Aparajita Stotra | अपराजिता स्तोत्र । रोज घरात याचे श्रवण करा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Aparajita Stotra
    Lord Shiva
    Devi Parvati
    भूत प्रेत बाधा, अकारण भय , करणी यातून ही ओवी निश्चित मार्ग दाखवणारच !
    व्हिडीओच्या विषयाचं वाचन करून आज तुम्ही या चॅनेल वर आला आहात, याव्हिडीओ मध्ये जी माहिती सांगितली आहे, ती धार्मिक पुराणांच्या मान्यतेच्या आधारावर आहे. तेव्हा कृपया माहिती लक्षपूर्वक ऐकावी. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.
    त्यामुळे कोणत्याही साधकाने तसा गैरसमज करून घेऊ नये.
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र

КОМЕНТАРІ • 13

  • @comedyravindra999
    @comedyravindra999 Рік тому +1

    🙏🏼🌷🌷🌷🌷🌷जय गुरू देव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा🌼🌼🌸🌸💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🌼🥀🏵🏵🌹🌹💐💐💐🌸🌼🌼🌼🌼🌸🌻🌻🌼🌼🌼🌼🌼🌸🌸💐💐🌸🌼🌼🌻🥀🥀🥀🥀🏵🏵🌻🌻🌻🌼🌼🌼🌸🌸🌸💐💐🌹🌹🏵🏵🥀🥀

  • @rashmitari488
    @rashmitari488 Рік тому

    Shree Guru Dev Datt 🙏🙏

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Рік тому

    🙏🌹||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @balirampawar1555
    @balirampawar1555 Рік тому

    खुप खुप आवडले धंन्यवाद

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Рік тому

      श्री गुरुदेव दत्त

  • @ronitmane6134
    @ronitmane6134 Рік тому

    39.1k 😊😊

  • @anaghabhadkamkar7030
    @anaghabhadkamkar7030 Рік тому

    दादा दत्त मंदिरात दत्तांच्या पायाजवळ नारळ का ठेवतात हे समजले तर फार बरे होईल. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @568_pimparekajal6
    @568_pimparekajal6 Рік тому

    Aamhi aayushyala trasloy ...tumchi madat havi hoti... krupayaa aapla contact details dya ..hi vinanti aahe

  • @ajinkyakulkarni2433
    @ajinkyakulkarni2433 Рік тому

    Dada... Krupa karun email id dyal tar madat hoil... 🙏

  • @anaghabhadkamkar7030
    @anaghabhadkamkar7030 Рік тому

    दादा तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @kavitasamant6630
    @kavitasamant6630 Рік тому

    Stotra book kuth milal pls sanga namaste 🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Рік тому

      मला मेल करा मी pdf देईन

  • @kamlakarkshirsagar9461
    @kamlakarkshirsagar9461 Рік тому

    Please dada mala tumcha mobile number dya na mala tumche maargdarshan pahije