Mahayuti News : महायुतीचा सत्तास्थापनेचा फॉम्युला ठरला? Devendra Fadnavis होणार CM | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 210

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 17 годин тому +42

    गृहमंत्रीपद पण पाहिजे शिंदे साहेबांकडे

  • @DEVACHORAMALE-o9z
    @DEVACHORAMALE-o9z 16 годин тому +36

    फडणवीस दोन वर्ष शिंदे दोन वर्ष अजित पवार एक वर्ष मुख्यमंत्री करा सगळं बरोबर होतंय

    • @HKHK02
      @HKHK02 54 хвилини тому +1

      मग काय ओळखला तुम्ही bjp ला 😂😂😂

    • @DEVACHORAMALE-o9z
      @DEVACHORAMALE-o9z 8 хвилин тому +1

      @HKHK02 अरे तांदळात गारगोटी मिसळून का असेना पण भाजपा आल ना आता कोणाचाच काय चालत नाही एकदा अक्षदा पडला की झालं नवरी कोणाची का असेना लग्न झालं की झालं कोणत्या जातीची आहे याला महत्त्व नाही

  • @amargole6886
    @amargole6886 18 годин тому +148

    खरे महाराष्ट्राला शोभणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे होते

    • @sushantchavan4461
      @sushantchavan4461 16 годин тому

      गद्दार आहे हे BJP कळलं आहे जो UBT चा होऊ शकला नाही तो BJP चा काय होणार

    • @Praveen_Joshi
      @Praveen_Joshi 16 годин тому +10

      तुझा शिंदे निघून गेला तरी काय फरक पडत नाही एकट्या भाजपा च्या 130+ जागा आहेत
      म्हणून मुख्यमंत्री फक्त आणि फक्त माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी होणार 😊

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 16 годин тому +1

      कशासाठी बिल्डर कडे पन्नास टक्के मागणीसाठी 😴

    • @InsanHoi
      @InsanHoi 15 годин тому

      Haata Deu ka Direct***😂😂😂Deu ka tuzya

    • @netajikolpe3510
      @netajikolpe3510 12 годин тому

      Mukhyamantri kon ka hoina aadhi marathyana aarshan dya❤❤❤❤

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 18 годин тому +62

    एकनाथ शिंदे मुळे महायुतीला एवढ्या जागा मिळाल्या 😭😭त्यांचं मुख्यमंत्री पद काढून त्यांना उपमुख्यमंत्री बनवने खूप चुकीचे आहे 😭 एक मराठा लाख मराठा

    • @satishparve9427
      @satishparve9427 17 годин тому +3

      बरोबर ❤❤

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 16 годин тому

      जेव्हा एकशे पाच होते तेव्हा गप्प बसले होते 😆

  • @dilippande8677
    @dilippande8677 17 годин тому +33

    गळा आवळून ओरडून सांगत आहे ,,,अशीच ओरडून एखादी बातमी सांगा की जेणेकरून शेतकरी,, अपंग,, विधवा महिला,, जुनि पेंशन ह्या सर्वाचे जिवन आनंदी होईल,, ह्या नेत्यांना शपथा घेवून महाराष्ट्राचे वाटोळे करणे हाच त्यांचा जन्मशिध्द हक्क आहे,,, उदा0 ,70 हजार कोटी,,

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 16 годин тому +1

      हे लाळघोटे सर्व सामान्या साठी गळा काढतील

    • @ganeshpawara5628
      @ganeshpawara5628 15 годин тому +1

      राज्याच्या अधोगतीला जेवढे नेते जबाबदार आहे तेवढेच मीडिया वाले सुद्धा जबाबदार आहे.

  • @TanajiKondalwade
    @TanajiKondalwade 16 годин тому +7

    खरे शिवसैनिक शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होते

  • @prachisathe9217
    @prachisathe9217 17 годин тому +12

    देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री अभिनंदन🎉🎉

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 7 годин тому +3

    आमचे आदर्श दैवत व एक सुक्षित बुद्धिमान व मास्टर माईंड Cm देवा भाऊ यांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद साहेब

  • @dattusonawane8240
    @dattusonawane8240 Годину тому +1

    शिंदे साहेब मुख्य मंत्री झाले पाहिजे महाराष्ट्राला हेच झाले पाहिजे शिंदे साहेबा मुळे जागा आल्या आहेत हे शिंदे साहेब हेच मुख्य मंत्री झाले पाहिजे ❤❤❤❤

  • @aniketmurtadak5931
    @aniketmurtadak5931 15 годин тому +19

    Obc फॅक्टर देवेंद्र फडणवीस 💪🏻

  • @Pgr-l3j
    @Pgr-l3j 17 годин тому +6

    Fadanwis the great well educated CM.

  • @TanajiKondalwade
    @TanajiKondalwade 16 годин тому +4

    खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे होते आम्हाला

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 18 годин тому +41

    भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजित ला संपवणार

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 17 годин тому +38

    देवेंद्र फडणवीस साहेब च अभिनंदन 💐....सर्व OBC बहुजन समाजाकडून..🚩🚩👏

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 18 годин тому +51

    शेवटी 2% वाला 98% ला भारी ठरला.

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 18 годин тому +15

    तू हळू बोल ना झटका लागल्या सारखा काय बोलतोय अँकर गृह मंत्री एकनाथ शिंदेच होणार

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 18 годин тому +14

    शिंदेंच्या कामाची पावती मिळाली!!

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 18 годин тому +17

    साहेबाचा शिपाई आणि शिपायाचा साहेब झाला

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 17 годин тому +2

    माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन जय विदर्भ जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @san...3048
    @san...3048 10 годин тому +3

    3% वाला भारी पड़ला 97%ला

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 18 годин тому +93

    एकनाथ शिंदे मराठा आहेत म्हणून त्यांचं मुख्यमंत्री पद काढून घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री बणवत आहात 😢😢

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 18 годин тому +11

      एक मराठा लाख मराठा

    • @tusharshinde4248
      @tusharshinde4248 17 годин тому +15

      लोकांनी जातिवादी लाथ मारून महायुतीचा सरकार आणलंय आणि तू कोण रे मुख्यमंत्री कोणी का होईना आम्ही त्याला सहमतच आहे

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 17 годин тому +7

      ​@@tusharshinde4248मला मराठा मुख्यमंत्री पाहिजे. एक मराठा लाख मराठा.

    • @PatilMahe
      @PatilMahe 17 годин тому +5

      मुख्यमंत्री ब्राह्मण उपमुख्यमंत्री मराठा आणि ओबीसी फॅक्टर... 😂

    • @santoshsinghjamadar9998
      @santoshsinghjamadar9998 17 годин тому +2

      आता जाति जातीत मराठी माणूस गुंतणार नाही फक्त भाजप महायुती 💐💐🌹🌹👍🏻👍🏻

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 18 годин тому +16

    Evm च्या बातम्या दाखवा, जनता काय म्हनते

  • @SunilShinde-r6p
    @SunilShinde-r6p 8 годин тому +1

    मा, एकनाथराव जी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले
    पाहिजेत हि आमची ईच्छा आहे

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 17 годин тому +19

    मराठी माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 17 годин тому +4

      जय विदर्भ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार

    • @AbhishekKore-om8ns
      @AbhishekKore-om8ns 16 годин тому +4

      फडणवीस मराठी आहेत भाऊ😅

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 15 годин тому +4

    मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन
    सगळे फॅक्टर गाडून पुन्हा येईन😂

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 18 годин тому +34

    भाजपा 👉गुपचूप उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या 😂😂 अन्यथा तुमचे 40 आमदार गुवाहाटीला नेऊन खरी शिवसेना दुसऱ्याच्या हातात देऊ 🤣🤣🤣

  • @Reaking123
    @Reaking123 17 годин тому +18

    निवडणूक नवीन झाली पाहिजे हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही

  • @narendradabhade2736
    @narendradabhade2736 18 годин тому +22

    शिंदे साहेब सरकार मध्ये सामील होत नाही बघा 5 तारीख आणि सर्व फजिती पाहा

  • @d.m.5410
    @d.m.5410 17 годин тому +29

    शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्रीपदावर असताना फडणवीषकडे च गृहमंत्राल होते ना मग आता फडणवीष मुख्यमंत्रीपदावर असताना गृहमंत्रालय तुम्ही घ्या

  • @mahendramundale1389
    @mahendramundale1389 17 годин тому +4

    अर्थ खात त्याच्याकडे कशाला दिला भाऊ अजून कोण कोणत्या घोटाळ्याला महाराष्ट्रा ला समोर जावे लागेल पहिले स्तर 70 हजार कोटीचा घोटाळा करून ठेवला आहे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अर्थ खात अजित पवारांना नाही द्यायला पाहिजे होता😢😢😢

  • @pushpa84630
    @pushpa84630 17 годин тому +3

    कही करा मझ्या शिंदे साहेब ला गृह नगर विकास दया

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 17 годин тому +1

    मुख्यमंत्री पद खरं एकनाथ शिंदे साहेबांना शोभतो

  • @roasterraja741
    @roasterraja741 17 годин тому +3

    एवढ्या मोठयाने का बोलतोय तू.. तू पूर्ण महाराष्ट्राला माहित नसलेली माहिती सांगत असल्यागत का करतोय..

  • @amolkhandagale7468
    @amolkhandagale7468 15 годин тому +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @sachinmane782
    @sachinmane782 17 годин тому +2

    खरा शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री

  • @sanjaygajare5474
    @sanjaygajare5474 16 годин тому +1

    गृह खात हे शिंदे कड असल पाहीजे

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 18 годин тому +12

    गृहमंत्री हे शिंदे कडे पाहिजे होतं

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 18 годин тому +11

    कॅप्टन चा उप कॅप्टन झाला बर का

  • @sonaligade3975
    @sonaligade3975 18 годин тому +6

    तीन चाकी रिक्षा महायुतीचे सरकार

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 17 годин тому +3

    😊😊😊Fadnvis😊😊hatao😊😊😅😅

  • @shivanandshabade9579
    @shivanandshabade9579 18 годин тому +11

    Great bjp bjp 🚩🚩🌹🌹✌✌

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 17 годин тому +4

    Aata uddhav thakrey Raj thakrey aani shinde Shivsena yani ekatra yayla pahije

  • @chandrashekharpandhare5224
    @chandrashekharpandhare5224 15 годин тому

    शिंदे स्वतः सोबत पक्ष पण बुडवणार , शिंदेच्या अश्या वागण्याला त्यांच्याच पार्टीचे लोकं कंटाळलेत, खासदार आधीच बोलले, त्याला सोडून जाणार.

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 15 годин тому

    बर झाल।

  • @TanajiKondalwade
    @TanajiKondalwade 16 годин тому

    शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे मुख्यमंत्री नाही पाहिजे आम्हाला

  • @prafulkhode1055
    @prafulkhode1055 18 годин тому +3

    गृह मंत्री च सांग विषय पलटवू नका

  • @PPD1968-2
    @PPD1968-2 17 годин тому

    Only devendra

  • @ganesh24381
    @ganesh24381 46 хвилин тому

    देवा भाई ने सगळे विरोधक संपवले

  • @AmolPatil-x5k
    @AmolPatil-x5k 18 годин тому +7

    अजित पवार पण मराठा आहेत शिंदे यांच्या ऐवजी अजित पवार यांना मुखयमंत्री करा

  • @d.m.5410
    @d.m.5410 18 годин тому +7

    एकनाथ शिंदेसाहेब फडणवीष ला गृहमंत्रालय सोडु नका

  • @indrajitdhavale3341
    @indrajitdhavale3341 9 годин тому

    खरे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदेच

  • @VishnuShinde-d1s
    @VishnuShinde-d1s 3 години тому

    हे तर आम्ही निकाल लागल्यापासून ऐकत होतो

  • @Vinodvlogs-pv7vm
    @Vinodvlogs-pv7vm 18 годин тому +5

    हया news वाल्याना हाणल पाहजे.

  • @OmKabade-t9e
    @OmKabade-t9e 17 годин тому

    Onyly Cm Gopichand Ani Dr Babasaheb Deshmukh

  • @u.t5805
    @u.t5805 17 годин тому +5

    पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाच्या खऱ्या दावेदार आहेत,

    • @sudhir1873
      @sudhir1873 16 годин тому +1

      पराभुत बाई आहे ती दोनदा पडली

  • @shivajikalamkar1674
    @shivajikalamkar1674 17 годин тому +4

    व्हायचं ते होतय उगाच मोठया आवाजात बातम्या सांगून त्यातील रहस्य वाढवू नका

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 16 годин тому +1

    भटगिरी सुरू झाली

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 Годину тому

    मराठा समाजाने एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर विश्वास ठेवू न मतदान झाले आनी आत्ता तर सगळे उलटेच झाले मराठा समाज नाराज आहे त्यामुळे शिंदे साहेब यांना ग्रह मंत्री खात द्यावे असे वाटत ं बघू काय करता सरकार 🙏🙏🙏

  • @prabhakarkinjale3815
    @prabhakarkinjale3815 17 годин тому

    कोणीही मुख्यमंत्री असो अजित दादा उपमुख्य मंत्री म्हणून निश्चित आहेत.

  • @sunildhole1271
    @sunildhole1271 17 годин тому +2

    आवाज कमी करा

  • @nanawagh5193
    @nanawagh5193 17 годин тому

    जळगाव चे तीन मंत्री काम करा फक्त नाही तर निवडणूक आहे ५ वर्षात ...सामान्य जतेपर्यंत पोहचवा सर्व स्कीम

  • @sureshprabhu511
    @sureshprabhu511 17 годин тому +1

    Hi ashi kashi shivsena

  • @GaneshMule-l1h
    @GaneshMule-l1h 16 годин тому +1

    तुमचा सर्व बातम्या खोट्या असतात

  • @suryakantshahir8252
    @suryakantshahir8252 17 годин тому

    Eknath Shinde saheb ....khRe vm

  • @madhukarkurhe8418
    @madhukarkurhe8418 18 годин тому +2

    पांचट बातम्या देऊं नकारे

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 17 годин тому +2

    मराठी माणसांमुळे भाजप निवडून आलं मराठी माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 17 годин тому +3

    ठाकरेंना बोलणारे आता काय करत आहे ...!!

  • @dattatrayagujar9261
    @dattatrayagujar9261 15 годин тому

    बघा बघा 😄😄😄

  • @gopeebhise-qy9ws
    @gopeebhise-qy9ws 3 години тому

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 14 годин тому

    नगरविकास करा नाही तर मिथिला नगरीचा करा पण जनतेने भाजपला एकनाथ शिंदे मुळेच मतदान झाले पण त्याचा पाणउतारा केला हे सांगायला

  • @SpeechRight
    @SpeechRight 17 годин тому

    क्रुपया यावेळी तरी काही उद्योगधंदे महाराष्ट्रामधे राहूद्या. जेणेकरून रोजगार भेटतील🙏🙏

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 12 годин тому +1

    😂😂❤❤❤❤
    टरबूज 😂😂
    खरबूज 😂😂😂
    कलिंगड 😂😂😂😂

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 17 годин тому

    महाराष्ट्र लुटून गुजरातला देण्याची तयारी....

  • @RakeshPatil-vq3sq
    @RakeshPatil-vq3sq 16 годин тому

    अर्थ खात द्या आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा

  • @NivruttiNachan
    @NivruttiNachan 16 годин тому

    2% वरील अधिकार नाही का मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी

  • @प्रा.महेंद्रकोंगिल

    मला तर 23 ल कळलं होत की मुख्यमंत्री फड20 होणार आहे.😂

  • @suryakantware4529
    @suryakantware4529 14 годин тому

    शेवटी शिंदे याच्या हातात काहीही शिल्लक राहिले नाही,त्यांना आता आऊट करण्याचं भा ज प च फायनल झाले.

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 15 годин тому

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फायनल दिसत आहे

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 Годину тому

    सरकार पडणार आहे, 😀😀✌

  • @ranaprataptayade3122
    @ranaprataptayade3122 17 годин тому

    सूत्र आणि साम टीव्ही खोटी ठरणार

  • @surajpatil726
    @surajpatil726 15 годин тому +2

    फडणवीस मुख्यमंत्री नकोच 🙏🙏🙏🙏

    • @irihute3131
      @irihute3131 14 годин тому

      आम्हाला फडणवीस साहेब च मुख्यमंत्री पाहिजे त

  • @satishgejage421
    @satishgejage421 17 годин тому

    उपसरपंच

  • @prasaddeshmukh8667
    @prasaddeshmukh8667 14 годин тому

    ह्यांना झाट काही माहीत नसतं

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 15 годин тому

    सत्तेसाठी सर्वच लाचार झाले आहेत

  • @sachinbhosale7280
    @sachinbhosale7280 17 годин тому

    Maratha cm shinde pahije pramanik kam karnara

  • @khanderaobansode1177
    @khanderaobansode1177 16 годин тому

    गृहमंत्री कोण होणार ते सांग

  • @MaheshPatil-jd6kp
    @MaheshPatil-jd6kp 18 годин тому +2

    काही खर नाही

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 18 годин тому +1

    अशी न्यूज खरी नसली तर चॅनल चे सोर्स weak आहे असे होते

  • @MahadevMali-lt6hh
    @MahadevMali-lt6hh 18 годин тому +2

    अरे काय आग लागली का दमाने बोल की...

  • @m.p2083
    @m.p2083 17 годин тому

    ONLY SHINDE SHAHEB

  • @OmKabade-t9e
    @OmKabade-t9e 17 годин тому

    Ony 007

  • @subhashrathod5761
    @subhashrathod5761 17 годин тому

    कोणता सूत्र आहे

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 14 годин тому

    हेचं होणार होत

  • @AshokUghade-un9ji
    @AshokUghade-un9ji 3 години тому

    सगळं फडणवीसला देऊन टाका त्याचीच लाल लगते त्याला मी मी आणि मी जळक्या

  • @maheshjounjal9151
    @maheshjounjal9151 17 годин тому +1

    ED ali ki saglyanchi naraji jate😂

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 16 годин тому

    ab mila Maharashtra ko 😂asli dimagwala CM. Nobody else 😂only Devendra 😂😂😂😂😂

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 14 годин тому

    5 तारखेला पाहा वेगळाच मॅटर होणारं 😂

  • @Hindimovies-o3v
    @Hindimovies-o3v 17 годин тому

    शेवटी गुजरात चा मुख्यमंत्री झाला 😂

  • @abhgai
    @abhgai 16 годин тому

    शेवटी शिंदेंपुढे झुकाव लागलं... नगरविकास खाते शक्यतो मुख्यमंत्री स्वतः कडे ठेवत असतो, परंतु भाजपा ला ते खाते शिंदेंना द्यावे लागले.

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 16 годин тому

    प्रश्न चिन्ह कशाला aaighlayala ठेवलाय का, तुम्ही एवढे confirmed आहात फॉर्म्युला varti