अशी ही बनवाबनवी-२ मराठी वेब चित्रपट 2022 || करमाळा फिल्म प्रोडक्शन || महादेव झोळ || Spoof video ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • नमस्कार रसिक प्रेक्षक हो,
    करमाळा फिल्म प्रोडक्शन तर्फे आम्ही आपल्या मनोरंजनासाठी मराठी चित्रपट क्षेत्रातील एव्हरग्रीन, कॉमेडीचा तुफानी मसाला, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्या अभिनयाने नटलेला सुपरहिट मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवी चा स्पूफ व्हिडीओ घेऊन आलेलो आहोत. आम्हाला आशा आहे की आमचा हा प्रयोग आपल्याला नक्कीच आवडेल. आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. भविष्यात आणखीन कोणत्या चित्रपटाचा स्पूफ आम्ही तयार करावा हे सुधा सांगायला विसरू नका. धन्यवाद.
    #karmala_film_production
    #navavi_b
    #मराठी_चित्रपट
    #कॉमेडी_चित्रपट
    #कॉमेडीविडियो
    #comedyvideo
    #अशोक_सराफ
    #अशी_ही_बनवाबनवी
    पात्रपरिचय
    १) धनंजय माने- महादेव झोळ
    २) परशुराम - गणेश शेळके
    ३) सुधीर -. विराज मासाळ
    ४) शंतनु माने -. प्रविण कोकरे
    ५) बळीराम - ऋषिकेश शिंदे
    ६) माधुरी- हर्षदा गायकवाड
    ७) कमळी - साक्षी मुळीक
    ८) लीला मावशी - रुपाली पवार
    ९) सुषमा. प्राची
    १०) विश्वासराव सरपोतदार - दीपक जाधव
    ११) कमळी चे बाबा - दीपक जाधव
    १२) गुंड. जगन खांडेकर
    दादा मुळीक
    मंगेश सर
    अवधूत झोळ
    दिग्दर्शन व ॲडिशनल डायलॉग - महादेव झोळ
    प्रथम सहाय्यक दिग्दर्शक - प्रविण कोकरे
    कॅमेरामॅन डीओपी -. हर्षद गोडगे
    संकलन - हर्षद गोडगे, प्रविण कोकरे
    कार्टून्स व टायटल - प्रविण कोकरे
    पार्श्वसंगीत -. प्रविण कोकरे
    मेकअप व कॉस्च्युम -. हर्षदा गायकवाड
    सहाय्यक दिग्दर्शन -. गणेश शेळके
    कॅमेरा व यंत्रसामग्री -. करमाळा फिल्म प्रोडक्शन
    स्पेशल थँकयू -. उत्तरेशवर सालगुडे

КОМЕНТАРІ • 132