तुमच्यामध्ये किती निर्णय घेण्याची हिम्मंत आहे बघितल मी 😡

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 458

  • @user-yq6vm7sc8s
    @user-yq6vm7sc8s 7 днів тому +76

    खेड्यातल्या मुली बघ रानातले काम करून घरचे काम करतात

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m 7 днів тому +113

    पब्लिक ला एक विनंती आहे की हिला लाईक कमेंट करण बंद करा त्या लेकराच सुद्धा विचार करत नाही हि बाई

  • @DipaliPawar-c1q
    @DipaliPawar-c1q 7 днів тому +27

    एवढं लहान लेकरू सोडून राहते तुला लाज वाटत नाही का एवढं छान मुलगी आहे ती अग तुझ्यासारखी आई नसलेली परवडली आणि त्या बिचारीने ते खरंच दुसऱ्या लग्न करायला पाहिजे

  • @kajaltele2896
    @kajaltele2896 7 днів тому +156

    आग निर्लज्ज बाई तु लग्न केलय मनल्यावर घरचि सगळी जबाबदारी तुझी आहे दहा वेळा म्हणती मि काम नाही करणार हि नाही येणार आज माझ्या लग्नाला ४ वर्षे झाले सकाळी ६ वाजता उठून रात्री ११ वाजे पर्यंत ७ माणसानच मि सगळ करते जागेवर बाई मनल्यावर हे सगळं कराव लागत ❤

  • @SurekhaGaikwad-l5f
    @SurekhaGaikwad-l5f 7 днів тому +20

    आग काळे सारख काम काम कामं करती आखा गावातल्याच करती काय ईन मीन तिन मानस काम काम करति ये सोड हीला ईचा नकोस नादी लागू छपरी बाई आहे ही

  • @smita-powar.
    @smita-powar. 7 днів тому +23

    तिचं बाहेर लफडं आहे म्हणून ती नवऱ्याला सोडून पळून गेली तिला मुलगी नको आहे नवरा एवढा चांगला आहे तिला सारखा ये ये म्हणतं आणि ते दुसऱ्या सोबत बोंबलत आहे

    • @sandhyawakle7373
      @sandhyawakle7373 6 днів тому +4

      Kay o tai tumhi pn ek bai asun ase boltay aapn kay tithe baghayla nahi aahot tyamule ekalach dosh deun faida nahi tyachi pn kahitari chuki aselach ki kadhi to kamala gelela dislay ka kay kaam karto aani pratyek veli bainech ka sahan karaych ekhadi bai jar navryacya trasala kantalun jar thode divas tyala sabk shikvnyasathi jar lamb raht aasel tar tyacha arth mhanje kay tine navra kela haach hoto ka ..

    • @WalmikGaikwad-dq9ky
      @WalmikGaikwad-dq9ky 6 днів тому +1

      कुठली व्यक्ती असा निर्णय घेत नाही ती व्यक्ती तेव्हाच घेते निर्णय तेव्हा ती वैतागलेली असते सगळ्या गोष्टींना

  • @ROYRokade
    @ROYRokade 7 днів тому +26

    तुझ्या पेक्षा चांगली भेटेल त्याला समजून घेणारी 💯

    • @sambhajigodashe
      @sambhajigodashe 6 днів тому

      प्रेम का केलं आहे तूमची चुकीचं वागतात वीडियो काडुन प्रश्न सूटनार नाही परत येवून नका

    • @RaviKamble-oj4ri
      @RaviKamble-oj4ri 6 днів тому

      Good

  • @amolmali2595
    @amolmali2595 7 днів тому +33

    कीती चांगले संस्कार आहेत हे दीसत य कोन भटक भवानी आहे हे लक्षात येतय

    • @तुफानचर्चा2710
      @तुफानचर्चा2710 7 днів тому +2

      Ho na sataat भुवया उडवून बोलत असते नॉर्मल बोलतच नाही

    • @poojawaghmare9607
      @poojawaghmare9607 6 днів тому

      हा ना उगाच नाटक चालेत या बाई चे

  • @user-yq6vm7sc8s
    @user-yq6vm7sc8s 7 днів тому +56

    घरचं काम तर बायांना करावाच लागते महाराणी आहेस का काय

    • @KomaledakeEdake
      @KomaledakeEdake 7 днів тому +3

      बरोबर बोला 😅😅😅

  • @krushntpatil7736
    @krushntpatil7736 7 днів тому +50

    येवढ्या लहान लेकराला सोडून कशी राहता ओ ताई लेकराची जरा दया मया करा ओ

  • @PratikshaGaikwad-yz1zd
    @PratikshaGaikwad-yz1zd 7 днів тому +54

    हिला मुलगी नको आहे का आता नवरा पण नको कशी बाई आहे

    • @mr.vasantthavil9215
      @mr.vasantthavil9215 7 днів тому +1

      हिचा माज fuct प्रसाद नी दुसरी बायको केली की बरोबर उतरेल..येच्या बोलण्या वरून दिसत आहे की ही जाणार च नाही...माज तरी मन आहे की प्रसाद नी बायको करून ग्यावी

    • @sahadevubale-vq4kb
      @sahadevubale-vq4kb 4 дні тому

      @@PratikshaGaikwad-yz1zdआता दूसरा नवरा पाहिजे

  • @DattatrayShinde-l4e
    @DattatrayShinde-l4e 7 днів тому +29

    दे विषय सोडुन उत्तर कशाला देती विडीओ टाकु नको या विषयावर कंटाळा आला आता रोज तेच रोज तेच

  • @sonalijagtap7593
    @sonalijagtap7593 7 днів тому +11

    खरं सांगू मी कधीच कोणाला वाईट कमेंट करत नाही पण मला आज तुला खरंच शिव्या घालु वाटतात.तुला लेकराची किंमत नाही . लेकरांची आई अशी कधीच वागत नाही .

    • @soniyakadam3016
      @soniyakadam3016 6 днів тому

      हो बरोबर बाई नावाला कलंक आहे ही हलकट बाई आहे

    • @poojapanchal6583
      @poojapanchal6583 6 днів тому

      Ho na

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 6 днів тому

    • @WalmikGaikwad-dq9ky
      @WalmikGaikwad-dq9ky 6 днів тому

      कसं होतं घरोघरी मातीच्या चुली ज्याची परिस्थिती त्यालाच माहित असते त्यामुळे आपण बोल ना चुकीचं असतं
      त्यामुळे चुकीच्या कमिटमेंट करू नका

    • @gangadharmore3642
      @gangadharmore3642 6 днів тому

      अगदी बरोबर ....

  • @user-yq6vm7sc8s
    @user-yq6vm7sc8s 7 днів тому +21

    खरी असतीस तर पडूनच गेली नसतीस ना पुण्यात सामना केला असतास नवऱ्यासोबत खरी नाही म्हणून पळून गेली

  • @user-br6jw1tl1x
    @user-br6jw1tl1x 6 днів тому +5

    आशा किती बायका आहेत घरातलं सगळ्यांचं सांभाळून बाहेर काम करतात
    का एक सुखी संसार करण्यासाठी झटत असतात आणि प्रयत्न करत असतात तुझ्यासारख्या नाही

  • @amolthorat3521
    @amolthorat3521 7 днів тому +8

    तु लग्न का केले मग तुला जर बाळाची काळजी सुधा वाटत नाही🙅

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 6 днів тому +5

    ह्या बाईचे दुसरे कुठे तरी सेटिंग असणार म्हणून जात नाही कारण स्वाताची मुलगी चे तिला प्रेम नाही ती बाई काही सुधा करू शकते.तिचा नवरा या अगोदर पाठवत न्हवता त्याचे कारण हेच असेल

  • @ShaliniBhalerao-q1w
    @ShaliniBhalerao-q1w 7 днів тому +17

    तुला दुसऱ्या सोबत जायच म्हणून तु लेकराला नाही घेऊन गेली छी

  • @pundlikbhosale9020
    @pundlikbhosale9020 7 днів тому +6

    दुसरा नवरा बघून ठेवली असाचील म्हणून बोलत्या स अस कळलं तु काय चुकीचं केलीस ते

  • @AgriRecipe
    @AgriRecipe 6 днів тому +7

    प्रत्येक बाईला घरचे कामे करावे लागते माझे घरी तर आठ माणसे राहते तरी सगळी कामे मी एकटी करते आणि दोन लेकरांना पण सांभाळते माझा ही नवरा रोज मित्रांसोबत असतो पण मी कधी त्याला भांडत नाही थोडा वेळ मित्रासोबत बसला तर काय झाला

    • @piupawar129
      @piupawar129 6 днів тому

      हो ना लग्न झाल्यावर प्रत्येक बाईला घरची sagli काम करावे lagtat आणि आपल्या लेकराला pan संभालते

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 6 днів тому

      ❤❤❤

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 6 днів тому

      ​@p❤❤❤iupawar129

  • @dadasahebshinde2669
    @dadasahebshinde2669 7 днів тому +7

    ताई राग थोड्या वेळासाठी असतो, तू तुझ्या जागी योग्य असशील पण त्या छोट्या बाळाचा विचार कर, नात्याची गरज दोघांना असते. तू रागात कोणताही निर्णय घेऊ नको.

  • @sahadevubale-vq4kb
    @sahadevubale-vq4kb 6 днів тому +2

    आता दूसरा नवरा करायचा विचार दिसतो.......

  • @aarohishewale
    @aarohishewale 7 днів тому +8

    जी आई आपल्या मुलीला होऊ शकत नाही तू काय त्याची होशील

  • @Nanu.I-c9e
    @Nanu.I-c9e 7 днів тому +3

    थोबाड बघ आरशात कस आहे

  • @PoojaDhawane
    @PoojaDhawane 6 днів тому +2

    Dada samjl payejn कि लेकरं kase साहबडा lagto ताहीस कडणार तणला

  • @Nanu.I-c9e
    @Nanu.I-c9e 7 днів тому +5

    मुलीची अडचन होईल म्हणुन बापाकडे सोडले

  • @user-yq6vm7sc8s
    @user-yq6vm7sc8s 7 днів тому +5

    पहिलाच एखांद्या राजा महाराजा संघटन लग्न करायचं ना मग काम लागत नव्हते तुला

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 6 днів тому +1

    ताई तुला एकच लेकरु आहे कशाला बाई हाल करते बाईला काम करावच लागत आजारी आसो दुखों सहन कराव लागत लेकरासाठी ये लेकरु किती लहान आहे ताई

  • @rishemetre828
    @rishemetre828 7 днів тому +6

    पळून लग्न तुम्ही केले मज्जा तुम्ही मारली तुमच्या मज्जा मध्ये अरु झाली. आणि अरुला गरज आहे तुमच्या दोघांची तर तुम्ही भांडण करताय.

  • @user-yq6vm7sc8s
    @user-yq6vm7sc8s 7 днів тому +7

    आरु च नाव देखील तू घेऊ नको

  • @user-zw8st3un8g
    @user-zw8st3un8g 6 днів тому +3

    बाईचा अंत देवाला सुद्धा लागलेला नाही माणसाला तरी काय लागणार

  • @सुनिताआल्हाट

    छिनालबाईआहे

  • @Sangita-s8h
    @Sangita-s8h 7 днів тому +12

    आग तो दुसरी बायको करल पोरीसाठी

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 6 днів тому +2

    त्या नवऱ्याने मुलीला आईकडे देवून टाकावे अन दूसरे लग्न करावे .होईल परत मुलंबाळं त्यांना जीव लावावा पंचाईत हिचीच होणार आहे .

  • @mahindrabhangare6342
    @mahindrabhangare6342 6 днів тому

    भांडणे होऊन पण लोकांना तमाशा दाखवतात
    हे फक्त लाईक फॉलो साठी😂

  • @KokilaBhoi-cn2nr
    @KokilaBhoi-cn2nr 6 днів тому

    अगं बाई तु त्या लेकराचा तर विचार कर निर्लज्ज पणा नका करू जा परत दादा जवळ लेकरा जवळ आज किती ही झालं तरी तुला तुझा नवराच काम येईल दुसरं कोणी नाही लक्षात ठेव खुप झालं आता जा परत घरी तुला जरका खरंच काळजी वाटणं असेल ना तर तु नक्की दादा सोबत राशील कोणी नसत कोणाच शेवटी तुला दादाच साभाळेल हे लक्षात ठेव

  • @RaghuSapakale
    @RaghuSapakale 2 дні тому

    ज्या बाईला लेकराची किंमत नाही ती आईच नाही

  • @Deepakph-j4k
    @Deepakph-j4k 6 днів тому +1

    किती काम होत घरात तुला किती जणांची काम करत होतीस घरातले काम करून बाहेर रानात जातात कामाला आणी तुला सगळे आयते मिळत असून खाता येत नाही जास्त लाड केले की अस असते ,

  • @royalkhandeshiking4929
    @royalkhandeshiking4929 5 днів тому

    आरूचे हाल झाले त्याची जर काळजी तुला असती ना तर गेली असती परत आरुजवळ पण तुला आरुपेक्षा तुझा इगो जास्त महत्वाचा आहे कळल का तुला लाज वाटायला पाहिजे

  • @ganeshkhomane5243
    @ganeshkhomane5243 6 днів тому +1

    दोघांची व्हिडिओ एकाच ठिकाणी होते तुम्ही लोकेशन वर व्हिडिओ काढलेले आहे

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 6 днів тому

    नवऱ्याला एवढं बोलणारी बाई कधीही प्रपंचा करू शकत नाही बाईने आपले बोलणे मर्यादित ठेवावे सर्वकाही व्यवस्थित होते

  • @WalmikGaikwad-dq9ky
    @WalmikGaikwad-dq9ky 6 днів тому

    जर तुम्ही म्हणत असाल लव मॅरेज त्यात हा सगळा विषय होत नाही त्यामुळे असं बोलणं चुकीचं आहे

  • @संज्योती
    @संज्योती 7 днів тому +2

    आधी लय गोड वाटलं हिला आणि दुखायला लागलं काय अगं आरू चा विचार कर लाज धर जरा कशाला प्रेम केलंत ग मग खोट आता लय तुला त्रास झाला

  • @NamdevAndhale-p6e
    @NamdevAndhale-p6e 7 днів тому +1

    तुमच हे सगळ खर आहे की नाटक माहीती नाही पण तुम्ही जे म्हनताय ना आरू ला मी कायद्याने कधीही घेवू शकते तर तुम्ही चुकीचे आहात..कोर्ट लेकराच योग्य पालनपोषण कोण करू शकत हे पाहून निर्णय देत असत...माघार घ्या यातच दोघाच भल आहे आणी लेकराच पण

  • @Mrnikbigshort
    @Mrnikbigshort 5 днів тому

    अरे शमण्यानो एक मेकांना मध्ये मिटून घेण्या पेक्षा तुम्ही लोकांना दाखु राहीले हे UA-cam ला नुसत्या व्हिडीओ सोडून काही होत नसत

  • @aishwaryabirajadar7393
    @aishwaryabirajadar7393 5 днів тому +1

    Kashala love marriage karaicha mg 😂 avd tamasha karaich asl tr

  • @poonamkaple6031
    @poonamkaple6031 7 днів тому +7

    हेला बोलतात लव मॅरेज

  • @manishapoojari7218
    @manishapoojari7218 7 днів тому +3

    तू लेकारची नाही झाली ती आई नाही होऊ शकत.

  • @vishalkhandekar1998
    @vishalkhandekar1998 5 днів тому

    अग तुझ्यासारखा तुला नवरा भेटू शकत नाही कधी

  • @SupriyaJadhav-t8r
    @SupriyaJadhav-t8r 7 днів тому +1

    अगं ताई तू खोटे बोलतेस तू तुझ्या घरीच आहेस तू म्हणतेस पुन्हा बाहेर आहे पुण्याला अशी झाडे नसते तुझ्या घराच्या बाजूला आहेस तू व्हिडिओ काढतेस

  • @WalmikGaikwad-dq9ky
    @WalmikGaikwad-dq9ky 6 днів тому

    जर सिच्युएशन तशी असेल तर समोरची व्यक्ती निघून जाऊ शकते पण बाळाची काळजी असणे महत्त्वाचे जर ती व्यक्ती सोडून गेली असेल काहीतरी वेगळे घडले असेल त्यामुळे गेली काही गोष्टी या समजून घ्यावा लागतात काही कमिटमेंट करून वेगळे तणाव निर्माण करू नका

  • @sharadabhale3982
    @sharadabhale3982 7 днів тому +2

    तुझा नवरा रोजी आसता तो तिनं चार महीने बाहेर गेला असता तर तु काय केलं असतं बाई

  • @gangadharmore3642
    @gangadharmore3642 6 днів тому

    हिची जरा चांगलीच जिरव प्रसाद.... Divorce de Ani dusar lagn kar....

  • @SachinGadade-h9l
    @SachinGadade-h9l 7 днів тому +2

    लगन करताना समाजाल नहीं का तुमाल निर्णय ज्ञायच gyaych

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 7 днів тому +1

    ऋतु लेकरासाठी पुन्हा मागचा डोक्यातला राग सगळा काढून टाक 👍🥲 लेकराकडे बघ लेकराचे तोंड कसं झालं आहे 😢😥🥹👍👍👍👍

  • @sunandababar3074
    @sunandababar3074 7 днів тому +9

    Thobad tondache Apsara samasti ka swatala

  • @yashashreepradhan1664
    @yashashreepradhan1664 6 днів тому

    बोल बच्चन आहेत दोघे आपला timepass लावला कशाला वेळ वायला घालवतात

  • @SadhanaJagtap-z3p
    @SadhanaJagtap-z3p 6 днів тому

    संसार तुमचा आहे म्हटल्यावर काम करणं तर भागच पडताना गवळणी प्रेम केले म्हटल्यावर संसार तर करावाच लागेल आई-वडिलांना सांगून काय होणार त्यावेळेस ते आई-वडिलांची नाही आठवण आली का आता दुःख लागला की आई-वडील दिसतात तमा पोरीला ज्या वेळेस तुम्ही आई होता त्यावेळेस तुम्हाला कळतं ना कसं असतं ते शुल्लक कारणावरून भांडण करत जाऊ नका त्या मुलीकडे जरा बघ

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 6 днів тому

    हो ना तु कसा घेतला निर्णय एवढ्या शा मुलीला सोडून आलीस खरंच बाई तुझ्या हिम्मत ची दाद दिली पाहिजे कशी रहाते काय माहित मुली शिवाय काय बोलावं तुला बोलायला कीती जोर आहे तीला

  • @mr.vasantthavil9215
    @mr.vasantthavil9215 7 днів тому +1

    Hey. Tuz bolne aikun mazya 1 st bayko chi athvan ali .Tila pn tuzhya sarkhach maj. Hota manun amchi farkat zali...ata mi dusri bayko Keli. Tar khup pastavt ....ahe...tich. nav ahe....Rekha Deshmukh 😂

  • @aarohishewale
    @aarohishewale 7 днів тому +1

    तो माणूस आहे तो त्याची जिंदगी खूप चांगली jagun घेईन

  • @ANIKET_PAWAR.
    @ANIKET_PAWAR. 7 днів тому +8

    Purn jagat nalayak bai aahe

  • @sakshiingale4489
    @sakshiingale4489 2 дні тому

    Tuze sagale comment vachale mi
    Aaj tu swta sathi boltey mhnun baki lokanla tras hotoy
    Tu sahan karat basli asti tr tyana bar vatal asat tuz barobar ahe jyala tuzi kimat nahi tith rahun ky upyog hya saglyat tuzya muli che hal hot ahet
    Tila tu gheun ye tuzya pashi tuza navra faltu ahe te mla mahit ahe mi swata tyala बघितलं ahe

  • @vidyalande3374
    @vidyalande3374 6 днів тому

    ही आई नाही आग लेडीज काय काय सहन करतात पण संसारच करून दाखवतात मुलीने काय घ्यायचं संस्कार

    • @gangadharmore3642
      @gangadharmore3642 6 днів тому

      असली कडून संस्काराची काय अपेक्षा ठेवणार ताई.... प्रसाडचा चेहेरा पाहून खूप वाईट वाटत आणि या बाईचा चेहरा पाहून अतिशय राग येतोय मी कधीही कॉमेंट केले नाही पण आता कॉमेंट करून आपल मत मांडू वाटतंय समजून घेणाऱ्या तली ही बाई नाही...अश्या बायकांच्या पदरी फक्त पश्र्चाताप येतो...

  • @PoojaDevadiga-ee9nq
    @PoojaDevadiga-ee9nq 7 днів тому +2

    UA-cam nahi tar court zalai ghartli ijjat kadun anlay rastyavar shee.doga pan lagna karun ek mul asun asla kartai changla shivaktai mulan na udya mulgi school la geli ki tila bolude loka tuja aii vadlan cha bhandan bagitlas ka youtube var ahe.

  • @ashwinikshirsagar089
    @ashwinikshirsagar089 7 днів тому +6

    Ag navara kasa pan asude tula laj vatli pahije hoti tujha lekara sathi samjl ka tujha peksha denzar parishtiti madhun mi gele Tu tr jiv dila asta maza jagi asti tr

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav 7 днів тому +1

      I like you and your❤️ attitude your ❤️personality ❤
      Your thoughts ❤
      Relly ✅🙏🏻🙏🏻

  • @DipaliPawar-c1q
    @DipaliPawar-c1q 6 днів тому

    प्रत्येक लेडीजला लेकरं सांभाळूनच काम करावं लागतं कारण की लेकरू पण आपल्या हाताने संसार पण आपला राहतो तुमच्या दोघांच्या भांडणांमध्ये ते चिमुकलीचा काय दोष आहे मोठी झाल्यावर ती मुलगी काय विचार करणार आपली आई आपल्याला सोडून पळून गेली

  • @pallawichavhan2183
    @pallawichavhan2183 5 днів тому

    तू माय नाही झाली तर बायको काय होशील

  • @sanashaikh9937
    @sanashaikh9937 6 днів тому

    Guy hyanche vlog ekach channel vr kas Kay yetayet.....he bhandan zalay aas mhantat hichya navane tr dusra channel pn nahiye mg video kon send karat.hyachyakde pn laksh dya ugach aplyala yedyat kadtayet he lok unsubscribe kra yachya channel la

  • @vanitajadhav6290
    @vanitajadhav6290 7 днів тому +12

    अग बाई नको विडियो बनवुन टाकून सारखी सारखी बोलुन दाखवु मी त्रास सहन केला तु तरी कुठे त्याच्या बरोबर चांगली रहात होती ग

  • @santoshmarade4255
    @santoshmarade4255 7 днів тому +1

    ही फालतू बाई आहे

  • @VickyKamble-o3s
    @VickyKamble-o3s 6 днів тому

    Mala 4 लेकर आहेत pan माझी bayko gharatli sagli kam karte ti ashi tujhyawani kam chor nahi

  • @shubhangipawar5880
    @shubhangipawar5880 3 дні тому

    Love marriage kelay naa navryachi respect karaila Shik tyala kashala bolti tyache khare prem hote manun lagne kele jara changla vichar kar....vel geli nhi ajjun

  • @bablukureshi8095
    @bablukureshi8095 3 дні тому

    Nirlajja khot bhandan like sathi

  • @ChetnabajarangjambhaleJambhale
    @ChetnabajarangjambhaleJambhale 6 днів тому

    Tu kudh javun video kartes pn fact zade distat dogge ektr aahat nakte bandh kara tumchi

  • @PrajaktaSonawane-tr6sg
    @PrajaktaSonawane-tr6sg 6 днів тому

    आग पण तुला ऐवढा त्रास होता तर चार वर्षे राहिली कशी काय त्यांच्या घरी तु लग्न नसत केल तर बरं झालं असतं दुसरी चांगली भेटली असती त्याला 😂😂😂

  • @M-hb5
    @M-hb5 7 днів тому +3

    येत नसते तर कशाला सांगत बसते 😂😂😂

  • @sunitashrikhande9341
    @sunitashrikhande9341 6 днів тому +1

    Tu khup nalayek Bai ahy laj vatey katula mulekedy bg today tu aei ahy ka kon ahy

  • @narendarpal8624
    @narendarpal8624 6 днів тому

    एक काम करा माझ्या कडे या मग आपण बसुन बोलु

  • @tusharpatil1465
    @tusharpatil1465 6 днів тому

    लवकर सोड चिट्टी घे तेला लय पोरी भेटतील 😅भ..?भ..?

  • @DipaliPawar-c1q
    @DipaliPawar-c1q 6 днів тому

    व्हिडिओमध्ये आम्ही त्या मुलीला बघतो ना आम्हाला सुद्धा वाईट वाटते अग तू तर त्या मुलीला जन्म दिला तुला कसं वाटायला पाहिजे अगं कमीत कमी त्या मुलीचा तरी विचार कर तुझे भाऊ आई वडील जन्मभर नाही पुरणार तुला कोणत्याच मुलीचा माहेरी निभाव नाही झाला तुझा काय होणार

  • @Ansh-bb6mf
    @Ansh-bb6mf 7 днів тому +1

    Kay vait bai ahe g Tu aata tar tula lekrachi pan kalji nahi pagal ritu😡

  • @संतकृपाखटाव

    ही वेडी झाली आहे हिला किंमत देऊ नका हिचे व्हिडीओ बघू नका

  • @bajiraogite5981
    @bajiraogite5981 7 днів тому +5

    रितू दुसर लग्न कर कशाला व्हिडिओ काडती. दुसरा नवरा तुला तो खुप जिव लावील. कर हिमत

  • @maheshnagare3157
    @maheshnagare3157 6 днів тому

    व्हिडिओ टाकने बंद करा.

  • @mayuribansode8357
    @mayuribansode8357 7 днів тому +2

    Tyaji himat nay bai tuji lay ahe porila sodun rahati aag tyani chuka kelya peksha jast tu chuk krt ahes konacha ghara mdhe bhadan hot nahit aag pori peksha jast kahich nasayla hav to tyaja pori sathi tuja hata paya padat ahe sudharto bolt ahe tri tula kay vatat nay

  • @sayalirane3979
    @sayalirane3979 6 днів тому

    कशी राहातेस लहान मुलीला सोडूण

  • @Sonies_Vlogs
    @Sonies_Vlogs 6 днів тому

    पोलीस मध्ये तक्रार कर एफर कर त्याला 307 लाव

  • @user-ck3wb2rd4z
    @user-ck3wb2rd4z 7 днів тому +1

    Ks rahu shakti pori shivay maz pn love marriage ahe me 12 varsh zale maherala gele ny

  • @user-yq6vm7sc8s
    @user-yq6vm7sc8s 7 днів тому +1

    भाषण सांगू नको महाराणी सारखं बस गपच

  • @dipalishivade
    @dipalishivade 6 днів тому

    Aag gap ye kale khi pn bolt ast ani video takt asty roj tech mantal bai ganpati chalu aahe sagly khush aahe ugch बोंबलत बसते व्हिडिओ टाकू नको आता परत आणि कोणी व्हिडिओ bagu pn naka you tube var yana saglnai bolck kara

  • @LIONGAMER-152
    @LIONGAMER-152 6 днів тому

    Aho saglyani eika hi ritu navryajvlch aahe sodl vagaire kahi nahi view milvnyasathi hi sgli natk chalu aahet.kunihi comment kru nka kharch..

  • @PragatirajputSurname
    @PragatirajputSurname 6 днів тому

    ताई मुलगी खूप छोटी आह
    ताई लोकं मुलीसाठी काही पण करता तुझी मुलगी तू अशी का सोडली खूप छोटी गती मुलगी तिच्यासाठी गेली पाहिजे तू ग आई म्हणजे काय असतं पण मला असं वाटते तुला काहीच कळत नाही आई म्हणजे काय

  • @shivajisalunkhe8147
    @shivajisalunkhe8147 7 днів тому +1

    Tuz lafad asanar he nakki ty shiy as kon nahi Rahat labad ahe hi bai

  • @Anilशिंदे
    @Anilशिंदे 5 днів тому

    तू जाऊ नकोस ऋतू

  • @vishnunagul9307
    @vishnunagul9307 6 днів тому +1

    Sadhi kuu kiyata bachaa kuu kiyata bahin

  • @cheeupawar
    @cheeupawar 2 дні тому

    Dusri mohini hajare aahe hi, natak kartat ashi lok aani murkh bavatat paishasathi

  • @AryanPawar-d5k
    @AryanPawar-d5k 6 днів тому

    Nakaratmak mahanych hot Speling mistake mude nakartam zal

  • @someshraut5734
    @someshraut5734 6 днів тому

    मि आठ दिवसा पासुन तुमचे विडीयो बघतोय आता तुला फार वाईट कमेंट कराव अस वाटत तुझ्या सारखी भवानी मि अजुन कधी बघीतली नाही आणी हो तुम बोलती मि लेकराकडे बघुन सहन केल हे तुझ्या आताच्या वागन्या वरून सार खोट वाटत

  • @surajpawar3090
    @surajpawar3090 6 днів тому

    He bhari ek video tu tak banvun ek to takil pan youtube cha payment konachya account la jail na mag tyachyi vatni kashi karal