Це відео не доступне.
Перепрошуємо.
नवीन सुनबाई सासु आड आड बोले !रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन!Ravikiran maharaj kirtan Dondaicha
Вставка
- Опубліковано 7 тра 2023
- नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .
धन्यवाद
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||
Mi hi khandeshi ahe maharaj kup chan vatal
Khup Chan 🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर 🙏🙏👌👌👍👍
Chan 😅😅 mharaj
16:34
Khup Chan kirtan ahe maharaj ji
राम कृष्ण हरी माऊली रवि किरण महाराज दोंडाईचाकर
Khup Chan
1 च नंबर
Khup chhan
जय. खानदेश
जय खान्देश महाराज
एकदम बरोबर आहे महाराज❤❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Verynice
Nice 🙏🙏👌🤗🤗👍👍👌👌👌😀😀😀😀
🙏🙏🙏💐💐💐👌👌👌
👌👌👌
1dam super maharaj khare shabdh tumche aatacha gada modi mde
बाविस्कर दादा
अभिनंदन।
खुप छान.
खुप छान
Verygood
Sundar
बरोबर शे त्यांना करता बाया येतीस
Jagat sundar kirtan Ravikiran Maharj
,🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
🙏🙏🙏
❤😢❤😢❤
😊😊😊जय खानदेश 😊😊😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल.........
लव जिहाद वर ही
प्रत्येक कीर्तनात बोलावे
रविकिरण जी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धर्माचा प्रचार होईल
धन्यवाद............
नै
च
झ़😊😊
जय सियाराम
जय खान्देश...😊 महाराज कीर्तन गयर्ह मस्त करतस तुम्ही, पन नवरीना बाप घोडे ऊना नही शे ते ,...नवरदेव ना बाप घोडे ऊना शे ...😂 नवरीना बाप त घोडा ना पाय खाले दाबायेल राहास ना.. महाराज😂
खुप खुप अभिनंदन
Good 83
Thank you Saint expidite for helping me thank you love you godest💖
very good😊😊🥰🦋🙏
खूपच सुंदर अप्रतिम कीर्तन
Nice video
जय खान्देश 🙏🥰
Ó99oo9oooo999o999999
😊ऋड 😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप मस्त 👌👌
गोविंदा बाविस्कर
1:59
राम कृष्ण हरी
महाराज सर्व किर्तिन छान आहे पण मला रडन्याचे आणि आडव बोलन्याचे गाणे खुप आवडतात खादेंशाचा हिरा आहे
बीन माय बापन लेकरू😂😂😂😂
जय कान्हूदेश जय महाराष्ट्र 🙏🙏
जय खान्देश जय महाराष्ट्र ❤ 👍
छान छान किर्त़न महाराज जय हरी
राधे श्याम
बाविस्कर
Hello
किती छान बोलता महाराज हसउपण😀😀😀😀
Imala khup avadale
👌👌🙏
चींगवण
खरं आहे तसाच जमाना वना ❤❤😂❤❤
अप्रतिम खान्देशातील घडणारे किस्से रविकिरणजी आपण मांडले.
व तसे
q❤
@@pravinpatil4060pppp000000
😊¹@@pravinpatil4060
@@pravinpatil4060😢😢😢
😂😂😂😂😂😅
Ek number kirtan she maharaj 😊😊
खूप छान अप्रतिम कीर्तन 👌👌🙏
खूप च छान ❤❤
खूप छान आहे कीर्तन
😀😀😀😀 खूप छान
👌👌🙏❤️
विनोदी किर्तन 😂😂😂
तुझा नंबर पाटवा
गोविंदा बाविस्कर
जय खान्देश 🎉🎉
👌👌👌