कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा आणि सुक्क चिकन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 6

  • @sachindaware852
    @sachindaware852 11 місяців тому +1

    Lay bhari 👍

    • @kiran4198
      @kiran4198  11 місяців тому +1

      तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मी आपली खूप आभारी आहे .....धन्यवाद.....🙏🏻

  • @sohamdeshpande7302
    @sohamdeshpande7302 11 місяців тому +1

    ताई, हि रेसिपी मी इंगलंड मध्ये बनवणार आगे. काम असेच चालू राहू देत.

    • @kiran4198
      @kiran4198  11 місяців тому +1

      तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मी आपली खूप आभारी आहे .....धन्यवाद.....🙏🏻

  • @kalpanaghogale6152
    @kalpanaghogale6152 11 місяців тому +1

    रेसिपी अतिशय छान आहे
    तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात पण तुम्ही साहित्य चे प्रमाण देत नाही जसे तुमची रस्सा पाटवडी रेसिपी पाहिली त्यात खोबरे कांदा गरम मसाला कोणकोणता व किती किती घेतला हे काहीच सांगितले नाही कोणतीही भाजी ही त्यात वापरलेल्या मसाल्याच्या प्रमाणावर अवलंबून असते तेव्हा कृपया प्रमाण सांगा म्हणजे पाटवडीची भाजी करता येईल उत्तराची व प्रमाणाची वाट पाहत आहे कृपया उत्तर द्यावे व याच उत्तरात पाटवडी रस्सा च्या मसाल्याचे प्रमाणही सांगावे ही विनंती

    • @kiran4198
      @kiran4198  11 місяців тому +1

      तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मी आपली खूप आभारी आहे .....धन्यवाद.....🙏आपण सुचवलेल्या गोष्टीवर आपण इथून पुढे नक्की काम करू....
      तसेच पाटवडी च्या रेसिपी चे साहित्य description मध्ये दिले आहे, आपण ते पाहू शकता...पुढे देखील काही सुचवायचं असल्यास तुम्ही सांगाल व आमच्या सोबत असेच राहाल याची अशा व्यक्त करतो ....पुन्हा एकदा आभारी आहोत..धन्यवाद..🙏🏻