Special Report | Konkan | Landslide | कोकणाचं वायनाड होण्याची भीती? बंगलो प्रोजेक्टसाठी डोंगर फोडले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • काही दिवसांपूर्वी वायनाडमध्ये डोंगर खचून चार गावं जमिनीखाली गाडली गेली. शेकडो जणांचा मृत्यू झाला. सध्या कोकणातही वायनाडसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण निसर्गाचा होत असलेला ऱ्हास. कोकणच्या डोंगरमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात सपाटीकरण सुरु आहे. याचं उदाहरण म्हणजे दापोलीतल्या एका गावातल्या डोंगरावरचा ७०० बंगल्यांचा एक प्रकल्प. हा प्रकल्प माळीण आणि इर्शाळवाडीसारघ्या घटनांना आमंत्रण देणारा ठरु शकतो...
    #konkan #landslide #waynad #news18lokmat #marathinews #amta
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 52

  • @d.jfoundation8941
    @d.jfoundation8941 Місяць тому +12

    याला राजकीय नेतेच जबाबदार आहेत

    • @Shubhampawar-br7fc
      @Shubhampawar-br7fc 24 дні тому +1

      तो प्रकल्प च मंत्री लोढा चा आहे खाजगी 😢

  • @user-tn8mc1eg3q
    @user-tn8mc1eg3q Місяць тому +16

    लवकरात लवकर निसर्गाला हानी पोचवणारे प्रकल्प बंध करून . वृक्ष लागवड चालू करणे गरजेचे आहे .

    • @aksman8563
      @aksman8563 Місяць тому

      Te barobar. Pan hya jaga swata gav karyani viklya paisa saathi. Ane atta natak karat ahet. Mag viklya kaa.

  • @ashwineeshewde9040
    @ashwineeshewde9040 Місяць тому +12

    असे प्रकल्प बंद झाले पाहिजेत बिल्डर लॉबी बंद झाली पाहिजे

  • @roshankardekar1986
    @roshankardekar1986 Місяць тому +18

    प्रकल्प बंद करा

  • @anantmudchawade3425
    @anantmudchawade3425 Місяць тому +4

    हया आधी जमीन विकली जाते तेंव्हा ग्राम पंचायत, किँवा ग्राम सभे मध्ये विरोध का करत नाही.
    आणि हो हे एजंट पण आपल्या आजू बाजूचे असतात ते काय करायचे?

  • @umesh6538
    @umesh6538 Місяць тому +3

    यामधे राजकारणी कोण आहेत हे तेथील लोकांना चांगले माहीत आहे.....इलेक्शन ल जे दारोदार फिरून मतदारांना Money वाटत होते....नीट लक्ष द्या आपल्या आजूबाजूला आहेत ..जे पुणे mubitun invester anat ahet...

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 Місяць тому +3

    हे किती निर्दयी आहे यांनी आधीच मुंबई पुणे ठाणे सारखी सुंदर शहर पोखरून वाट लावलीय आणि आता हे आपल्या कोकण सारख्या सुंदर प्रदेशाची वाट लावनार आहेत 🥺😡🤬

  • @priyapawar3513
    @priyapawar3513 Місяць тому +4

    पण या डोंगरावरील जागांचे मालक गावातलेच आहेत ना? मग जमीन बिल्डरला कुणी दिल्या

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 Місяць тому +3

    निसर्गाचा र्‍हास करणार्‍यांचा सत्यानाश होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @konkaniproperty2034
    @konkaniproperty2034 Місяць тому +10

    Project- abhinandan lodha site mhanun ekda sudha naav aala nahi😂.....

    • @amolwagle1
      @amolwagle1 Місяць тому

      Ghabartat te lodha cha naav ghayla

    • @Shubhampawar-br7fc
      @Shubhampawar-br7fc 24 дні тому +2

      मंत्री आहे ना म्हणून 😢

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Місяць тому +5

    जेव्हा लोकं काम चालू करतात तेव्हा विरोध का नाही करत

    • @Shubhampawar-br7fc
      @Shubhampawar-br7fc 24 дні тому +1

      सरपंच ने विरोध केलता त्या च्यावर खोटी केस करून जेल मध्ये टाकलंय 😢5 महिने झाले जेल मध्ये आहे

  • @amitdandekar3732
    @amitdandekar3732 Місяць тому +3

    कोकणचा विकास त्याला 100% आमचा विरोध नाही ...पण तोच विकास आपण काय आणि कशाची किंमत देऊन साधतो आहे?हे अत्यंत महत्वाचे आहे. ज्या नैसर्गिक सौंदर्य संपन कोंकणात जर विकासा च्या नावा खाली वृक्ष तोड होत असेल तर हे निसर्गाचं विदुपिकरण आहे ...ना की विकास आणि जीविताला धोका तर कोणत्याच परिस्थितीत होता कामा नाही... आणि तो न होण्या साठी प्रयत्नशील असणे किंबहुना ही तर प्रत्येकाची जवाबदारी आहे कृपया सर्वांनी निसर्गाचा समतोल राखावा

  • @ashwineeshewde9040
    @ashwineeshewde9040 Місяць тому +6

    आता तरी जमिनी विकणे थांबवा

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv Місяць тому +1

    कोकणाची वाट लावा 😭😭झाडं तोडून निसर्गाचा ऱ्हास करा.😢😢कोकणचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.

  • @dilipsolkar8516
    @dilipsolkar8516 Місяць тому +8

    तुम्ही तुमच्या जमनी कोणाला ही देऊ नका 🙏

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 Місяць тому +1

    कोकणातील लोकांनी जागा विकु नाहीत हे लोक पण त्याला कारणीभूत आहेत आताच जागे व्हा

  • @nitinshivankar4663
    @nitinshivankar4663 Місяць тому +2

    लावासा पण असाच आहे..

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Місяць тому

    परराज्यातील लोक मोठ्या प्रमाणात इथे जमिनी घेत आहे आणि चुकीच्या पद्धतीने शेती करीत आहेत या साठी कठोर कारवाई आणि कायदे राज्यात झाले पाहिजेत.नाहितर काही खर नाही 😮😢😮

  • @mangeshkarle1891
    @mangeshkarle1891 Місяць тому +3

    israel cha adarsha ghya re

  • @kumargaudse
    @kumargaudse Місяць тому +2

    लोकांनी पण नाव नाही घेतले

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 Місяць тому +1

    नक्कीच आता नंबर तुमचाच आहे पायावर दगड मारणे ,आणी नंतर भोगत बसने ,राव सरकार आणी आमदार झोपलेत का उठा उठा काय तरी करा

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 Місяць тому

    Ase sarv prakar thambva.. Nisarga chi takat olakhun veli ch savadh vha...

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Місяць тому

    लोढा राजकारणी मंत्री संत्री सगळे मिळून महाराष्ट्राचे वाळवंट करत आहे 😮 न्युज चॅनलने ह्या विषयाचा पाठपुरावा करावा आणि निसर्गाची होणारी हानी थांबवण्यास हातभार लावावा 🙏

  • @santoshsalvi1762
    @santoshsalvi1762 Місяць тому

    Ganpatipule madhe pn dogar phodun zada uptun plotting kelay pn koni laksha det nahi

  • @rohanparab6807
    @rohanparab6807 Місяць тому

    Those bunglow project should damage by this rain and builder should get loss this pray to god

  • @prashantghogale9601
    @prashantghogale9601 Місяць тому

    Ashya thikani ghar ghenare mulat rahanaryana dhokhyt ghalatat

  • @ashwineeshewde9040
    @ashwineeshewde9040 Місяць тому +2

    Ho lodha che ch ahe naav ale ka bagha

  • @amolwagle1
    @amolwagle1 Місяць тому

    Local MP and MLA kuthe aahe ?

  • @nitinnarvankar7037
    @nitinnarvankar7037 Місяць тому

    asa aikalay ki ithe mhanaje dapoli-gimavhane madhye 300 bagllows cha project ahhe ani tithe pan hich paristhiti aahe....apale sthanik lokach tyana madat kartat.....GAV PATALIWAR NIYAM KARAYALA PAHIJE, JAGA-JAMIN GAVATALYA LOKANACH WIKAYACHI..BAHERCHYANA BILKULL NAHI....KONI KAREL KA ASSA GAVWALE /

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Місяць тому +1

    Jameen vikun vikas karne band kara.

  • @mangeshkarle1891
    @mangeshkarle1891 Місяць тому

    asa vhayalach pahije, tyashivay lokana samjat nahi.

  • @Tonystark.-ovee
    @Tonystark.-ovee Місяць тому

    Hech jamini viktana vichar karayala hava hota ata bomblat basa

  • @deepakambekar2464
    @deepakambekar2464 29 днів тому

    Jamini viku naka

  • @malhar1622
    @malhar1622 Місяць тому

    कोकणाचे विकसिकरण की भकासीकरण

  • @devd582
    @devd582 Місяць тому

    फॉल्स नॅरेटिव्हज फैलाने की कोशिश

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 Місяць тому

    अरे बंद करा काय माणूस कुठे राहणार जगलात.विकास नको का तुम्हाला .झोपणार कुठे झडवर .घर तर पाहिजे.हितल्या लोकांनी जमिनी विकल्या भरपूर पैसा कमवला.

  • @jaisakarogevaisabharoge..3505
    @jaisakarogevaisabharoge..3505 Місяць тому

    Shivsena aahe na tikade

  • @aksman8563
    @aksman8563 Місяць тому

    Swata jaga viklya tyanne. Anne atta natak kartayat

  • @GaneshTale-vj2zz
    @GaneshTale-vj2zz Місяць тому

    Onli Bjp