घरी बनवा लोह आणि प्रोटिनयुक्त नाचनी सत्व | How To Make Nachani Sattav | नाचनी सत्व कैसे बनाए |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024
  • घरी बनवा लोह आणि प्रोटिनयुक्त नाचनी सत्व
    How To Make Nachani Sattav
    नाचनी सत्व कैसे बनाए
    #nachanisaattv
    #babyfood
    #babyfoodrecipe
    नाचणी सत्व हा एक असा पदार्थ आहे, जो भरपूर पौष्टिक म्हणून गणला जातो. लहान मुलांसाठी तर हा खूपच उपयुक्त आहे.
    नाचणी सत्वामध्ये भरपूर प्रमाणात लोह म्हणजेच आयर्न आणि प्रथिने म्हणजेच प्रोटीन असतात. म्हणून ते आरोग्यकारक असं समजलं जातं.
    असं नाचणीचं सत्व, पारंपारिक पद्धतीने घरच्या घरी कसं तयार करावं , ते ह्या व्हीडियो मध्ये दाखवलं आहे.
    म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😀
    ​⁠‪@TwinsJayjiya‬

КОМЕНТАРІ • 8