Chan mahiti. Abhari ahe. 2 prashn ahet. 1.Lockdown mule tomato la demand ani rate milel ka. 2. Spray che panicha ph balance karata ka. Karat asal tar kay waparta.
दादा नमस्कार तुमचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत 1 लॉक डाउन नंतर बाजार भाव नक्कीच भेटेल पण आपण शेतकरी आहोत त्यामुळे बाजार भाव किती भेटेल ते माहीत नाही पण लॉक डाउन उघडल्या नंतर बाजारभाव 100% राहील 2 आता 10 दिवस झालेत लागवड करून त्यामुळे माझ्या पुढील येणाऱ्या विडिओ टप्याटप्याने मी माहिती सांगेन त्या साठी चॅनल ला subscribe करा आणि समोरील घन्टि ऑल वर ठेवा त्यामूळे सर्व माहीत तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद🙏
🙏🍅सर विडीवो छान आहे, मी एक कमेंट केली होती टोमॅटो वर विडिओ बनवा, 👌मी 6242🍅ची 1.5 एकर लागवड केली आहे ड्रिंचीग केली आहे पण जास्त हिट मुळे रोप मर होते, कृपया 🍅असेच विडीवो बनवत चला, धन्यवाद 🙏
नक्कीच दादा रोपांची मर होत असेल तर स्पिनकलर जोडा उन्हाच्या झळा रोपाला लागत आहे माझ्या पुढील विडिओ टप्याटप्याने येतील त्या साठी चॅनल ला subscribe करा आणि समोरील घन्टि ऑल वर ठेवा म्हणजे तुम्हाला विडिओ आणि माहिती मिळेल
6242व्हरायटी किती तापमान सहन करते सर
Wow beautiful sharing 👍👍👍👍 dear friend🙏🙏
भाऊ प्लाँट खूप छान आहे पण तुम्ही आता याची बांधी कशी करणार?
ua-cam.com/video/GhCQFvdp4XU/v-deo.html
42 like 👍
Nice video 👍👍
Chan mahiti. Abhari ahe. 2 prashn ahet. 1.Lockdown mule tomato la demand ani rate milel ka. 2. Spray che panicha ph balance karata ka. Karat asal tar kay waparta.
दादा नमस्कार
तुमचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत
1 लॉक डाउन नंतर बाजार भाव नक्कीच भेटेल पण आपण शेतकरी आहोत त्यामुळे बाजार भाव किती भेटेल ते माहीत नाही पण लॉक डाउन उघडल्या नंतर बाजारभाव 100% राहील
2 आता 10 दिवस झालेत लागवड करून त्यामुळे माझ्या पुढील येणाऱ्या विडिओ टप्याटप्याने मी माहिती सांगेन त्या साठी चॅनल ला subscribe करा आणि समोरील घन्टि ऑल वर ठेवा त्यामूळे सर्व माहीत तुम्हाला मिळून जाईल
धन्यवाद🙏
He warsh bhajipala pikala awghad gele ahe . Ha rog gela tar changle diwas yetil bhajipala pikala
Dada 6242verity without mulching succes hot nhi ka...thrips sathi sarkha spray ghywa lagtoy mla
दादा मल्चिंगपेपर चा वापर करा उत्पन्न वाढत आणि रोग देखील कमी येतात
@@MilindBhor ho
@@MilindBhor barobar
Tumcha number bhetel ka
Thrips control sathi bolaychaye tumcha number dya...
Dada mala lagvd karyce ahe tamatar 10 mi la chalel ka mg konti virayti lau
हो नक्कीच लावा
Great sharing 🙏👍🙏 thank you 👍🙏👍
May madhe tomato lagvad keli tar chalel ka
हो नक्कीच
6242 केव्हा लागवड केली पाहिजे
कोणत्याही हंगामात लागवड केली जाते,, उन्हाळ्यात पण जमते
Tarik sang ki bhau
Sir may mahinyat lagwad 6242 karavi ka
हो नक्कीच
जबरदस्त टोमॅटो प्लॉट 👌👍
Aata lagan keli tr chalel ka
हो
लागवड तारीख काय आहे
सर 1एकर मध्ये किती रोपे बसली पाहिजेत
7000 टोमॅटो रोपे लागतील 1 एकर क्षेत्रात
तुमची आमची सेम ट्रीटमेंट आहे
खुप छान माहिती दिली 🙏
धन्यवाद❤️🤗
Nice
Setingla problem yet ahe
गाव कोनत आहे
Very nice
1no sir
🙏🍅सर विडीवो छान आहे, मी एक कमेंट केली होती टोमॅटो वर विडिओ बनवा, 👌मी 6242🍅ची 1.5 एकर लागवड केली आहे ड्रिंचीग केली आहे पण जास्त हिट मुळे रोप मर होते, कृपया 🍅असेच विडीवो बनवत चला, धन्यवाद 🙏
नक्कीच दादा रोपांची मर होत असेल तर स्पिनकलर जोडा उन्हाच्या झळा रोपाला लागत आहे
माझ्या पुढील विडिओ टप्याटप्याने येतील त्या साठी चॅनल ला subscribe करा आणि समोरील घन्टि ऑल वर ठेवा म्हणजे तुम्हाला विडिओ आणि माहिती मिळेल
Nice information bro
App bhi aana hmare ghr🙏
धन्यवाद
Address plz
बेनिवा 20 दिवसा नंतर मारले तर चालेल का
हो चालेल
30 divsachya aat kadhi pan mara
Plant to plant distance?
धन्यवाद सर असच मार्गदर्शन करत राहा
10000 टोमॅटो च उत्पन्न करायचं असेल तर एकूण खर्च किती येईल ?
1 ते 2 लाख रु त्या मध्ये खत औषधे, तार काठी ,मल्चिंग पेपर ,ड्रीप, ट्रॅक्टर वाहतूक, मशागत, शेणखत , हे सर्व भांडवल आधी लागत त्यांनतर फवारणी , मजुरी,
2.5 lakh
हि जात गावरान आहे का
नाही परंतु गळीत जास्त प्रमाणात आहे आणि क्वालिटी भरपूर चांगली आहे आणि उत्पादन देखील भरगोस आहे
Darroj kiti vel pani sodata
1 दिवसाआड 30 मिनिटे
दादा मेथी लागवड ची पन पुर्ण माहिती देना
मिर्चीला सरी किती फुटावर वडायची
4.5 फुटावर
बेनेवेया च प्रमाण कीती घ्यायचे
360 ml एक एकर च प्रमाण आहे
🙏🙏👍
जय शिवराय भाऊ
Jay shivray
जुलै महिन्यत चालेल का
Kontya company ch humic vaparl ahe ahe tumhi
Bajar kasa asel andaje...
खूप सुंदर माहिती..भाऊ❤️
Iii
Ii
Ii
पावसाळी वातावरण सहन करते का
हो
Abe aalavmi mhanje Kay ,must manto aalavmi,keli pan tuacha mining sang na
भाऊ आळवणी म्हणजे ड्रिंचिंग रोप लावल्या नंतर पाण्याची नाहीतर औषध ची चूळ घालतो त्याला आळवणी बोलतात
भाऊ माझ्या चॅनल वर आळवणी कशी करावी याची विडिओ आहे त्या बघा म्हणजे तुम्हाला समजेल
esabiyan sodlyane kay hote
झाडाच्या मुळ्या डेव्हलप होतात,झाडाला ग्रीनरी येते,
@@MilindBhor Thanks
मी लावले आहे
✌ 👍👍🍅
खुप छान भाऊ 🍅🍅
Khup chan
खुप छान
10 divs acha nshel
नसेल नाही आहे
Kharch kami kr bhava.
👍👍👍
Number de Bhau please 🙏 🙏 🙏🙏🙏
जय शिवराय
तुमचा नंबर द्या साहेब
Please number de bhau
Sir mala tumcha mo no dya pliz
मोबाईल नंबर द्या सर
सर तुमचा फोन नंबर द्या
फोन नंबर द्या