मेष राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल ? February Month for Aries?
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #rashifal #varshik_rashifal, #aries , #meshrashi , #mesh , #meshrashifal , #mesharasi , #mangal , #february
मेष राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल ?
February Month for Aries?
मेष ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी पहिली रास आहे . मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे.
ज्योतिषशास्त्रच्या अनुसार एकूण बारा राशी असतात- मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन
मासिक राशि भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या, स्वास्थ्य संबंधित समस्या, लाभ, हानी, यात्रा, संपत्ती, परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते
एकाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर, तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिक दृष्ट्या स्वतःला तयार करेल, सोबतच पूर्ण परिश्रमा सोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल