इस्कुटवाडी - पर्व 2 रे/भाग 81 /iskutwadi 81/मराठी वेब सिरीज/ सुरुवात कोण करणार..?? ऋष्या की पूनी..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला #like, #share आणि #comments सुद्धा करा
    आणि आमचं BEST FRIEND'S PRODUCTION चॅनेल #subscribe करायला विसरू नका....
    धन्यवाद...
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी,
    परमेश्वर बनसोडे
    9075970002
    #comedy #marathi #new #youtube #marathi #web #siries #trending #iskutwadi #gavthi shala #gavrantadka #solapuri #brand #best #ran_pakhru #webseries #ran_pakhru #VillageBackground #comedyfilm
    #village #2021 #marathi #comedy #funny #pandharichi_vari
    #marathi_joke #Indian_joke #shala #gao #gavlayagav #trending #song #marathimovie#इस्कुटवाडी #भाग 48 #मराठी #वेब #सिरीस / #Eskutwadi EP 57 #marathi #web #siries.

КОМЕНТАРІ • 290

  • @VinayakGarad-dh1pi
    @VinayakGarad-dh1pi 6 місяців тому +62

    पहिली पुनम लयं खतरनाक होती राव

  • @ajitnawale9688
    @ajitnawale9688 6 місяців тому +26

    पुनम पहिलीच हवी होती एकच नंबर होती रुषाला शोभेल अशी

  • @bajrangredekar4670
    @bajrangredekar4670 6 місяців тому +56

    श्रावणी शिरोळकरला परत घेऊन या, पूनमच्या भूमिकेला ती योग्य न्याय देत होती,

  • @sujitpawar5399
    @sujitpawar5399 6 місяців тому +37

    आजचा भाग तसा चागला आहे पण पहिली पूनम असती तर अजून चागलं झाला असता व पहिले कलाकार कुठे गायब झाले आहे.पहिली पूनम व ऋषिभाऊ प्रेम मस्त

    • @MauliThakur-jy9ow
      @MauliThakur-jy9ow 6 місяців тому +1

      पूनम च काम बारी आहे

  • @ajithajare3345
    @ajithajare3345 6 місяців тому +18

    पाहिली पूनम किती मस्त एपिसोड करत होती

  • @pradipdarade5562
    @pradipdarade5562 6 місяців тому +20

    पहिली पूनम आणि बाकी ॲक्टर कुट गेले .पहिल्या सारखा भारी एपिसोड नाही वाटला मला तर.आपले जुने ॲक्टर परत घ्या.❤

  • @pramodshinde-uj1si
    @pramodshinde-uj1si 6 місяців тому +28

    पहिलीच पूनी भारी होती

  • @DipakGadade-zv8ij
    @DipakGadade-zv8ij 6 місяців тому +7

    व्हिडिओ खूप छान बनवला मात्र पुढचा व्हिडिओ लवकर आला पाहिजे❤❤❤❤

  • @yogeshgawale3151
    @yogeshgawale3151 6 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद सर तुम्हीं ही वेब सीरिज पुन्हा सुरू केली

  • @shekharnikat4773
    @shekharnikat4773 6 місяців тому +15

    पहिली पूनम आली तरच आपण एपिसोड बगणार नाहीतर नाही बगणार आणि हो सगळ्यांनीच आस करा

    • @ultreshwarGaikwad
      @ultreshwarGaikwad 6 місяців тому

      कराये❤

    • @PrakashGhadage-lf7xz
      @PrakashGhadage-lf7xz 6 місяців тому

      😅़्
      ़़😂😢😅😢😮😅😅😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅​@@ultreshwarGaikwad

  • @dineshhande5338
    @dineshhande5338 6 місяців тому +6

    पहिल्या पुनीचा Attitude खूप खाटनाक होता राव

  • @mohanshinde3424
    @mohanshinde3424 6 місяців тому +2

    Congratulations 🎉❤ Nikita mam❤ nev punam

  • @donabbu691
    @donabbu691 6 місяців тому +1

    भाग खुप छान होता ❤❤❤ भाग मोठा बनवा 10 मिनिटांचा नको कमीत कमी एक तासाचा बनवा धन्यवाद

  • @surekhaekatpure3101
    @surekhaekatpure3101 6 місяців тому +4

    खरी पुनम भारी होती

  • @OmKale-ff6xs
    @OmKale-ff6xs 6 місяців тому +2

    एपिसोड दर रविवारी टाका

  • @sharadghodke3771
    @sharadghodke3771 6 місяців тому +3

    किती दिवसांनी पहिले कलाकार कुठे गेले आता चालू राहणार आहे का बंद पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ravinathupalkar3267
    @ravinathupalkar3267 6 місяців тому +11

    पुनम ,रूपा जोडी चांग ली दिसते.

    • @ravinathupalkar3267
      @ravinathupalkar3267 6 місяців тому +1

      रूशा व पुनम जोडी चांगली दिसते

  • @AkshayBhalerao-xf5er
    @AkshayBhalerao-xf5er 6 місяців тому +20

    थोडे लवकर टाकत जा भावांनो एपिसोड
    किती वाट बघायची आम्ही

  • @ShivajiKharat-e9q
    @ShivajiKharat-e9q 6 місяців тому +1

    पहिली पुनम रागट आहे पण स्वभाविक आहे

  • @Ashok45845
    @Ashok45845 6 місяців тому +1

    Shrawnicha parform ak number

  • @prashantkalange9867
    @prashantkalange9867 6 місяців тому +3

    पहिली पुनम भारी होती❤

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday 6 місяців тому +2

    खूप दिवसांनी आलात... पुनरागमनबदल खूप खूप अभिनंदन

  • @Gauri-zd7wg
    @Gauri-zd7wg 6 місяців тому +52

    आरे खरी पुनम कुठे गेली

  • @आईरेणूकाचैनल
    @आईरेणूकाचैनल 6 місяців тому +6

    पैकी पूनम लय खतरनाक होते

  • @विलासउगलमुगले-ढ2ज

    ❤ पहिली पुनम पाहीजे मग लय भारी वाटतो ❤

  • @nikhil_pathare_official_8585
    @nikhil_pathare_official_8585 6 місяців тому +1

    Barobar aahe bhava😮😢
    Dil tutalyavar Kay hot te...

  • @AkshayBhalerao-xf5er
    @AkshayBhalerao-xf5er 6 місяців тому +1

    ऋषी भाई ची आणि जुनी पूनम ची जोडी 1 नबर होती

  • @ruturaj7191
    @ruturaj7191 6 місяців тому +5

    पहिले समद्या ॲक्टर परत आना नाही तर आम्ही एपिसोड बघणार नाही

  • @sayalipawar3151
    @sayalipawar3151 6 місяців тому +1

    Congrats 🎉for the new journey🎉🎉 today's episode nice 🎉🎉 best of luck for the new journey 🎉🎉

  • @abhijeetjagtap8252
    @abhijeetjagtap8252 6 місяців тому +1

    Sharavni la bolva 😢😢😢❤❤❤❤😂😂

  • @AkshayBhalerao-xf5er
    @AkshayBhalerao-xf5er 6 місяців тому +1

    पहिल्या पूनाचा attitude खूप खतरनाक होता

  • @sachingarole7876
    @sachingarole7876 6 місяців тому +1

    Dolli cha dialogue bhari ahe Rao jag lay darde dil hay😅

  • @kamleshghumare9575
    @kamleshghumare9575 6 місяців тому +2

    पुनम चा भुमीकेत श्रावणी शीरोळकरच हवी

  • @siddheshwarshinde3025
    @siddheshwarshinde3025 6 місяців тому +7

    आता प्रतीक्षा संपली लवकरच आज भाग बघायला मिळेल मित्रांनो 🙏 असेच वेब सिरीज वर प्रेम करत राहा

  • @shubhangipatil6004
    @shubhangipatil6004 6 місяців тому +1

    Itki chan webseries aahe pn tumhi khup let episode uploaded karta me wait karte

  • @shrishailkhetri7090
    @shrishailkhetri7090 6 місяців тому +1

    मी खूप दिवसानी पाहिलं बर वाटलं, डॉली ❤

  • @ganeshshinde1137
    @ganeshshinde1137 6 місяців тому +1

    पहिलीच पूनम भारी होती राव

  • @देवकमलप्रोडक्शन

    अप्रतिम पूनम अभिनंदन, छान सूदंर एपिसोड आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉सर्वीचेच अभिनंदन

  • @KrishnaYadav-y7u
    @KrishnaYadav-y7u 6 місяців тому +1

    छान छान आहे वेफसीरीज रूषी भाऊ❤❤❤

  • @sandeepjagtap9784
    @sandeepjagtap9784 6 місяців тому +1

    Pahili puni la kai zhal.
    Ti bhari hoti.
    Ragit

  • @ABHIJITKhedkar-n7i
    @ABHIJITKhedkar-n7i 6 місяців тому +8

    पहिली पुनम आली पाहिजे कार्यक्रमात

  • @venkat5831
    @venkat5831 6 місяців тому +1

    छान आहे भाग, फक्त कलाकार आधीचे पाहिजे होते.

  • @Shivam-to7wz
    @Shivam-to7wz 6 місяців тому +2

    ❤पहिली पुनम आली पाहिजे कियेकमात❤

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 6 місяців тому +7

    पहिली पुणम कुटे गेली
    तिचं चांगली होती
    आणी इतक्या दिवस कुटे गायब होता
    लवकरात लवकर टाकत जावा..🙏🙏

  • @Sonawanebhima6777
    @Sonawanebhima6777 6 місяців тому +1

    ती पहीली पुण्यी लय खतरनाक होती राव

  • @Sainathstofficial.
    @Sainathstofficial. 6 місяців тому +2

    07.03 pivlya Dress vali kon hoti ???...

  • @karanrajputrana9570
    @karanrajputrana9570 6 місяців тому +2

    पहिली पुनम आणि पहिले वृक्षाचे मित्र पाहिजे

  • @aditishinde2273
    @aditishinde2273 6 місяців тому +1

    पहिली पुनम 1 no , tila आणा

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 6 місяців тому +15

    अरे कुठं गायब झाला होता रे तुम्ही लोकं अस मधूनच एवढी चांगली web series चालु असताना

  • @kunalbankar1939
    @kunalbankar1939 3 місяці тому

    पहिली पूनम भारी आहे

  • @dnyaneshwarraut1226
    @dnyaneshwarraut1226 6 місяців тому +3

    पहिली पुणी कलाकार पाहिजे व सागर हा कलाकार पाहिजे

  • @AnilPawar-mr2pg
    @AnilPawar-mr2pg 6 місяців тому +1

    Shravani la bolva next part madhe 😊

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    सर व्हिडिओ लवकर टाकी जावा प्रशिक वाट बघू हैराण झाले

  • @DadaDhadge
    @DadaDhadge 6 місяців тому +1

    आज पासून पाहणे बंद करत ❤❤

  • @vijaykamble3242
    @vijaykamble3242 6 місяців тому +1

    Sarvat bad episod..... पहिली पूनम एक नंबर होती

  • @SurekhaWagh-t1t
    @SurekhaWagh-t1t 6 місяців тому +5

    एपिसोड पाहिला आहे पण पूनम शिवाय अपूर्ण आहे

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 6 місяців тому +2

    Puni i love u😂❤❤

  • @SandipBhoir-j4o
    @SandipBhoir-j4o 6 місяців тому +3

    82 लवकर टाका

  • @rahuldalpe
    @rahuldalpe 6 місяців тому +1

    Ha yerr ti khup bhari ahe

  • @Sachinbhongale-fs9xt
    @Sachinbhongale-fs9xt 6 місяців тому +20

    पहिली पूनम कुठे गेली

  • @vilasgaikwad406
    @vilasgaikwad406 6 місяців тому +2

    प्रयन्त छान आहे 💐

  • @shrimantgandhale1122
    @shrimantgandhale1122 6 місяців тому +1

    Old is gold #acters

  • @prameshwarshrirame9764
    @prameshwarshrirame9764 6 місяців тому +2

    Aare पुनम मुळेच बघत होतो...

  • @dhananjaybhandare3248
    @dhananjaybhandare3248 6 місяців тому +1

    पहील्या पुनम ला तोड नाही😊

  • @sandipkamble2930
    @sandipkamble2930 6 місяців тому +1

    आजच भाग छान होता पण पहीले पुनम असती तर अजून चांगल वाटल आसता हा भाग

  • @KiranNaik-bw2fb
    @KiranNaik-bw2fb 5 місяців тому +1

    👌👌👌

  • @ajayzende1402
    @ajayzende1402 6 місяців тому +1

    Sagle June ghya apisode mdhe

  • @AkshayShinde-u6f
    @AkshayShinde-u6f 6 місяців тому +1

    Hi pan punam bhari ahe

  • @heartking___143
    @heartking___143 6 місяців тому +1

    Aare agodarchi punam la ghe na Episode Madhye

  • @AkshayBhalerao-xf5er
    @AkshayBhalerao-xf5er 6 місяців тому +1

    आजचा भाग चागलं होता
    भाग जरा लवकर टाकत जा प्लीज
    आणि जुने कलाकार चागले आहे

  • @sachinwagh1
    @sachinwagh1 6 місяців тому +1

    पहिली पूनम आणा की राव

  • @shetkriroyal42
    @shetkriroyal42 6 місяців тому +1

    पहिली पूनमआणा

  • @omsaifilmproductionnageshp1167
    @omsaifilmproductionnageshp1167 6 місяців тому +1

    सर्व कलाकार यांना मनापासुन धन्यवाद पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ओम् साई फिल्म नागेश पाटील सर यांच्या कडून तुम्हांला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा चरणी प्रार्थना

  • @ajayzende1402
    @ajayzende1402 6 місяців тому +1

    Majii echa geli sagl bgychi

  • @satishshedage3809
    @satishshedage3809 6 місяців тому +1

    पहिलीच पुनम भारी होती आताची काही चांगली नाही हिल काय जमत नाही एक्टिंग कशी करायची ती

  • @shubhangipatil6004
    @shubhangipatil6004 6 місяців тому +1

    Pahil punam chan aahe

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 6 місяців тому +3

    पहिली पूनम आणि जुने कलाकार परत आणा.

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 6 місяців тому +1

    काय राव पात्र बदललं पहिली मुलगी छान होती

  • @atulthorat630
    @atulthorat630 6 місяців тому +1

    पहिले कलाकार च मस्त आहेत. 💯

  • @pratikkushram3411
    @pratikkushram3411 6 місяців тому +1

    भाग लय भारी👌🏻👌🏻

  • @Mahesh-qs2qs
    @Mahesh-qs2qs 4 місяці тому

    Hav rav bhava khar aahe pahilya sarkhi punam nahi hi khar tar episode nahi aahe ha

  • @sanjaydesai7621
    @sanjaydesai7621 2 місяці тому

    Poonam la ka break delay parat Ana chan jodi Hai Ani acting be chan hai

  • @Sachintatalen3j
    @Sachintatalen3j 6 місяців тому +1

    Shravni shirolkar is real part of punam(back bon of eskutwadi)

  • @LakshuPatil-ce5do
    @LakshuPatil-ce5do 6 місяців тому +1

    ❤❤❤❤👌👌👍🚩

  • @ajayzende1402
    @ajayzende1402 6 місяців тому +1

    Pahili Punam mhnje 😅😂ek no

  • @ajayzende1402
    @ajayzende1402 6 місяців тому +1

    Pahili sagli chngli yet

  • @RBstudio2327
    @RBstudio2327 6 місяців тому +1

    ही नवीन पुनम पण चांगला अभिनय करतेय
    पण सगळ्यांना पुनम या पात्रासाठी श्रावणी ला बघण्याची सवय झाली होती बाकी काय नाही .या नवीन आलेल्या पुनम ची पण सवय होऊन जाईल प्रेक्षकांना ..बाकी संपुर्ण टीमला शुभेच्छा..आणि नवीन कलाकारांचं स्वागत..

  • @Sonawanebhima6777
    @Sonawanebhima6777 6 місяців тому +1

    हे असलं काय करू नका सारख मानसं बदलतं राहता राव

  • @prakashkale5914
    @prakashkale5914 6 місяців тому +5

    खरी पुनम घ्या

  • @nitinpachpund9825
    @nitinpachpund9825 6 місяців тому +2

    निकडू चा 1 no अभिनय

  • @maanentertainment1124
    @maanentertainment1124 6 місяців тому +1

    Best

  • @sunilkanawade1011
    @sunilkanawade1011 6 місяців тому +1

    Pahili Poonam chan hoti ttkarla ttkar det hoti don shbdat rushya gar kart hoti Rao......😊😊

  • @shavbirsayyad
    @shavbirsayyad 6 місяців тому +1

    ऋषी भाऊ या पूनमला हा रोल सोबत नाही पहिली पुनम घेऊन या तरच एपिसोड पाहायला छान वाटलं

  • @vijaykamble3242
    @vijaykamble3242 6 місяців тому +1

    हा एपिसोड खऱ्या पुनमला म्हणजे श्रावणी शिरोळकरला च घेऊन करा

  • @ajitraut6579
    @ajitraut6579 6 місяців тому +1

    खरी पुनम कुठे गेली

  • @santramsuryawanshi8619
    @santramsuryawanshi8619 6 місяців тому +1

    श्रावणी शिरोळकरला परत घेउन या

  • @MalhariShinde-s2w
    @MalhariShinde-s2w 6 місяців тому +1

    Are hee Poonam nko pahilachi Poonam pahije

  • @ajayjadhav8733
    @ajayjadhav8733 6 місяців тому +1

    पहिलेच कलाकार पाहिजे होते है नाहीत बरा बर

  • @mayurshelke9080
    @mayurshelke9080 6 місяців тому +1

    ही पण भारी

  • @manishwarkad8009
    @manishwarkad8009 6 місяців тому +1

    जुना सागऱ्या आणि पाहिलेचीच पुनी पाहिजेराव हे काय खेळणे घेऊन आलात