कलेला वयाचे बंधन नसते याचे हे उदाहरण बघा | Village life | Village lifestyle | Paayvata

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 194

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Рік тому +33

    अप्रतिम .....अभिमान वाटला महाराष्ट्राची मराठी संस्कृती जपल्याचा.....धन्यवाद सर्व आयांना......व मुलाखतकार यांना.

    • @paayvata
      @paayvata  Рік тому +3

      धन्यवाद दादा 🙏

  • @priyankasanas2572
    @priyankasanas2572 Рік тому +57

    अप्रतिम....किती मनमोकळे पणाने,आनंदाने आणि एकजुटीने पारंपारिक खेळांचा आनंद घेत आहेत.

    • @paayvata
      @paayvata  Рік тому +10

      धन्यवाद!

    • @sunitarawate7044
      @sunitarawate7044 4 місяці тому +2

      मी चाळीत राहायचे तेंव्हा असे जुने खेळ खूप खेळले आहे.त्यामुळे मी आताही ६७ व्या वरशी खेळ खेळू शकते.
      या सर्व भगिनींना सॅल्युट. जून ते सोन म्हणतात ,तेच खर.

  • @nandataikamble7940
    @nandataikamble7940 Рік тому +12

    खूप खूप छान सर्व माता भगिनींनीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Місяць тому +1

    शब्दच नाहीत वर्णन करायला, इतका अप्रतिम व्हिडीयो. Hats off to you.

    • @paayvata
      @paayvata  Місяць тому

      @@meenalpawar1264 🙏

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 Рік тому +4

    खूप खूप छान. आई ,मावश्या, काकू,मोठी आई ,शेजारील सर्वांची आठवण झाली.वरळीला माझे माहेर चाळीत होते ,तेथे या सगळ्यांबरोबर नाच गाणी करीत होतो.व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद.

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 Рік тому +10

    कसले भारीच.आता हे जुने खेळ काळाच्या पडद्या आड गेलेत .धन्यवाद तुमच्यामुळे परत एकदा उजाळा मिळाला . व जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद!🙏

  • @JyotiDeshpande-q2o
    @JyotiDeshpande-q2o Рік тому +6

    किती छान करताएत , सडसडीत आहेत एकजात सगळ्या , फारच छान❤❤

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @shakuntalakhadamkar6268
    @shakuntalakhadamkar6268 Рік тому +2

    खरोखरंच खूप मज्जा वाटते या खेळात👌👍🙏

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @manalisalunke8665
    @manalisalunke8665 2 місяці тому +3

    Mazha ya maulina manapasun namaskar 🙏🙏Aapli Marathi parampara🙏🙏

  • @chandagarje3302
    @chandagarje3302 Рік тому +4

    Wow super खूपच सुंदर, किती active आहेत सगळ्या योगाची गरजच नाही 🙏👌

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद..!

  • @gorakhanathranjane1628
    @gorakhanathranjane1628 Рік тому +8

    खूप छान वाटत आहे हे पारंपरिक नृत्य आणि खेळ बघून लहान पणाची आठवण आली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @SanjayNirmal-f6d
    @SanjayNirmal-f6d Рік тому +3

    छान छान खुप छान,असेच आनंदानी गावी सर्व राहावे, खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +3

    खूप सुंदर..जुने ते सोने..किती सुंदर दिसतात सआर्यआजणई.. नऊवारी साडी वेश तर लै लै लै भारी ईईईईई❤❤❤❤❤ईईई

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @saritadusar5180
    @saritadusar5180 Рік тому +16

    पहिल्या बायकांचा हाच व्यायाम होता म्हणून त्या बघा कीती सुडोल आहेत मस्त खुपच छान

    • @paayvata
      @paayvata  Рік тому +1

      हो..
      धन्यवाद!

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 6 місяців тому +1

    हाच तर खरा आनंद आहे.
    किती सहज आणि मोकळेपणाने नाचल्या सर्व महिला.
    खूप छान

  • @rekhagangakhedkar1689
    @rekhagangakhedkar1689 3 місяці тому +1

    सुंदर किती उत्साहात सगळ्या भाग घेऊन आनंद घेतात.खरच सगळ्यांचे खूप अभिनंदन. 🎉🎉🎉

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 6 місяців тому +2

    खूप छान वातावरण, स्रीचे बालपण उफाळून येते.खूप मजा आली सर्व खेळ पहाताना....

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @ShobhaArote-li2tn
    @ShobhaArote-li2tn Рік тому +4

    खूप छान,खेळ आणि व्यायाम , ,असेच लग्नाची गाणी असतात ते ऐकण्यास मिळाली तर छान

  • @veenajathar
    @veenajathar 2 місяці тому +1

    फारच छान पारंपारिक खेळ.

  • @sushmakadam6158
    @sushmakadam6158 5 місяців тому +4

    खुपच सुंदर आमच्याकडे नागपंचमी सणाला पूर्वी हे फेर धरून गाणी म्हणत होते फुगडी काटवटखानाअसे खेळ आम्हीही खुप खेळले आहेत जुन्या आठवणी ताज्या झाल्या खरच जुन ते सोन 👌👌

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 4 місяці тому +3

    भारीच एकच नंबर, आम्ही पण असे खेळतो गणपतीत, कोल्हापुर आजरा तालुका,या ताई मावशी सर्वजण मस्तच खेळतात,भारी एनर्जी.

    • @paayvata
      @paayvata  4 місяці тому

      @@surekhapowar4058 🙏👍

  • @videepsathe8059
    @videepsathe8059 2 місяці тому +1

    खुप छान मला आवडतात असे खेळ

  • @madhubose938
    @madhubose938 6 місяців тому +2

    खूपच सुंदर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला❤❤

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @VasantiLawar-mh8re
    @VasantiLawar-mh8re 6 місяців тому +1

    खूपच छान सगळ्याच्या साडया पण छानचं मस्तच व्यायाम 👌👌👌👍👍

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @mangalaburade2948
    @mangalaburade2948 6 місяців тому +1

    खूप सुंदर किती उत्साह खेळा द्वारे गाणे सुद्धा किती छान. खरंच कलेला वयाचे बंधन नसते. शेतातील कामे करून सुद्धा चेहऱ्यावर आनंद आहे. ग्रामीण भागात स्किल आहेच. जात्यावरची गाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र होणे. आणि पिढी ला हस्तांतरित करण्याचे एक चांगलं माध्यम आहे. ग्लोबल काळातील आजच्या पिढीला कळलं पाहीजे. खूप छान . आम्ही शहरी भागातील असलो तरी लहानपणी हे खेळ खेळलो आहे. हरतालिका आणि कोजागिरी पौर्णिमेला जागरण करत होतो. ते दिवस आज मला आठवले 👌👌👌

  • @shalakadixit1832
    @shalakadixit1832 Рік тому

    अप्रतिम वेगळे खेळ आहेत.खरेच त्यांच्याकडून शिकण्या सारखे आहेत.

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद!

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 Рік тому +3

    खूप सुंदर वाटले बघायला. गरीबित राहून सणांचा मनमुराद आनंद घेणे ह्या सारखे दुसरे सुख नाही.

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @s.d.7964
    @s.d.7964 Рік тому +2

    अप्रतिम नृत्य सर्वांची एनर्जी ही खूप आहे हा विडिओ म्हणजे या सर्वांच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षनांची आठवण असेल खूपच छान विडिओ 👌अभिनंदन महेश

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @sunitarawate7044
    @sunitarawate7044 Рік тому

    यातले बहुतेक खेळ आम्हीं चाळीतील महिला एकत्र येऊन खेळायचो.सर्वांग सुंदर व्यायाम होतो या खेलानी.अप्रतिम व्हिडिओ काढला आहे.

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @sandhyabajirao7003
    @sandhyabajirao7003 6 місяців тому +1

    Aprateeeem, सुंदर कधीही na बघितलेले खेळ, खूपच आवडले. Thanks a lot

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @UjwalaKhandekar-zm5rs
    @UjwalaKhandekar-zm5rs 4 місяці тому +1

    खुप सुंदर येवढ्या वयस्कर बायका येवढं सुंदर खेळतात हि संस्कृती कायम राहीली पाहिजे

  • @sudhiryedme9967
    @sudhiryedme9967 6 місяців тому +1

    अप्रतिम, जून ते सोन 👌

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 9 місяців тому +1

    खुपच छान. असच खेळत रहा.

  • @savitashetty1642
    @savitashetty1642 Рік тому +1

    Khup chan saglya jani khup chan

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @smitalavhate4575
    @smitalavhate4575 2 місяці тому +1

    खूप सुंदर 👌

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 6 місяців тому +3

    मस्त... नववारी साडीतील.... मावशीना
    पाहून.. माझ्या आईची आठवण आली
    आणि डोळे पानवले

  • @vinayaksolkar5887
    @vinayaksolkar5887 Рік тому

    Khu Sundar No 1👌

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @shobhapalse8361
    @shobhapalse8361 Рік тому +3

    आई पण भारी देवा माय पण भारीच म्हणूनच म्हणतात जुन ते सोन 🙏🙏👏👏

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 3 місяці тому +1

    सर्व माऊलींचे आणि भगिनींचे हार्दिक अभिनंदन..!

    • @paayvata
      @paayvata  3 місяці тому

      @@marutisalunkhe7851 🙏👍

  • @AnitaChinchkar-he5sk
    @AnitaChinchkar-he5sk 6 місяців тому +1

    खूप खूप छान🎉🎉आसे खेळ सर्व खेषळा🎉🎉

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 2 місяці тому +1

    खूप छान गावची आठवण झाली

  • @shubhdachaugule7105
    @shubhdachaugule7105 3 місяці тому +1

    खूप छान मस्तच

    • @paayvata
      @paayvata  3 місяці тому

      @@shubhdachaugule7105 धन्यवाद 👍🙏

  • @shrikantpatil4406
    @shrikantpatil4406 3 місяці тому +1

    खूप छान,अजून विडीयो पाठव, 🎉

    • @paayvata
      @paayvata  3 місяці тому

      @@shrikantpatil4406 👍

  • @rekhakhandagale9974
    @rekhakhandagale9974 4 місяці тому +1

    Khupch sundar. Ny tr ikde saarvajanik chya navakhali vargani kadhun krutrim khel khel le jatat.tyachi sat hya khelala nhi. Hyala mhntat swanand.... ❤

    • @paayvata
      @paayvata  4 місяці тому

      @@rekhakhandagale9974 धन्यवाद 🙏♥️

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs Рік тому +1

    Khup chan 💃💃💃

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Рік тому +2

    अप्रतिम ❤😊

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @vikasmene2976
    @vikasmene2976 6 місяців тому +2

    अप्रतिम 👌🏻

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @sameermatale1818
    @sameermatale1818 5 місяців тому

    Khup chan! 🙏 Aapan ya channel chya madhyamatun khup changle kam karat ahat. Khup Shubheccha!

    • @paayvata
      @paayvata  5 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 6 місяців тому +2

    दादा... गणपती. होळी. नागपंचमी.. लगीन आवश्य गावी जा.. आणि ह्या माता भगिनीचा आनंद द्विगुणित कर...
    मस्त... आपली संस्कृती आपला ठेवा.

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      नक्कीच 🙏

  • @UmaPatil-g8v
    @UmaPatil-g8v 3 місяці тому +1

    Yana mujara 🎉🎉❤❤😊

  • @mamtakumawat4322
    @mamtakumawat4322 Рік тому

    खूप खूप छान 👌👌😍😍👍👍

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @vandanasalave3550
    @vandanasalave3550 Рік тому +1

    बाय पण भारी देवा खूपच सुंदर खेळ आहेत सगळ्यांचे शरीर किती लवचिक आहेत यांना जिमला जायची गरजच नाही शहरात शहरातल्या बायकांना साधं मांडी घालून पण बसता येत नाही

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      बाई पण भारी देवा.... धन्यवाद🙏

  • @jayashreewanjale8029
    @jayashreewanjale8029 Рік тому +1

    Very very nice all is good 👌👌👌👌👌🙏❤🙏😍

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद!

  • @shripatbandal
    @shripatbandal 10 місяців тому +1

    एकदम छान आपण आपल्या गावची सामाजिक पारंपारिक संस्कृती ला उजाळा मिळाला यापुढेही जोपासावी यामुळे यापुढच्या पिढीला नक्कीच बोध होईल धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  10 місяців тому

      धन्यवाद साहेब

  • @SaralaGhode
    @SaralaGhode 2 місяці тому +1

    छान

  • @pankajchavan5871
    @pankajchavan5871 3 місяці тому +3

    हि आपली संस्कृती आहे ती आपन जपलीच पाहिजे

    • @paayvata
      @paayvata  3 місяці тому

      @@pankajchavan5871 ♥️🙏

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 Рік тому

    खुप खुप छान आहे

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 Рік тому

    Khup chhan👌👌🙏🙏

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @bageshreeponkshe4774
    @bageshreeponkshe4774 4 місяці тому +1

    सुंदर!

    • @paayvata
      @paayvata  4 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 5 місяців тому +1

    खूप सुंदर

    • @paayvata
      @paayvata  5 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @chandrakant6508
    @chandrakant6508 5 місяців тому +1

    Really I am lost in my past village life
    Ur efforts putting such rural
    very difficult life break down me what we got after independence still few of villagers living in poor condition God bless u

  • @dragoblogs2308
    @dragoblogs2308 6 місяців тому +1

    खूप सुन्दर

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @sugandhapalande583
    @sugandhapalande583 4 місяці тому +1

    खूपच छान

    • @paayvata
      @paayvata  4 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @kundajadhav8859
    @kundajadhav8859 Рік тому

    Khupa chana ahet he sarva khel mala aavadatat

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 4 місяці тому +1

    किती छान खेळतात या आजी यांना काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजेत कुठालच्या आजी आहेत ह्या

  • @sanjivanihonkhande5701
    @sanjivanihonkhande5701 Рік тому

    Khoopach chan😊❤

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @kalpanaparab2263
    @kalpanaparab2263 Рік тому +3

    आम्हाला पण शिकवा आताच्या काळात आम्हाला हे काय येत नाही

  • @VandanaBadki
    @VandanaBadki 6 місяців тому +1

    खुप छान😊

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @varshapatole2851
    @varshapatole2851 6 місяців тому +1

    Mastch chan

  • @suhaswwwstar175e
    @suhaswwwstar175e 2 місяці тому +1

    Nice ❤❤

  • @deepapalande6110
    @deepapalande6110 6 місяців тому +1

    सुंदर गावची आठवण

  • @AAYUSH-r4g
    @AAYUSH-r4g Рік тому

    Mastch🎉😊

  • @mineshshigwan1160
    @mineshshigwan1160 6 місяців тому +1

    अप्रतिम

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      धन्यवाद 🙏

  • @chaitaliwakkar2475
    @chaitaliwakkar2475 Рік тому +1

    अप्रतिम 👌👌👌

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @mangeshkale5441
    @mangeshkale5441 2 місяці тому +2

    जिम मध्ये जाऊन गलेलठ्ठ पैसे भरून योगा करण्यापेक्षा असा पारंपरिक पद्धतीने खेळ खेळून किंवा तोच योगा समजून केला तर किती शरीर सुडौल होईल आणि संस्कृती पण जपली जाईल. आधीच्या महिला पण आपल्या शरीराची पण उत्तम काळजी घेत होत्या. मी माझ्या आई आणि काकी बरोबर असे खेळ खेळले आहे त्या सगळ्यांची आठवण झाली. तुम्ही आता हा व्हिडीओ पाठवला आहे त्याच बरोबर त्यांची गाणी पण पाठवली तर बर होईल

  • @samruddhimunot1662
    @samruddhimunot1662 Рік тому

    Jabardast

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @pratibhakende4258
    @pratibhakende4258 5 місяців тому +2

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या लहानपणी हे सर्व नागपंचमीचे खेळ खेळायचो नागपंचमीच्या १५-२० दिवस अगोदर दररोज संध्याकाळी फुगडी,फेर, झिम्मा

  • @RupaliPatil-v4i
    @RupaliPatil-v4i 6 місяців тому +1

    गाव कोणतं ह्यांचं भारीच खेळतात आमच्या कोल्हपुरात सुद्धा असच हाय अजून पण 👌भारी वाट्टल राव बघून 😊

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      Ghisar, Velhe, Pune

  • @laxmanshinde6968
    @laxmanshinde6968 5 місяців тому

    खुप छान वाटल आसे खेळ बघुन आसे खेळ आता बघायला पण नाही मिळत

  • @sunildhindle333
    @sunildhindle333 Рік тому +1

    अप्रतिम 🎉🎉🎉🎉

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद! 🙏

  • @varshapavaskar2968
    @varshapavaskar2968 Рік тому

    खुप छान

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @NeetaShinde-b1s
    @NeetaShinde-b1s 6 місяців тому +2

    आमच्या कोकणात अजून तरी आहे गणपती मध्ये हे खेळ खेळतो आणि आम्ही खेळलो मी ५८वर्षीचीआहे

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      🙏🙏🙏

  • @SumanGhorpade-z1v
    @SumanGhorpade-z1v 2 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @navnathdarwatkar3177
    @navnathdarwatkar3177 Рік тому

    Vaa... Sundar

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @rutikjhadhav5227
    @rutikjhadhav5227 Рік тому

    Very nice

  • @mansinaik9736
    @mansinaik9736 9 місяців тому +1

    👌💞

  • @ameyshilimkar
    @ameyshilimkar Рік тому

    खुप। सुंदर

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @samruddhimunot1662
    @samruddhimunot1662 Рік тому

    Thanks a lot

  • @aarshgaming2494
    @aarshgaming2494 Рік тому

    एवढा सुंदर पारंपरिक नाच आहे गावाचे नाव काय

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद, घिसर, पुणे

  • @कल्याणी-ह3च
    @कल्याणी-ह3च 5 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @Sayalibora_
    @Sayalibora_ 3 місяці тому +1

    यांची सर्व गाणी लिहून ठेवले पाहिजे पुढच्या पिढीसाठी

  • @dombepooja3904
    @dombepooja3904 Рік тому +3

    खूप छान खेळ खेळत आहे या महिलाचे गाव कोणते आहे

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      घिसर, ता. वेल्हे, जि.पुणे

    • @dombepooja3904
      @dombepooja3904 Рік тому

      Okay 👍

  • @SanjayKondar-c1j
    @SanjayKondar-c1j 2 місяці тому +1

    Gavach nave kay aahe bhri aahe khel🎉

  • @navnathdarwatkar3177
    @navnathdarwatkar3177 Рік тому

    Very nice

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @kavitajadhav7945
    @kavitajadhav7945 6 місяців тому +1

    गाव कोणत आहे जिला कोणता खुप छान

    • @paayvata
      @paayvata  6 місяців тому

      घिसर, ता. वेल्हे, जि. पुणे

  • @neelawatikhandare2685
    @neelawatikhandare2685 6 місяців тому +2

    Mala mazya maherschi aathvan aali😢

  • @eknathgorhe100
    @eknathgorhe100 Рік тому

    सूंदर

    • @paayvata
      @paayvata  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @SanjayKondar-c1j
    @SanjayKondar-c1j 2 місяці тому +1

    Kot gacha kel aahechaan🎉🎉

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 місяці тому +1

    जुने ते सोने सर्व काहि हे आता काऴाचया‌ पडदया आड़ जात आहे आपल्या सारखे संस्कृति जपणारे बंधू न 🙏 जय भीम जय संविधान 🙏🎉

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 місяці тому +1

    आपल्या ला भेटायचे आहे दादा कुठे भेटणार

    • @paayvata
      @paayvata  3 місяці тому

      @@Appel123-si7qt आमच्या paayvata या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधा 🙏