टुकुर टुकुर देखते हो क्या...टिपरी गीत tukur tukur dekhte ho kya....TIPARI SONG

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq 4 роки тому +57

    नशीबवान लोकांच्याच पोटी मुली जन्म घेतात.
    खुपच छान👌
    ना फाईव्ह स्टार स्टेज..ना पायात बुट चप्पल..परफाॅम मात्र फाईव्ह स्टार 👌👌👌

  • @oyeitsfrk9083
    @oyeitsfrk9083 4 роки тому +20

    सच में दिल खुश हो गया क्या बात है यार गांव की बात ही अलग है काश हम भी ऐसे गांव में होते ❤️
    Really I have no word about this all great beautiful child🙏

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 Рік тому +3

    अतिशय सुंदर डान्स. ...लहान पणी चे शाळेचे दिवस आठवले...😭

  • @vinayaksonavane75
    @vinayaksonavane75 9 місяців тому +2

    जबरदस्त कितीही वेळा पहा मन भरत च नाही खूप खूप आवडलं

  • @Devyanikajle1226
    @Devyanikajle1226 3 роки тому +12

    अप्रतिम आहे . खुप छान. अशा शिक्षकाचा आदर करायलाच पाहिजे. अभिनंदन सर्व शिक्षकाचा

    • @naimbabushaikh2830
      @naimbabushaikh2830 3 роки тому

      Tk5tk5tkytktytktktkytkytktkttktytktkttkttkytkttttktkjkutkutktkttktktutkkttkttktktkytutkytkutkjtktkutkttkutukyttkutk tummy tktutktktkttkutktkukkttutktktkutktktktktktltttyttttttttttttttttttttttttttttttttttttttt5tttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttyttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttt5tttttttt5tttttttttttttt5ttttttttttttttttttttttttttt5tytttt5tttt5ttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttt5tt5t5ttttt5t5tttttttytttttttttttttttttttttttttttttttttttttttt55tttttttttttttttttttttttttttttttttt5t5ttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttt5ttttttttttttttt5ttttttttttttttttttttttttttttttttttttttttt5ttttt5tttttttttttttt5ttttttttttttttttttttttt5tttttttttttttttttttttttttt5ttttttt5tttttytttttttttt5ttttttttttttttttttttttttttttt5tttttyt5ttttytttttttttttttt5t5ttttttttttttttttttttttttttttt5tttttttttttttt5tttttttttttttttttttttttttttttt5ttttttt5tttttttt5ttttttttttt5tttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttt5tttt5tttttttttttttttttttttttttttttttt5tttttttttttt5ttttt5tttttttt

  • @vanitaapardesshi
    @vanitaapardesshi 3 роки тому +4

    खुपच सुंदर लहान असताना ची आठवण झाली 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @मराठीशाळा-च5ज
    @मराठीशाळा-च5ज 3 роки тому +36

    सलाम त्या शिक्षकाला ज्यांनी टिपरी डान्स चे दिगदर्शन केले

  • @ushapawar7348
    @ushapawar7348 3 роки тому +14

    अप्रतिम सुंदर असणारी टिपरी शाळेची आठवण झाली खूप छान मुलींनी आणि गुरुजींना सलाम

  • @jyotipatil6877
    @jyotipatil6877 3 роки тому +2

    👌👌👌👌👌👌👌👍वावा अतिसुंदर
    गाण बसवल
    आणि नाच़लेत मुली

  • @vishwambharwaghamare6938
    @vishwambharwaghamare6938 3 роки тому

    जि.प.शाळेतच असे भव्य दिव्य. कार्यक्रम होतात म्हणून आपले मुले याच शाळेत अॅडमिशन दया गावाला व शासनाला कळू दया माझे बांधव व भगीणी तळमळीने येथे काम करतात आपल्याच जि.प.शाळेतूनच IAS अधिकारी DOCTOR , इंजिनिअर घडतात म्हणून आपली मुले जि.प. शाळेत पाठवा माझ्या बांधवांना व भगीणीना सलाम 👍👍👍👍🇮🇶

  • @mangeshbagul9313
    @mangeshbagul9313 5 років тому +10

    खूप सुंदर डान्स बसवलेला या छोट्याशा खेडेगावात खूप छान कलाकार आहेत अशा टॅलेंटेड मुलांसाठी स्टेज उपलब्ध कला दाखवण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा या शाळेतील सरांनी पुढाकार घ्यावा खूप खूप छान माझ्या खूप शुभेच्छा

  • @satishmaharajkadamashtekar182
    @satishmaharajkadamashtekar182 3 роки тому +3

    खुपच छान..... अभिमान वाटला जि.प.शाळेचा...
    आम्ही धाराशिवकर.....👌👌👍

  • @kallappapatil1613
    @kallappapatil1613 4 роки тому +4

    नाद खुळा
    शिकवणाऱ्या सरांना मनापासून अभिनंद
    खुप खुप सुंदर
    आपलं खेड गावं

  • @Kiln9r
    @Kiln9r Рік тому +1

    Supre 🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @LaxmikantIdalwar
    @LaxmikantIdalwar 4 роки тому

    अप्रतिम सादरीकरण...👌👌👍

  • @Shiva-Jiva950
    @Shiva-Jiva950 Рік тому +5

    शिक्षक व मुलींचे जेवढे कौतुक केले तेवढे कमीच आहे, खरच महाराष्ट्राची शान हा तुम्ही ❤❤❤

  • @rapsunde1974
    @rapsunde1974 5 років тому +36

    गाणं कोणतं अण काय छान कल्पना की टिपरी डान्स बसवला खूप खूप छान कोरिओग्राफर व मुली अप्रतिम 👌☝

  • @VDPatil-bu1lp
    @VDPatil-bu1lp 2 роки тому +6

    मि येतोय आपल्या शाळेला भेट देन्यासाटी.अप्रतिम ......सर्वांचे अभिनंदन

  • @archanasonawane7478
    @archanasonawane7478 Рік тому

    👍👍👍👌👌👌👌 खूपच सुंदर ani मनमोहक नृत्य...

  • @shraddhassweethome8477
    @shraddhassweethome8477 3 роки тому +1

    खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला👍👌👌#shraddhasseewthome

  • @yuvrajpatil6954
    @yuvrajpatil6954 3 роки тому +28

    खरंच आज प्रत्येक शाळेत आश्या प्रकारचे नृत्य असावे त्यामुळे मुलाच्या कला गुणांना वाव मिळतो.सलाम आहे या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना..

  • @kalpanajadhav368
    @kalpanajadhav368 4 роки тому +7

    खुपच छान टिपरी डान्स बसविण्यात आले आहे... अभिनंदन सरांचे..,

  • @sunilwagh6361
    @sunilwagh6361 4 роки тому +8

    बॉलीवूड कलाकारांनाही मागे टाकले असे ग्रामीण भागातील मुलींचे अतिशय सुंदर नृत्य🙏

  • @ajeettomer9530
    @ajeettomer9530 4 роки тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌 बहुत सुंदर

  • @anitaanbhule3378
    @anitaanbhule3378 3 роки тому +2

    अप्रतिम डान्स.सर तुमच्या मुळे मुलींच्या कलागुणांना वाव मिळाला.अभिनंदन सर्वांचेच.असेच नवनवीन व्हिडीओ टाकत जा.धन्यवाद सर.

  • @sandipmahale2550
    @sandipmahale2550 5 років тому +9

    अप्रतिम, छान, सुंदर या शब्दाना लाजवेल असं नृत्ये. शाळा बघा तिची अवस्था कशी आहे पण त्याच शाळेतील कला बघा अविश्वसनीय.

  • @balasahebpawar6276
    @balasahebpawar6276 5 років тому +60

    अप्रतिम...... या मुलांच्या कलागुणांना वाव देणारे सर्व गुरुजन आणि विद्यार्थी यांचे मनापासून अभिनंदन

    • @PRANAV2965-z4r
      @PRANAV2965-z4r 5 років тому +1

      अप्रतिम कार्य .आपण शालेय मुलांच्या अंगातील सुक्त गुण सादर करण्यात आपली मोलाची भुमिका घेतली. सलाम आपल्या कार्याला....

    • @devidasholgare7455
      @devidasholgare7455 5 років тому

      @@PRANAV2965-z4rl

    • @ganpatraogaikwad4549
      @ganpatraogaikwad4549 5 років тому +1

      Leja Leja Re Mehki Raat

    • @ganpatraogaikwad4549
      @ganpatraogaikwad4549 5 років тому

      Z.p.u.p.p.gir lschoolmulawa

    • @sagarkurwade2621
      @sagarkurwade2621 5 років тому +1

      Sagar Kurwade

  • @pravinchavan2080
    @pravinchavan2080 5 років тому +7

    👌👌लई भारी 👌👌👌

  • @hanumanmali4472
    @hanumanmali4472 2 роки тому

    अप्रतिम सादरीकरण 👌🏻👌🏻👌🏻

  • @अंगदकाजळे
    @अंगदकाजळे 3 роки тому +2

    Super 👌👌

  • @sataynayayanyadavyadav8781
    @sataynayayanyadavyadav8781 5 років тому +6

    बहुत सुंदर नृत्य और कही से नही लगता की किसी फिल्मी डायरेक्टर ने निर्देशित नही किया है सुपर टैलेंट बच्चो का भी और अध्यापकों का भी जय हिंद

  • @sunandapawar6274
    @sunandapawar6274 3 роки тому +3

    Beautiful 👌👌👌👌👌

  • @aniltake4135
    @aniltake4135 3 роки тому +2

    एक नंबर शाळा आहे👌🙏 🌹101

  • @vishalchavan6972
    @vishalchavan6972 3 роки тому

    किती सुंदर मुली आणि किती सुंदर डान्स करतात खूप सुंदर दांड्या खेळतात नादच खुळा 👍

  • @jyotideshmukh9940
    @jyotideshmukh9940 3 роки тому

    खूप सुंदर टिपरी नृत्य 👌👌

  • @abasahebkamble3869
    @abasahebkamble3869 3 роки тому +3

    अगदीच छान आहे आवडले
    गावपातळीवर अगदी अप्रतीम. गुरूजीना धन्यवाद.

  • @anuradhachavan5272
    @anuradhachavan5272 3 роки тому +3

    Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @yogeshnarote5394
    @yogeshnarote5394 4 роки тому +3

    Very nice super 👌 👌👌 dance 👌👍👌 👌 लय भारी

  • @tulshiramshinde2445
    @tulshiramshinde2445 3 роки тому +2

    NO 1 💐💐💐👌👌

  • @dilippawar6131
    @dilippawar6131 4 роки тому +2

    Khupc sunder sir

  • @bharatrathod7450
    @bharatrathod7450 3 роки тому +7

    सलाम त्या संराचे व धन्य त्या मात्या पित्याला

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 3 роки тому +5

    शाळेतील उपक्रम शिक्षकांचे अभिनंदन व सर्व विद्यर्थिनीचे खुप खुप कौतुक ग्रामीण भागतिल असून सुद्धा अतिशय टिपरि नृत्य केले आहे.
    पुनच्छ सर्वांचे आभार व अभिनदंन

  • @krishnachavan4549
    @krishnachavan4549 5 років тому +10

    खूप सुंदर👌👌👌👌👌 ज्यांनी हा डान्स बसवला त्यांना माझा सलाम व सर्व मुलींचे हार्दिक अभिनंदन

  • @angrygaming6234
    @angrygaming6234 3 роки тому +1

    अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध 👌👌👌

  • @Tejas2805
    @Tejas2805 4 роки тому +2

    अप्रतीम नृत्य 👌👌👌अधिकारी,कलाकार घडवणाऱ्या जि.प.शाळाच असतात.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास फक्त आणि फक्त जि. प.शाळांमधूनच होत असतो.

  • @vinayakLodhe16
    @vinayakLodhe16 Рік тому +10

    श्रावण २०२३ मध्ये सद्या कुणी पाहत आहे का हे गाणं डान्स

  • @gautampundage3312
    @gautampundage3312 5 років тому +7

    खुप म्हणजे खुप छान
    याचे सगळ श्रेय या चिमुकल्या मुली आणि
    त्यांचे कोरीओ ग्राफर त्यांचे शिक्षक
    सर खुप छान....अप्रतिम...👏👏

  • @kartikichavre1004
    @kartikichavre1004 Рік тому +3

    अप्रतिम कला आहे सलाम आहे त्या शिकवणाऱ्या गुरूला आणि मुलींना पण जय आदिवासी

  • @MithileshKumar-fu3ri
    @MithileshKumar-fu3ri 4 місяці тому

    Techers को मेरा दिल से प्रणाम🙏🙏 अपने जो अपने बच्चों को ज्ञान दिया है वो बहुत अच्छा ऐसा हर techers को ज्ञान होना चाहिए sir आपको दिल से प्रणाम🙏🙏 करता हूँ l

  • @arunanu98
    @arunanu98 2 роки тому +1

    वेल डन खूपच छान पाहून डोळे सुखावले 👍👍

  • @ramakolhe6173
    @ramakolhe6173 4 роки тому +3

    Nice dance,👌👌👌👍👍👍

  • @sureshchogule1155
    @sureshchogule1155 3 роки тому +10

    मला वाटतं की मी अशा छोट्या खेडेगाव मध्ये जन्म घेऊन असे नृत्य करावा अथवा बघाव मुलींना माझी शुभेच्छा.............

  • @dashraththorat2120
    @dashraththorat2120 4 роки тому +3

    खूप छान अप्रतिम नृत्य सादर केले
    शाळेचे दिवस आठवले

  • @asavarikamble9351
    @asavarikamble9351 2 роки тому

    नाद खुळा डान्स बसवला आहे 1नंबर सर ,👌👌💯

  • @maulimh1612
    @maulimh1612 3 роки тому +1

    अतिशय सुंदर गाणं सादर केलंय प्रशिक्षकां ना खुप खुप धन्यवाद

  • @dasharathpawar2096
    @dasharathpawar2096 5 років тому +6

    लिये भारी👌👌

  • @sanu-raj
    @sanu-raj 4 роки тому +3

    Superb Mind blowing performance 👌👌👌👌👌

  • @sarikaupadhye1095
    @sarikaupadhye1095 3 роки тому

    खूप मस्त झाला 👍 शिक्षकांना 🙏 असं मार्गदर्शन केले पाहिजे 👍👌👏👏👏👏👏👏

  • @shubhamagrwal669
    @shubhamagrwal669 4 роки тому +1

    वेरी नाइस

  • @rahulbhujbal5308
    @rahulbhujbal5308 4 роки тому +6

    लय भारी
    सर्व मुलींनी अप्रतिम डान्स केला पण समोरच्या रांगेतील लाल ड्रेस घातलेल्या मुलीने खूप छान डान्स केला

  • @swatisvlog4676
    @swatisvlog4676 5 років тому +23

    वा वा शब्दच अपुरे पडत आहेत प्रशंसा करण्यासाठी कोणती शाळा आहे ही खुप छान डान्स बसवला आहे कल्पना सुंदर आहे

  • @mohammedmunawar7880
    @mohammedmunawar7880 3 роки тому +4

    Beautiful dance credit go's to all dancers I love it💝💝💝

  • @Sanjaysharma-kj9pm
    @Sanjaysharma-kj9pm 2 роки тому +1

    ❤️❤️ Supar Dance. ❤️❤️

  • @mec7570
    @mec7570 2 місяці тому

    हमे भी अपने डंडिया गरबा के दिन याद आ गये ,, बहुत सुंदर बचियों ने किया है ,, शानदार,,, इनके गुरु जी डांस सीख्नाने वाले ट्रेनर को भी सलाम

  • @shivjijagtap6170
    @shivjijagtap6170 5 років тому +4

    खुप छान चिमुकल्या मुलींचे हार्दीक स्वागत

  • @shrikantjadhav7614
    @shrikantjadhav7614 3 роки тому +6

    All girls are so cute ❤️I missing my school days 😭

  • @rajaramdeore2136
    @rajaramdeore2136 4 роки тому +7

    गावातील जि .प. शाळेतही विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.खरचं खूप चांगले टिपरी नृत्य, गाण्याची निवड व शिक्षक,मॅडम यांनी नियोजन अप्रतिम आहे.शाळेचे अभिनंदन,💐💐💐💐👌 श्री.रा.नि.देवरे,साक्री

  • @minabelkhede5775
    @minabelkhede5775 3 роки тому

    खुप म्हणजे खुपच सुंदर , अप्रतिम , वाव्व
    काय म्हणायचे समजत नाही इतका सुंदर डान्स स्टेप खुप छान सांगितल्या टुकूर टुकूर तर खुपच गोड अभिनय पाहातच राहावेसे वाटते 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⚘⚘💐

  • @sharadgaikwad1313
    @sharadgaikwad1313 3 роки тому

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चांगले यश मिळो

  • @dnyaneshwaritape6486
    @dnyaneshwaritape6486 5 років тому +4

    अप्रतिम टिपरी नृत्य सादर केले आहे

  • @tidketukaram7443
    @tidketukaram7443 5 років тому +13

    बोलण्यासाठी शब्दच नाही
    खुप खुप छान सुंदर

  • @navnathpawar6146
    @navnathpawar6146 5 років тому +19

    आतिशय सुंदर टिपरी व डान्स अभिनंदन शिक्षकवर्गाचे व विद्यार्थी वर्ग हे फकत प्राथमिक शाळा मध्येच होऊ शकते मनपुर्वक आभिनंदन

  • @pramodbari2764
    @pramodbari2764 2 роки тому +1

    खूप छान आहे हा व्हिडीओ 1नबर

  • @MithileshKumar-fu3ri
    @MithileshKumar-fu3ri 4 місяці тому

    हम सबको दिल जीत लिए बेटा🎉🎉 God bless you माता रानी की कृप्या सदा बने रहे.l very good girls❤❤❤❤

  • @mangeshsarate6012
    @mangeshsarate6012 5 років тому +4

    Super se uper very nice wonderful dance amazing 👌👍

  • @ashokjaybhai1662
    @ashokjaybhai1662 4 роки тому +5

    हे ज्याने शिकवलं त्याला कोटी कोटी प्रणाम

  • @parulardeshna6263
    @parulardeshna6263 5 років тому +21

    Awesome dance done by sweet little angels and also mind-blowing song 👌👌

  • @sonysathe2251
    @sonysathe2251 3 роки тому +1

    किती गोडवा वाटतोय हे नृत्य बघतांना... अगदी समर्पक वेशभूषा... ... खरचं करावे तेवढे कौतुक कमीच.👌👌👌.. आदरणीय सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन💐💐💐

  • @santoshkamble605
    @santoshkamble605 3 роки тому +7

    कोणत्या गावची शाळा आहे सर. ,,👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍👍

  • @vimalsawant4592
    @vimalsawant4592 5 років тому +4

    खूप छान डान्स केला अभिनंदन

  • @nitinmankar3617
    @nitinmankar3617 3 роки тому

    ग्रुप डान्स मध्ये हा गाणा, आणि इतक्या विद्द्यार्थांनी परफेक्ट बॅलन्स 👌👌👌👌👌

  • @anisashek6868
    @anisashek6868 3 роки тому

    Super duper dance 👌👍🙏🙏 dilse like 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vandanayamkar9636
    @vandanayamkar9636 3 роки тому +5

    Mind blowing performance 👌👌👌👌❤

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 5 років тому +11

    जि. प .शाळा झिंदाबाद !! ☺👍👍

  • @Chavanjay1
    @Chavanjay1 5 років тому +5

    अतिशय छान नृत्य केले मुलीनी,👋👋👋👋

  • @PankajKumar-wg7pt
    @PankajKumar-wg7pt 4 роки тому +1

    Lajawab.....suppppperrrr❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐

  • @chandrakantkarde9182
    @chandrakantkarde9182 2 роки тому +2

    amezing ❤️❤️❤️

  • @विनायकखानजोङेपेवेकर

    खरच लईच भारी शिक्षकांच आणि मुलीचं मनापासून हार्दिक शुभेच्छा 👌👌🌹🌹🌹🌹

  • @minakshideshmukh4799
    @minakshideshmukh4799 3 роки тому +9

    Outstanding performance 👌👌

  • @ngbhor7050
    @ngbhor7050 5 років тому +17

    खूप सुंदर आहे
    आदर्श शिक्षक वर्ग आणि मुली

  • @sudeepkumar4685
    @sudeepkumar4685 3 роки тому +1

    Very nice video

  • @monabaviskar4873
    @monabaviskar4873 3 роки тому +2

    Beautiful and very good 👌👌

  • @meenabarabanki3531
    @meenabarabanki3531 4 роки тому +6

    very nice performance sister..

    • @vikassayam7293
      @vikassayam7293 4 роки тому

      Nakkich jilha parishad shala asel, good very good

  • @balasahebgade8235
    @balasahebgade8235 4 роки тому +3

    मुलीं बरोबर शिक्षकांना पण मानलं पाहिजे शप्पथ अप्रतिम टिपऱ्या

    • @arpananagothanekar899
      @arpananagothanekar899 4 роки тому

      Kiti ghan 3rd class dance aahe🎂☺️😊😢💐😢😊☺️🎂

  • @Yes-ji1qx
    @Yes-ji1qx 4 роки тому +5

    Ye girls to kaafi talented h... 😱👌👌👌👌👌👍👍👍

  • @pushpasurve430
    @pushpasurve430 3 роки тому +2

    Beautiful 👌👌

  • @premdipke8377
    @premdipke8377 Рік тому +1

    Very nice ya song var tipari dance wov wov kharach khoop ch chaan

  • @atharvchavan2129
    @atharvchavan2129 4 роки тому +3

    Superb....outstanding....
    mindblowing.....fantastic....

  • @mathclub675
    @mathclub675 5 років тому +5

    कुछ नमूने है यहां भी hai..जो इतना अच्छा वीडियो को dislike kiye hai..mind blowing performance...God bless you..

  • @sailumestrienbhura6949
    @sailumestrienbhura6949 4 роки тому +21

    Dance master apko selot👏👏👏👏👏🙏👍