Samarjeet Ghatge Exclusive LIVE | समरजितसिंग घाटगे लाईव्ह।Maharashtra Politics |Vidhansabha election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #Zee24Taas #kolhapur #kagal #samarjeetghatge #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #bjp #kolhapur
    Samarjeet Ghatge Exclusive LIVE | समरजितसिंग घाटगे लाईव्ह।Maharashtra Politics |Vidhansabha election
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 81

  • @samarjitkharade1628
    @samarjitkharade1628 День тому +3

    कागल मतदार संघासाठी तुमच्या सारखा उच्यासिक्षित आमदार मिळाला तर हे आमचे भाग्यच ....❤❤❤

  • @prashantawalekar8520
    @prashantawalekar8520 2 дні тому +2

    तुम्ही म्हाडा अध्यक्ष असताना काय केलासा? एक तर घर देऊ शकला का?

  • @pradiplokare6734
    @pradiplokare6734 День тому +1

    राजे साहेब म्हणजे शाश्वत विकास.....👍👍👍
    फसवेगिरी नाही.....झोल नाही.....

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 2 дні тому +1

    आहो तुम्ही श्रावणबाळ लोकांची पेन्शन बंद केला

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 2 дні тому +1

    बोलाची कढी आणि बोलाचाच भात

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 2 дні тому +2

    तुम्ही सांगता जनतेला ऑपरेशन साठी मुंबईला जावं लागत मग तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेता एखाद हॉस्पिटल का काढलं नाही
    तुम्ही तर दिलेल्या जमिनी काढून घेतल्या

    • @swapnilghodake8673
      @swapnilghodake8673 2 дні тому +2

      @@sachinpowar142कागल नगरपालिकेने परवानगी दिली नाही , तरीही राजेसाहेबानी एक हॉस्पिटल चालू केले आहे. यावेळी सत्ता येणार आणि हे पण काम होणार.

    • @vishalangaj7136
      @vishalangaj7136 2 дні тому

      25 वर्ष का काढलं नाही

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 День тому +1

    Tutari

  • @santoshjamanik3913
    @santoshjamanik3913 День тому

    ह्यावेळी परिवर्तन नक्की .......
    ठराविक ठेकेदार विकसित झाले की ह्यांना वाटतं कागल चा विकास झाला......

  • @SangramToraskar
    @SangramToraskar 2 дні тому

    Vision vison ...kay ooo ... साहेबांनी केव्हाच ते पूर्ण केलंय

  • @vaishalipawar8497
    @vaishalipawar8497 2 дні тому

    Only Hassan Mushrif Saheb ⏰

  • @MasterMind-900
    @MasterMind-900 2 дні тому

    गोरगरिबांचा श्रावण बाळ नामदार हसनसो मुश्रीफ साहेब

  • @samarjitkharade1628
    @samarjitkharade1628 День тому

    तुमच्या सारखे व्हिजन घेवून निवडणूक लढवणार नेतृत्व प्रत्येक मतदार संघात असावा....

  • @dinkarmore1326
    @dinkarmore1326 День тому

    समरजित दादा फिक्स आमदार कागल विधानसभा कागल 2024 ओन्ली राजे साहेब ✌🏾✌🏾

  • @MasterMind-900
    @MasterMind-900 2 дні тому

    कागल मतदारसंघातील बोलका पंचरंगी पोपट

  • @amitpishte6345
    @amitpishte6345 2 дні тому

    आमदार फक्त मुश्रीफ साहेब ⏰⏰⏰✌️✌️

  • @sanketpatil8583
    @sanketpatil8583 День тому

    2024 fix Raje amdar

  • @satishyevale6918
    @satishyevale6918 2 дні тому

    कागल तालुक्याला काम करणारा मुश्रीफ साहेबांन सारखा आमदार हवा आहे त्यामुळे पुन्हा आमदार मुश्रीफ साहेबच होणार

  • @umeshdavare6833
    @umeshdavare6833 2 дні тому

    कागलचा एकच वाघ फक्त मुश्रीफ साहेब

  • @Prices_anaya
    @Prices_anaya 2 дні тому

    कागल की जीत......
    राजे समरजित✌️......

  • @SangramToraskar
    @SangramToraskar 2 дні тому

    Cardiologyst नाही ..मग तुमचा एवढं शाहू ग्रुप आहे ...का नाही oo तयार केला सुसज्ज हॉस्पिटल...आणि मध्ये तर तुम्ही सरकार मध्ये होता ..तरी तुम्ही केलं नाही ते

  • @SangramToraskar
    @SangramToraskar 2 дні тому

    Zee 24 तास ..यांना विनंती आहे की तुम्ही कागल मध्ये या ...आणि विकास बघा ...तिथं बसून नाही दिसणार कारण मुश्रीफ साहेब यांचा विकास हा शाश्वत आहे ....उगाच ..vison vison करत बसत नाहीत साहेब ...

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 2 дні тому

    कागल चा एकच वाघ मुश्रीफ साहेब

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 2 дні тому

    Nnakich jnta raje tumhala amdar tutari vijyi honar 🎉🎉🎉🎉🎉

  • @vaibhavpatil5416
    @vaibhavpatil5416 День тому

    Only bjp only hm❤❤❤🎉🎉🎉

  • @samratpatil9632
    @samratpatil9632 2 дні тому

    राजे समरजितसिंह घाटगे आमदार होणार

  • @umeshdavare6833
    @umeshdavare6833 2 дні тому

    पाच वर्ष झाले की तुम्हाला व्हिजन आठवते 😂

  • @sanjaykumarbharade1984
    @sanjaykumarbharade1984 2 дні тому

    लढाई करा कळेल मुश्रीफ साहेब काय आहेत.

  • @TukaramPatil-uc7wq
    @TukaramPatil-uc7wq 2 дні тому

    यंदा कागल मध्ये बदल होणार. राजे समरजित दादा आमदार होणार

  • @abhijadhav3984
    @abhijadhav3984 2 дні тому

    ते नव्ह ते मलेशिया प्रकरणात नेमकं काय आहे

  • @abhijadhav3984
    @abhijadhav3984 2 дні тому

    ते नव्ह ते मलेशिया प्रकरणात नेमकं काय आहे

  • @abhijadhav3984
    @abhijadhav3984 2 дні тому

    ते नव्ह ते मलेशिया प्रकरणात नेमकं काय आहे

  • @prashantawalekar8520
    @prashantawalekar8520 2 дні тому

    ते नव्ह ते मलेशिया प्रकरणात नेमकं काय आहे

  • @satyajitchougale-nu8ef
    @satyajitchougale-nu8ef 2 дні тому

    कागल मतदार संघामध्ये एक *बोलका पंचरंगी पोपट* आलेला आहे. शाश्वत विकासाबाबत बोलतो पण काहीच विकास करत नाही.

  • @dayanandpowar6809
    @dayanandpowar6809 2 дні тому

    कागल मतदार संघामध्ये एक *बोलका पंचरंगी पोपट* आलेला आहे. शाश्वत विकासाबाबत बोलतो पण काहीच विकास करत नाही.

  • @gautamkamble3718
    @gautamkamble3718 День тому

    Great vision ❤️

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 2 дні тому

    तुम्ही आता दुसरा पक्ष शोधा

  • @MayurAwalekar
    @MayurAwalekar День тому

    तुम्ही म्हाडा अध्यक्ष असताना काय केलासा? एक तर घर देऊ शकला का?

  • @pratibhakadam331
    @pratibhakadam331 2 дні тому

    Visionany Leader

  • @samarjitkharade1628
    @samarjitkharade1628 День тому

    कागल की जीत ,,,संमर्जीत..

  • @gautamkamble3718
    @gautamkamble3718 2 дні тому

    New vision new MLA

  • @prashantawalekar8520
    @prashantawalekar8520 2 дні тому

    हा फक्त पवार साहेबांना फसवाय आलाय...

  • @SureshChakate
    @SureshChakate 2 дні тому

    राजेसाहेब तुम्ही सुद्धा कागलमध्ये राहत नाही कोल्हापूर मध्ये राहतात कागलच्या जनतेचे काय प्रश्न समजणार तुम्हाला मुश्रीफ साहेब कागलचे आमदार आहेत असणार हे तुम्हाला सुद्धा माहित आहे त्यामुळे 2024 चे आमदार मुश्रीफ साहेब असणार

  • @SangramTodkar2727
    @SangramTodkar2727 2 дні тому

    मुश्रीफ साहेब एकच

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 2 дні тому

    फक्त मुश्रीफ साहेब

  • @AnilJadhav-mr3df
    @AnilJadhav-mr3df 2 дні тому

    श्रावणबाळ मुश्रीप साहेब

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 2 дні тому

    काही परिवर्तन होणार नाही तुमचा भ्रम आहे हा

  • @satishyevale6918
    @satishyevale6918 2 дні тому

    साहेब आमचा विकासाचा सेवेकरी आहेत

  • @sagarsuryavvanshi7260
    @sagarsuryavvanshi7260 День тому

    शरदचंद्रजी पवार 👑👑✌️✌️

  • @swapnilghodake8673
    @swapnilghodake8673 2 дні тому

    यावेळी राजेच होणार आमदार

  • @sagarmohite7222
    @sagarmohite7222 2 дні тому

    नक्कीच कागल परिवर्तन करेल

  • @ranjitpatil3511
    @ranjitpatil3511 День тому

    ओन्ली हसन मुश्रीफ

  • @ranjitpatil3511
    @ranjitpatil3511 День тому

    ओन्ली हसन मुश्रीफ

  • @umeshdavare6833
    @umeshdavare6833 2 дні тому

    काय होणार नाही वेळ फुकट जाणार

  • @umeshdavare6833
    @umeshdavare6833 2 дні тому

    तुम्हाला आता आटवत आहे काय विकास

  • @suhaschougule5454
    @suhaschougule5454 День тому

    आमदार 2024 राजेसाहेब

  • @pravinaswale9041
    @pravinaswale9041 2 дні тому

    परिवर्तन fix आहे

  • @smstatus4898
    @smstatus4898 2 дні тому

    हा फक्त बोलबच्चन आहे

  • @MayurAwalekar
    @MayurAwalekar День тому

    हा बिन कामाचे आहेत हे तालुक्यात माहित आहे

  • @yogeshtodkar2888
    @yogeshtodkar2888 2 дні тому

    तुतारी राजेसाहेब...

  • @baburaopatil5725
    @baburaopatil5725 День тому

    राजे ह्या वेळी फिक्स आमदार

  • @pradeepgharal9436
    @pradeepgharal9436 2 дні тому

    राजे

  • @vijaypatil-vw9eg
    @vijaypatil-vw9eg День тому

    नवे पर्व युवा सर्व 🎉🎉❤

  • @dadasopatil6659
    @dadasopatil6659 2 дні тому

    राजे

  • @shivgondapatil5420
    @shivgondapatil5420 День тому

    100takke Rajesaheb

  • @vikimagdum1541
    @vikimagdum1541 День тому

    राजे आमदार. ✌️

  • @vijaypatil-vw9eg
    @vijaypatil-vw9eg День тому

    युवा आमदार

  • @satyajitchougale-nu8ef
    @satyajitchougale-nu8ef 2 дні тому

    पंचरंगी पोपट

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 2 дні тому

    राजेपर्व

  • @MasterMind-900
    @MasterMind-900 2 дні тому +2

    यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतदानाने नामदार मुश्रीफ साहेब विजय होणार

  • @jaysingpatil2726
    @jaysingpatil2726 День тому

    👍👍👍👍

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 2 дні тому +2

    आमदार हसन मुश्रीफ साहेब पर्मनंट आमदार

  • @AnilJadhav-mr3df
    @AnilJadhav-mr3df 2 дні тому +2

    परमनंट आमदार मुश्रीप साहेब

  • @omkarpatil-t1i
    @omkarpatil-t1i 2 дні тому +1

    कुठ तर 2 टर्म चां आमदार असल्यासारखं तत्वण्यान सांगत फिरत आहे😂😂😂

  • @satyajitchougale-nu8ef
    @satyajitchougale-nu8ef 2 дні тому

    कागल तालुक्याचे परमनंट आमदार मुश्रीफ साहेब

  • @SangramToraskar
    @SangramToraskar 2 дні тому

    विकास काम एवढी झालेत कागल मध्ये की ...शोधून काढावी लागतील ..आता त्यामुळं मुश्रीफ साहेब...परत आमदार