Це відео не доступне.
Перепрошуємо.

Video | एक झाड पर्यावरण रक्षणासाठी ! | Goanvarta | 08.07.2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024
  • Video | एक झाड पर्यावरण रक्षणासाठी !!
    रस्त्याशेजारी कचरा टाकण्याचे प्रकार वाढत असतानाच सुरावलीतील साविओ वाल्स य‍‍ांनी वेगळा मार्ग अवलंबत यावर निर्बंध आणले. रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर कंकराची फुलझाडे लावत दोन वर्षांच्या प्रयत्नातून साविओ वाल्स य‍ांनी रस्त्याला सौंदर्य प्राप्त करुन दिले व कचरा प्रश्न ९० टक्के कमी झाल्याचे ते सांगतात.
    #goanvarta #goanews #goa #seraulim #goa #environment #protect #garbage #problem #solve
    WhatsAppवर कनेक्ट व्हा - क्लिक करा - bit.ly/3lKaoeU
    Goan Varta Live is the only trusted media of Goa highlighting News from every nook and corner of the state, different aspects of Happenings, Special Reports, Documentaries along with Education, Business, Jobs, and much more. The one and only foremost Goan Channel tracking Cultural, Political, Economical and Community issues.
    गोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल
    जाहिरातीसाठी संपर्क
    - Goan Varta Live Official N., +91 8010541136, goanvartalive@gmail.com
    Visit Us - www.goanvartalive.com/
    Follow us of Facebook - / goanvartalive1
    Follow us on Twitter - / goanvartalive
    Follow us on Instagram - / goanvartalive

КОМЕНТАРІ • 1

  • @sureshgawas3843
    @sureshgawas3843 Місяць тому

    Please first make sure what you want to say and than start video