Nach Go Baya (नाच गो बया) | Pooja Sawant | Aayush & Nick | Rohit Raut & Mugdha | Prashant Nakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • 𝐋𝐚𝐲𝐛𝐡𝐚𝐫𝐢 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 & 𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐅𝐢𝐥𝐦 𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐏𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐬
    ती बया कोण? तर ती आहे मराठी सुपरस्टार "पुजा सावंत"..!
    सोबत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील Super Talented कलाकार, आयुष संजीव, निक शिंदे, अक्षया नाईक, आकांक्षा गाडे आणि तश्वी भोईर..
    𝐀 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 𝐌𝐮𝐬𝐢𝐜𝐚𝐥
    𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐞𝐫 : 𝐀𝐧𝐢𝐥 𝐆𝐨𝐯𝐢𝐧𝐝 𝐏𝐚𝐭𝐢𝐥
    𝐂𝐡𝐨𝐫𝐞𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐞𝐫𝐬 : 𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 & 𝐂𝐡𝐞𝐭𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐧 (𝐍𝐚𝐧𝐮)
    𝐃𝐚𝐧𝐜𝐞 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫 : 𝐑𝐚𝐡𝐮𝐥 𝐆𝐚𝐢𝐤𝐰𝐚𝐝
    𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫 : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢
    🎧 𝐒𝐨𝐧𝐠 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬:
    Singers : 𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐑𝐚𝐮𝐭 & 𝐌𝐮𝐠𝐝𝐡𝐚 𝐊𝐚𝐫𝐡𝐚𝐝𝐞
    Composition & Lyrics : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢
    Music Directors : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 & 𝐒𝐚𝐧𝐤𝐞𝐭 𝐆𝐮𝐫𝐚𝐯
    Music Arranged, Produced & Conducted By 𝐒𝐚𝐧𝐤𝐞𝐭 𝐆𝐮𝐫𝐚𝐯
    Mix & Master @𝐌𝐢𝐱𝐓𝐮𝐧𝐞 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐛𝐲 𝐖 𝐊𝐞𝐯𝐚𝐥 𝐉𝐚𝐲𝐰𝐚𝐧𝐭
    Chorus: Ankita Panchangane, Vaibhavi Panchangane
    Vocal Assistance : 𝐑𝐢𝐬𝐡𝐚𝐛𝐡 𝐒𝐚𝐭𝐡𝐞
    Recordist : 𝐕𝐢𝐧𝐚𝐲𝐚𝐤 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 𝐚𝐭 𝐒𝐨𝐮𝐧𝐝 𝐈𝐝𝐞𝐚𝐳 𝐒𝐭𝐮𝐝𝐢𝐨
    Live Rhythm : 𝐎𝐦𝐤𝐚𝐫 𝐈𝐧𝐠𝐚𝐰𝐚𝐥𝐞
    Rhythm Recorded by 𝐆𝐚𝐧𝐞𝐬𝐡 𝐏𝐨𝐤𝐚𝐥𝐞 at Audio Arts
    🎵 नाच गो बया (Lyrics)
    काठ पदरी साडी गं. पैजण हे पायामंदी,
    नथ कशी शोभे हिच्या नाकी गं,
    काजळ हे डोळ्यामंदी, हिरव्या हाती बांगड्या,
    मराठमोळी बया सजली गं.,
    माझे बाय, तु टेन्शन घेतेस काय,
    माझे बाय, थोडं Relax होशील काय,
    संसाराचं Pressure थोडं दुर लोट तु,
    कामा धंद्याचं हे दडपण इसर जरा तु,
    थोडा वेळ काढुन जग ना स्वतः साठी तु गं,
    बेधुंद होऊनी बया थिरक जरा तु,
    इसरून साऱ्या जगाला सैर भैर नाच,
    नाच गो बया, थोडं मराठमोळं नाच,
    नाच गो बया, दिल खोलुन आज तु नाच,
    नाच गो बया, जरा ठुमका तू लाऊन नाच..
    ईडा पिडा दूर होऊ दे, माझी माय गं,
    सुख तुला सारं मिळु दे,
    संसाराची येस माऊली, वलांडून ये तू,
    भरारी तू गगना मंदी घे,
    आता लाजू नको, तुझी मेहनत जगाला पटवून दे,
    माघार घेऊ नको, तुझी ताकद साऱ्यांना दाखवून दे,
    वळख स्वतःला जरा, कर अभिमान,
    सिद्ध कर स्वतःला तू लावूनिया जान,
    नाच गो बया, थोडं मराठमोळं नाच,
    नाच गो बया, दिल खोलुन आज तु नाच,
    नाच गो बया, जरा ठुमका तू लाऊन नाच..
    सखे गं मैतरनी, घालु फू बाई फुगडी,
    पदर कमरंला खोचुनी, पिंगा खेळू चल बाई,
    नवरोबा आहेत माडीवरी, अगं अगं बया नाचु मी कशी,
    सासूबाई बसल्यात दारावरी, अगं अगं बया नाचु मी कशी,
    नणंद आलीया माहेरी, अगं अगं बया नाचु मी कशी,
    करायची आहेत धुणी भांडी, अगं अगं बया नाचु मी कशी,
    येळ झालीया रांधायची. अगं अगं बया नाचु मी कशी,
    चिंता पोरा बाळांची, अगं अगं बया नाचु मी कशी,
    थोडा येळ काढुनी तु स्वतःसाठी नाच..
    संसाराचं.. वझं बया, इसरून तू नाच
    नाच गो बया, थोडं मराठमोळं नाच,
    नाच गो बया, दिल खोलुन आज तु नाच,
    नाच गो बया, जरा ठुमका तू लाऊन नाच.
    --------------------------------------------
    ♪♪♪ Streaming On ♪♪♪
    ♪ iTunes - / nach-go-baya-single
    ♪ Apple Music - / nach-go-baya-single
    ♪ Gaana - gaana.com/album/nach-go-baya
    ♪ JioSaavn - www.jiosaavn.com/album/nach-g...
    ♪ Spotify - open.spotify.com/album/0CkqDs...
    ♪ Wynk - wynk.in/music/album/nach-go-b...
    ♪ Amazon Music - music.amazon.in/albums/B0D8SG...
    ♪ Hungama - www.hungama.com/album/nach-go...
    ♪ UA-cam Music - • Nach Go Baya
    ----------------------------------------------------
    🎬 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬:
    Director : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢
    Dance Director : 𝐑𝐚𝐡𝐮𝐥 𝐆𝐚𝐢𝐤𝐰𝐚𝐝
    DOP & Editor : 𝐒𝐮𝐫𝐚𝐣 𝐑𝐚𝐣𝐩𝐮𝐭
    Project Head : 𝐁𝐡𝐮𝐬𝐡𝐚𝐧 𝐉𝐨𝐬𝐡𝐢 & 𝐂𝐡𝐞𝐭𝐚𝐧 𝐁𝐚𝐫𝐢𝐲𝐚
    Management Head : 𝐊𝐞𝐯𝐚𝐥 𝐖𝐚𝐥𝐚𝐧𝐣 & 𝐏𝐫𝐚𝐯𝐢𝐧 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 (𝐇𝐚𝐫𝐫𝐲)
    Associate Director : 𝐒𝐰𝐚𝐩𝐧𝐢𝐥 𝐏𝐚𝐭𝐢𝐥
    Art Director : 𝐒𝐚𝐧𝐬𝐤𝐫𝐢𝐭𝐢 𝐉𝐚𝐝𝐡𝐚𝐯
    Guest Appearance : 𝐆𝐚𝐮𝐭𝐚𝐦𝐢 𝐌𝐮𝐧𝐝𝐞, 𝐊𝐨𝐦𝐚𝐥 𝐒𝐮𝐥𝐞, 𝐕𝐚𝐢𝐛𝐡𝐚𝐯 𝐒𝐚𝐥𝐯𝐞, 𝐏𝐫𝐢𝐲𝐞𝐬𝐡 𝐂𝐡𝐚𝐯𝐚𝐧, 𝐉𝐢𝐯𝐚𝐧 𝐏𝐚𝐭𝐢𝐥, 𝐉𝐚𝐲𝐞𝐬𝐡 𝐋𝐢𝐦𝐤𝐚𝐫
    Makeup & Hairs : 𝐏𝐫𝐚𝐬𝐚𝐝 & 𝐍𝐚𝐦𝐫𝐚𝐭𝐚 𝐖𝐚𝐧𝐤𝐡𝐞𝐝𝐤𝐚𝐫, 𝐏𝐫𝐚𝐧𝐚𝐥𝐢 𝐉𝐚𝐰𝐚𝐥𝐞
    Costumes : 𝐃𝐢𝐩𝐢𝐤𝐚 𝐓𝐡𝐚𝐤𝐮𝐫 , 𝐓𝐞𝐣𝐚𝐬𝐯𝐢 𝐊𝐡𝐨𝐭 & 𝐑𝐚𝐬𝐮 𝐏𝐚𝐭𝐞𝐥
    Still Photography : 𝐒𝐚𝐮𝐫𝐚𝐯 𝐆𝐚𝐢𝐤𝐰𝐚𝐝 (𝐒𝐆) & 𝐊𝐚𝐮𝐬𝐭𝐮𝐛𝐡 𝐃𝐞𝐯𝐥𝐞𝐤𝐚𝐫
    Making :
    Publicity Design : 𝐕𝐢𝐧𝐚𝐲𝐚𝐤 𝐋𝐨𝐤𝐡𝐚𝐫𝐞
    Motion Graphics : 𝐏𝐫𝐚𝐯𝐢𝐧 𝐁𝐚𝐝𝐢𝐠𝐞𝐫
    DI & Colorist : 𝐏𝐚𝐧𝐤𝐚𝐣 𝐒𝐚𝐥𝐦𝐮𝐭𝐡𝐞
    PR : 𝐋𝐚𝐭𝐢𝐤𝐚 𝐃𝐡𝐨𝐥𝐚𝐦 ( 𝐅𝐫𝐞𝐬𝐡𝐌𝐢𝐧𝐭 𝐌𝐞𝐝𝐢𝐚 )
    Digital Partner : 𝐄𝐫𝐢𝐤
    #nachgobaya #marathisong #laybharimusic #maulifilmproduction #anilpatil #aayushsanjeev #nickshinde #prashantnakti #aashishpatil
    ---------------------------------------------------------------------------------------------------
    𝐋𝐢𝐤𝐞 || 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 || 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 || 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 || 𝐒𝐡𝐨𝐰 𝐒𝐨𝐦𝐞 𝐋𝐨𝐯𝐞 ||
    Follow For All The Updates 👇👇👇👇👇👇👇👇
    / laybhari_music_official
    𝙈𝙖𝙣𝙖𝙜𝙚𝙙 𝙖𝙣𝙙 𝙋𝙧𝙤𝙢𝙤𝙩𝙚𝙙 𝙗𝙮 𝙀𝙧𝙞𝙠 𝘽𝙪𝙨𝙞𝙣𝙚𝙨𝙨 𝘾𝙤𝙣𝙨𝙪𝙡𝙩𝙖𝙣𝙘𝙮, 𝙈𝙪𝙢𝙗𝙖𝙞

КОМЕНТАРІ • 686

  • @PrashantNaktiOfficial
    @PrashantNaktiOfficial 27 днів тому +752

    नमस्कार मंडळी.. खुप मनापासुन आणि मेहनत करुन आम्ही हे गाणे आम्ही बनवले आहे.. आपल्या घरातील आई बहीणी आणि समाजातील सर्वच महिला ज्या दिवस रात्र कष्ट करतात, त्यांनी थोडा वेळ काढून मनसोक्त नाचावं हीच आमची भावना आहे.. गाण्याला भरभरून प्रेम द्या..❤

    • @sachinkole9955
      @sachinkole9955 27 днів тому +25

      Khupch Chan song ahe ❤❤ Congratulations💐 Prashant & team 👍

    • @laxmimore1757
      @laxmimore1757 27 днів тому +6

      Khup jhan prashant dada 😊❤❤

    • @AnushkaMore-hl5ld
      @AnushkaMore-hl5ld 27 днів тому +2

      Khup mast song aahe dada ya jgatl best song aahe ❤😊

    • @rakeshshinde603
      @rakeshshinde603 27 днів тому +3

      Prashant Dada तुमची सर्वांची मेहनत खूप उंचीवर घेऊन जाईल.... छान ....मस्त.. All the best 🎉

    • @rakeshshinde603
      @rakeshshinde603 27 днів тому +1

      आपल्या creativity la सलाम 👍🎊💐👑💯

  • @rigvedmayekar846
    @rigvedmayekar846 27 днів тому +105

    खूप छान गाणं झालंय! येत्या गणपती- नवरात्रात नक्की गाजणार, लिहून ठेवा माझे शब्द.....वस्त्रप्रावरणं तर खूपच चित्तवेधक झाली आहेत...

  • @chproduction1426
    @chproduction1426 27 днів тому +26

    गाण खुप छान होत जस बाईपण भारी देवा गाण्यान trend केला तस नाचं ग बायासुद्धा करेल.👌 Congress All Group 🎉😊

  • @shwetasalunke7676
    @shwetasalunke7676 27 днів тому +34

    खूप छान सुंदर concept आहे गाण्याची खुपच आभारी आहे एवढे छान song बनवलं टीम ची मेहेनत सर्वानी जीव लावून video बनवला आहे खूप खूप शुभेच्छा कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही ❤❤❤

  • @user-og1nl7cv7t
    @user-og1nl7cv7t 26 днів тому +42

    मी हे गाणे पहिल्यांदा ऐकले मला खूप छान वाटल नाच गो बया नाव पण खूप छान आहे तुमचे हे गाणे पण खूप गाजेल बायकांच्या कामाला धरून हे गाणे तुम्ही केलंय खरच खूप छान गाणे आहे तुमची अशीच नवनवीन गाणे आम्हाला ऐकायला मिळत जावो तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असो ❤❤❤❤

  • @rupeshrupesh9821
    @rupeshrupesh9821 27 днів тому +99

    *लहान मुलगी जबरदस्त नाचते* 👌👌

  • @roshanmadhavi440
    @roshanmadhavi440 26 днів тому +18

    लहान मुलीचे नृत्य खुप आती सुंदर आहेत
    कटर मराठी मुलगी.....जय महाराष्ट्र 👌👍👏

  • @rupeshkadam7062
    @rupeshkadam7062 27 днів тому +14

    अतिशय उत्तम concept शूट केला आहे संपूर्ण टीम चा अभिनंदन,,,,,

  • @sachinmore4599
    @sachinmore4599 18 днів тому +4

    खूप जबरदस्त गाणं आहे. विषयच भारी. Prashant Nakti Sir नादखुळा

  • @ErGansh007
    @ErGansh007 27 днів тому +35

    छोटी पोरगी...ky nachtey...🎉🎉🎉❤❤

  • @sapnaraut7460
    @sapnaraut7460 27 днів тому +6

    Super Duper Hit honar he song aajun❤❤ Khup bhari zaly song❤ Choti mulgi bhari nachtey ❤😊

  • @user_patil_96
    @user_patil_96 28 днів тому +32

    I Have Come Here.. After Watching.. Nick Live On Instagram..!!!

  • @karnalchabakevlogs
    @karnalchabakevlogs 27 днів тому +36

    सर्व महिलांनी एकत्र येऊन खूप छान डान्स केला.😍❤
    लहान मुलीने खूप, फास्ट एक्शनवर डान्स केला.😍🔥

  • @Sachin_dancer01
    @Sachin_dancer01 27 днів тому +7

    नाच गो बया .आता तरी ,स्वतःसाठी नाच. 💃❤️🙏🥀

  • @shrutishetty5217
    @shrutishetty5217 27 днів тому +4

    Super duper hit ahe song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉team Nach Go Baya 🤗 lay bhari ❤❤❤❤Ha song trending no 1 la asel ❤ prashanth dada congratulations 🎉👏 purn team la khup khup Prem ❤❤❤❤

  • @thenextsuperstars2087
    @thenextsuperstars2087 27 днів тому +4

    Khupach Jaast Chaan , Bhaari , Ek Number Gaana Ahe....!!!
    Yaa Gaanya Madhe Pratek Ek Streeyaan Saathi Lot Of Respect Ahe Akdi Manaa , Ani Gaanya Madhe Bharpur Emotions , Ani Sweetness Ani Little Much Comedy-Fun Ahe , Enjoyment Ahe Ani Dance Superb Gaanya Che Lyrics Awesome About Social & Family Members
    This Music Album is Mind-Blowing , Superr , Fantastic , Amazing , Very Beautiful , Great ...!!!!
    .....🤩✨🤝🏻❤️🔥🤍🫶🏻💫😌.....
    Well Done Nach Go Baya Team , Keep It Up & Enjoy Your Success

  • @itsjustdips5092
    @itsjustdips5092 27 днів тому +6

    अगदी खूपच सुरेख लिरिक्स आणि सुंदर गाणे 🌷🙂‍↔️💜🥳🥳

  • @shwetazagade3557
    @shwetazagade3557 18 днів тому +7

    खूपच छान. खरंच बाईचा आयुष्य घरचं काम करण्यात जाते.तिला तिचा असा वेळ नाही मिळत. तुम्ही जी concept वापरली ते खरंच खूप छान आहे.

  • @sasnkrutiahire7687
    @sasnkrutiahire7687 27 днів тому +3

    खूप छान आहे साँग खूप काही सांगून जातंय साँग मधून आणि ॲक्टर्स पण खूप छान ये नवीन काही तरी पहिला खूप मज्जा आली..🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VaishnaviSathe-jn4jv
    @VaishnaviSathe-jn4jv 24 дні тому +10

    ❤❤खरंच खूप चांगलं गाणं झालयं महिलांचं जे काही दिनक्रम आहे ते थोडं विसरून त्यांनी स्वतः साठी काहीतरी करावं हे आशय जे तुम्ही या गाण्यात दाखवल आहे ते खरचं खूप मस्त आहे ❤🎉 मला हे गाणं खूप आवड आणि हे गाणं गाजणारचं🤗❤️👌👌

  • @Pavitrakarande02
    @Pavitrakarande02 27 днів тому +4

    Speechless Concept, what song lyrics 😍 and all actors amazing ❤😊

  • @rakeshparab8532
    @rakeshparab8532 27 днів тому +2

    Are kiti energy ahe dance madhe....superb yaar...mast song ..singers pan khupch chan...all d very best...all d team...n specialy prashant da....👏👏

  • @siddhijagtap3434
    @siddhijagtap3434 27 днів тому +4

    akshaya naik ek ch no... Saglech ek no nachlay😍😍😍😍😍

  • @BalikaGaikwad-x8f
    @BalikaGaikwad-x8f 27 днів тому +2

    Wow super 🎉🎉🎉 very beautiful song nach go baya ❤❤

  • @kalapremiproduction928
    @kalapremiproduction928 21 день тому +2

    प्रशांत दादा मला अस वाटलं की त्या छोटीला एक फ्रेम दिली पाहिजे होती खूप छान वाटलं असत आजून ती हायलाईट नाही होत गाण्यात

  • @Life_fandaa
    @Life_fandaa 26 днів тому +1

    खूप खुप खुपच सुंदर गाणं आहे दादा ❤❤ अंगावर आक्षर्षा शहारे आले राव 😢❤ ek no. Concept 🙏🏻🚩❤️‍🔥 प्रत्येक स्त्री बद्दल एक आदर समाजात दाखवलं तुम्ही 💥💯🙏🏻🙏🏻 खुप खुप छान वाटल song ❤️‍🔥🔥🔥

  • @vickyjoshi2012
    @vickyjoshi2012 26 днів тому +2

    खूपच छान पूजा सावंत काहीतरी नवीन आल मस्त😊

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 5 днів тому

    खूप छान मस्त गाणं आहे पहिल्यांदाच पाहिलं मी आज अप्रतिम सगळ्यांनी खूप छान डान्स केला आहे

  • @shubhangijawalkar4657
    @shubhangijawalkar4657 25 днів тому +2

    खूपच भारी 👌👍😊स्त्री मनाची सारी घालमेल, तगमग यात खरंच ती म्हणजे आम्ही जगणंच विसरून जातो.

  • @user-bo9bx7wk6u
    @user-bo9bx7wk6u 26 днів тому +2

    Khar ch Prashant dada tu aani sonali tai tuzya team che sarv ch song khup mast aahe aahe he pn song khup mast aahe mi tum chya team che sarv song bagte ek pn song miss krt nahi khar ch khup mast aahet tuze aani tuzya sarv team che songs❤....

  • @Ganesh_Jangle-kk3jp
    @Ganesh_Jangle-kk3jp 27 днів тому +2

    Khup chan song aahe ❤❤🎉🎉😊😊te choti mulgi khup chan Dance karte

  • @trisharanhatwar2617
    @trisharanhatwar2617 27 днів тому +2

    खूपच छान सर्व नारी सक्तीला मनापासून अभिनंदन असेच पुढे पण गाणे येऊ द्या ......... निक चा तर जवबाच नाहि अतीसय अप्रतिम डान्स भावा.

  • @kalapremiproduction928
    @kalapremiproduction928 21 день тому +1

    पूजा तर काय एक नंबरच आहे कडक दिसतेय

  • @Maheshwaridhotre
    @Maheshwaridhotre 27 днів тому +2

    Bhari ek dam mast ahe mi don tinda bagitle song mala avadle ❤❤❤

  • @rajeshtare5442
    @rajeshtare5442 27 днів тому +1

    खुप छान वाटले. गाण्यात एक स्टोरी आहे. एक अर्थ आहे. मन भरून आलं. ❤❤😊

  • @justrestricttheflow
    @justrestricttheflow 22 дні тому +1

    Mast re ❤

  • @Mixmusic486
    @Mixmusic486 22 дні тому +1

    खूप छान झालाय गण.... ❤❤

  • @thesuchtanu
    @thesuchtanu 22 дні тому +2

    Prashant natki याचे songs kayamach best asatat vishy ch nahia 😊😍🥰😇🙏🏻

  • @PrachiPatankar-xc7uv
    @PrachiPatankar-xc7uv 25 днів тому +1

    Khup chhan song ahee actor hi khup chhan ghetle ahet❤🎉😊

  • @chhayasawant3736
    @chhayasawant3736 27 днів тому +1

    खुपचं छान आणि उत्कृष्ट झाले आहे गाणं. मला खुप आवडले आहे. अशी तुमची प्रेक्षकांसाठी जी मेहनत चालू आहे त्याला देव नक्कीच खुपचं मधूर गोड फळ देईल याची मला खात्री आहे. स्त्रीयांसाठी हे गाणं फार विशेष आहे तर स्त्री यांनी या गाण्याचा नक्कीच आनंद घ्यावा.😊👍👍💯💯

  • @user-fi5uq4wo2n
    @user-fi5uq4wo2n 25 днів тому +1

    Really really nice concept 👌
    Everyone should respect the woman and their feelings no matter whatever area they belong💫
    Every woman is next level spark, so let's cheer them 🤩
    Really very appreciative work team 👍
    Congrats 👏👍

  • @sagarsonawane3650
    @sagarsonawane3650 25 днів тому +1

    खूप छान गाणं बनवलंय..नक्कीच हिट होणार

  • @ayush2526
    @ayush2526 23 дні тому +1

    Khrch song khop bhari aahe .Ani ti barki mulgi khop bhari dance krtey ❤❤❤

  • @pankajpoharkar398
    @pankajpoharkar398 13 днів тому +1

    लहान मुलीचा डान्स खूपच छान होता ❤

  • @user-zy8vo2dm8b
    @user-zy8vo2dm8b 20 днів тому +1

    Ek number gane aahe khup chan ❤❤❤❤

  • @user-pooja549
    @user-pooja549 26 днів тому +1

    Concept khup bhari hoti dada ❤❤

  • @dipeshshigwan5523
    @dipeshshigwan5523 23 дні тому +2

    Dada part 2 bagayla aavdel ❤

  • @abhishekdalvi9384
    @abhishekdalvi9384 27 днів тому +1

    Aayush Sanjeev 👑💯🌟

  • @TanuuWagh
    @TanuuWagh 26 днів тому +1

    Cute choti mulgi kay nachty yaar ❤😘🥰👀

  • @radhikadhumal2063
    @radhikadhumal2063 25 днів тому

    खूप छान 👌👌👌सगळ्या स्त्री चा समान आहे, क👌👌👌👌😊😊😊

  • @itsjustdips5092
    @itsjustdips5092 28 днів тому +3

    Big Fan Aayush Sir ❤

  • @rutuja.21
    @rutuja.21 17 днів тому

    या गाण्यासाठी सहा ही कलाकार यांचे casting उत्तम आहे. पूजा सावंत यांचे expressions कमाल आहेत. काहीतरी वेगळे ऐकायला मिळाले. गाण्याचे शब्द खूपच आवडले.एकच नंबर साँग❤❤

  • @SachinRathod-ls8eb
    @SachinRathod-ls8eb 20 днів тому +1

    Rohit raut cha awaj 👌👌👌🧡

  • @priyadashijadhav7696
    @priyadashijadhav7696 27 днів тому

    Me song fakt tya mazya barkya leki sathi bagitla ticha dance . Energy . Smile. Expressions. And beauti Queen. All rounder mazhi barkiii ❤😍🌎👑

  • @rohanghanekar5544
    @rohanghanekar5544 27 днів тому +1

    ❤ 1 number nik bhava tuza dance 🕺म्हणजे full rada 👍👌 and all song lay bhari 👌👌 zala ahe ❤👍👍 🎉 ❤ and sagale टिम च अभिनंदन 👍😍😍 अशीच new song ghe you ya ✨✨✨❤

  • @aarati8503
    @aarati8503 2 дні тому

    Meaning pn khup chan ahe.. सुंदर ❤

  • @tejaswinidavate8929
    @tejaswinidavate8929 27 днів тому

    पूर्ण टीमची खुप जास्त मेहनत आहे या साँगपाठी खूपच छान साँग आहे...❤ नाच गो बया..💃🏻💃🏻love u guyes.❤️🥰

  • @NidhiVarthe-ze4pp
    @NidhiVarthe-ze4pp 27 днів тому +1

    ❤️❤️❤️

  • @nitinsarode4971
    @nitinsarode4971 22 дні тому +1

    खुप छान कल्पना आहे

  • @artskalakendra123
    @artskalakendra123 27 днів тому +5

    भारी झाल song ❤

  • @Rigau12
    @Rigau12 3 дні тому +1

    ❤❤❤❤Love you song kupa chan nick dada ak nabar ❤❤❤

  • @114-omkarturalkar9
    @114-omkarturalkar9 22 дні тому +1

    Pooja Sawant dance and her grace ✨️ 🫰

  • @RoshanMadhaviMusic
    @RoshanMadhaviMusic 26 днів тому

    अप्रतिम डान्स आहे...👌
    सर्व कलाकारांनी खरच खूप मेहनत घेतली आहे👏👍🙌

  • @harshalipatillive8209
    @harshalipatillive8209 27 днів тому +1

    as always khup sundar song😍😍

  • @user-vy9gw2vh8s
    @user-vy9gw2vh8s 24 дні тому +1

    खूप छान झालं आहे गाणं मला खुप आवडलं ❤❤❤❤

  • @vaishu...3472
    @vaishu...3472 27 днів тому +1

    Banjara Sanskruti ch pn dakhvl ..... Wow 🎉💫💗💥

  • @user-ho2gv5fv7l
    @user-ho2gv5fv7l 27 днів тому +2

    Akshaya Nike ❤❤

  • @godfather-cb8sl
    @godfather-cb8sl 27 днів тому

    Kupch chan gan aahe kup chan mast kadak ❤❤❤😊😊😊

  • @poojamagar4508
    @poojamagar4508 27 днів тому +1

    एक नंबर झालंय गाणं ❤❤

  • @urmilamachhi8504
    @urmilamachhi8504 26 днів тому

    लई भारी ……. Congratulations team 🎉

  • @thesingersachindada78
    @thesingersachindada78 14 днів тому

    खूपच वेगळी थीम आहे... एकंदर कन्सेप्ट खूप छान आहे... आवडली ......आपण केलेल्या मेहनतीचे नक्कीच आपल्याला फळ मिळेल सर्वांना मनापासून शुभेच्छा....

  • @OVEEorg
    @OVEEorg 17 днів тому

    Roxs bhai...Rohit...kaay awaj... wa waa...sundar ,,,,rohit darling khup khup prem..ajun gani yet rahot tuzi...

  • @madhuriethape2027
    @madhuriethape2027 26 днів тому +1

    गाणं खुप छान आहे मला खरंच खूप आवडलं तश्शी खुप छान Dance करते मला सर्वात जास्त तिचाच Dance आवडला ❤❤❤❤💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💖💖💖💗💗💗💗

  • @sunilshibe1163
    @sunilshibe1163 13 днів тому

    Khara bolu tar khup daring lagte Asa gaana banwala khup chan ❤❤❤. All the best

  • @subhash...30
    @subhash...30 27 днів тому +1

    Kadak aahe song nahi dance 1 bam kadak mat aahe #nick Shinde ❤❤ marathi mulgi nabar 1 jon mi reels nahi video 📷

  • @Priyagondhali101
    @Priyagondhali101 26 днів тому

    माझ्या मनाला हे गाणं इतकं आवडलं की मी सांगू शकणार नाही 🎉 nice song ❤❤❤❤❤❤❤

  • @user-kn8qf8md6i
    @user-kn8qf8md6i 12 днів тому

    Khupch chan nikhil .tu khup chan song kadla ahes amha ladies la satti khupch chan heartily thanks God bless you mala ha song first time pahila Ani song Ani steps chi diwani zali❤

  • @shivanichavan1796
    @shivanichavan1796 4 дні тому

    Khup bhari song aahe khup chaan ❤

  • @sujatakshirsagar9964
    @sujatakshirsagar9964 27 днів тому +1

    Mast❤😍

  • @TanviRewale-kt4of
    @TanviRewale-kt4of 7 днів тому

    Khup bhari zale song. Choti mulgi bhari nachtey

  • @truptimalankar6746
    @truptimalankar6746 27 днів тому +1

    Khuuuuup sundar song ❤

  • @chitraprabhu1140
    @chitraprabhu1140 27 днів тому +1

    Faarach Sundar Song Aahe Ekdum Mast ❤❤❤❤❤❤❤❤

  • @TejaswiniDahikar
    @TejaswiniDahikar 27 днів тому +1

    Beautiful chana song ahe

  • @Krutikmazire
    @Krutikmazire 27 днів тому

    Ek number
    Maza aa Gaya dekh k ❤❤
    Ashish Aayush Nanu Nick Pooja
    Fabulous job 👌👌👌

  • @pawanbhoyar7773
    @pawanbhoyar7773 23 дні тому +1

    Nachnya peksha pad saglya stress madhun relax hote nach nach ha word kiti vele use zalay 😂

  • @user-jl1zg1my3u
    @user-jl1zg1my3u 27 днів тому +1

    Khup chan

  • @Shubhamkadampassinate
    @Shubhamkadampassinate 25 днів тому

    Concept छान आहे. महीला ना मान दिलात प्रशांत दादा छान ❤🎉

  • @NitinChikane-mw8bs
    @NitinChikane-mw8bs 15 днів тому

    Kharach bhari song aahe ek number❤😘

  • @user-dj8ug6uz9w
    @user-dj8ug6uz9w 7 днів тому

    मस्त आहे गाणं.. पुजा मस्त सगळ्या नऊवरीत शोभून दिसतायत

  • @loveisfirstsight144
    @loveisfirstsight144 23 дні тому

    Tumche sarva song hit ch hota tumchya song chi consept choreography camera quality ek number asta ekdum kadak song zhalay 😍💥

  • @RajaramLandage-hj7ki
    @RajaramLandage-hj7ki 27 днів тому +1

    Jya gangyt nick asto te gaan hit hotach 🎉❤

  • @prathameshtondwalkar387
    @prathameshtondwalkar387 26 днів тому

    Khup Chan song ahe... Dance pan kadak ..Aayush& Nick ❤❤

  • @SejalPawar-c6s
    @SejalPawar-c6s 27 днів тому

    Khupch channa..❤️🫶🏻 nehmi pramaneee.. trending asnar💯💯💯

  • @MythologicalSagar
    @MythologicalSagar 26 днів тому

    मराठी चित्रपट मध्ये जर ही गाणी घातली तर पिक्चर 100 💯 hit ❤

  • @skffgamear1671
    @skffgamear1671 27 днів тому

    Khup chan gane zale khupch intresting and lovely ❤purn team me khup chan sadrikarn Kel ahe.Aayush Ani Nick tr amcha ladka tr ahech.chan ahe gane famous honar.🎉🎉

  • @jadhavpratiksha1445
    @jadhavpratiksha1445 17 днів тому

    Special for a ladies very touchable and really very nice concept ❤🎉 thankyou 🎉❤❤️❤️

  • @PriyankaHattirage
    @PriyankaHattirage 27 днів тому +1

    अति सुंदर आहे song

  • @i_acheko_7811
    @i_acheko_7811 27 днів тому +1

    Aayush Dada Ekch no Dan's ❤❤😊

  • @NandiniBhaleka
    @NandiniBhaleka 21 день тому

    Me ha song pahilyanda aikl khup mast ahe song.. 😊 s
    Saglech khup mast ahet... Ani Nik tar maja all time favorite ahes ❤ lost of love to all of you ...❤❤

  • @suvidhagawad1624
    @suvidhagawad1624 27 днів тому

    Khup bhari song jhalay 🔥 Dance tar 1 number 🤩 he song Mangalagauri la nakki vajel 🔥
    #nicklieans 💜