Це відео не доступне.
Перепрошуємо.

JODHPUR : हा SUNRISE आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव होता | Ep.6

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2024

КОМЕНТАРІ • 99

  • @sarthakdarawade3742
    @sarthakdarawade3742 Рік тому +55

    संत दर्शन म्हणून एक serie बनव, ज्यात तू सगळे संत आपली परंपरा अश्या गोष्टी cover कर. तुझ्या पेक्षा चांगली ती कोणीच नाही बनवू शकत ❤️

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs Рік тому +32

    वाह बेटे वाह मोज करदी ❤️😂😂🌟🤟🤟
    दादा हा part तर खूप च भारी झालाय ❤️ तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळतंय राव पण अनुभवायला मिळाले असते आणि ती संधी मी घालवली आहे , यापेक्षा मोठं दुःख नाहिय 🥹🥹🥹 पण तु मनालास next time आपण जाऊयात नक्की ते ऐकून छान वाटले आहे ❤️❤️🙏🙏

  • @hardworksuccess9206
    @hardworksuccess9206 Рік тому +2

    मी पण शिर्डी मे रहता हु लेकिन मेरा शहर जोधपुर खूप खूप आभारी तुमच्या

  • @ramnathpawar5627
    @ramnathpawar5627 Рік тому

    खूप छान जीवन दादा मी गेल्या वर्षी पंधरा दिवस पूर्ण राजस्थान फिरून आलो आहे त्याची तू परत एकदा खूप सुंदर प्रकारे वर्णन केले आहे धन्यवाद🙏💞

  • @nandinibandre5087
    @nandinibandre5087 Рік тому +1

    Ekveera aai cha gana mast ek no bhari amhi koli 😊🙏🏻🙏🏻 dada

  • @MedlifeSnippets17
    @MedlifeSnippets17 Рік тому +3

    Overall it's our Indian culture 🙏🙂

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    आजचा जोधपुरचा Video अप्रतिमच दादा काय ती उंटं काय ती रेती काय ती नरणरम्य सकाळ सगळ काही Ok मधेच. आपले सर्वांचे आराध्यदैवत छ. शिवाजी महाराज व त्यांचे कुटूंब हे फक्त आपल्या रयतेसाठी जगले.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому

    महाराष्ट्रातील गडकिल्ले व राजस्थान मधील किल्ले यावर तु छान मनोगत व्यक्त केले.. मनाला पटलं.🙏🏻... भव्यदिव्यता पाहून थक्क व्हायला होतं 😮

  • @dg-gg5lf
    @dg-gg5lf Рік тому +1

    याईथून याइथे याईकडे.......🙃👌👍👍

  • @sumitgujarathi2523
    @sumitgujarathi2523 Рік тому +1

    Bhari video zala dada and Jaisalmer safari mast hoti and Jodhpur cha fort Ek number hota 😍😍👏👏

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Рік тому +3

    Most beautiful accommodate this place ❤️🥳and so glamourous views and cinematic shots also rajastan culture🤩🔥 always funtastic dada keep it up ❤️👌❤️👍

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Рік тому

    Rajasthan tour che vlogs masta .Group pan chan tumacha.Palace aani mandire koriv kaam , sarva richness aahe

  • @ganeshkhakal8762
    @ganeshkhakal8762 Рік тому

    बॅकग्राऊंड म्युझिक खूपच छान होत.

  • @samiragre2432
    @samiragre2432 Рік тому +1

    Sunrise was beautiful through ur camera 📷

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Рік тому

    Yes Jeevan
    Rajstan iS Best
    Malahi adhi asech vatayache Valvant kay pahayache pan tite javun anubhavale very nice nature

  • @misalchetana
    @misalchetana Рік тому

    Ksl bhari rao....

  • @vkmarathivlogger56
    @vkmarathivlogger56 Рік тому

    अप्रतिम दृश्य बघण्यासारखे आहेत ...❤️🥰

  • @mohinipatil3044
    @mohinipatil3044 Рік тому

    Drone shots जबरदस्त

  • @pratikpadole9324
    @pratikpadole9324 Рік тому +1

    Op जिवन दादा vloges एकदम कड़क आहे ,खुप सुंदर आहे मि सुध्दा तुमचे vloges बघण्यासाठी खुप उत्साहित असतो , big fan ❤️❤️❤️❤️😎🤟🤗🥳

  • @saudagarpatil1891
    @saudagarpatil1891 Рік тому

    कडक 💥💥

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Рік тому

    Wow very very nice vidio

  • @ganeshkharage09
    @ganeshkharage09 Рік тому

    खूपच सुंदर विडिओ असतात तुझे🙂 दिवसातुन एकदा तरी तुझं चॅनल आम्ही घरातील सर्व जन बघत असतो. मी कामोठे मध्ये राहतो तु पनवेल ला राहायला आल्यावर खूप आनंद झाला. तुला भेटायची खुप ईच्छा आहे. 🙂

  • @tambeamol1750
    @tambeamol1750 Рік тому

    Dada drone short ek number 👌👌👌

  • @helpingnaturevikrama1911
    @helpingnaturevikrama1911 Рік тому

    जिवन भाऊ 👌

  • @ninadkhater444
    @ninadkhater444 Рік тому

    Ek no editing Kelis ahe👌😊

  • @karanoza1
    @karanoza1 Рік тому +6

    Hey Neighbours 😅
    Memories reloaded... And main thing about this trip is to learn from you that actually fullfilled... Which I can seee in this video...

  • @janhavigaikar1691
    @janhavigaikar1691 Рік тому

    गुड मॉर्निंग जीवन. एकदम क** भावा राजस्थान दाखवला आहेस. ❤️

  • @Music_Lovers45
    @Music_Lovers45 Рік тому +1

    My favourite youtuber jkv 👍

  • @surajroutela4231
    @surajroutela4231 Рік тому

    awesome 👍😎

  • @shivammaparevlogs
    @shivammaparevlogs Рік тому +1

    Hello sir your are my ispiration 😍
    I want to travel with you
    It’s my dream
    Love lots from jalna ❤️❤️

  • @88viresh
    @88viresh Рік тому

    Nice video

  • @mandarambokarvlogs
    @mandarambokarvlogs Рік тому

    Jabardast vlog dada 🔥🔥😍 houde viral

  • @shobhaliman9618
    @shobhaliman9618 Рік тому

    खुप छान सिरीज 👌👌

  • @rohitgawande5385
    @rohitgawande5385 Рік тому

    आल्हाददायक सुख....😊☺️🥰

  • @tambeamol1750
    @tambeamol1750 Рік тому

    Dada khup msth videos hota

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 Рік тому

    अविस्मरणीय अनुभव

  • @kunalbhagywant7462
    @kunalbhagywant7462 Рік тому

    दादा एकदा मलंगड ला येणार ❤️

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 Рік тому

    खुप खुप खुपच छान 👌👌👌

  • @jagdishnegi5124
    @jagdishnegi5124 Рік тому

    Nice beta

  • @sanjayvatve743
    @sanjayvatve743 Рік тому

    👌👌👌👌👌 Dada

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Рік тому

    महाराज पण शिसोदिया वंशाचे होते.

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Рік тому

    खुप छान आहे

  • @shubham_bhambere
    @shubham_bhambere Рік тому

    भानगड किल्ल्या वर पण जा दादा

  • @eksatarkar5094
    @eksatarkar5094 Рік тому

    Mast editing dada 💯💜

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Рік тому

    Super 🔥🔥😎 journey ❤️

  • @Himalayanvala
    @Himalayanvala Рік тому

    Baki saglya fort pekshya ha mast aahe

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary Рік тому

    Mast jeevan dada

  • @vikramb9306
    @vikramb9306 Рік тому

    ethle kille sabut ahanya magache kay karan ahe ?

  • @user-bh6lb4lj4p
    @user-bh6lb4lj4p Рік тому

    अशा ठिकाणी गाईड असावा सोबत

  • @atharvanikam8845
    @atharvanikam8845 Рік тому

    Dada harihar gadacha vlog kdhi banavnar

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 Рік тому

    👌😊

  • @Travellerboyofficial
    @Travellerboyofficial Рік тому

    19:00 हे काका आम्हाला सुद्धा mehrangarh किल्ल्यावर भेटले होते आणि आम्हला बघून काकांनी हेच गाणे गायले होते. तेव्हा खूप भारी वाटलं की राजस्थान मध्ये असून सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे गौरव गीत एकायला मिळाले. ua-cam.com/video/ohCyr_H-ARY/v-deo.html
    मी या व्हिडिओ मध्ये त्यांला कव्हर केले होते आणि खूप भारी वाटले तेव्हा पण❤️

  • @yogeshpatil-ts9ld
    @yogeshpatil-ts9ld Рік тому

    Dada... Rajasthan tour

  • @sachingaikwad9459
    @sachingaikwad9459 Рік тому

    Wa

  • @kunalbhagywant7462
    @kunalbhagywant7462 Рік тому

    आता खूप जवळ आलाय तू नवी मुंबईला ये लवकर ❤️

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Рік тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️❤️❤️🔥

  • @kolekarshrushti1897
    @kolekarshrushti1897 Рік тому

    ❤❤

  • @ragini9663
    @ragini9663 Рік тому

    Nice blog

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 Рік тому

    👌👌👌👌👌👌

  • @aazaddairy7766
    @aazaddairy7766 Рік тому +1

    💚💚💚

  • @pooja0596
    @pooja0596 Рік тому

    ❤️

  • @kishorkhandare2774
    @kishorkhandare2774 Рік тому

    Lounge wala बॉर्डर मिस केला, एकवेळ भेट द्यायला हवी होती

  • @Indians_fan_1313
    @Indians_fan_1313 Рік тому +1

    ❤️❤️❤️

  • @swarajchougale52
    @swarajchougale52 Рік тому

    Hi

  • @yogeshpatil8775
    @yogeshpatil8775 Рік тому

    A jkv

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 Рік тому

    दादा त्या कॉम्प साईट पासून ५०किमीवर board आहे

  • @adisarode389
    @adisarode389 Рік тому

    Euuuuuuuuee😎🥰

  • @MrUniverSoul
    @MrUniverSoul Рік тому +1

    Jeevan sir tumhi MR INDIAN HACKER La bhetayla java ki ekda😊😊
    Ani Assam chi long trip kadhi kadhtay 😁😀

  • @sagarkhutwad4047
    @sagarkhutwad4047 Рік тому +1

    ट्रिप फी किती होती.

  • @user-xq9cv8mt3k
    @user-xq9cv8mt3k Рік тому

    Intezar khatm hua next vlog

  • @aryanmohite9804
    @aryanmohite9804 Рік тому

    ❣❣🚩❣❣

  • @govindalbad5604
    @govindalbad5604 Рік тому

    ❤🚩

  • @CA_shree
    @CA_shree Рік тому

    ❤️🔥🙌🏼

  • @prasadmumbaikar3100
    @prasadmumbaikar3100 Рік тому

    ❤️🔥

  • @jyotithakare7598
    @jyotithakare7598 Рік тому

    दादा पूर्ण ट्रेक ल किती खर्च आला

  • @prakashsarda8852
    @prakashsarda8852 Рік тому

    टोटल पॅकेज किती रुपये चे आहे आपण गेलेला

  • @siddheshwarlondhe5135
    @siddheshwarlondhe5135 Рік тому

    👌👌👌👌♥️❤️

  • @mugu03joshi
    @mugu03joshi Рік тому

    फोर्टचे नाव का सांगत नाहीस सुरुवातीला

  • @yuvrajkhamkar4355
    @yuvrajkhamkar4355 Рік тому

    1min

  • @rajhendrakumbhar9162
    @rajhendrakumbhar9162 Рік тому

    Return kva

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 Рік тому

    जोधपूर ला फक्त ब्राम्हण समाजाला निळी घरं रंगवण्याचा अधिकार आहे असं ऐकलं आहे

  • @yatinchavan6416
    @yatinchavan6416 Рік тому

    Hi
    माझा एक प्रश्न आहे...
    जेव्हा तू एखाद्या ठिकाणी भेट द्यायला जातो तेव्हा त्या ठिकाणाची आधीच माहिती काढून ठेवतोस का?
    जस की त्याचा इतिहास वैगरे..
    की तिथे गेल्यावर माहिती काढून नंतर व्हिडीओ मध्ये आम्हाला सांगतो?
    म्हणजे तुझं पाहून मी सुद्धा प्रयत्न करणार आहे vloging चा.
    तुझे अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत एकही व्हिडीओ सोडला नाहीय.
    Fan आहे तुझा.
    तू कसा बोलतोस, कसा व्हिडीओ मध्ये गोष्टी captured करतोस, काय काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे सगळं जाणून घेऊ इच्छितो
    त्यासाठी काही काही प्रश्न पडत असतात मला.
    व्हिडीओ मध्ये महत्वाचं असतं editing..
    ते एडिटिंग कस करायचं कुठलं सॉफ्टवेअर किंवा application चा वापर केला पाहिजे याबाबत मला काहीच माहिती नाहीय अद्याप तरी..
    कृपया सांगू शकशील का मला?
    किंवा यावर एक व्हिडीओ बनवशिल का please.
    अजून अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. मी अधी मधी विचारत जाईन कृपया वेळ मिळेल तेव्हा reply देत जा.
    Thank you.

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 Рік тому +1

    सध्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यच सत्र चालू आहे, ते पण राजकीय
    पुढार् यांकडून.
    कोशारी
    लोढा
    दानवे
    पडळकर
    लाड
    आणि कोण तो केंद्रीय मंत्री
    त्रिवेदी
    निषेध निषेध निषेध😞

  • @pkmkb123
    @pkmkb123 Рік тому

    अरे दादा अल्को संदर्भात मी तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय मला तुझा ईमेल आयडी तरी दे जेणेकरून मी तुला कॉन्टॅक्ट करेल

  • @mangeshphadtare5218
    @mangeshphadtare5218 Рік тому

    Jeevan tuzya mula chi health thik ahe ka to bara zhalyavar swami cha matha ja ekda tyala gheun 🙏🏻

  • @Himalayanvala
    @Himalayanvala Рік тому

    Mozdi fakt navala aahe Paisa barbaad 🤣🤣 mi gheun aalto jevde paise to ghyayla dile tyachya pekshya tr Tila menten thevaylach gele

  • @omkarbagal9283
    @omkarbagal9283 Рік тому

    ❤️❤️

  • @vijayjadhav7929
    @vijayjadhav7929 Рік тому

    ❤️