बरोबर बोललात, कितीतरी लोकांचे रेशन कार्ड किती तरी वर्ष तेच आहेत , त्यांच्या घरात चारही जण कमावते असूनही ते सर्व योजनांचा फायदा घेतात. आणि ज्यांना खरोखरच गरज आहे ते बिचारे असेच रहातात.
नक्कीच रेशन कार्ड खात्यात बर्याच प्रमाणात भ्रष्टाचार आहे. तसेच आधार कार्ड मध्ये देखील भ्रष्टाचार आहे. आणि हे सर्व कार्यालयीन कर्मचारी हे सर्व जबाबदार आहेत.
बरोबर आहे.काही लोकांचे पुरूष परदेशात जाॅबला आहेत.आणीत्यांच्या बायका या सर्व योजनांचा लाभ घेत आहेत.ते आपलं उत्पन्न दाखवत नाहीत.हे मुख्यमंत्री पर्यंत पोचवा.
अगदी श्रीमंत कुटुंबात सुद्धा लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत,या योजनेतील निम्म्या हून अधिक श्रीमंत महिला लाभ घेत आहेत.आणि खरोखरच गरजूंना मदत लाभ मिळत नाही
या सगळ्या गोष्टींची स्क्रूटीनी एखाद्या निष्पक्ष संस्थेला दिली तर 95 टक्के लोक यातून बाद होतील. खरं तर गरिबी आहे यावर माझा काडीचा ही विश्वास नाही. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय तसंलाच प्रकार आहे हा.
छाननी करायलाच हवी , जास्त उत्पन्न असलेल्या महिला मला माहित आहेत. रेशन कार्डाची स्क्रुटिनी आवश्यकच आहे . वांगी पिकवून ११० कोटी मिळवणारे शेतकरी आहेत. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या पती पत्नीकडे (दोघं सरकारी कर्मचारी ) केशरी कार्ड आहे , मला १००% माहित आहे
जर करदात्यांचा पैसा, या योजनेत वापरण्यात येत आहे, तर तो योग्य त्याच व्यक्ति ला नको का मिळायला??? - जर कुणी यात ही सरकार ची दिशाभूल करत असेल, तर कारवाई करणे आवश्यक आहे.
अगदी बरोबर. बरेच रेशन दुकानदार जे लोक रेशन घेत नाहीत त्याचा उपयोग स्वतचं घेतात. आमच्या आजूबाजूला बरेच जण रेशन न घेता 2 किलो साखर घेऊन रेशन दुकानदाराला देऊन टाकतात😅😅
रेशन कार्डाची तपासणीचा मुद्दा बरोबर आहे. आमच्याकडे नोकरीत असताना पांढरे कार्ड होते आता निवृत्तीनंतर पेन्शन नसल्याने उत्पन्न कमि झाले तरी हे लाभ मिळत नाहीत याबाबत कोंणीही नीट माहिती देत नाहीत
छाननी ही व्हायलाच पाहिजे . कारण गैरफायदा घेणारे खूप आहेत . त्याच प्रमाणे एक ते दीड लाखाच्या टू व्हीलर घेवून फुकटचे रेशन घ्यायला येणारे हजारों महाभाग आहेत . 😂😂😂
राज्याच्या विकासावर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. योग्य पायाभूत सुविधा अभावि कित्येक औद्योगिक विभाग वंचित आहेत. कारखाने शिफ्ट होण्याची भीती आहे. शहर अनिर्बंध वाढत आहेत त्यांच्याकरिता पायाभूत सुविधां आवश्यक आहेत.
आधार, पॅन, रेशन कार्ड ,इनकम टॅक्स dept. मॅच का नाही।।,,,10-20 हजार स्टाफ भरती करून करून टाका ।।।आणि तपास करा,,,सगळे बाहेर येईल,,,,😊😊😊 पण कोणत्याच सरकार हे करण्याची धमक नाही,,,,फक्त middle class ला टॅक्स वाढवून ,,,,या योजनांची सरकार टिमकी वाजवत असते,,,,😮😮😮
महागई काय आहे हे समजण्यासाठी आपल्या शेजारील देश , u..k. मधे काय चालले आहे याचा अभ्यास करा, म्हणजे मोदी काय चीज आहे हे समजेल. महागाई महागाई करता आणि किश्यात प्रत्येकाच्या 10 हजार ते 35हजार चां फोन वापरत आहेत.
फार चांगला सल्ला दिला अनय जी, परंतु हे बीजेपी करेल का ? हा मोठा प्रश्न आहे आणि हा उपाय करेल का ? जर असे झाले तर रेशन कार्ड चा जो दुरूपयोग सध्या होत आहे तो थांबेल व खरोखरच जे दारिद्ररेशखाली आहेत त्यांना न्याय मिळेल व रेशन कार्ड च्या नावाने जो घोटाळा होत आहे तो थांबेल😮
ही पिवळे, केशरी आणि सफेद रेशन कार्ड आली त्याला जवळ जवळ 25 वर्षे झाली असावीत त्या मध्ये पण आता scrutiny करायला पाहिजे मी किती जण असे बघितले आहेत केशरी रेशन कार्ड आहेत त्यांच्या कडे आता 4 चाकी गाड्या आहेत
लवकरच खानेसुमारी होणार असेल त्यावेळी हा उपक्रम केला गेला तर कमी खर्चात व त्याच वेळात ही कामे उरकता येतील व त्यासाठी त्या आधी निरनिराळी मानके तयार केली जावीत , कुटुंब हा घटक धरून ही उरकले जावे . त्याच वेळी निरनिराळ्या कार्ड वरील सर्व माहिती एकत्रित केली तर कार्डची संख्या कमी करता येईल.
जय श्री राम दादा. आज ३/१/२५ ला जे मूब्रा इथे झाले ते योग्य नाही. मूब्रा महाराष्ट्रात आहे की पाकिस्तान मधे समजत नाही. नितेश, राज, देवेंद्र फणवीस स्टेज वर वाघ आणि ग्राउंड वर बकरी का होतात. व्हिडिओ तुम्ही बघालच. शिवसेना नाही तर मराठी माणूस ची मूब्रा मधे काय अवस्था शिंदे नी शिवसेना घेतली पण बाळासाहेबांचा बाणा कुठे आहे. किमान दिघेनची शिकवणूक तरी कृतीत दिसुदे.
प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेणार्या मध्ये बोगस लाभार्थीचेच प्रमाण जास्त आहे, त्यासाठी सरकारने विशेष समिती स्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून खरे गरजवंत ओळखता येतील
@@suhaskarkare7888 correct. शिंपी, सुतार सुद्धा खोऱ्याने कमावतात.....गंमत म्हणजे बहुतेक अमराठी असतात... आणि आपले मराठी तुटपुंज्या पगाराच्या नोकऱ्या करत लठ्ठ पगार किंवा वरकमाई देणाऱ्या नोकऱ्यातील आरक्षणाच्या मागे!
कागज़ नहीं दिखायेंगे च्या माहितीसाठी कोविड काळात लस घेण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाइल नंबर घेतले होते , आधार कार्ड PAN कार्डशी लिंक आहे हल्ली तर प्रॉपर्टी विकत घेतली तरी आधार कार्ड मागतात वोटर कार्ड पण आधार शी जोडण्याची मोहिम सुरु आहे थोडक्यात सरकारकड़े सर्व माहिती उपलब्ध आहे सरकारच्या मनात आले तर ते सर्व काही करू शकतात आणि हो रेशन कार्ड पण आधार शी लिंक आहेच 😀😀😀
Anay good suggestions of increasing the cutoff line from 2.5 lack to 4 lack, but then every thing should be meticulously done, and the burocratic interface of malfunctioning should be avoided.
आधार कार्ड ला लिंक केले असेल तर एकच व्यक्ती दोनदा लाभ घेऊ शकणार नाही आधार कार्ड जर नियम पाळून दिली असतील तर बोगस अर्ज करणे अवघड होईल. मुळ अडचण कौटुंबिक उत्पन्न कसे मोजायची ही अडचण आहे . वैयक्तीक उत्पन्न मोजणे शक्य असतै. कुटुंबा ची व्याख्या पण अडचणीची आहे. कारण फायदा मिळवण्यासाठी वेगवेगळी रेशन कार्ड बनवली जातात झोपडपट्टीत पण SRA चे फायदे मिळवण्यासाठी वेगळी घर ,रोशन कार्ड सर्रास धावली जातात .
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Video madhye ji paristiti mandali ahe amachya dolyasamor he sarva ghadat ale pan Amhi tax bharanyashivay kahi karu shakat nahi he duradaiv Prakash Joshi78
my maid earns about 1.44L per annum. her family gets 60k per month as wives of ex army husbands. so her husband doesn’t think he needs to earn. she has a washing machine at home. with ladki bahin yojna she bought home theatre on instalment. so i don’t know what should be the method of scrutiny, but periodic scrutiny of such a scheme is absolutely necessary.
सगळे मिळून कुटुंबाला वर्षांला 2 लाख मिळत असतील तर कमी आहेत... वाटल्यास मर्यादा 4 लाख करा पण या देशात 70% लोक कॅशमध्ये पैसे मिळवतात. त्यांचे उत्पन्न योग्य रितीने अकाउंट करा म्हणजे योजना योग्य लोकांपर्यंत पोहचेल
Ladaki bahin yojana mhant sarakar mag faqt ladakya bahini ch income grahya dharav ani family income ghyayach asel tar 2.5 lakh chya eaivaji 4-5lakh maryada thevavi....mkt madhe vastu kharedi kartana sarakar as kadhi mhanat nahi tumach income 2.5lakh kivva tyapeksha kami asel tar GSt bharu naka...to sarsakat saglyana bharayla lagto.Gharkam karanarya mahila n sathi kharach he yojna chotasa hathbhar aahe....lower middleclass loka n cha vichar karava.Budget kolmadat asel tar nirniralya dept madhe bin kamachi tender kadhun agencies n kantrat dili jatat aani cr rupaye taxpayer che kahi commission sathi tumache prashaskiy adhikar churada kartat tikade chap lavan khup garjech aahe.
माझ्या नवराचे कानाचे अॉपरेशन झाले या दरम्यान मला ६००० रु मिळाले पण ते आता काम करण्याची शक्यता कमी आहे कारण त्यांना चक्कर येऊ लागली आहे. रेशन कार्ड अपडेट करुन काय फायदा आहे. माझी बिकट परिस्थिती कशी बदलणार आहे
Mazha cousin bro cha job gela. Ata to mothe baba paise detat mhanun wachla. Ata tyacha income nill aahe. Animation asla muley self employed pan banta yet nahi tya field la. Pune cha Animation Industry ne institutes jast ughadun engineering peksha jast kachra karun takla. 2024 la unemployed zala to. Ata real estate agent banaycha plan karat aahe. Animation sathi PC gheto mhatla tar 2/4 lakhat jate budget.
बरोबर बोललात, कितीतरी लोकांचे रेशन कार्ड किती तरी वर्ष तेच आहेत , त्यांच्या घरात चारही जण कमावते असूनही ते सर्व योजनांचा फायदा घेतात. आणि ज्यांना खरोखरच गरज आहे ते बिचारे असेच रहातात.
अगदी बरोबर आहे काही लोक दारिद्र्यरेषेखाली नसून सुद्धा रेशन घेत आहेत
फारच चांगला मुद्दा उचलून धरला आहे. अभिनंदन.
योग्य मुद्दा,अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे , सरकारने आता बारकाईने सगळे पेपर तपासणी करून ही योजना राबवली जावी
दोनच अपत्य हाही एक महत्त्वाचा निकष असायला हवा या योजनेसाठी.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर.मुस्लीम महिलांना चार पेक्षा जास्त अपत्य असतात आणि त्याच या योजनेचा लाभ जास्त घेतात.त्यामुळे या योजनेत क्रायटेरिया योग्य लावणे आवश्यक आहे.
एकदम योग्य मुद्दा मांडला आहे,कारण अत्यंत सुस्थितीत असलेल्या कुटुंबांना केशरी रेशनकार्ड आहे
कडक छाननी करणे गरजे चे आहे ... नगरसेवकांनी आपल्या परिसरातील बहुतास महीलाची नोदणी लाडकी बहिण योजना मधी करून दिली आहे...!!
नक्कीच रेशन कार्ड खात्यात बर्याच प्रमाणात भ्रष्टाचार आहे. तसेच आधार कार्ड मध्ये देखील भ्रष्टाचार आहे. आणि हे सर्व कार्यालयीन कर्मचारी हे सर्व जबाबदार आहेत.
अशीच पोलखोल
आरक्षणाच्या बाबतींत झाली पाहिजे
अनयजी आपण मांडलेले विचार योग्यच आहेत!!
खरच माझे काका करोडपती आहे पण त्यांच्याकडे पिवळं रेशनकार्ड आहे दुकानदार त्यांना घरपोच रेशन धान्यं आनुन देतात सरकारने खरोखरच याकडे लक्ष दिले पाहिजे
बरोबर आहे.काही लोकांचे पुरूष परदेशात जाॅबला आहेत.आणीत्यांच्या बायका या सर्व योजनांचा लाभ घेत आहेत.ते आपलं उत्पन्न दाखवत नाहीत.हे मुख्यमंत्री पर्यंत पोचवा.
दोडक्या बहिणींना लाईट पाणी रस्ते व्यवस्थित मिळाले तरी पुष्कळ झाले
अगदी श्रीमंत कुटुंबात सुद्धा लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत,या योजनेतील निम्म्या हून अधिक श्रीमंत महिला लाभ घेत आहेत.आणि खरोखरच गरजूंना मदत लाभ मिळत नाही
या सगळ्या गोष्टींची स्क्रूटीनी एखाद्या निष्पक्ष संस्थेला दिली तर 95 टक्के लोक यातून बाद होतील. खरं तर गरिबी आहे यावर माझा काडीचा ही विश्वास नाही. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय तसंलाच प्रकार आहे हा.
छाननी करायलाच हवी , जास्त उत्पन्न असलेल्या महिला मला माहित आहेत. रेशन कार्डाची स्क्रुटिनी आवश्यकच आहे . वांगी पिकवून ११० कोटी मिळवणारे शेतकरी आहेत. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या पती पत्नीकडे (दोघं सरकारी कर्मचारी ) केशरी कार्ड आहे , मला १००% माहित आहे
हो बरोबर
वावर है तो पॉवर है I दोडक्या बहिणींना लाईट पाणी रस्ते व्यवस्थित असले तरी पुष्कळ झाले
ज्यांनी योजना चालू केली त्यांनाच छाननी करायला सांगा म्हणजे दुसऱ्याला वाईट पणा येणार नाही
सरकार नी आपल्या सुचनांचा गांभीर्याने विचार करावा.
जर करदात्यांचा पैसा, या योजनेत वापरण्यात येत आहे,
तर तो योग्य त्याच व्यक्ति ला नको का मिळायला???
- जर कुणी यात ही सरकार ची दिशाभूल करत असेल, तर कारवाई करणे आवश्यक आहे.
अनय जी विश्लेषण वास्तवतेच्या जवळ. ह्या योजनानचं लाभ घेणारे बरेच लाभधारक खोटे आहेत. रेशन कार्ड चे बहुसंख्य लाभधारक खोटे, बनावट आहेत. धन्यवाद.
विश्लेषण अचूक आहे, मांडलेली मतं सरकारने नक्कीच विचारात घ्यावे
खूप मार्मिक भाष्य !
मुद्देसूद 👌👍
बरेच जण रेशनचा तांदूळ विकत आहेत
बरेच जण नाही सर्वच कारण एवढा तांदूळ दर महिन्याला खाणे शक्यच नाही
अगदी बरोबर. बरेच रेशन दुकानदार जे लोक रेशन घेत नाहीत त्याचा उपयोग स्वतचं घेतात. आमच्या आजूबाजूला बरेच जण रेशन न घेता 2 किलो साखर घेऊन रेशन दुकानदाराला देऊन टाकतात😅😅
दाराशी ऑडी आहे, गळाभर दागिने आहेत त्यांनीही १५०० घेतले.
रेशन कार्डाची तपासणीचा मुद्दा बरोबर आहे. आमच्याकडे नोकरीत असताना पांढरे कार्ड होते आता निवृत्तीनंतर पेन्शन नसल्याने उत्पन्न कमि झाले तरी हे लाभ मिळत नाहीत याबाबत कोंणीही नीट माहिती देत नाहीत
छाननी ही व्हायलाच पाहिजे . कारण गैरफायदा घेणारे खूप आहेत . त्याच प्रमाणे एक ते दीड लाखाच्या टू व्हीलर घेवून फुकटचे रेशन घ्यायला येणारे हजारों महाभाग आहेत . 😂😂😂
खूप चांगला विषय. योग्य छाननीनंतर केवळ पात्र उमेदवारांनाच या योजनेचा लाभ मिळावा.
विवाहित महिलांच्या पतीचे PAN CARD किंवा अविवाहित मुलींच्या पित्याचे PAN card or Adhar Card घ्यावेत..आपोआप अपात्र व्यक्ती बाहेर पडतील...
हे आधीच केलं असते तर छाननी ची गरज च पडली नसती
कुटुंबातील सर्व सदस्यांचे पॅन व आधार रेशनकार्ड ला जोडावे
Aura गाडी असणारा माणूस केशरी कार्ड घेऊन आहे..कोणतेही चेक नाहीत..थोडे पैसे टाका हवे ते मिळवा....सरकारी अधिकाऱ्यांना काही accountability आहे का नाही
१० हजारापेक्षा जास्त किमतीच्या मोबाईलचाही विचार केला पाहिजे...
Recharge चा सुध्दा विचार करावा. घरामध्ये Fiber Router बसविले असल्यास त्या महिलेला बाद करावे.
जास्त उत्पन्न पण ते अन् रजिस्टर्ड असलेल्या बहीणी संख्येने खूप जास्त आहे.
Khup chan muddey mandley tumhi...😊
खूप चांगला मुद्दा हाताळलआहॆ
ऑरेंज कार्ड धारक इनकम टैक्स भरणारे कित्तेक परिवार आहेत
बाहेर हॉटेलमध्ये १५/२० रुपयाला वडापाव मिळतो,, तोच वडापlव मंत्र्यांना २ रुपयात मिळतो
हे पण सत्य आहे का?? अनयजी
Mantri tumchya peksha khup Khupch garib aahet tyanya free milu shakto
राज्याच्या विकासावर याचा
फार मोठा परिणाम होणार आहे. योग्य पायाभूत सुविधा अभावि कित्येक औद्योगिक विभाग वंचित आहेत. कारखाने शिफ्ट होण्याची भीती आहे. शहर अनिर्बंध वाढत आहेत त्यांच्याकरिता पायाभूत सुविधां आवश्यक आहेत.
नोकरी करणाऱ्या महिला व ईतर सरकारी योजना सुविधा घेऊन महीला नी योजनेचा फायदा घेत असताना त्यांच्या नावांवर योजना नाकारून टाकावे ही विनंती आहे
डिसेंबर अखेर १५०० चा हप्ता मिळाला आहे.. बनवा बनवी होत आहे. भारतात अशा गोष्टी फार घडतात. तेव्हा पैसे दिले तरी पूर्ण तपासणी करून घेणे.
आधार, पॅन, रेशन कार्ड ,इनकम टॅक्स dept. मॅच का नाही।।,,,10-20 हजार स्टाफ भरती करून करून टाका ।।।आणि तपास करा,,,सगळे बाहेर येईल,,,,😊😊😊 पण कोणत्याच सरकार हे करण्याची धमक नाही,,,,फक्त middle class ला टॅक्स वाढवून ,,,,या योजनांची सरकार टिमकी वाजवत असते,,,,😮😮😮
महागई काय आहे हे समजण्यासाठी आपल्या शेजारील देश , u..k. मधे काय चालले आहे याचा अभ्यास करा, म्हणजे मोदी काय चीज आहे हे समजेल. महागाई महागाई करता आणि किश्यात प्रत्येकाच्या 10 हजार ते 35हजार चां फोन वापरत आहेत.
तुम्ही बरोबर बोललात. middle class ne फक्त टॅक्स भरायचा आणि यांनी फुकट वाटायचे. ज्यांनी योजना चालू केली त्यांनाच छाननी करायला लाव.
हे झालंच पाहिजे सर, पण त्याच्यात पारदर्शकता पाहिजे 😄😄👌🙏
फार चांगला सल्ला दिला अनय जी, परंतु हे बीजेपी करेल का ? हा मोठा प्रश्न आहे
आणि हा उपाय करेल का ? जर असे झाले तर रेशन कार्ड चा जो दुरूपयोग सध्या होत आहे तो थांबेल व खरोखरच जे दारिद्ररेशखाली आहेत त्यांना न्याय मिळेल व रेशन कार्ड च्या नावाने जो घोटाळा होत आहे तो थांबेल😮
उत्पन्नाचे दाखले खोटेच असतात. पैसे देऊन दाखले मिळतात.
आम्ही टॅक्स भरतो आणि आमच्या कामवाल्या बायका महिन्याला पंचवीस हजार रुपये कमावतात आणि आमच्यावरच रुबाब करतात.
अगदी बरोबर
ही पिवळे, केशरी आणि सफेद रेशन कार्ड आली त्याला जवळ जवळ 25 वर्षे झाली असावीत त्या मध्ये पण आता scrutiny करायला पाहिजे मी किती जण असे बघितले आहेत केशरी रेशन कार्ड आहेत त्यांच्या कडे आता 4 चाकी गाड्या आहेत
सहमत
Maid servants earn atleast 25 k per month ..Plus her husband also earns. If have inlaws , they also earn ..Most of them don't deserve this Ladki Bahin
किती मुले असावी ही पण अट असावी.
लवकरच खानेसुमारी होणार असेल त्यावेळी हा उपक्रम केला गेला तर कमी खर्चात व त्याच वेळात ही कामे उरकता येतील व त्यासाठी त्या आधी निरनिराळी मानके तयार केली जावीत , कुटुंब हा घटक धरून ही उरकले जावे . त्याच वेळी निरनिराळ्या कार्ड वरील सर्व माहिती एकत्रित केली तर कार्डची संख्या कमी करता येईल.
पुण्यात नोकरी करण्याना लाडकी बहिण योनांतर्गत आहेत
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार
जय श्री राम दादा. आज ३/१/२५ ला जे मूब्रा इथे झाले ते योग्य नाही. मूब्रा महाराष्ट्रात आहे की पाकिस्तान मधे समजत नाही. नितेश, राज, देवेंद्र फणवीस स्टेज वर वाघ आणि ग्राउंड वर बकरी का होतात. व्हिडिओ तुम्ही बघालच. शिवसेना नाही तर मराठी माणूस ची मूब्रा मधे काय अवस्था शिंदे नी शिवसेना घेतली पण बाळासाहेबांचा बाणा कुठे आहे. किमान दिघेनची शिकवणूक तरी कृतीत दिसुदे.
Amhi tax bharayacha ani bakichyanni tyacha phayada milato
Ration card is quite a Good dimension to think about for addressing the resource vs distribution challenges.
Perfectly Said 🎉🎉
Perfect analysis,due to this business people get difficulty in getting workers,all beneficiary schemes must be streamlined for benifits of poor
ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यानी स्वताहून give up केल पाहिजे. मुख्यमंत्रीनी give up आव्हानच केल पाहिजे
शेतकरी रेशन चे धान्य खात नाही हे पाप कुठे फेडणार आहे का
Aamchi bhandewali mahina Rs.2100 ghete. Ani 7-8 ghari ti kamala jate.
Gharat 3 mahila sasu, sun ani mulagi tighi ladakya bahini aahet.
नमस्कार उत्तम
🙏🙏🚩
जय श्री राम 🌹🙏
@parasnathyadav3869
जय जय श्रीराम 🙏🚩
जय गोपाल 🙏🚩
प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेणार्या मध्ये बोगस लाभार्थीचेच प्रमाण जास्त आहे, त्यासाठी सरकारने विशेष समिती स्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून खरे गरजवंत ओळखता येतील
आगदी बरोबर
जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी
रेशन कार्डाचे निकष बाबा आदम काळातले राहीलेत ते बदलने अत्यंत गरजेचे आहे
🙏🙏🙏👏👏👏👏👌
अनेक लोक कामगार खाजगी नोकरीत/ रोजंदारीवर असतात इलेक्ट्रीशियन, प्लंबर, गवंडी वगैरे यांचे उत्पन्न बरे असते पण रोखीत असेल तर नक्की किती हे कळणे कठीण....
तुम्ही उल्लेख केलेले सगळे लोक मजबूत कमाई करतात फक्त ती रोखीत असल्याने ट्रॅक होत नाही.
@@suhaskarkare7888 correct. शिंपी, सुतार सुद्धा खोऱ्याने कमावतात.....गंमत म्हणजे बहुतेक अमराठी असतात... आणि आपले मराठी तुटपुंज्या पगाराच्या नोकऱ्या करत लठ्ठ पगार किंवा वरकमाई देणाऱ्या नोकऱ्यातील आरक्षणाच्या मागे!
Asechh mie to niyam bahutek yojna na haawe
एक नंबर भाऊ
कागज़ नहीं दिखायेंगे च्या माहितीसाठी कोविड काळात लस घेण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाइल नंबर घेतले होते , आधार कार्ड PAN कार्डशी लिंक आहे हल्ली तर प्रॉपर्टी विकत घेतली तरी आधार कार्ड मागतात वोटर कार्ड पण आधार शी जोडण्याची मोहिम सुरु आहे थोडक्यात सरकारकड़े सर्व माहिती उपलब्ध आहे सरकारच्या मनात आले तर ते सर्व काही करू शकतात आणि हो रेशन कार्ड पण आधार शी लिंक आहेच 😀😀😀
Anay good suggestions of increasing the cutoff line from 2.5 lack to 4 lack, but then every thing should be meticulously done, and the burocratic interface of malfunctioning should be avoided.
रेशन कार्ड आणि लाडकी बहीण अर्ज हे दोन वेगळे विषय आहेत ते तुम्ही मिसळत आहात त्यावर वेगळा विडिओ करा
आधार कार्ड ला लिंक केले असेल तर एकच व्यक्ती दोनदा लाभ घेऊ शकणार नाही आधार कार्ड जर नियम पाळून दिली असतील तर बोगस अर्ज करणे अवघड होईल.
मुळ अडचण कौटुंबिक उत्पन्न कसे मोजायची ही अडचण आहे .
वैयक्तीक उत्पन्न मोजणे शक्य असतै.
कुटुंबा ची व्याख्या पण अडचणीची आहे.
कारण फायदा मिळवण्यासाठी वेगवेगळी रेशन कार्ड बनवली जातात
झोपडपट्टीत पण SRA चे फायदे मिळवण्यासाठी वेगळी घर ,रोशन कार्ड सर्रास धावली जातात .
तुमचे म्हणणे सरकार मनावर घेईल का?
धुणीभांडी करणा-यांच उत्पन्न महीन्यात 15ते 20हजार असतं😅ब्युटी पार्लर बद्दल तर बोलायलाच नको...
मी एका अपार्टमेंट सोसायटीचा केअर टेकर आहे व मला रू.८००० पगार,वय ६६ आहे. निराधार व अविवाहित आहे सरकार मला काय देईल का?
😢😢😢😢😢
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Video madhye ji paristiti mandali ahe amachya dolyasamor he sarva ghadat ale pan Amhi tax bharanyashivay kahi karu shakat nahi he duradaiv Prakash Joshi78
Beat Suggestion from you to the Govt.
नमस्कार
बोगसगिरी करून लाडक्या बहिणींनी हडपलेले पैसे परत मिळवणार का?
Mi reshion ghet nahi tari mala resion ghetla asa mesej yeto
80 hajar salary cha cheque deposit karnarya garib LADKYA BAHINI PUN AAHET.
आधार ,रेशन ,निवडणूक ,व पॅन कार्ड लिंक करणे व कोणत्याही योजनेत अर्ज करताना फॉर्म 26 S व 15 G/H आवश्यक करावा
Tax payer नेच काहीतरी केले पाहिजे.
my maid earns about 1.44L per annum. her family gets 60k per month as wives of ex army husbands. so her husband doesn’t think he needs to earn. she has a washing machine at home. with ladki bahin yojna she bought home theatre on instalment. so i don’t know what should be the method of scrutiny, but periodic scrutiny of such a scheme is absolutely necessary.
सगळे मिळून कुटुंबाला वर्षांला 2 लाख मिळत असतील तर कमी आहेत... वाटल्यास मर्यादा 4 लाख करा पण या देशात 70% लोक कॅशमध्ये पैसे मिळवतात. त्यांचे उत्पन्न योग्य रितीने अकाउंट करा म्हणजे योजना योग्य लोकांपर्यंत पोहचेल
दोनदोन नोकरी घरी चालु ज्याचे घरी राशननोकरीला कूनिच नाही त्याचे बद करण्यत आले राशन
Servey karnare govt. Che loka uttapanna kami dhkhava mhanun lokana sangtat. Kami aakda taktat
Ladaki bahin yojana mhant sarakar mag faqt ladakya bahini ch income grahya dharav ani family income ghyayach asel tar 2.5 lakh chya eaivaji 4-5lakh maryada thevavi....mkt madhe vastu kharedi kartana sarakar as kadhi mhanat nahi tumach income 2.5lakh kivva tyapeksha kami asel tar GSt bharu naka...to sarsakat saglyana bharayla lagto.Gharkam karanarya mahila n sathi kharach he yojna chotasa hathbhar aahe....lower middleclass loka n cha vichar karava.Budget kolmadat asel tar nirniralya dept madhe bin kamachi tender kadhun agencies n kantrat dili jatat aani cr rupaye taxpayer che kahi commission sathi tumache prashaskiy adhikar churada kartat tikade chap lavan khup garjech aahe.
रेशनकार्ड तपासताना घरी जाऊन तपासणी व्हावी.
Agents 1000 -2000 gheun khota income certificate manage kartat
माझ्या नवराचे कानाचे अॉपरेशन झाले या दरम्यान मला ६००० रु मिळाले पण ते आता काम करण्याची शक्यता कमी आहे कारण त्यांना चक्कर येऊ लागली आहे. रेशन कार्ड अपडेट करुन काय फायदा आहे. माझी बिकट परिस्थिती कशी बदलणार आहे
Mazha cousin bro cha job gela.
Ata to mothe baba paise detat mhanun wachla.
Ata tyacha income nill aahe.
Animation asla muley self employed pan banta yet nahi tya field la.
Pune cha Animation Industry ne institutes jast ughadun engineering peksha jast kachra karun takla.
2024 la unemployed zala to.
Ata real estate agent banaycha plan karat aahe.
Animation sathi PC gheto mhatla tar 2/4 lakhat jate budget.
तुम्ही योजना जाहीर करताना जे निकष लावले त्यात त्रुटी असेल तरच वगळा.
Ladkya bahini chya ghari spil A/C ahet sarkar electric bill bharnya chi soay kartey .
सर रेशनकार्ड व आधारकार्ड हे गृहित धरू नये.
Tu sang Fadnavis chya kanat
Because of this nonsense freebies Nirmala Sitharaman is increasing burden on Income tax payers 😢
अनय जी आपण जे रेशन कार्ड साठी उत्पन्न सांगताय ते चुकीचे आहे.
सरकारी वेबसाईटवर जुनीच माहिती असावी