आदरणीय नितीन चंदनशिवे हे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील आहेत. He is greatest poet of marathi vidrohi literature ! नितीन दादा सलाम तुमच्या साहित्य सेवेला !
विषय खुप खोल आहे. तुला हिरवा विठ्ठल दाखवतो...... पाखरं वावरात वारकरी म्हणून येतील....... जमलं तर .......हेच स्वप्नं......... काळीज पाणी पाणी झालं ......राव...... विठ्ठल हाच तथागत.......
ट ला ट... देवाशी एवढे प्रेमाचे संबंध आमचे कोणी होऊ दिले नाही.... पैशावर देखील कोणी प्रेम करू दिलं नाही... आम्हाला कर्मकांडात गुंतवून ठेवलं आणि अजूनही...
धन्यवाद सर, तुमच्या कवितेमुळे कळले हिंदु धर्म कीती मोठा आणी महत्वपुर्ण आहे कारण हा हिंदु धर्म सोडुन गेलेला प्रत्येकजण पुन्हा हिंदु धर्मावरच बोलतो,कविता करतो,लिहीतो.स्वतःची तुलनाही देवाबरोबर करतो......कारण जो धर्म स्विकारला आहे त्याचा अजुन अभ्यास करणे बाकी आहे. पुन्हा धन्यवाद सर.
ज्याचा देवावर भाव असतो ज्याची देवावर भक्ति असते प्रेम असत. तो देवाला भांडू शकतो... आणि त्याचं भांडण देवाला आवडत. कारण लाहनस लेकरू जेव्हा रडत आईला भांडत तेव्हा त्या आईला कैतुक होत राग येत नही. खूप छान आहे कविता
अप्रतिम..... आपल्या लोकांना कळणार नाही.... पण तुम्ही त्याची काळजी करू नका...तुम्ही करत जा कविता....खूप मस्त....ज्यांना धर्मच समजला नाही तत्यांची चिंता करू नका....
शेतकरी मेला त्याला पांडुरंग जिम्मेदार, पीक नाही नीघाल त्यालापन पांडुरंग जिम्मेदार. अरे सरळ सरळ सांगा कवीतेमध्ये आपल्सातच शेती करायची लायकी नाही म्हणून. स्वतः शाळा नाही शिकलो तर आंबेडकर आणी फूले यांना जिम्मेदार नाही ठरवायचं.
आत्महत्या करणा-याला पैशा! करता जन्माला फक्त घातलय का! अजुन जगणं शिकला नाही वाटत! संतांचे विचार आचरणात आणल्याने नाही वाटत! जग खुप सुंदर आहे हे समजले नाही वाटत! देवानं तुला जन्माला का घातला! दुसऱ्या करिता जगुन बघ आत्महत्या नाही करावी वाटत! दोष का देतो देवाला तुझ्या बापाला देवच कळला नाही वाटत! माझी कविता कशी वाटली
अरे कुत्र्यानो आत्मिक संवाद कळतंय का....देव ही एक फक्त श्रद्धा आहे...सर्वस्व नाही. बाबांच्या नावावर जगणारे भडखाऊ .....korona आला काही...दगडाची देव असतात हे...साकेत वाटचाल वैज्ञानिक विचार कर थोड...
आदरणीय नितीन चंदनशिवे हे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील आहेत. He is greatest poet of marathi vidrohi literature ! नितीन दादा सलाम तुमच्या साहित्य सेवेला !
दादा तुझी लेखणी आग आहे 🔥🔥 ज्याला समजेल तो पेटून उठेल 🖤🔥👑
विषय खुप खोल आहे. तुला हिरवा विठ्ठल दाखवतो...... पाखरं वावरात वारकरी म्हणून येतील....... जमलं तर .......हेच स्वप्नं......... काळीज पाणी पाणी झालं ......राव...... विठ्ठल हाच तथागत.......
देखणे तुमचे शब्द आहे
..देखणे तुमचे विचार आहे....
चंदणालाहि देव भुकेला आहे....
साहित्याचा तुम्ही जीव शीव आहे.
Nice
Nicely
देखणं काव्य.👌👍💐
ua-cam.com/video/-xoP5OPMaaI/v-deo.html
नितीन फारच जमिनीवरचा कवी आहे. गरिबीतून आलेला🙏🙏
वास्तविक आहे सर ,great poem. अप्रतिम सौंदर्य लेखन प्रपंच केला तुम्ही सर
ua-cam.com/video/POeJmGvUuI4/v-deo.html
आतापर्यंत पाहिलेला सर्वात नावीन्यपूर्ण कवी....... माझ्या मते असे कवी होणे नाही
आयुष्य सुंदर करण्यासाठी
धडपड करणारी धगधगती तोफ म्हणजे नितीनदा.
Khara bhimacha wag shobe nitin chandn shive 🙏🏻🙏🏻🙏🏻 jay Bhim jay shivray
वाह खूपच छान आणि सुंदर पध्दतीने आपण आई वडील यांच्या बद्दल प्रेम व्यक्त केले
खरं आहे एकांतवास भोगणे खूप कठीण असतो
कविवर्य चंदनशिवे it's great
ट ला ट...
देवाशी एवढे प्रेमाचे संबंध आमचे कोणी होऊ दिले नाही....
पैशावर देखील कोणी प्रेम करू दिलं नाही...
आम्हाला कर्मकांडात गुंतवून ठेवलं आणि अजूनही...
धन्यवाद सर, तुमच्या कवितेमुळे कळले हिंदु धर्म कीती मोठा आणी महत्वपुर्ण आहे कारण हा हिंदु धर्म सोडुन गेलेला प्रत्येकजण पुन्हा हिंदु धर्मावरच बोलतो,कविता करतो,लिहीतो.स्वतःची तुलनाही देवाबरोबर करतो......कारण जो धर्म स्विकारला आहे त्याचा अजुन अभ्यास करणे बाकी आहे. पुन्हा धन्यवाद सर.
Nhi karat konich swatahchi tula a deva barobar he ekdam chukicha
तथागत म्हणजे कुणी देव नाही.तो मार्गदाता आहे. बुध्द हे आपलेच विकसित रूप आहे. आणि आपण त्याचे अविकसित रूप. बुद्धत्वाच्या मार्गावरचे आपण प्रवासी.
सर प्रत्येक कर्जबाजारी बापाच्या मुलाला सर्व मनमोहक वस्तूपे क्षा आईच्या कपाळावरील कुंकू आणि आपल्या डोक्यावर बाबांचा हात असावा वाटतो ना हो ..... सर खरच
कवीवर्य नितीनजी चंदनशिवे..आपल्या कविता अफलातून आहेत खुप खुप प्रेरणादायक
खरचं आपण नवोदित कवींचे प्रेरणास्थान आहात....🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐
Wow नितीन सर परिवर्तन चळवळीला लाभलेले अनमोल रत्न आहात तुम्ही ..... 👏👏👏
नितीन सर् 'देखण गाॅड वासरू' आफ्रिकन आजीच. लयच धमाल अन् मग कमाल. थेट भिडायच अन् असत्याशी सत्त्यान जाऊन भिडायच. ताँड फुटपर्यंत बडवायच. न्यारीच स्टाईल. ✌✌✌👍👏💙
जबरदस्त🙏 कोटी कोटी धन्यवाद ! देखणी ला सलाम!
तुमची प्रतिभा कायम वास्तव आणि समाजात परिवर्तनवादी विचार पेरणारी आहे दादा🙏
जेव्हा पण ही कविता ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी येते
अप्रतिम काव्य आणि आवाज ही तसाच!!!
साहेब खुप मस्त 👍👍👍👌👌👌💖💖💖आपले आभिनंदन साहेब 🙏🙏🌷🌷🌷🌹🌹
खूप सुंदर कविता सांगितली sir तुम्ही
खर वास्तविक तुम्ही मांडल खूप बर वाटलं
आपले खूप आभार
नितीन सर,,
कवी नितीन चा सलाम आहे आपल्याला 😅💘🌹💥🌹
खूप छान . उत्तम प्रबोधन मनुवाद्यांच्या बुडाला आग
ज्याचा देवावर भाव असतो ज्याची देवावर भक्ति असते प्रेम असत. तो देवाला भांडू शकतो... आणि त्याचं भांडण देवाला आवडत. कारण लाहनस लेकरू जेव्हा रडत आईला भांडत तेव्हा त्या आईला कैतुक होत राग येत नही. खूप छान आहे कविता
कविता एकदम जबरदस्त अन भारदस्त...विचार करायला भागच पडणारी...
फार फार सुंदर कविता आहे मनाला भावली
Apratim .kay hi pratibha ,khup chhan
दादा तु सोलापुर चा का?
अप्रतिम सर वास्तवात जिवण जगणं सर्वांना जमणार नाही पण मान्य तर करावं लागेल
🙏🙏🙏
Sir Tummi Suryaprakash tasech Tumche bolane God Namaskar 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Ek no kavi aahat aapan ani hi Kavita jagat ek no ahe
नितीन दादा म्हणजे मराठीतील क्रांतिकारी कवी आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
मी तुमचा फॅन आहे..सर
पांडुरंगा -ही कविता खूप छान वाटली, मला ती आवडली.
जबरदस्त दादा....... अंगावर काटा..
विचारांची पेरणी ! Great dangalkar..
साहेब कविता ऐकतांना ऊर्जा निर्माण होते.
👌👌👌🙏👌👌👌
1 NO सर , सुपर सर मी फॅन झालो सर आपला
Dolyat pani aal.Khup chan khup chan
फारच सुंदर❤❤
दमदार आवाजात भक्ती बोलली
कारण पांडुरंगाशी नाळ जोडली
छानच!👌
Hema Jadhav थँक्स
Nice.......vastav dakhvnari kavita...........dev pn manta.....he Chan
100 वेळा सलाम भाऊ तुला . जय भीम .
अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आणणारी कविता.....तुमच्या प्रतिभेला सलाम....
नियम पहिला - कविता नीट्ट ऐकायची ( कमेंट करणार्यासाठी)
खूप अप्रतिम कविता आहे बेडर आहात सर तुम्ही
खूप छान शेतकर्याची व्यथा मांडली आहे
Very nice Nitin chandanshive
Kya bat hai mast
खूप छान कविता आहे वास्तविक जीवनाशी निगडित
अतिशय भावनाप्रधान कविता सादर केलात आपण ....
Atishay sundar!!!!!❤️
चंदवशिवे कोण काही बोलू तुमची दगदग कविता तुन सादर होत आहे ,
जय भारत
राम कृष्ण हरी 🚩
Khup sundar ❤
केवळ अप्रतिम.....
Tumhi 1 no Che fadtus Kavi ahat
कविता निट्ट ऐकायची....
Nitin sir...... 🙌✌✌✌ek no. Vidrohii kaviii... Mi dharm viklayy..!!!!!! Best poet ever I seen.... Keep it up Nitin sir..!!
वाहवा बहोत खूब...!
राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩🚩
🎉very nice sr
एकच नंबर दादा
खूप छान वाटत!
अप्रतिम..... आपल्या लोकांना कळणार नाही.... पण तुम्ही त्याची काळजी करू नका...तुम्ही करत जा कविता....खूप मस्त....ज्यांना धर्मच समजला नाही तत्यांची चिंता करू नका....
कविता निट्ट ऐकायची👍👍👍
क्या बात है❤
😭 लय भारी 🙏🙏🙏👌👌👌
खूप सुंदर रचना सर
जयश्री काळे
लेखणी great
Jabardast❤
अतिशय सुंदर कविता आहे सर तुमची
काळजात चर्रर्र झालं 👍👏
1 number dada
Khup chan.Nice Video. 👌👌👌👌
#SAVideos
पांडुरंग हरी... वासुदेव हरी....
Salute☝☝☝☝👌👌👌👌👍👍👍👍👍 🙏🙏
Different personality &thinking tremendously energy.
दादा एक नंबर
अगदी बरोबर साहेब , चंदनशिवे
बहुत बडीया सर,एक नंबर
तुमच्या सुराणा आणि तुमच्या विचारांना नमस्कार साहेब जणू अंतःकरणात हे शब्द...
अरे येडझव्यानो टिका करताना आपण किती कविता वाचल्यात? आपण किती वचन केलंय? या कवितेचं सौंदर्य कसं दिसत नाही तुम्हाला. किती अप्रतिम रचना आहे
ग्रेट सर खुपच छान
Ek nalayak panachi goshta sodli tar, baaki kavita sampoorna sundar chhan aani sttya ghatanevar aahe.
शेतकरी मेला त्याला पांडुरंग जिम्मेदार, पीक नाही नीघाल त्यालापन पांडुरंग जिम्मेदार. अरे सरळ सरळ सांगा कवीतेमध्ये आपल्सातच शेती करायची लायकी नाही म्हणून. स्वतः शाळा नाही शिकलो तर आंबेडकर आणी फूले यांना जिम्मेदार नाही ठरवायचं.
Mand budhi tula atmik bhandan kalt ka bullya
Tula kavita kalte ka
तू नीट्ट नाही ऐकली वाटत
Shala kmi shikla lka tu
Zatu..
अप्रतिम कविता आणि अप्रतिम सादरीकरण सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम निशब्द
Super Chandan shive sir
मस्तच sir 🙏
Sir jabardast
अप्रतिम .
वा क्या खूब चंदन दादा
सराचा नबर भेठेल का
अंगावर काटा आला....❤
खूपच सुंदर अन् वास्तववादी लेखन....
Very nice, अप्रतिम.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जबरदस्त...... मी तर रडलो
खूप छान दादा!
आत्महत्या करणा-याला पैशा! करता जन्माला फक्त घातलय का!
अजुन जगणं शिकला नाही वाटत!
संतांचे विचार आचरणात आणल्याने नाही वाटत!
जग खुप सुंदर आहे हे समजले नाही वाटत!
देवानं तुला जन्माला का घातला! दुसऱ्या करिता जगुन बघ
आत्महत्या नाही करावी वाटत!
दोष का देतो देवाला
तुझ्या बापाला देवच कळला नाही वाटत!
माझी कविता
कशी वाटली
Navanath Washivle Lai Bari Bajan bhau... h
Ha bhikarda kavi Dev manatach nahi yar dev kaay kalanaar tyala...
Right
अरे कुत्र्यानो आत्मिक संवाद कळतंय का....देव ही एक फक्त श्रद्धा आहे...सर्वस्व नाही. बाबांच्या नावावर जगणारे भडखाऊ .....korona आला काही...दगडाची देव असतात हे...साकेत वाटचाल वैज्ञानिक विचार कर थोड...