हाच गेम घेताना भांडण झाली होती रात्री 🥺

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande Місяць тому +60

    प्रियंका च नेहेमी चच आहे काहितरी खोड काढतच असतें दादा हिला नको गेम मधे घेत जाऊस सगळ्या गेमचा मुड घालवते पावडरला काय होतंय काहिपण

    • @Yashgaming04506
      @Yashgaming04506 Місяць тому +9

      प्रियंका दिसतेय ती नाही खुप कपटी आहे

    • @DhanashriDeshpande
      @DhanashriDeshpande Місяць тому +1

      @@Yashgaming04506 ती नुसती भोळी वाटतें पण् कधीचं हसुन खेळुन राहात नाही कायम काहितरी सोमा दादाला त्रास देते मग तो चिडतो आणि आपल्याला वाटतं हाच असाय काहिच गरज नव्हती पावडर लावली असती तर काय झालं असतं कधीचं हसुन खेळुन राहात नाही

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 Місяць тому +22

    Tond खाजवत 😂😂😂 मग बरिकी पोर आजारी पडली असती त्यांनी

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. Місяць тому +18

    पूजा प्रियंका दोघी छान आहेत फक्त पूजा अडाणी असल्यामुळे तिला व्हिडिओ कडून तिची बाजू मांडत येत नाही आणि प्रियंका व्हिडिओ कडून मी हे काम केलं ते काम केलं मला काय कळत नही अस नाही तस नाही करत भोळी असल्यासारखं दाखवती म्हणून गरीब वाटती पण कपटी आहे खूप बोलण नीट आईका ती कशी बोलती भांडकुदळ बाई हस्ती वरतून लाज नसल्यागत

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 Місяць тому +6

    प्रियांका नेहमी अशीच करते प्रत्येक गेम मध्ये सगळा मूड घालवते नका घेत जाऊ तिला गेम मध्ये

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Місяць тому +13

    Priyanka khup natak karti puja tai bag jara sarv karti 🎉🎉🎉

  • @akshayharpude9935
    @akshayharpude9935 Місяць тому +4

    अग ताई लावायची होती लगेच पुसायची होती दोन्ही काम झाले असते 😅

  • @HM_SONGS
    @HM_SONGS Місяць тому +7

    Pooja Priyanka khup samjudar aahet jawa jawa vatat nahi .bahini sarkha rahatat mast vatt doghi na ektra baghun😊Soma dada tu pan chan aahes phakt priynka tai ne thod samjun ghetl pahijel .Tashi Priyanka tai chan aahe Soma dada jaunde nasel Tyanna avdat nasel tar rahaude 😊baki sagali family' chan aahe❤❤❤🎉🎉

    • @prajaktagunjal6339
      @prajaktagunjal6339 Місяць тому +5

      Nahi video purt disat priyanka poojavar जलती उलट

  • @meghalokhande-salunke4568
    @meghalokhande-salunke4568 Місяць тому +8

    Priyanka kadichi aakkal nahi pn swatala salsudpanacha aav aanti

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. Місяць тому +32

    काळी कुट्ट आहे हसली की दात बाहेर येतात ढीगभर आणि म्हणती मी काळी पडल एकत्र कुटुंब नकोस होत हिला

    • @AmrutaGonjari-k8u
      @AmrutaGonjari-k8u Місяць тому +8

      तुम्ही हिला किकी दिवस ओळखता ओ संसाराला कशी आहे मनाने कशी आहे ते बघा कि का उग तिला नाव ठेवता रंगापाशी काय

  • @kavitawaghmare5334
    @kavitawaghmare5334 Місяць тому +3

    दोन कानाखाली देयला पाहिजे होते आजून कमी पडलं

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks Місяць тому +9

    गेम वहां मुलांचा घेयचा असतो मोठयाचां नाही

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 Місяць тому +10

    Fair and lavli tr chapu chapu लवती

    • @Swamisamarthkrupa..
      @Swamisamarthkrupa.. Місяць тому +5

      नाटक करती हि प्रियंका खूप आतल्या गाठीची आहे आगाऊ कुठली अतिशहानी आहे खूप

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx Місяць тому +11

    अगं प्रियंका ताई हिमालया पावडर आहे ते जंक्शन बेबी किती छान पावडर आहे ते लहान बाळाला पण वापरते आणि तू किती नाही म्हणते

  • @aradhanadeshmukh7834
    @aradhanadeshmukh7834 Місяць тому +6

    Hati ahe priyanka

  • @sanjivanigadhave6596
    @sanjivanigadhave6596 Місяць тому +6

    Natke.bai

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 Місяць тому

    दादा भाडण करु नका लहान मुलांची आई ती मारु नका पटक जीव आरबल पिरया ताई माझ्या खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान आहे स्वभाव पण शांत आहे टेंशन नका देऊ हैप्पी रहा बर दादा मी नांदेड़ वरून आहे प्रिया चांगल विडीयो टाकाते की ताई का बर तुम्ही रागवतेत नका करु

  • @PappuRashinkar
    @PappuRashinkar Місяць тому +4

    खूप छान

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Місяць тому +1

    Very very nice video

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade Місяць тому +3

    ❤❤❤❤

  • @JyotiBarokar
    @JyotiBarokar Місяць тому +2

    छान

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Місяць тому +1

    👌

  • @Happylife-t2u
    @Happylife-t2u Місяць тому

    Paise Sathi kay pan ha 😂

  • @mandaPukale
    @mandaPukale Місяць тому

    दोन्ही पण अडाणी बायका आहेत

  • @santoshkhedekar9512
    @santoshkhedekar9512 Місяць тому

    Dada nka maru o tai khup vaet vatl mala me rekha badlapur

  • @RohanLagad-fo8zs
    @RohanLagad-fo8zs Місяць тому

    😢😢😢😢

  • @Happylife-t2u
    @Happylife-t2u Місяць тому

    Kala Kolsa Tari Lawacha 😀

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx Місяць тому

    😂😂😂😂😂

  • @HM_SONGS
    @HM_SONGS Місяць тому +1

    First comment dada❤