मी 15 दिवसानंतर एपिसोड पहिला.Thank God कथानक तिथेच आहे.धन्य धन्य वाटले.त्या सुनील बाहुले पेक्षा लोकांना जास्त चढली.आता त्या मोठ्या आत्याला बोलवा.गावच्या चंगू मंगू ल बोलवा.सौदमिनीला बोलवा.1000 निरर्थक एपिसोड बनवा.मी ठरवले आहे दर 15 दिवसांनी हे कथानक मूळ कथेपासून किती दूर गेले आहे.😂