मार्क माझेपण वाढले आहे 100 पैकी 83 प्रश्न बरोबर येऊनही 182+ मार्क येताहे मान्य आहे मार्क वाढु शकतात पण त्या ताईने 100 पैकी किती प्रश्न बरोबर सोडवले की ज्यामुळे तिला 214 मार्क मिळाले याच स्पष्टीकरण कोण देणार ऊठले सुटले सगळेच Normalization वर विडोओ बनवायला लागले घ्या त्याच ऊदाहरण आणि आणुन दाखवा 214 मार्क आणि सागळ्या मुलांचा संभ्रम दुर करा🙏 मुद्दा असा आहे की प्रश्नपत्रिका सेट करतांनाच त्याच पेपरमध्ये सोपे कठीण प्रश्न घेऊन प्रत्येक प्रश्नाला मार्क देऊन ती टोटल 200+ जाणार नाही याचादेखिल विचार व्हायला हवा विनाकारण Normalization च्या नावाखाली विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करणे थांबवाबे
नगरपरिषद Notification नुसार पेपर १ मधे 45%+ मार्क्स पडल्याशिवाय पेपर 2 चेक होणार नाही असे म्हंटले आहे म्हणजे normalisation करायच्या आधीच 45% criteria apply करतय जे की चुकीचं आहे.. कारण एखाद्या shift ला पेपर १ किंवा २ जर कठीण आला असेल तर त्या मुलाचं नुकसान होईल व एखाद्या shift ला दोघं ही पेपर सोपे आले तर त्या मुलांना फायदा होईल... मग नंतर normalisation करून काहीही फायदा नाही...
खर तर पेपर चे Analysis घ्यायलाच नकोत. ज्यांचे पाहिले exam होतात त्यांना तोटा हा नक्कीच होतो. आणि question repeat पण होत आहेत. सर्व क्लास वाल्यांनी ठरवायला पाहिजे analysis घ्यायचे नाही म्हणून. जेव्हा SSC चे पेपर होतात तेव्हा analysis ban केलं आहे TCS ने
Ekdum correct je student questions shre karatat tyanchya peksha murkh koni nahi Ata jyacha paper pudhchya 5 te 7 divsat ahe tyachkade kiti vid midato revision sathi bski gele mag
Tension gheu nka normalisation madhe konavar anyay hou shakt nahi Karan jya shift la Kami marks astat tyajche marks normalisation zalever vadtat...Ani jya shift la jast marks astatt tyanche marks Kami hottat
Paper tr changla gelay sir..bt amch tr 1st day la zala paper..n atta tr barya paiki kay vichrt ahet he student's la samjle..tyach tr 1st shift walyana tota ch ahe na sir..tych sathi kahi provision nahye ka 😢😢😢
खर तर पेपर चे Analysis घ्यायलाच नकोत. ज्यांचे पाहिले exam होतात त्यांना तोटा हा नक्कीच होतो. आणि question repeat पण होत आहेत. सर्व क्लास वाल्यांनी ठरवायला पाहिजे analysis घ्यायचे नाही म्हणून. जेव्हा SSC चे पेपर होतात तेव्हा analysis ban केलं आहे TCS ने.
मार्क माझेपण वाढले आहे 100 पैकी 83 प्रश्न बरोबर येऊनही 182+ मार्क येताहे मान्य आहे मार्क वाढु शकतात पण त्या ताईने 100 पैकी किती प्रश्न बरोबर सोडवले की ज्यामुळे तिला 214 मार्क मिळाले याच स्पष्टीकरण कोण देणार ऊठले सुटले सगळेच Normalization वर विडोओ बनवायला लागले घ्या त्याच ऊदाहरण आणि आणुन दाखवा 214 मार्क आणि सागळ्या मुलांचा संभ्रम दुर करा🙏
मुद्दा असा आहे की प्रश्नपत्रिका सेट करतांनाच त्याच पेपरमध्ये सोपे कठीण प्रश्न घेऊन प्रत्येक प्रश्नाला मार्क देऊन ती टोटल 200+ जाणार नाही याचादेखिल विचार व्हायला हवा विनाकारण Normalization च्या नावाखाली विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करणे थांबवाबे
एक्साम एकाच वेळेत घ्या. म्हणजे normalization cha question नच येणार नाही. Normalization मुळे होतकरू students वर अन्याय होत आहे.
नगरपरिषद Notification नुसार पेपर १ मधे 45%+ मार्क्स पडल्याशिवाय पेपर 2 चेक होणार नाही असे म्हंटले आहे म्हणजे normalisation करायच्या आधीच 45% criteria apply करतय जे की चुकीचं आहे.. कारण एखाद्या shift ला पेपर १ किंवा २ जर कठीण आला असेल तर त्या मुलाचं नुकसान होईल व एखाद्या shift ला दोघं ही पेपर सोपे आले तर त्या मुलांना फायदा होईल... मग नंतर normalisation करून काहीही फायदा नाही...
Barobar bhava khup mulach nuksan hoil jar ase kele tar
खर तर पेपर चे Analysis घ्यायलाच नकोत. ज्यांचे पाहिले exam होतात त्यांना तोटा हा नक्कीच होतो. आणि question repeat पण होत आहेत. सर्व क्लास वाल्यांनी ठरवायला पाहिजे analysis घ्यायचे नाही म्हणून.
जेव्हा SSC चे पेपर होतात तेव्हा analysis ban केलं आहे TCS ने
Ekdum correct je student questions shre karatat tyanchya peksha murkh koni nahi
Ata jyacha paper pudhchya 5 te 7 divsat ahe tyachkade kiti vid midato revision sathi bski gele mag
धंदा कसा चालेल क्लास चा मग?
Tension gheu nka normalisation madhe konavar anyay hou shakt nahi Karan jya shift la Kami marks astat tyajche marks normalisation zalever vadtat...Ani jya shift la jast marks astatt tyanche marks Kami hottat
Ani shevtchya shift la jyanche hote to ppr hard hot challela
माझा पेपर एवढा छान गेला तरी मला 104च पडले
Example tumhi dyayla hv hot ashane student ajun bhramit hotil ani tota tr tasahi students cha honarch ahe
सर आमच्या shift ला math हार्ड होते मग आम्हाला नॉर्मलीझशन फायदा होणार का तोटा
na fayda na tota
Fayda honar hundred percnent
@@atharvsalunke5390ना नफा ना तोटा तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळेल😂😂😂
Paper tr changla gelay sir..bt amch tr 1st day la zala paper..n atta tr barya paiki kay vichrt ahet he student's la samjle..tyach tr 1st shift walyana tota ch ahe na sir..tych sathi kahi provision nahye ka 😢😢😢
खर तर पेपर चे Analysis घ्यायलाच नकोत. ज्यांचे पाहिले exam होतात त्यांना तोटा हा नक्कीच होतो. आणि question repeat पण होत आहेत. सर्व क्लास वाल्यांनी ठरवायला पाहिजे analysis घ्यायचे नाही म्हणून.
जेव्हा SSC चे पेपर होतात तेव्हा analysis ban केलं आहे TCS ने.
Mla nahi vatat aas
Karan me kal paper dila aamhala gs khup hard vicharal hot tya comparision madhe 1 St shift madhe gs easy hot
@@snehalbade6221madam tumchya shift che marks vadttata ...ani jya shift la sope question hote tyanche marks Kami hottata
@@Mpscscoler अभ्यास करून पेपर easy गेला तरीही कमी झाले marks tr काय उपयोग😢
Normalisation nunter kuna che marks kmi hou shaktat...aani kunache increase hitiL
Kase
👍
Amchya channel varil video bagha doubt clear hoil
Mark vadle pn nhit ani Kami pn zale nhit aase hou sakate ka normalisation madhe
Evadh karayachi Kay garaj asate direct nahi mark sangu shakat nahi ka
Ews female 162, Ratnagiri
Sir he method negative marking sathi pn ahe ka ?
2 शिफ्ट मध्ये झालेले पेपर normalization होईल का sir
Sir दिव्यांगाच्या Extra Time च्या Formalities बद्दल video बनवा.please
Sir मला 178मार्क्स आलेत नॉर्म. नंतर जास्तीत जास्त किती कमी होऊ शकतात sir plz plz सांगा sir
Konti shift hoti
200 pudhe jashil
Mi 10 -12 days purvi book order kelay ajun nhi ale
Thanks sir
Welcome
Sir book 📖 kont vachaych
Thanks sir. Nice guidence.
Most welcome
Mala 104 ahe mazhe marks Kami hotil ka vadhtil
Accuracy matter karte ka normalisation mde?
Nice sir 👍
Thanks and welcome
हा formula example Devun saga
Form kontya dist medhe apply karawa te sangan sir category vice kuthe apply karwae te sanga sir
Ok
Domicile certificate sathi apply kele ahe, Form filling kartana, domicile certificate la substitute - birth certificate n TC,LC chalel ka?
Leaving certificate
हो चालून जाईल पण लवकर काढून ठेव म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको
@@adda247marathi sir graduated ahe pn graduation chi degree nahi anli tr form bharu shakto ja
@@shweta2299 Marsksheet
@@adda247marathi ho final year chi ahe
4 september cha paper khup easy hota kahi navt tyat
सर महिलांसाठी चे आरक्षण समांतर असते का सामाजिक..??
सर वनरक्षक भरतीला नॉर्मलायझेशन पद्धत आहे का
No
Andaje kiti lok apply kartil? 10lakh??
Talathi paper ha ekadivshi honar ahe ka
Different shift madhe honar ahe
एकाच दिवशी नाही होणार
@@pratikpote2902 eka diwashi exam hone impossible aahe
Yes... different shift madhe hoil
Sir hindi mai ek vidio banaiye please
Exam online or offline mode??
Online honar
आरे भाई तुम्हाला समजले नाही कसे ग्राह्य धरले तुला समजावता आले नाही in fact u could not understand
Sir for example solve krun dhakhva plzzz
Pepar la time ahe sir
For.exaple
💓
Domicile certificate compulsory lagel ka
Yes 100%
डोमसाईल नाही काढलं का ?
काय बोलताय ते कळत नाय राव
Nay jamala explain karayla
Negative marking ahe ka
Nahi
No
No
Jinklis tu tai
96
😅😅