एकदा डॉक्टरांना भेटायच्यावेळी रेणूने शुभांगीला न्यायला हवं म्हणजे वरुणची अशी स्थिती आपल्यामुळेच झाली आहे हे कळलं असतं....कदाचित. दवाखान्यातून आज त्याला सोडणार आहेत. रेणूने शक्य झाल्यास वरुणला आपल्याकडे घेऊन जावे म्हणजे वातावरणात जरा बदल होईल तो सुधारण्यास मदत होईल.
👍👍
🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼
🙏🙏
उत्तम
धन्यवाद ताई...
कथा आणि वाचन दोन्ही ही नेहमीप्रमाणे फार सुंदर आहे. स्त्री लेखिकेची कौटुंबिक कादंबरीचे वाचन करण्याची विनंती ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तनाया ताई... उत्तम सुचनेबद्दल मी आभारी आहे
छान कादंबरी
धन्यवाद प्रशांत भाऊ
छान 🎉❤
🙏🙏
एकदा डॉक्टरांना भेटायच्यावेळी रेणूने शुभांगीला न्यायला हवं म्हणजे वरुणची अशी स्थिती आपल्यामुळेच झाली आहे हे कळलं असतं....कदाचित. दवाखान्यातून आज त्याला सोडणार आहेत. रेणूने शक्य झाल्यास वरुणला आपल्याकडे घेऊन जावे म्हणजे वातावरणात जरा बदल होईल तो सुधारण्यास मदत होईल.
👍👍👍
पुढच्या भागाची उत्सुकता असते
उमा ताई...आभार