गाणे वाचून विकास होणार नाही निफाड प्रॉपर शहरामध्ये काय विकास झाला त्याचा लेखाजोखा आमदारांनी केला तर बरा होईल निफाड तालुका पिंपळगाव पंचक्रोशीतील सतराशे एकर जमीन व खप बोर्डाच्या चक्रात सापडली आहे त्यावर आमदार बोलणार का अजून पर्यंत एकही चकार शब्द काढलेला नाही तर निवडणुकीच्या आधी मतदान होण्याचे आधी आपली भूमिका स्पष्ट करा
या गाण्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती यांचा समावेश करायला पाहिजे
Good luck 2nd evening ! kakaji❤
निफाड तालुक्याचा आमदार कोण...?
लक्षात ठेवा अनुक्रमांक २,
दिलीपकाकाचं पेटवणार निफाडच्या विजयाचा होम...✌💯
#घड्याळ विश्वासाचं...⏰✔
#विकास कणखर-दिलीप बनकर...🔝✌
Only Kakaji⏰⏰
आमदार अनिल अण्णा कदम 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉
Fakt काका
विजय आपलाच
Aata nahi annach yenar
गाणे वाचून विकास होणार नाही निफाड प्रॉपर शहरामध्ये काय विकास झाला त्याचा लेखाजोखा आमदारांनी केला तर बरा होईल निफाड तालुका पिंपळगाव पंचक्रोशीतील सतराशे एकर जमीन व खप बोर्डाच्या चक्रात सापडली आहे त्यावर आमदार बोलणार का अजून पर्यंत एकही चकार शब्द काढलेला नाही तर निवडणुकीच्या आधी मतदान होण्याचे आधी आपली भूमिका स्पष्ट करा
फक्त काकाच
ना गुंडागर्दी
ना चमकोगिरी
फक्त विकास
Kay Vikas kela sanga na
श्रीमंत मनाचा राजा माणूस..!
फक्त आमदार दिलीप काकाच्
अनिल पाटील आमदार होणार आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्य मंत्री व्हायास पाहिजे