कृष्णाष्टमी स्पेशल पाच नामाची गौळण ! पिणु तुंगार ,सविता ताई, शिवाजी पाथर्डीकर जागरण गोंधळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2023
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy
  • Комедії

КОМЕНТАРІ • 46

  • @maulibhamre2548
    @maulibhamre2548 Місяць тому +3

    वाघे शिवाजी भाऊ व पिंणूतुगार भाऊ व सविता ताई व सर्व टीम चे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🎉उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो सर्वांना मला ही पार्टीच छान व खुपचं आवडती व आमच्या कडे लंगरी जागरण असेल तर तुम्हालाच बोलावू जय मल्हार राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🎉🎉❤❤🎉 अप्रतिम शिवाजी भाऊ पाथर्डी कर शतशः प्रणाम धन्यवाद शॅल्युट सविता ताई व पिंणू भाऊ तुगार ❤ शुभेच्छुक ह.भ.प.भामरे माऊली परिवाराकडून जय मल्हार❤ जय गोमाता 🙏 🌹 जय महाराष्ट्र जय श्रीराम 🙏 🌹 राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹 आदेश ओम चैतन्य नवनाथाय नमः आदेश आदेश आदेश

  • @jijabraokadam8489
    @jijabraokadam8489 2 місяці тому +2

    आपले सर्वच कलाकार गुणी गायक आणि संगीत कार ही प्रभावित करणारे आहेत ! फक्त प्रसंगानुरूप इतर सोडून बाकी कलाकारांनी थोडी वेशभूषा केली तर आपणास तोड राहणार नाही ! आपणास हार्दिक शुभेच्छा !❤

  • @sunilthete3360
    @sunilthete3360 22 дні тому

    शिवाजी दादांचा आवाज खूप भारी आहे

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 Місяць тому +1

    पिनू दादा जोड नाही महाराष्ट्रात

  • @shantadeshmukh1877
    @shantadeshmukh1877 4 місяці тому +2

    लय.भारी.पाने.तुगार

  • @ravindradharade6156
    @ravindradharade6156 8 місяців тому +6

    पिनु भाऊ एक नंबर

  • @user-tz9uv5bs7j
    @user-tz9uv5bs7j 5 місяців тому +2

    आकाशदामोधर आवारे❤❤❤

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Місяць тому

    छान 😊

  • @BhausahebPatole-wv9lm
    @BhausahebPatole-wv9lm 2 місяці тому +4

    शिवाजीराव दादा आवजाचे जादू गार

  • @kurshnashirshat875
    @kurshnashirshat875 5 місяців тому +3

    पिगु दादा 1 नंबर कलाकार वा छान 🎉

  • @user-uw7tw2bh3d
    @user-uw7tw2bh3d Місяць тому

    Savita tai shubhecha

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 8 місяців тому +2

    राधाकृष्ण.गोपाल.कृष्ण

  • @maulibhamre2548
    @maulibhamre2548 Місяць тому

    वाघ्या मुरळी चे खरे नाते भाऊ बहिण कारण हे दोघे देवाला नवसआपओटई दिलेत म्हणून भाऊ बहिण देवाचे लेकरं वाघे मुरळी

    • @maulibhamre2548
      @maulibhamre2548 Місяць тому

      नवसा पोटी सोडलेत देवाला दिलेत

  • @sunilthete3360
    @sunilthete3360 Місяць тому

    सर्वांचा आवाज खूपच भारी

    • @sunilthete3360
      @sunilthete3360 22 дні тому

      सर्व सर्वच कलाकारांचे आवाज खूप भारी आहेत

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 8 місяців тому +5

    Verynice

  • @sanjaybhangare5028
    @sanjaybhangare5028 2 місяці тому

    पिनू

  • @user-rg4oy2pp9g
    @user-rg4oy2pp9g 4 місяці тому

    Nais😅😅😅😅

  • @prakashwagh2111
    @prakashwagh2111 Місяць тому +1

    वाघे मुरळी च ओरीजनल नात काय आहे

  • @SaahebRaoMahale-br2ei
    @SaahebRaoMahale-br2ei 6 місяців тому +1

    HB

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 4 місяці тому

    Best

  • @ganeshpagar3736
    @ganeshpagar3736 8 місяців тому +2

    Khub Sundar

  • @user-dv9nz5od7y
    @user-dv9nz5od7y 6 місяців тому +1

    भारी गौळण झाली

  • @user-uw7tw2bh3d
    @user-uw7tw2bh3d Місяць тому

    ❤❤❤❤

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 8 місяців тому +4

    Mast

  • @babanzolekar892
    @babanzolekar892 8 місяців тому +60

    शिवाजी दादाचा आवाज आणि पिनु तुंगार ची कॉमेडी मुळे खूप छान कार्यक्रम होतो

    • @ravindradevkar938
      @ravindradevkar938 8 місяців тому +7

      😢😢😢😢😢😢😢😢छ😢😢छ😢 तय😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @raosahebShendage
      @raosahebShendage 8 місяців тому

      @@ravindradevkar938 tymn

    • @AkshayPawar-lr2eb
      @AkshayPawar-lr2eb 8 місяців тому +3

      ​😢😅😢😢😊😊

    • @NamdevKolhe-vr5qy
      @NamdevKolhe-vr5qy 8 місяців тому

      ​@@ravindradevkar938😊😊😊😊

    • @NamdevKolhe-vr5qy
      @NamdevKolhe-vr5qy 8 місяців тому

      ​@@ravindradevkar938😊😊😊😊

  • @user-st2vk1ic7n
    @user-st2vk1ic7n 5 місяців тому

    Shivaji dads cha Swan lay bhari

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 8 місяців тому +4

    Verygood

  • @narayanshelke8383
    @narayanshelke8383 8 місяців тому +2

    खूप छान आहे पण मो नं देण्यात यावा

  • @user-di9xe7ou7s
    @user-di9xe7ou7s 5 місяців тому

    फोन नंबर द्या खुप छान आहे

  • @sachinchaudhari6758
    @sachinchaudhari6758 Місяць тому

    Super