत्तम जानकर त्या गावचे आवडते नेते आहेत, त्यांच्या साठी पुन्हा निवडणूक घेण्याची जिल्हाधिकर्यांकडे मागणी केली पण ती मान्य न झाल्याने सरळ ३ तारखेला मत पत्रिकेचे मतदान होणार.

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 11 хвилин тому +2

    एकनाथ शिंदे हे गोपीनाथ मुंडे होणार नाही ना काळजी घ्या शिंदे साहेब

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 58 хвилин тому +1

    तिघांना पण मुख्यमंत्री करा,, ८-८-८तासांचे तिन‌‌ शिफ्ट मध्ये मंत्रालय चालू करावे,, जनतेची कामे गतीने होतील.महराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू करेल.

  • @subhashpendavale9655
    @subhashpendavale9655 21 хвилина тому

    एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होतील म्हणजे नावाला विरोधी पक्षनेते महविकास आघाडीला विरोधीपक्ष्चची पेस मिळू नये

  • @dhanwantaripardeshi669
    @dhanwantaripardeshi669 21 хвилина тому

    जनतेच्या हितासाठी काहीही चाललेले नाही.

  • @Shri-Kiranj
    @Shri-Kiranj 19 хвилин тому

    सात खासदार नी पाठिंबा काढला तर नितीश नायडू ना मॅसेज डायरेक्ट

  • @dhanwantaripardeshi669
    @dhanwantaripardeshi669 14 хвилин тому

    मिळालेल्या यशात एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा वाटा आहे

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 14 хвилин тому

    सगळ करतील सत्तेत राहिले तर वाचतील ना...सगळे ...लोकसभा मधे झाली मुजोरी सुरू

  • @GhagrumPravin88
    @GhagrumPravin88 3 хвилини тому

    एकनाथभाऊ ज्यांनी आपल्याला राजकीय क्षेत्रात जन्म दिला,ज्यांनी राजकीय क्षेत्रात आपल्याला वाढवल मोठ केल त्याच बाळासाहेबांनीही सर्व काही दिल,ऊद्धव ठाकरेंनीही सर्व काही दिल,त्याच ऊद्धव ठाकरेंना आपण वर्षा या निवासस्थानावरुन ज्या पद्धतीने आपण बाहेर पडायला भाग पाडले...अहो एकनाथ राव आपण ज्या श्रद्धेपोटी कपाळावर टिळा लावता त्याला स्मरुन एकदा स्वताच्या अंतरमनाला विचारा आपण काय केलय, कदाचीत आता ते समजणार नाही पण नियती एक दिवस नक्कीच आपल्याला आसमान दाखवेल हे मात्रं नक्की

  • @basappaalabal8084
    @basappaalabal8084 7 хвилин тому

    सत्तेची खुर्ची लय वाईट असते हे पाचवर्षात सर्वाना कळाले

  • @jairamchavan4671
    @jairamchavan4671 Годину тому +5

    महोदय ,मित्रानो ऐवजी कृपया बंधूभगिनिनो असे संबोधावे. बाकी उत्तम!

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 29 хвилин тому

    शपथविधी नाही मग निर्णय कसे घेऊ शकतात? बावनकुळे परस्पर शपथविधी व स्थळ जाहीर कसे करू शकतात?

  • @vilasdeshpande9891
    @vilasdeshpande9891 26 хвилин тому

    कोणतेही सरकार आले तरी अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद राखीव आहे . 😅

  • @diwakarkulkarni-p8o
    @diwakarkulkarni-p8o 39 хвилин тому

    रोखठोक विश्लेषण

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 Годину тому +2

    Very important news sir nanade ta Kinwat

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar6060 Годину тому +15

    सर महायुती ची लायकी नाही सरकार बनवायची ...घोटाळा करून ह्यांची नाटकं चालू आहे... आपण उलट हे सरकार होऊ नये अशी अपेक्षा माझी आहे

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Годину тому +2

      एकदम बरोबर

    • @aakash7938
      @aakash7938 45 хвилин тому

      तुझा अपेक्षा भंग होणार

    • @AIBot354
      @AIBot354 12 хвилин тому

      Jantene kamret lath ghalun harwale tari suddha Mahyuti layaki kadhta? 😂😂😂

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 9 хвилин тому

    सर्वात मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरेच साहेब लोकशाही मानतात लगेच राजीनाम दिला

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Годину тому +12

    हे दोघे सोडून तिसराच कोणीतरी गुजराती मुख्यमंत्री होईल.

    • @AIBot354
      @AIBot354 17 хвилин тому

      Italy wale lay lajirwani harle 😂😂😂

  • @latestbollymovies1873
    @latestbollymovies1873 Хвилина тому

    स्वाभिमानी फक्त एक च ठाकरे साहेब

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 47 хвилин тому +1

    भाजपने मित्रांना बाजूला ठेवून ऊध्दव साहेब यांना घेऊन सरकार स्थापन करावे फडणवीस मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री. होऊन जाऊद्या राजकारणात काही होत अस आम्हा जनतेला माहीत आहे.

  • @panditpatil4580
    @panditpatil4580 Годину тому +2

    खूप छान विश्लेषण आहे

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 17 хвилин тому

    उद्धव साहेब सत्तेचा म्हणजे खुर्चीचा त्याग करणारे महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री असं नाव लक्षात राहिलं

  • @ArjunThube-b9u
    @ArjunThube-b9u Годину тому +1

    तिघाना आठ आढ तास मुख्यमंत्री करा

  • @solomondarole9003
    @solomondarole9003 29 хвилин тому

    🙏

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Годину тому +2

    त्यांना ICU मध्ये भरती करावे लागेल का काही दिवसात ?