मालोबा धरण सातारा | Maloba Dam Satara | 2nd Kaas Pathar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024
  • 🔴 Please select 720p60 quality for better experience.
    साताऱ्यातील ठोसेघर पासून जवळच एक असे ठिकाण आहे जे जास्त कोणाला माहित नाही. मालदेवमधील ' मालोबा धरण ' जे प्रती भुशी डॅम म्हणून नावा रुपाला येणार आहे. पण या ठिकाणी पावसाळ्यात यायला लागते तेव्हा हे धरण पूर्ण क्षमतेने वाहते. पवनचक्की दाट धुके आणि धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी ही इथली ओळख. धरणाच्या पायऱ्या या सुरक्षित आहेत इथे तुम्ही पावसाळ्यात वाहत्या पाण्याचा आनंद घेऊ शकता.इथे पाणी धबधब्या सारखे वाहते.
    इथे जाण्यासाठी ठोसेघर पासून अलीकडे उजव्या हाताला मालदेव वॉटरफॉल नावाचा फलक आहे तिथून रस्ता आहे रस्ता खूप खराब आहे आणि या ठिकाणी तुम्ही चाळकेवाडीमधून ही जाऊ शकता जो रस्ता चांगला आहे ,तर जवळच कास सारखे फुलांची उधळण करणारे पठार आहे. ठोसेघर ला जाताना डाव्या हाताला मोरेवाडी गावाचा फलक आहे तिथून वरचा रस्ता धरला की हे पठार येथे व वरून तारळी धरणाचे बॅक वॉटर ही दिसते तसेच पुढे गेल्यास परमाळे पठार ही आहे.
    Follow Me On Instagram:- ...
    कृपया माझ्या चॅनल वरचे व्हिडिओ कॉपीराईट आहेत जर हे व्हिडिओ संबंधित व्यक्तीने त्यांच्या व्हिडिओमध्ये अथवा पूर्ण जसेच्या तसे व्हिडिओ वापरले तर त्यांच्या चॅनल वर कॉपीराइट स्ट्राइक येईल व तो संबंधित व्हिडिओ यूट्यूब वरून आपोआप यूट्यूब तर्फे ७ ते १० दिवसांच्या आतमध्ये काढला जाईल.तरी कृपया माझ्याशी संपर्क केल्या शिवाय माझ्या चॅनल वरचे व्हिडिओ कोणीही वापरू नये.
    मोडी लिपी / 𑘦𑘻𑘚𑘲 𑘩𑘲𑘢𑘲
    𑘁𑘢𑘡 𑘃𑘞 𑘢𑘨𑘿𑘧𑘽𑘝 𑘁𑘩𑘰 𑘝𑘿𑘧𑘰 𑘤𑘟𑘿𑘟𑘩 𑘦𑘲 𑘝𑘳𑘦𑘓𑘰 𑘁𑘥𑘰𑘨𑘲 𑘁𑘮𑘹.
    𑘪𑘿𑘮𑘲𑘚𑘲𑘌 𑘁𑘪𑘚𑘩𑘰 𑘝𑘨 𑘢𑘭𑘽𑘝𑘲(Like) 𑘟𑘿𑘧𑘰 𑘁𑘜𑘲 𑘦𑘰𑘖𑘿𑘧𑘰 𑘓𑙀𑘡𑘹𑘩 𑘓𑘹 𑘭𑘟𑘭𑘿𑘧𑘝𑘿𑘪(Subscribe 𑘎𑘨𑘰)𑘑𑘿𑘧𑘰. 𑘕𑘧 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨
    आपन इथ पर्यंत आला त्या बद्दल मी तूमचा आभारी आहे.
    व्हिडिओ आवडला तर पसंती(Like) द्या आणी माझ्या चॅनेल चे सदस्यत्व(Subscribe करा)घ्या.
    धन्यवाद ♥️
    ©️ Copyright 2023

КОМЕНТАРІ •