Це відео не доступне.
Перепрошуємо.

शाळेतील छोटी मुले चालले पंढरीच्या वारीला,.पंढरपूर वाटेवर रिंगण..काय घडलं बघा Pandharpur wari 2024,..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лип 2024
  • ##न्यूज #news #मराठीबातम्या #marathinews #आळंदी #वारी #पंढरपूर #पालखी ##alandi #वारकरी #संत #wari #माऊली #वारकरी

КОМЕНТАРІ • 37

  • @SwaTiPaTiL143
    @SwaTiPaTiL143 Місяць тому +16

    सर्व वारकरी बालगोपाल, शिक्षक आणि गावकरी.. राम कृष्ण हरी....🚩🚩

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 Місяць тому +2

    लय छान , आवडला मनातून . ## सांताक्रुझ वेस्ट .

  • @mahadeosapate7784
    @mahadeosapate7784 Місяць тому +1

    रामकृष्ण हरी
    खूपच छान उपक्रम आहे
    मुलांमध्ये परंपरा जपण्याचा प्रयत्न

  • @chhayatryambake9464
    @chhayatryambake9464 Місяць тому +2

    अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि बालमनावर सुसंस्कार करण्याचे काम दोनही शिक्षा करत आहे.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Місяць тому +1

    व्वाह वाह हनुमंत राय, अप्रतिम...शाळा हिच पंढरी...🚩🚩🚩🙏🙏🙏💐💐💐 सकौतुक अभिनंदन.रामकृष्णहरी🚩🚩

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 Місяць тому +2

    Good show. Role model for all schools across महाराष्ट् .
    School añd students should bé awarded rewarded by state. माऊली माऊली माऊली🙏

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Місяць тому +1

    ताई.तुह्मी.खरच.यामाध्यमातुनसंस्कार.जपलेले.सगळ्याशाळांना.तुमच्या.सारख्या.शिक्षिका.लाभल्यातर.रामराज्य.आल्याशिवाय.रहाणारनाही

  • @shardahalagunde6623
    @shardahalagunde6623 Місяць тому +1

    छा न🎉

  • @maheshsaykar3737
    @maheshsaykar3737 Місяць тому +3

    राम कृष्ण हरी खूप छान व्हिडिओ 🚩🚩🚩

  • @anitakisve1445
    @anitakisve1445 Місяць тому

    खुप सुंदर दिंडी व दिंडीचे आयोजन करणारे सर व मॅडम
    प्रत्यक्ष वारी त गेल्यासारखं वाटलं
    ताई स्वतः खुप छान कलाकार आहेत
    त्यामुळे त्यांची कलाकृती हि निश्चितच खुप सुंदर होणारच

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Місяць тому +1

    जय रामकृष्ण हरी

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Місяць тому +4

    शिक्षकांना धन्यवाद छान संस्कार आहे कुळी कन्या पुत्र शिशक पन कुळी कन्या पुत्र राम कृष्ण हरी माऊली

  • @sachinsudrikpatil4593
    @sachinsudrikpatil4593 Місяць тому +1

    Very nice

  • @yashdhonde3838
    @yashdhonde3838 Місяць тому +2

    खुपचं छान 👏👏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏✨

  • @kashinathmahadik7075
    @kashinathmahadik7075 Місяць тому +1

    असा उपक्रम प्रत्येक गावातील शाळांमध्ये करून वारीचा आनंद घ्यायला पाहीजे राम कृष्ण हरी

  • @geetabamane5591
    @geetabamane5591 Місяць тому +1

    खूप छान 👌👌🙏

  • @laxmiratnaparkhi8887
    @laxmiratnaparkhi8887 Місяць тому

    प्रत्यक्ष वारीचा अनुभव तुम्ही मुलांना दिला प्रथम शिक्षकांना धन्यवाद पालक व शाळा अश्या उपक्रमामुळे संवाद साधला जातो पालक फार च उत्साही आहे त पालकांचे खूप खूप आभार जिल्हा परिषद शाळा कुठे ही कमी पडणार नाही त पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा

  • @prasadkale9978
    @prasadkale9978 Місяць тому +1

    जय हरि माऊली 🙏🏼🚩

  • @avimohite1420
    @avimohite1420 Місяць тому +1

    Nice

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Місяць тому +1

    जय संत जनाबाई कीजयहो

  • @namdevgabhale9762
    @namdevgabhale9762 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 Місяць тому +1

    छान

  • @pandurangpatil4763
    @pandurangpatil4763 Місяць тому +3

    सर्व शाळेत कम्पल्सरी असं केलं पाहिजे

  • @user-um7hx8bp3c
    @user-um7hx8bp3c Місяць тому +1

    खूपच छान व्हिडीओ 🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +1

    माझा मुलगा मराठी शाळेत होता.
    मराठी शाळेत दरवर्षी आषाढी वारीची दिंडी शाळेतुन विठ्ठल मंदिरात जाते.
    कल्याण बालक मंदीर मराठी शाळा मुंबई या शाळेत दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी दिंडी यामधे लहान मुले चालत पायी वारी विठ्ठलाच्या मंदिरात शाळेमार्फत जात असतात.

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 Місяць тому +1

    जय हरी माऊली.

  • @ganeshbhausahebderepatil9048
    @ganeshbhausahebderepatil9048 Місяць тому +1

    रामकृष्ण हरी!भारीच

  • @user-gx8ee5ih9y
    @user-gx8ee5ih9y Місяць тому +1

    सुंदर सर जी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @amolsurwase-rv9uu
    @amolsurwase-rv9uu Місяць тому +1

    काय सुंदर फुगडी झाली ❤❤

  • @prakashaghor7534
    @prakashaghor7534 Місяць тому +1

    खुप छान व्हीडीओ राम कृष्व हरी

  • @DigambarMisal-pq6wm
    @DigambarMisal-pq6wm Місяць тому +3

    सर्वच जिल्हा परिषद शाळेनी हे विचार घ्यावी

  • @ShubhangiDarade-m6u
    @ShubhangiDarade-m6u Місяць тому

    Ram krishan hari

  • @namdeokapse6835
    @namdeokapse6835 Місяць тому +1

    राम कृष्ष हरी येवले महाराज

  • @ravindrakanse3899
    @ravindrakanse3899 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी

  • @deepakmore9996
    @deepakmore9996 Місяць тому +1

    जय हरी

  • @chabbiparate7185
    @chabbiparate7185 Місяць тому +1

    मस्त