सर्व अडचणी दूर होऊन यश मिळण्यासाठी समर्थांचा हा बोध ध्यानात ठेवा | निरूपण | परमार्थ श्रवण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • सर्व अडचणी दूर होऊन यश मिळण्यासाठी समर्थांचा हा बोध ध्यानात ठेवा | निरूपण | परमार्थ श्रवण
    आपण यश मिळवण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतो. पण आपणास यश खऱ्या अर्थाने मिळतेच का ? या व्हिडिओ मध्ये निरुपणाच्या माध्यमातून आपणास सर्वार्थाने सुख , समाधान देणारे यश कसे प्राप्त करता येईल हे श्री समर्थांच्या मनाचे श्लोक , दासबोध आदींच्या माध्यमातून व श्री सदगुरु कृपेने विवरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
    जय जय रघुवीर समर्थ |श्रीराम समर्थ |श्री सद्गुरू कृपा
    #yash
    #samadhan
    #sukh
    #bhakti

КОМЕНТАРІ • 86