घरगाडा संपूर्ण भाग नं. ३ || लग्न || महादेव झोळ | मराठी वेब सिरीज || Ghargada Episode No.3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 бер 2024
  • नमस्कार रसिक प्रेक्षक हो, "महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शनच्या" माध्यमातून आम्ही आपल्यासमोर नवीन मराठी कौटुंबिक वेब सिरीज घेऊन आलो आहेत "घरगाडा" या वेब सिरीज मध्ये घराघरात घडणाऱ्या विनोद, भांडणे, प्रेम, माया, दुःख इत्यादी गोष्टी अतिशय मार्मिक पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की ही वेब सिरीज आपल्याला नक्कीच आवडेल. वेब सिरीज आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
    आमचा महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करण्याची लिंक खाली आहे.
    👇👇
    youtube.com/@MaharashtraFilmP...
    लेखक/ दिग्दर्शक:- महादेव झोळ
    कॅमेरा मॅन / एडिटिंग:- हर्षद गोडगे / आदित्य गोलांडे
    निर्मिती प्रमुख :- प्रवीण कोकरे
    कलाकार
    जगन्नाथ झोळ
    इंदुबाई झोळ
    आबासाहेब झोळ
    नीता झोळ
    महादेव झोळ:- 9421783893
    प्रवीण कोकरे
    किशोर साळुंखे/झोळ
    #महाराष्ट्र_फिल्म_प्रोडक्शन
    maharashtra_film_production
    #घर गाडा
    #घरगाडा_मराठी_वेब_सिरीज
    #घरगाडा
    #घरगडा
    #ghargada
    #ghargada_web_series
    #ghargada_promo
    #घरगाडा
    #घरगडा
    #ghargada
    #ghargada_web_series
    #ghargada_promo
  • Розваги

КОМЕНТАРІ • 22

  • @sachinjagarwal3003
    @sachinjagarwal3003 4 місяці тому +8

    आप्पा काकी आबा ताई व सर आपणा सर्वांना या सिरीज मध्ये पाहून खूप छान आपले आदर्श कुटुंब आहे. खुप छान सर जी

  • @shrivaradgenericpluspharma7539
    @shrivaradgenericpluspharma7539 4 місяці тому +6

    जगामधील सर्वात छान मालिका

  • @VitthalMore-lj9ju
    @VitthalMore-lj9ju 3 місяці тому +2

    एक एक नंबर 🎉🎉

  • @ashokthorat8754
    @ashokthorat8754 4 місяці тому +2

    मस्त, लय भारी कौटंबिक मालिका... 👌👌👌

  • @dnyaneshwarnajan9122
    @dnyaneshwarnajan9122 4 місяці тому +2

    Khup bhari

  • @ashokhonmane2189
    @ashokhonmane2189 2 місяці тому

    🎉🎉खुप छान🎉🎉

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 3 місяці тому

    खुप चांगले विचार या मागाॅने मांडले आहेत! मुलांना भरपुर शिकवा! शिक्षण म्हणजेच उद्याचे आदशॅ जिवन आहे! त्यातुन मुली तर हल्ली सवाॅत पुढे आहेत शिक्षण क्षेञात! युनीयन पब्लीक सव्हीॅस परीक्षेत पहील्या सात मुलीच चमकल्या आहेत यंदा!
    नानांच अभिनंदन त्यांनीच सवाॅंच्या डोळ्यात अंजन घातल!
    अत्यंत ह्रदयस्पषीॅ एपीसोड!!❤

  • @keshavjagtap2222
    @keshavjagtap2222 3 місяці тому +2

    Khup chhan

  • @BalasoSalunke
    @BalasoSalunke 4 місяці тому +1

    एक नंबर ❤❤❤❤

  • @chitrasenkale4992
    @chitrasenkale4992 4 місяці тому +1

    आबांची acting जबरदस्त.......

  • @kkdesigners
    @kkdesigners 3 місяці тому

    Khupch chaan

  • @laxamanbavane7891
    @laxamanbavane7891 3 місяці тому +1

    खूप छान आहे

  • @sonalikanase6651
    @sonalikanase6651 3 місяці тому +2

    Very very nice 😊

  • @rajendrabolkar491
    @rajendrabolkar491 4 місяці тому +1

    Nana 1ch no.......

  • @balbhimlondhe5879
    @balbhimlondhe5879 4 місяці тому +1

    Only Nana.....

  • @vikas7831
    @vikas7831 4 місяці тому +1

    👍

  • @samirgore6678
    @samirgore6678 4 місяці тому

    😂😂 ek number ❤

  • @prabhakarsawant7831
    @prabhakarsawant7831 2 місяці тому

    माझ्या कोकणात मात्र हे असे प्रकार चालत नाहीत. हुंडा तर काहीच नाही.
    आहेरासाठी मात्र पत्रिका देण्यासाठी कुठलीही ओळख काढतील व घनिष्ठ संबंध दाखवून.....

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 4 місяці тому

    Good❤

  • @santoshchinchankar8812
    @santoshchinchankar8812 4 місяці тому +1

    छान लेख आहे मित्रांनो आपण आदर्श निर्माण करावा

  • @Sakshihake-el2lb
    @Sakshihake-el2lb 3 місяці тому +1

    Paisa bghun lgn kdi kru naye .....😔🙏

  • @NarayanMahajan-uu6bd
    @NarayanMahajan-uu6bd 4 місяці тому +1

    🎉🎉 एक नंबर आहे