😍काळी मैना च्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्य़ातील नवरा-नवरीने नाचुन केला एन्जॉय💃

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 бер 2022
  • 😍काळी मैना च्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्य़ातील नवरा-नवरीने नाचुन केला एन्जॉय💃
  • Комедії

КОМЕНТАРІ • 67

  • @kirankumarjadhav6626
    @kirankumarjadhav6626 Рік тому +7

    गायक बदला.... काळी मैना मुळे कार्यक्रम ल सुपारी भेटत आहे.
    गायक बदला.

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 2 роки тому +8

    कार्यक्रमात पारंपरिक वाद्यच बरी वाटतात. नाही तर गाणं बिघडतं

  • @mangeshkapadi8770
    @mangeshkapadi8770 Рік тому +8

    जागरण आहे का तमाशा

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 роки тому

    एक नंबर👌

  • @user-gs9uq2xy4j
    @user-gs9uq2xy4j Рік тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💔💔💔💔💔❣️❣️❣️💙💙💋💋💋💋💋💋🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 करीना ❤️♥️ एक नंबर डान्स ❤️❤️❤️

  • @AapliGaming
    @AapliGaming 11 місяців тому

    प्रत्येक मुलगी ही कोनाची तरी आई बहीण असते जशी आपली असते म्हनुन फक्त कला म्हनुन पाहायला हव

  • @shriramgemingyt5270
    @shriramgemingyt5270 2 роки тому

    Kadkkkk,❤️❤️🎉🎊😍😍😍😇😇😇😇

  • @vilasvharkute5560
    @vilasvharkute5560 2 роки тому +7

    गायक कुठुन धरून आनलाय

  • @sachinthete3304
    @sachinthete3304 Рік тому

    किती फिस आहे कार्यक्रमाची

  • @avdhutsurywanshi3129
    @avdhutsurywanshi3129 2 роки тому +1

    1 number karina jan 💪💪💪🔥🔥🔥🔥💖💖🥰🥰🥰🥰

  • @user-po3uo5nb3z
    @user-po3uo5nb3z 2 роки тому +1

    🔥🔥🔥🔥🔥

  • @lahugondhale5333
    @lahugondhale5333 2 роки тому +1

    🔥🔥

  • @chandrakantgadekar9486
    @chandrakantgadekar9486 2 роки тому

    💯💯👌🏿👌🏿👌🏿

  • @maheshkhambe6650
    @maheshkhambe6650 2 роки тому

    एकच 1नंबर 💘💘💘👌

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 2 роки тому +1

    👍

  • @sagarchavan6739
    @sagarchavan6739 2 роки тому +1

    Nice.........😊😊😊

  • @akashthorat5942
    @akashthorat5942 2 роки тому

    💖

  • @aniketdevkar2158
    @aniketdevkar2158 2 роки тому +12

    जागरण गोंधळ कार्यक्रम आहे आणि हिंदू गाणी तुमच्या बापानी ठेवली का ?
    जागरण गोंधळ कार्यक्रम करायचा सोडून तमाशा सुरू केला आहे .

  • @chandanarajoore1180
    @chandanarajoore1180 Рік тому

    🥰🥰👍👍

  • @sangitadarkunde5806
    @sangitadarkunde5806 2 роки тому +11

    गायक बदली करा एवढे स्पीड असते काय गाणे

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Рік тому

    जागरण गोंधळ खूप छान मला खूप आवडला

  • @SachinKadam-pj2nw
    @SachinKadam-pj2nw Рік тому

    Love you❤😘😘😘😘

  • @sachindatir377
    @sachindatir377 2 роки тому

    Mast डाns karina kale

  • @SantoshChavan-el9uw
    @SantoshChavan-el9uw 2 роки тому +1

    कार्यक्रमाची सुपारी किती घेता

  • @user-mc9rv7zv3w
    @user-mc9rv7zv3w Рік тому +1

    जागरण आहे का नेमकं तमाशा वेड्याचा बाजार 👏

  • @user-yb6dy7hb6e
    @user-yb6dy7hb6e 2 роки тому +2

    ❤️✌️👌🏻💝

  • @bhagvanmulik2551
    @bhagvanmulik2551 2 роки тому

    Nice👍

  • @rutujakakadedeshmukh1404
    @rutujakakadedeshmukh1404 Рік тому

    Black side wali chan diste mulgi

  • @Sagarreshma6767
    @Sagarreshma6767 2 роки тому +7

    एवढं स्पीड असत का कधी गाण्याला,गाण्याची वाट लावली पूर्ण

  • @mandalesiddheshwar7647
    @mandalesiddheshwar7647 Рік тому

    सुपारी किती घेता सांगा

  • @dasdhulgande7733
    @dasdhulgande7733 2 роки тому +1

    हाय

  • @navnathsontakke246
    @navnathsontakke246 2 роки тому +2

    Kkkkkkkk ❤️❤️👌❤️👌❤️

  • @samadhanzade6610
    @samadhanzade6610 2 роки тому +3

    Ek number 👌🏻🌹♥️ Karina Madam ❤️🌹👌🏻💯💯💯💯✌️

  • @santoshdhamale9697
    @santoshdhamale9697 2 роки тому +1

    ❤❤

  • @riyajmulla4997
    @riyajmulla4997 2 роки тому

    ❤️❤️❤️👌👌👌❤️❤️❤️

  • @shubham2760
    @shubham2760 2 роки тому +4

    Karinacha awaj eka ekda😂😂 mng smjl krina ksi aahe ti

  • @ganeshgaikar5009
    @ganeshgaikar5009 2 роки тому +5

    छान नाही. वाटलं

  • @jyotimore4360
    @jyotimore4360 Рік тому

    सुपारी किती आहे

  • @harshadajadhav9180
    @harshadajadhav9180 Рік тому +1

    🤣🤣🤣🤣

  • @vijaypalve5935
    @vijaypalve5935 2 роки тому +7

    गायक बदला मग सुपाऱ्या भेटतील

  • @vaibhavsonawane2700
    @vaibhavsonawane2700 Рік тому +1

    गायक दारू पिला की काय😂

  • @nikhilkale366
    @nikhilkale366 2 роки тому

    💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

  • @ashoknarsinge8146
    @ashoknarsinge8146 2 роки тому +2

    Gayak badla

  • @abhijeetmore3592
    @abhijeetmore3592 2 роки тому

    💓💓💓💕💕💕💕💓💓❤❤❤❤❤

  • @pappubhosale6294
    @pappubhosale6294 Рік тому

    गाण नका लावू नागीण म्युझिक लावा जरा

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 роки тому +2

    गायक बदला

  • @SachinKadam-pj2nw
    @SachinKadam-pj2nw Рік тому

    Karina tujy aada var fida aapan

  • @somanaththavare6717
    @somanaththavare6717 Рік тому

    Gayak badala

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Рік тому

    Te dogh tar nachle ch nahi ki

  • @user-gh1mi2xh8m
    @user-gh1mi2xh8m 2 роки тому +2

    कोमलताईचीबराबरीनाहीकरूशकततु

  • @vaibhavsonawane2700
    @vaibhavsonawane2700 Рік тому +1

    No quility

  • @pravinkharbas1828
    @pravinkharbas1828 Рік тому +2

    देवाच्या कार्यक्रमची वाट लावली आहे या लोकांनी
    नसेल जमत तर ठेऊ नका देवाच्या नावाचा जागरण गोंधळ, मुरुळी म्हणजे काय आणि हे कोणाला नाचवतायत केंद्रातील बायाना लोकांकडे जमिनीचा पैसा आला पण अक्कल नाही आली अजून, घेणा प्रेम करून....

    • @user-bu4tw2ig1o
      @user-bu4tw2ig1o Рік тому

      😂😂😂

    • @SachinKadam-pj2nw
      @SachinKadam-pj2nw Рік тому

      Tumhala nav tevny shivay yet tari kay

    • @pravinkharbas1828
      @pravinkharbas1828 Рік тому

      @@SachinKadam-pj2nw जी गोष्ट चुकीची आहे त्याला नावं ठेवणारच कारण तुमच्या सारख्या लोकांमुळे नवीन पिढीला चुकीचं आणि बरोबर या गोष्टींची समज राहिलेली नाही, देवाच्या जागरणात मुरळी नाचते ती कोण असते, काय असते, कशी असते हे ध्यानात घ्या कदम, चुकीच्या पद्धतीवर पांघरूण घालण्याची कामं करू नका

  • @ramrevadkar2576
    @ramrevadkar2576 Рік тому +3

    गायका मुळे कार्यक्रम बिघडत आहे.

  • @chandanarajoore1180
    @chandanarajoore1180 Рік тому

    🥰🥰👍👍

  • @jyotimore4360
    @jyotimore4360 Рік тому +1

    गायक बदला