😂😂😂 सगळ्या सुविधा, खायला फुकट ते ही जे सांगेल ते, पेट्रोल फुकट, नवीन नवीन ठिकाणं पाहायला फुकट ...रात्री पर्सनल बेडरूम मध्ये दारू फुकट.... शिवाय पुढच्या पिढीसाठी भक्कम कमवल्यामुळे टेंशन नाही...... मज्जाच मज्जा😂😂😂😂 आणि तू म्हणतो सलाम....😂😂😂
Paisa disla ki pawar chya jiblya chatu suru...Shetkari zale...Sugar coop bank telgi lavasa,,,sagle lootun zale........Pawar long live tu satranji uchal
Mr. Sharad Pawar is the most mature and intelligent politician in India. His contribution in the development of Maharashtra and India is remarkable. Though people criticize him, they know that his work for past 50 years can not be ignored. He has taken many bold decisions and implemented them. Many people are not able to understand his strategic work and policy decisions at National level with Dr. Manmohan Singh.Opponents must study his hardwork and passion before criticizing him. Regards.
सत्य नाकारून चालणार नाही, खरं म्हणजे ज्या भागात राष्ट्रवादीचे नेते निवडून येतात त्या भागात जास्त प्रगती झालेली दिसते. राष्ट्रवादीचे नेते शेतकऱ्यांसाठी लढतात
शरद पवार कसे आहेत.. यावर वक्तव्य करण्याएवढे इथे कोणीही परिपक्व नाही.. पण मी महाराष्ट्राबाहेर बराच फिरलो आहे.. महाराष्ट्र म्हटलं की फक्त बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या दोनच लोकांना बाहेर ओळखतात..... ह्या दोघांमधील एक बाळासाहेब ठाकरे आधीच आपल्याला सोडून गेले आहेत.. पण देव न करो दुसरा सोडून गेला तर महाराष्ट्राला कुत्र सुद्धा विचारणार नाही... ही रियालिटी आहे... महाराष्ट्राबाहेर जा म्हणजे कळेल...
शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो , 💐🙏🏻❤️राजकारण, विचार यात विरोध होतच असतात, पण महाराष्ट्रात गेल्या १५,२० वर्षात जी प्रगती केली आहे त्यात पवार साहेबांचा सहकार्य कोणीही विसरू शकत नांही.... Bolbhidu दर २ दिवसानी पवार साहेबाना कन्टेन्ट म्हणून घेऊन येतात 😂 त्यांचे आभार 🙏🏻😜
जेंव्हा हा माणूस नसेल ना मग कळेल महाराष्ट्राला पवार काय आहे पवार म्हणजे महाराष्ट्र अन महाराष्ट्र म्हणजे पवार✌️🙏💯 तुम्ही किती ही नाव ठेवा काही बोला खर ते खरं
तुमचं आडनाव पवार आहे म्हणून तुम्हाला असे वाटते, आता पवार नसले तरी महाराष्ट्राला काहीच फरक पडणार नाही महाविकास आघाडी बनविली ती महाराष्ट्र्राचे वाटोळं करणार्या साठीच बनविली जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर शरद पवार साफ नामशेष झाले असते.
Most importantly look at the efforts Mr. sharad pawar put in this age too is inspirational for everyone. Never a fan of his politics but always a die hard fan of his work.
महाराष्ट्रात आणि राजकारणात असा माणूस होणे नाही पवार साहेब पावरफुल तुम जियो हजारो साल ये हमारे शंभू महादेवाचे चरणी प्रार्थना आहे तुम नही रहेंगे तो महाराष्ट्र के महापुरुष को भी अच्छा नही लगेगा क्यूकी इतर पक्षी वाले बहुत टीका करते है उसको नही निकाल सकता
बोल भिडू तुमचं सर्व म्हणणं मान्य आहे पण पवारांच्या ५० वर्षांच्या राजकारणापेक्षा मला तर केजरीवाल च 10वर्षाच राजकारण जास्त यशस्वी वाटत जे पवारांना जमलं नाही ते केजरीवाल ने 10 वर्षात दोन राज्यात स्वतःच्या पक्षाचे दोन-दोन मुख्यमंत्री करून दाखवले..
इतक्या वर्षात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात साधे रस्ते पण बनवता आले नाही म्हणून आज त्या लोकांना महाराष्ट्र परका वाटत आहे, याच्यावर आपले मराठी पत्रकार का बोलत नाही
काहीही असो राजकारण सोडलं तर ह्या माणसाच्या व्हीलपॉवर ला सलाम थोडा प्रवास केला तर दमून जातो आपण हा माणूस आजारांवर मात करून दुपटीने समोर येतो
😂😂😂 सगळ्या सुविधा, खायला फुकट ते ही जे सांगेल ते, पेट्रोल फुकट, नवीन नवीन ठिकाणं पाहायला फुकट ...रात्री पर्सनल बेडरूम मध्ये दारू फुकट.... शिवाय पुढच्या पिढीसाठी भक्कम कमवल्यामुळे टेंशन नाही...... मज्जाच मज्जा😂😂😂😂 आणि तू म्हणतो सलाम....😂😂😂
गांडीखाली 50 वर्ष लुटलेला पैसा असेल तर सगळ जमत..
@@DP-un3kn तुला काय कळणार. गाढवाला गुळाची चव काय 😏😏
@@DP-un3kn हे सगळं बाकी नेत्यांना पण मिळतं पण बाकीचे ठणठणीत असून पण निवडणुका जवळ आल्यावर आपापल्या मतदारसंघात दिसतात नाही का......
@@srhdhdh areee 🤣🤣🤣🤣
"अजून लई जणांना घरी पाठवायचय!!"
💯
स्वतःच घरी बसले ahetkayam भावी 😆😆😆
Usdhav la pn hyanech pathvlay ka🤣
ua-cam.com/video/YSc5mLNT71U/v-deo.html
हो ह्याच्या बायको न धंधा सुरु केला न सगळ्यांना घरी पाठवायला🤣
NCP la kadhi me mat ny Dil pn pawar sahebanchi energy afat ahe.....long live pawar saheb🧡
18 वर्ष पूर्ण नाही का ? 🥺🥺🥺
Mi pan
@@vishalsuryavanshi2642 😅😅
Paisa disla ki pawar chya jiblya chatu suru...Shetkari zale...Sugar coop bank telgi lavasa,,,sagle lootun zale........Pawar long live tu satranji uchal
@@manisherande4568 Aho sir maz M tech zalay me job krtoy tumchya lang varun tumhi andbhakt distay .....get well soon😅
Mr. Sharad Pawar is the most mature and intelligent politician in India. His contribution in the development of Maharashtra and India is remarkable. Though people criticize him, they know that his work for past 50 years can not be ignored. He has taken many bold decisions and implemented them. Many people are not able to understand his strategic work and policy decisions at National level with Dr. Manmohan Singh.Opponents must study his hardwork and passion before criticizing him. Regards.
Kisan suicide karne ko majbur.....Pawar ki wajah se..
🤣🤣🤣🤣
More than 5000 cr property is his 50 years achivement
Then why not he was able to resolve border dispute with Karnataka
Inderpal
कधीही न थकणारा नेता...
सत्ता कोणाचीही असो कायम नाव चर्चेत फक्त एकच
शरद पवार....👍
महाराष्ट्रातला हा शेवटचा नेता . या नंतर असा नेता होणे ना ही . राजकारणातला अढळ तारा ८२ वर्षाचा तरुण पैलवान .🔥🔥🔥🔥🔥
He is politics KING👑
टाईमिंग साधाव लागत
मग ते
जीवन असो प्रेम वा राजकारण.
Premach ky hit😂
@@aniketpise7565 सर्वसमावेशक भूमिका घ्यायची व्यापक होऊन
Pawar is Power 🔥🔥🔥
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची ताकद 💪💪
महाराष्ट्राचा बुलंद आवाज...! ❤🔥💯
सत्य नाकारून चालणार नाही, खरं म्हणजे ज्या भागात राष्ट्रवादीचे नेते निवडून येतात त्या भागात जास्त प्रगती झालेली दिसते.
राष्ट्रवादीचे नेते शेतकऱ्यांसाठी लढतात
Pawar sir is greatest politic shikavi tar Sahebakadech 🙏🙏🙏🙏🙏
ua-cam.com/video/YSc5mLNT71U/v-deo.html
यांचे सर्वच विरोधक यांच्या याच बाबींमुळं यांचे फॅन आहेत
तुम्हारे हर वार का पलटवार हूं मैं,
यू हि नहीं केहलता पवार हूं मैं...
अफाट ऊर्जा,हुशारी,मुत्सद्देगिरी, आकलन,टायमिंग अशी अनेक विषषणे म्हणजे शरद पवार✌️✌️✌️
राष्ट्रीय नेते आदरणीय श्री शरद पवार साहेब राजकारणातील भीष्माचार्य आहेत .
भावी पंतप्रधान 🤣
शरद पवार कसे आहेत.. यावर वक्तव्य करण्याएवढे इथे कोणीही परिपक्व नाही..
पण मी महाराष्ट्राबाहेर बराच फिरलो आहे.. महाराष्ट्र म्हटलं की फक्त बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या दोनच लोकांना बाहेर ओळखतात.....
ह्या दोघांमधील एक बाळासाहेब ठाकरे आधीच आपल्याला सोडून गेले आहेत.. पण देव न करो दुसरा सोडून गेला तर महाराष्ट्राला कुत्र सुद्धा विचारणार नाही...
ही रियालिटी आहे... महाराष्ट्राबाहेर जा म्हणजे कळेल...
कायम आदर्श आदरणीय पवार साहेब
पवार मस्त टरबूज फस्त 😂❤️
3.5 जिल्हा
@@smitakawsankar4111 tarbuj ch ky ek vidhansabha mhanaych ka mg......tarbuj la mhanav baher pad bjp madhun 1 amdar nivdun ala tr khup zale ..bhakta
ua-cam.com/video/YSc5mLNT71U/v-deo.html
G. O. A. T Politician Sharad Saheb Pawar 🔥👑
Only Loknete Aadarniya SHARAD PAWAR ji excellent 👌👍
आज महाराष्ट्रावर अस्मानी सुलतानांचे आक्रमण झाले आहे.... ऊत्तरेकडून गुजरात आणि दक्षिणेकडून तेलंगणा, कर्नाटक 😥 महाराज आपली आठवण येते...🙏
😂
ua-cam.com/video/YSc5mLNT71U/v-deo.html
Hahahaha,tyaveli Gujrat ani Karnatak milun Maharashtra hota Satranji uchlya
@Meghadoot coolD Fadanvis ani Shinde Kru shakta pn pawar mdhe nahiye tyachi layki rahili asti magchya17.5 varshat kru shakla asta
पृथ्वीवरचा अमर माणूस म्हणजे शरद पवार😁
कायम भावी पंतप्रधान
पृथ्वीवर फक्त प्लास्टिक राहतं 😆😆😆😆😝😝😝😝
@@ifubadiamyourdadanna7558 तर मग मी प्लास्टिक आहे असं समजा😄
@@PG17171 kay halat zali hoti बघितली नाही का 😝😝😝😝😝
@@PG17171 Shevti Lahan mulane thokla,bahutek Ajit pawar hyala thokel😂😂😂
मूर्तिमंत राजकारणी... आदरणीय पवार साहेब... 🙏
Excellent and extra ordinary talent is secret
King Of Politics Pawar Saheb 👑
पवार ग्रेट
3.5 जिल्हा
@@smitakawsankar4111
बरं ..
40 ...
Completely agree.. Kuch to baat he Pawar sir me..👏
india's most inteligent politesian 🔥
काही म्हणा पवार साहेबाचे टायमिंग जबरदस्त असते.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पवार साहेब ❤️
पवार साहेब कमी बोलतात पण बोलले तर समोरच्याला विचार करायला भाग पाडतात.
Saheb ❤
Pawar is power
आम्ही फक्त शरद प्रेमी 😍❤️
शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो , 💐🙏🏻❤️राजकारण, विचार यात विरोध होतच असतात, पण महाराष्ट्रात गेल्या १५,२० वर्षात जी प्रगती केली आहे त्यात पवार साहेबांचा सहकार्य कोणीही विसरू शकत नांही.... Bolbhidu दर २ दिवसानी पवार साहेबाना कन्टेन्ट म्हणून घेऊन येतात 😂 त्यांचे आभार 🙏🏻😜
King of Politics Sharad Pawar Saheb
ग्रेट साहेब
राजकारणातील सर्व मराठी युवा राजकारण्यांनी कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असे. आपले रजकरणातील भिष्मपितामहा
पवार म्हणजे पावर... 👍👍👍
फक्त 3.5 जिल्ह्यात power
@@smitakawsankar4111 😂😂😂
@@smitakawsankar4111 tari pan 100 jinkle le hat cholat bastat
😂😂😂
💪Pawar saheb
थोडक्यात काय शरद पवार हा माणूस अगदी जिलेबीसारखा सरळ आहे.....😂😂😂😂
😂😂
जिलेबी सरळ सरळ असती तर पवारांनी महाराष्ट्र कधीच वाटोळा केला असता.
Tri tyala sagle wakdya mhntat🤣
@@sumitborse tu maratha aसुन kalank aahes maratha jativar… भाट lokanchi Chatu giri karto…
khandeshi aaahe na tu…Jalgaon cha…
@@vinodp7508 A zatya Jaat paat manat nahi me te dhande tumchya sarkhe wakdya che Gulam krtat..
जेंव्हा हा माणूस नसेल ना मग कळेल महाराष्ट्राला पवार काय आहे पवार म्हणजे महाराष्ट्र अन महाराष्ट्र म्हणजे पवार✌️🙏💯 तुम्ही किती ही नाव ठेवा काही बोला खर ते खरं
बरोबर आहे
तुमचं आडनाव पवार आहे म्हणून तुम्हाला असे
वाटते, आता पवार नसले तरी महाराष्ट्राला काहीच फरक पडणार नाही महाविकास आघाडी बनविली ती महाराष्ट्र्राचे वाटोळं
करणार्या साठीच बनविली जर देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री झाले असते तर शरद पवार साफ
नामशेष झाले असते.
@@subhashraut4070 बापाला जाऊन विचार पवार साहेबांच महाराष्ट्रासाठीचं योगदान काय आहे ते .
मोहीनी खुप छान विश्लेषण🙏
Aamhi shivsainik aahot pan....
Sharad Pawar Sahebanche fan aahot ..jidd,chikati,chanakya niti,...salam Salam sahebana..Great......🚩🚩🚩🚩
आदरणीय साहेब!!!
Great leader in india
महानेता 🙏🙏
congratulations to Bolbhidu you have atleast understood Mr Sharad Pawar atleast 10 %
Pawar saheb ❤
Pawar 💪💪💪💪
Sharad pawar 🔥🔥
साहेब.. ❤❤❤
Most importantly look at the efforts Mr. sharad pawar put in this age too is inspirational for everyone. Never a fan of his politics but always a die hard fan of his work.
राजकारणाचा समानार्थी शब्द शरदचंद्र पवार.
Great Man Pawar Saheb
Pawar saheb Great my good
उफाळून "आणण्यात" आलेला म्हणजे तुम्ही पण पाकीटं घेतली....
Pawar is power🔥🔥
पॉवरफुल
पवार
Please make a full video on biography of Sharad Pawar 🙏
ua-cam.com/video/HEgPIkRgjcg/v-deo.html सियासत के सबसे बड़े खिलाड़ी
पवार पॉवर
महाराष्ट्रात आणि राजकारणात असा माणूस होणे नाही पवार साहेब पावरफुल तुम जियो हजारो साल ये हमारे शंभू महादेवाचे चरणी प्रार्थना आहे तुम नही रहेंगे तो महाराष्ट्र के महापुरुष को भी अच्छा नही लगेगा क्यूकी इतर पक्षी वाले बहुत टीका करते है उसको नही निकाल सकता
पवार इज पवार महाराष्ट्र ग्रेट लीडर शरद पवार खरे राजकारण फक्त पवार साहेब च करू जाणे खरोखर
जाणता नेता म्हणजे शरद पवार जय जिजाऊ
बोल भिडू तुमचं सर्व म्हणणं मान्य आहे पण पवारांच्या ५० वर्षांच्या राजकारणापेक्षा मला तर केजरीवाल च 10वर्षाच राजकारण जास्त यशस्वी वाटत जे पवारांना जमलं नाही ते केजरीवाल ने 10 वर्षात दोन राज्यात स्वतःच्या पक्षाचे दोन-दोन मुख्यमंत्री करून दाखवले..
Will Power saheb
King in politics
Great ! Pawar Saheb da jawab nahi!
फक्त पवार साहेब.. 🙏❤️
जाणता राजा
👌👏👏👏👍🙏🙏🙏💖❤💐
ua-cam.com/video/YSc5mLNT71U/v-deo.html
Mohini madam looking so beautiful today as usual
कितीही केलात छळकपट
पुरुन उरला देवेन्द्रभट
ED CBI aani khotya cases...baki kaay yet bhatyalA
GOAT OF POLITICS 🐐
पवार हे दूटप्पी राजकारणी आहे
Saheba 💯❤️😍
Pawar साहेब✌✌
बरोबर , भरोसा नाही ya माणसावर
तुमच्या भरोसा घेऊन आम्हाला काय करायचंय 😆😂😂
@@sairaj5353 😂😂
तू ज्या कंपनीत काम करतोय ती याच माणसामुळे राज्यात आली आहे😂😂😂
मोदी फेकू आंपल रोजगार गुजरातला नेला हे चालत का
@@nknnnn4977 ha jya college madhe shikun nokri la lagla ahe te sanstha pan pawarn chya sambandhit asnar👍
पैसा कमवण्याची फक्त आत्मीय तळमळ हवी बाकी वय वगैरे शुल्लक बाबी....
म्हणूनच पवार साहेब पंतप्रधान पासून कार्यकर्त्यापर्यंत सर्वांनाच गुरु म्हणून हवे असतात
एका पत्रकाराने उपमा दिली आहे 1000 पवार इकडून चरख्यात टाकून तिकडून जो चमचाभर रस निघेल त्याला मोदी म्हणतात 🤔
जानता राजा पवार साहेब
कायम भावी
आता तुच राहिला होता जवायाचे
पावर ग्रेट भीष्माचार्य
King of politics only pawar saheb 💪💪
Most Richest & powerful politician in india ✨
पवाराना लोकांनी कितीही नाव ठेवले तरी काही फरक पडणार नाही राष्ट्रवादी पुन्हा
Prime minister kara
Tumche vishshalestion jubesdust madam
महाराष्ट्र चा खणखणीत आवाज
👌👌👌
King of Politics Sharad Pawar 👑
Best finisher only साहेब
👍
फक्त पवार साहेब राष्ट्रवादी
शरद पवारसाहेब मूळचे साताऱ्याचे
नांदवळ हे गाव आहे त्यांचे
Love you #mohini ❤️
Pawar great ch ahet...
इतक्या वर्षात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात साधे रस्ते पण बनवता आले नाही म्हणून आज त्या लोकांना महाराष्ट्र परका वाटत आहे, याच्यावर आपले मराठी पत्रकार का बोलत नाही
52 varsh Sattet rahilelya Saheban cha badolat mul zalay na te. Mnun 😁
साहेब मनझे पॉवर 🔥🔥🔥❤️❤️❤️
Dhanyawad.saheb.kartabgar.netrutwa.saheb.is.grate
Saheb.asach.dabdaba.kayam.theva