"मित्राचं ऐकून माझ्यावर संशय घ्यायचे आणि..."Ravindra Mahajani यांच्याबद्दल Gashmeer च्या आईचा खुलासा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 276

  • @uttarajoshi232
    @uttarajoshi232 8 місяців тому +19

    रवींद्र सर great होते आणि great च रहाणार. आमच्या मनातील त्यांची प्रतिमा कोणीही डागाळू शकत नाही. जे यश त्यांना मिळाले ते गश्मीर कधीच मिळवू शकणार नाही. या बाईंना उशिरा सुचलेले शहाणपण आहे

  • @trupti-d1i
    @trupti-d1i 8 місяців тому +114

    तुम्ही कितीही सांगितले तरी आमच्या मनातील रविंद्रजी बद्दलचे मत बदलणार नाही...हे सर्व यांनी आधी सांगितले असते तर बरे झाले असते...तुमच्या कडून पण नक्कीच बऱ्याच चुका झाल्या असतील म्हणूनच इतके दिवस गप्प होता आणि आता जणू संधीचा चांगला वापर करत आहे
    असे त्यांची प्रतिमा मलिन करून सर्व वातावरण शांत झाले असताना इतके दिवसांनी बाजू मांडत आहात हे काय पटले नाही

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 місяців тому

      ते इतके दिवस गप्प होते, कारण संस्कारी होते. पण महाजनींनी लांब जावून हे ओढवून घेतले, स्वत:चा घात करून घेतला. आणि लोकं मुलगा आणि बायकोला ब्लेम करायला लागले मग, आधीच अब्रूचं खोबरं झालं आता का काही लावायचं? असा विचार त्यांनीही केला तर बिघडलं कुठे❓

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +3

      teesri baaju madhe sagla shant zala hota.... atta sawayach zali watata baaju mandaychi

    • @varshamenon1693
      @varshamenon1693 8 місяців тому +2

      Ekdam Barobar 💯

    • @varshag.8398
      @varshag.8398 8 місяців тому +7

      एकतर तुझं लग्न झालेलं नाहीये किंवा तुमचा नवरा तुम्हाला खूप छान वागवत असेल किंवा पुरूषच ते ,ते असेच वागणार म्हणून पुरुषाच्या सर्व अवगुणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बायका पैकी तुम्ही एक आहात म्हणून असं बोलताय

    • @Vpp335
      @Vpp335 8 місяців тому

      Excellent 👍

  • @abs40655
    @abs40655 8 місяців тому +15

    हे म्हणजे सगळं उलटच आहे, जो माणूस होता तेव्हा गप गार बसलात.. तेव्हा बोलला असता तर रवींद्र जी कडून प्रति उत्तर मिळालं असतं आणि ते महागात पडलं असत.. आता पण पुस्तक फक्त लोक रवींद्र जी साठी घेतील, हे टाळूवरच लोणी खाण्यासारखं झालं

  • @differentboy2795
    @differentboy2795 8 місяців тому +101

    ज्या माणसावर आरोप आहेत ना ,ते तो जिवंत असतानाच करावे. मेल्यावर केले तर तो उत्तर द्यायला तो जिवंत नसतो म्हणून वाटेल ते बोलू नये. याचा अर्थ असा होतो की सर निर्विवाद चांगले होते, आणि तुम्हाला त्यांना शेवटी एकटे टाकल्याचे शल्य टोचत आहे. आता तुम्ही जगात कुणाकुणाचे तोंड बंद करायचे व्यर्थ प्रयत्न करत आहात. माणुस गेला की त्याचे गुण दोष त्याच्या बरोबर जातात.

    • @varshag.8398
      @varshag.8398 8 місяців тому +27

      तुम्ही पुरूष कशी छान एकी दाखवत आहात आणि बायका बघा कश्या माधवीताईनाच दूषणं लावताहेत...पुरूष हा खर तर एकटाच राहण्याच्या लायकीचा असतो कारण आपलं करियर, आपला पैसा, प्रसिद्धी आणि आपला अहंकार ह्यापुढे तो कशालाच किंमत देत नाही. प्रेम, लग्न दोघं करतात पण ते नातं,संसार टिकवण्यासाठी सर्वस्व देते ती फक्त स्त्रीच..

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому +5

      @@varshag.8398 te kay sangat aahet aani tumhi kay bolat aahaat?? Tyanche mhanane itkech ki ravindra jivant aste tar aapli baju mandli asti attal gunhegar sudhha courtat vakil through aapli baju mandto.jya avsthet ravindraji cha mrutyu zala aani lokani Shen ghatle tyavar he pustak utara aahe .he kase zale na pavsat swatach hattane ubhe rahayche aani bhijun Sardi zali mhanun takrar karaychi.

    • @ManashreeGadgil
      @ManashreeGadgil 8 місяців тому +12

      तुम्ही खरंच काही सहन केल असेल पण मॅम आता काहीच उपयोग नाहीं ना. गेलेल्या बद्दल बोलू नये असे वाटते. अनादर करण्याचा उद्देश नव्हे

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 8 місяців тому +8

      एकदम बरोबर, माझा आवडता आणि हँडसम अभिनेता रविंद्र महाजनी या जगात नाही, त्यांचे कुटुंबीय आता सुध्दा त्यांच्यावर पुस्तक लिहून कमाई करतात हे त्यांनी महाजनी हयात असताना केले असते तर एवढे काही वाटले नसते परंतू माणूस गेल्यावर तो कसा वाईट होता हे लिहिणे एकदम चुक आहे, स्वर्गवासी झालेल्या माणसाची बदनामी करून त्याच पुस्तकावर पैसा कमावणे कितपत योग्य आहे?

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому +2

      @@rajendrabhosale6133 correct..Raja gosavi yanchya baykone Raja yanchya hayatit pustak lihile .

  • @gautamjadhav7868
    @gautamjadhav7868 8 місяців тому +9

    रविंद्र महाजनी खूप चांगले अभिनेते होते मि त्याचा खुप चाहता हे सर्व खोटे आहे

  • @KalpanaKorade-nz3kk
    @KalpanaKorade-nz3kk 8 місяців тому +32

    जी व्यक्ती या जगात नाही त्यांच्याबद्दल असे लिहिणे किती योग्य आहे. दुसरी बाजु मांडायला ती व्यक्ती या जगात नाही

  • @PrajktaMane-vy9cy
    @PrajktaMane-vy9cy 8 місяців тому +4

    रविंद्र सर ईमानदार होते गुणी पण होते

  • @kantilalmahajan792
    @kantilalmahajan792 8 місяців тому +32

    तुमचं नशीब म्हणा मावशी त्यांच्या सारखा देखणा नवरा भेटला

    • @vishakhapawar2060
      @vishakhapawar2060 8 місяців тому +2

      Barobar ahe

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 місяців тому +1

      Hya aajji hippi disat aadhi

    • @Vpp335
      @Vpp335 8 місяців тому

      Ho na ravindra sir naysargik dekhene hote. Ashi kashi bayko keli kye mahit.

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 8 місяців тому +32

    सारखे काय त्यांच्याबद्दल वाईट बोलता ते आता नाहीत या जगात.गेल्यावर कशाला सुचते.

  • @amolvibhute4720
    @amolvibhute4720 8 місяців тому +8

    Kai mahit pan sir great hote

  • @kalpanakumthekar5784
    @kalpanakumthekar5784 8 місяців тому +48

    हेआंता, सांगुन, काय, उपयोग, तेअसताना, का, नाही, सांगीतल, तुमाला, उपयोग झाला असता

  • @AH-ho9nk
    @AH-ho9nk 8 місяців тому +24

    गेलेल्या माणसाबद्दल का आता बोलुन फायदा... या गोष्ठी तेव्हाच बोलायच्या न जेंव्हा ते हयात होते... आता काय ते त्यांची... बाजू सांगायला येणार आहेत का 😢

  • @ketakeesathaye9712
    @ketakeesathaye9712 8 місяців тому +5

    खरच गश्मीर आणि त्याच्या आईची कीव कारावीशी वाटते. थांबवा बाई हे सगळं. एक काम करा महाजनी हे त्यांच नाव तुम्ही मायलेक लावण सोडून द्या. बघू किती जण तुम्हाला ओळखतात. तुम्ही already उघडे पडले आहात. कदाचित तुम्ही सरांच्या विरोधात काहीच बोलला नसता तर लोकांनी तुम्हाला सहानुभूती दिली असती. आता excuses देण्यात काही point नाही. गश्मीर तुझ नशीब समज तू तुझ्या वडीलांसारखा handsome आहेस म्हणून industry मधे चाललास.

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 8 місяців тому +46

    पुस्तकाची अशीही प्रसिध्दी प्रथमच ऐकतोय

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 8 місяців тому +3

    एवढा देखना नवरा होता म्हणुन मुलगा देखना झाला सिनेसृष्टीतील कलाकार झाला कोणी विचारले नसते ऑकटीग चा वारसा रवि सरानांकडुन च भेटला ना त्रास दिला म्हणुन एकट सोडल का तळेगाव ला😢😢😢😢

  • @kirtienterrprises2252
    @kirtienterrprises2252 8 місяців тому +38

    जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती ..अशी गत झाली आहे ह्या दोघा मायलेकांची..एवढं त्रास होत होता तर रहायचं नव्हतं त्यांच्या सोबत..आता त्यांच्या माघारी कशाला चांगुलपणाचा आव आणता..आणि गशमिर तुला प्रसिध्दी मिळाली ती आडनाव मुळेच ..जर तू तुझ फक्त नाव राहू देऊन नाव कमावलं असते तर मानले असते ..असो झाली तेवढी विटंबना पुरे कर ..आता तरी त्यांना चिरनिद्रा सुखाने घेऊदे..

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 місяців тому +6

      असं कुणाच्या मुळे नाव होत नसतं त्यासाठी कतृत्वाबरोबर नशीबाची साथ लागते. किती कतृत्ववान सुपरस्टार आणि गायक गायिकांची पुढची पिढी नावारूपाला आलीय.?

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому

      ​@@saritaparelkar3812baryaach.... gayakana madhe gheu naka fakta

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому +3

      @@saritaparelkar3812 pan entry tar milte na asa pan gashmir kay super hero nahi .

  • @तूतिथेमी
    @तूतिथेमी 8 місяців тому +17

    महाजन सरा नी काय कमावलं आहे ते एकदा कॉमेंट बॉक्स वाचा लक्षात येईल ही लाख मोलाची माणसं कमावली तुम्ही काही लिहा पुस्तकात 4 अंक नाही तर 5 अंक 😅

    • @marathibana15
      @marathibana15 8 місяців тому +2

      barobar

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 місяців тому +1

      Shaapit saundary,shapit gandharv hote bichare Ravindra sir🥲

  • @ankitashirke4405
    @ankitashirke4405 8 місяців тому +9

    रवींद्र महाजनी जिवंत असताना पुस्तक लिहायची हिम्मत का नाही झाली₹???तेव्हा पैसे न्हवते time नव्हता का अजून काही ...

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 8 місяців тому +18

    संशायी नवर्यने बायकोला घराबाहेर न काढता स्वतः बाहेर पडणे स्वीकारले .पुणे, मुंबई ,तळेगावल flat घेतलेत. आश्चर्य आहे .

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому

      point ahe

    • @Saipote-du3mq
      @Saipote-du3mq 8 місяців тому

      Khar ahe

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 8 місяців тому

      Ghar vikave lagle,bayko mulga mag dustikade raju lagle,aamche shejari hote te.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 8 місяців тому

      ​@@SK-ge3vi Kon shejari hotey aani kuthe...jara detail madhe saangta ka

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 місяців тому

      Sanshay ya baai ghet astil kaaran tey hote dekhane,,pan yanch kaay?

  • @sunandakoli7581
    @sunandakoli7581 8 місяців тому +39

    Don't judge anyone. ज्याचे जळते त्यालाच कळते!

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 8 місяців тому +19

    ते गेल्यानंतर हया गोष्टीना का उजाळा दिला जातोय काय सिद्ध करायच आहे. माणूस गेल्यानंतर कितीही वाईट वागला असेल तरी ते विसरायचं. गेल्या नंतर होता होईतो आपण असंच म्हणतो की जाऊदे आता बोलून काय उपयोग गेलेल्या बद्दल वाईट बोलू नये
    . माणूस असेल तर आपल्या बरोबर वाद विवाद करू शकतो. लोकांना आपल्याशी काही देण घेणं नसतं. दोन्ही तोंडाने बोलणार. जो त्यातून जातो त्यालाच कळत. आता हया घडून गेलेल्या गोष्टी ना उजाळा दिला तर लोक असंच म्हणणार की ते एकटे रहात होते आणि बेवारशा सारखे गेले. दोन तीन दिवस कोणी लक्षच दिलं नाही हे उघड केला आलं म्हणून लोकांची सिम्पथी मिळवण्यासाठी हे सगळ चाललं आहे. ते असतानाच हे सगळ बोलायला हव होत. अगदी नवीन सवसार नव्हता तरुण नव्हता एव्हडी वर्ष एकत्र राहिला नाहीत तरी नातं तोडलं नव्हतं. तेव्हा हे सांगितलं असत तर चाललं असत. खऱ्याला भीती थोडीच असते. आता हे थांबवा सगळ हे सगळ. जीवनात चढ उतार हे असतातच. सगळ्यांचाच सुखी सौ सार होत नाही. पण सगळेच चव्हाटयावर मांडत नाहीत. जगाला दाखवण्या साठी गाड ढकलत रहातात. काहीजण बंधन मुक्त होतात. तुम्ही सुद्धा त्याच वेळी त्त्यांच्या पासून वेगळे व्हायला हव होत नाही तरी स्वतंत्र होताच ना सर्व्हिस करतच होताकी. अनपढ तर नव्हता
    आता ते गेल्या नन्तर हे सगळ कशा साठी. ते आता सांगू क्स. शकतात का की हे असं नाही असं आहे. जर ते गेले त्या पद्धतीने ते जगासमोर आलं नसतं तर तूम्ही हे सगळ सांगत बसला नसता. खूप लोकांच्या आयुष्यत अशा गोष्टी घडलेल्या आहेत. माणूस गेल्या नंतर त्याच्या बद्दल सहसा कोणी जवळची व्यक्ती वाईट बोलत नाही कितीही भोगलेलं असलं तरी.. मुलं सुद्धा असच म्हणतात जाऊदे गेलेते आता.

    • @alkadubal5186
      @alkadubal5186 8 місяців тому +2

      अगदी बरोबर आहे madam तुमचं

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 місяців тому +3

      लोकांनीच भाग पाडलंय बोलायला.

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому

      ​@@saritaparelkar3812ajibaat nahi

  • @ayeshashaikh4422
    @ayeshashaikh4422 8 місяців тому +50

    किती वाईट गोष्ट आहे जे माणुस जिवत नाही ता वाईट बोलुन फायदा बद करा है

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 місяців тому +3

      का? झोंबतय? मग त्या मायलेकरांना बोलतांना यातना नसतील का झाल्या.

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 місяців тому +4

      जिवंत असताना बोलायचं पण ते गेल्यानंतरच बोलण्याचा महापूर वाहतोय ना.

    • @varshag.8398
      @varshag.8398 8 місяців тому +2

      सत्य ऐकायची सवय आणि हिंमत नाही का तुमच्यात?

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому +1

      ​@@varshag.8398satya kay karayche aahe? Te tyanche private life hote kalakar ha tumche manoranjan karato aani ravindraji uttam kalakar hote tyanchya private life shi sambadh kay?tyancha shevat khoop bhayanak zala mhanun lok bolat hote te sahjikach aahe jase Madhavijinche friends hote tase ravindrajinche pan astilch tyana hi barech kahi mahiti asel pan aata tech hayat nahit tar kon kase bolnar pudhe yeun?

  • @renukakagne7015
    @renukakagne7015 8 місяців тому +21

    रविंद्र महाजनी हिरो म्हणून खूप छान सुपरस्टार होते पण ते खाजगी जीवनात कुटुंबात कसे होते ते लोकांना काय माहित

  • @sushmam6420
    @sushmam6420 8 місяців тому +33

    बाकी काही असले तरी ते चांगले कलाकार होते.येवढे मोठे घर बांधले.तुम्हा दोघांनाही कुणी ओळखत नाही.त्यांच्यामुळे तुमची ओळख

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому +1

      Tyasathich hya Bai sodun gelya nasavyat ravindraji chya navacha upyog mulala vhava

    • @varshag.8398
      @varshag.8398 8 місяців тому +2

      @@SurprisedCardinal-nm5sq तुम्ही त्यांना त्याच्या बायको पेक्षा ही जास्त जवळून ओळखत होता असं दिसतय. 😁😄😃😀😆😅🤣

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому +4

      @@varshag.8398 tyat olkhaychi garaj kay? Antarpat navacha movie mazya vadilani finance kele hote Reema lagu heroine hotya baryachda ravindrakaka aamchya bandrachya ghari yayche mi shalet hoto tevha khoop changle hote sahkalakaranshi pan khoop chhan vagayche .tumchya bolnyatli khoch lakshat aali pan ase comments sanskar dakhvtat ..😃aso jase Raja gosavi yanchya baykone tyanchya hayatit pustak lihile tase lihile aste tar gosht vegli hoti ithe mrutyunanter prasidhha kele jar aadhich lihun tayar hote tar ravindrakaka maraychi vat pahat hote ka?

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому +5

      @@varshag.8398 kase aahe na hattane pavsat bhijayche aani mag Sardi zali tap aala mhanun pavsala shivya dyaychya tasa ha prakar aahe .itkya vait mansala evdhi kame milali asti ka?

  • @manishapotnis7795
    @manishapotnis7795 8 місяців тому +31

    माणूस दिसतो तसा नसतो. त्या च्या मनाचा थांग लागणे कठीण. ते व्हा त्या बाईंनी ज्या शारीरिक व मानसिक यातना सहन केल्या असतील त्याबद्दल सहानुभूती ने विचार न करता त्यांना दोष देणे योग्य नाही .जावे त्याँच्या वंशा ते व्हावा कळे म्हणतात ना

    • @meerajoglekar9554
      @meerajoglekar9554 8 місяців тому +2

      Aho manisha potnis, ya bainni ravindra mahajanni kase ahet he mahit asunahi lagna kele tyanchi Kay baju ghetay?

    • @User27133
      @User27133 8 місяців тому

      ​@@meerajoglekar9554kititari lagne ashich hotat, to manus changala vatato pan nasto. Hya bailable tras jala tar tichbadal sahanubhuti thevanyaaivaji tumi kahitari bhalatech bolat ahat.

  • @rupalimalve7649
    @rupalimalve7649 8 місяців тому +16

    कोनि मोठा माणूस असूदे नाही तर मोठा कलावंत असू दे घरो घरी माती चा चूली माझा ही आयुष्यात काही गोष्टी अशाच चालू आहे 😢😢😢😢😢

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 8 місяців тому +2

    ते आमचे गुरु आहेत येवडेच आम्हाला माहीत ते या मारतमातेचे येक आत्यंत्य नावाजलेले हीरो माणुस आहेत.येवडेच आम्हाला माहीत रवींद्रदादा आईबद्दल तुमच्या पत्नबद्धल बहीनबद्दल तुमच्या मुलीबद्धल तीतकाच आदर गुरु गेले. कुटुंब आमच्यासोबत आहे.बाकी सगळ्या नशीबाच्या गोस्टी येकामेकांची काळची घ्या 🙏🏼👨‍👩‍👧😍 गरुंना भावपुर्ण संर्दाज्येली 🙏🏼👨‍👩‍👧😍🔔😭🌏👏🏡🎻🥁🥁🎵🎶🎵

  • @abhiraresipy6395
    @abhiraresipy6395 8 місяців тому +11

    रोज थोड थोड सांगण्यापेक्षा एकदाच सगळं पुस्तक वाचुन दाखवा

  • @sunitajadhav957
    @sunitajadhav957 8 місяців тому +30

    रविंद्र महाजनी वृद्धावस्थेत एकटे एकाकी रहात होते. उद्या त्यांचे काही बरे वाईट झाले तर लोक तुम्हाला नावे . ठवतील म्हणून तुम्ही आधीच आपली बाजू कश सावरण्यासाठी पुस्तक लिहण्याचा घाट घातला. त्यात. रविंद्र महाजनींचा अतिशय दुदैवी
    शेवट झाल्याने लोकं तुम्हाला नावे ठे वू लागली. मग तुम्ही सारे पुर्वी ठरल्या प्रमाणे चौथा अंक प्रसिद्ध केला. व एका गुणी अभिनेत्याला बदनाम कराय लागला आहात .. पण याने आपण काय सिद्ध . केलेत? तुम्ही स्वतः किती चांगले आहात हे यामुळे सिद्ध होत नाहीं. आणि आमचा नायक आमच्या हद्दयातून जाता जाणार नाही. बास झाले आता. मेल्यावर शत्रूला सुध्दा लोक नावं ठेवत नाहीत

    • @learnwithshravni
      @learnwithshravni 8 місяців тому +1

      Tyacha patni kiva mulane kadich te chukiche ahe as duniyela sagitl nahi pn tyache fan tyana majbur kartat he Sagal sagayla

    • @varshag.8398
      @varshag.8398 8 місяців тому

      तुमच्या सारख्या थोर बायका असतात ना म्हणूनच पुरूष आपल्या पदाचा ,नावलौकिकाचा, पैशाचा दुरूपयोग करून बायकाचं शोषण करूनही समाजात उजळ माथ्यानं वावरत असतात. बाई बिचारी मुकाट सगळं सहन करत राहते कारण तिनं आवाज उठवला तर पुरूष तर सोडाच बायकाही तिच्या बाजूने उभ्या राहणार नाही. फक्त पुरूष देखणा आहे, प्रसिद्ध आहे म्हणून,श्रीमंत आहे म्हणजे त्याला सौ खून माफ असतात की काय?

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 місяців тому

      Nitchpanach lekhan tey jivant Astana ka nahi kel mag,,sushikshit striya tar maar-haan zali tar police station la jaatat ki,ya ka nahi gelya m,tevach?

    • @varshag.8398
      @varshag.8398 8 місяців тому

      @@MithilaKulkarni तुम्ही जोश talk हे यू ट्यूब वरचं चॅनल पहा म्हणजे तुम्हाला स्त्रिया किती आणि काय काय सहन करतात नवर्‍याचं हे कळेल . तुमचा नवरा तुम्हाला कसा वागवतो?हे सांगा आणि त्याच्याविरुद्ध जाण्याची हिम्मत तुमच्यात आहे का हे ही सांगा..

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 місяців тому

      @@varshag.8398 maaz lagn zaal nahi ajun,,shiktiy ajun,,pan mrut vyaktichi seva karayla ya hotya ka tith?,kaay karav laagal tyanch,,,mag ugich ka badnami karat aahet,swatachya Chuka zaakayla

  • @PriyaChitale
    @PriyaChitale 8 місяців тому +11

    डिंपल किंवा तनुजा सारखं सोडून जायचं ना त्यांना. सहन कशाला करायचं कळत नाही.

    • @Vpp335
      @Vpp335 8 місяців тому +1

      डिंपल तनुजा असा नवऱ्याचा बाजार मांडला का ते पण एकतर्फी बाजू सांगून, दुसरी काही च बाजू माहीत नाही लोकांना. सोडून जाऊन रवींद्र सरांची प्रॉपर्टी पैसा मिळाला नसता.

    • @PriyaChitale
      @PriyaChitale 8 місяців тому +1

      @@Vpp335 पैशापेक्षा मानसिक सुख कितीतरी महत्वाचं आहे ना हो ?

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +1

      ​​@@PriyaChitalemaansik sukhbpqhije hota tar mag divorce ghyaycha hota ki..... Rajesh khanna yani pan sagli property donhi mulinchyq nqqve keli(as per will) .... dimple la kavadi sudha milali nahi.... tari sudha dhaay moklun radli navryasathi.... divorced asun sudha shevat paryant navryasobat hoti

    • @PriyaChitale
      @PriyaChitale 8 місяців тому

      @@minecraft1598-qs1cw Dimple Rajesh cha divorce zhala navhta for your kind information. Radli ti natka karavi lagtat

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому

      @@PriyaChitale barobar ahe.... natakach ahet sagli.... saglich

  • @badamlalpal1971
    @badamlalpal1971 8 місяців тому +4

    हा सुंदर चेहरा असा यावर विश्वास नाही मग त्याच्या बरोबर काम करणाऱ्या नायिकां कडून तेव्हा काहीतरी छापू आले असते माणसाच्या अंतापर्यंत सहनशीलता असते का

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 8 місяців тому +12

    Tumi kahihi Saga ravi Sir grate

  • @nitakapre5695
    @nitakapre5695 8 місяців тому +4

    Bai pan bhari deva...😢

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 8 місяців тому +8

    अहो बंद करा हे काय चाललंय? सेंसेलेस मीडिया

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 8 місяців тому +5

    मला तर वाटत त्यांच पुस्तक कोणी वाचु नये रविंद्र महाजनी विषयी जो आदर आपल्या सर्वांच्या मनात आहे तो खराब करायचा प्रयत्न आहे हि मायलेकांविषयी अगोदर पेक्षा खूप राग येऊ लागला आहे आता यांनी गप्प बसाव लोकांच्या कंमेट वाचत नसतील का ? है

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 8 місяців тому +1

      कोणीही हे पुस्तक वाचू नये😢😢😢

    • @rupalinaik4045
      @rupalinaik4045 8 місяців тому

      Agdi barobar

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 8 місяців тому +1

    आता आपल्या पतीबद्दल एवढ कशासाठी वाईट लिहायचं देवा घरी गेले ते मोठे अभिनेते होते

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p 8 місяців тому +2

    नाटकी मेली

  • @SanjivaniVyavahare
    @SanjivaniVyavahare 8 місяців тому

    रवींद्र मुळे मुले संस्कारी बनलित देवा जवळ त्यामुळे च आपण गेलोत यालाच जीवन असे नाव.

  • @v.A.P10
    @v.A.P10 8 місяців тому

    काय मस्त जोडी

  • @PravinKamble-h4n
    @PravinKamble-h4n 8 місяців тому +4

    पुस्तकाच्या प्रमोशन साठी आहे.

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 місяців тому

      असणारच, लोकांनी त्यांचंच प्रमोशन केलंय.

  • @vinodshelke3338
    @vinodshelke3338 8 місяців тому +9

    माणूस गेला आता निंदा करुन काय साध्य होणार माय लेकांना की

  • @kalpanahedau3001
    @kalpanahedau3001 8 місяців тому +21

    स्त्री ला नेहमी गृहीत धरलं जात

  • @sunitajadhav957
    @sunitajadhav957 8 місяців тому +4

    पटत नव्हते तर कायदेशिर मार्गाने मार्ग निघाला असता. रविंद्र महाजनी ना त्यावेळी त्रास झाला असता. पण मरणोत्तर बदनामी . करत आहात ती ' तरी टळली असती.

  • @SunandaShinde-b4c
    @SunandaShinde-b4c 8 місяців тому +1

    जिवंत असताना बोलल गेल असतं तर त्यांनी पण उत्तर दिलं असतं

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 8 місяців тому +28

    ते असले असते तर खर कोण, खोटं कोण ते समजलं असतं...आता काय उपयोग?

    • @rekhapatil7340
      @rekhapatil7340 8 місяців тому +4

      अगदी खरं बोललात

    • @varshag.8398
      @varshag.8398 8 місяців тому +4

      विचार वगैरे करण्याची सवय असेल तर एक विचार करा की त्या बाईला खोटं बोलून कोट्यावधी रुपये मिळणार आहेत का? चित्रपटात काम वगैरे मिळणार आहे का?अजून किती युगं तुम्ही बायकांना गप्प बसायला सांगणार आहात..just pathetic 😢😢😢😢😮

    • @anaghajoshi1076
      @anaghajoshi1076 8 місяців тому +3

      Agdi barobar. Tyanchya mr cha mrutyu jhala tevha te ekte rahat hote flat madhe. Dusryan kadun tyana samajhle te warke. Lok nako te andaj lavayla lagle.tyachya mrutyu nantar tya barech divas ajari hotya.pan lokanchya prashna che uttar tar tya detilach.nahi kahi bolyatar tar tithe sudha lok naav thevtil ki chukichi ahe mhanun gapp basli. Ani rahila prashna ki ravindra saheb astana ka nahi bolya tya. Mag lokani sudha te astanach prashna karayche hote te jivant astana. Itke traasdayak jeevan jaglya tya.aatatari lokani tya a faltu prashna karun traas deu naye. I am very hurt because my mom is also same like her.she is almost 75 crossed. Khoop sahan kele tini. And finally she is happy with us today.

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 місяців тому +2

      हा विचार कोणी करत नाही. बाईला दोष देणं एकदम सोप्पं असतं यांच्या साठी.

    • @pratimapawar4568
      @pratimapawar4568 8 місяців тому +2

      Jevha sitela agnipariksha deun pan vanvas milala tithe aapan samanya manse

  • @Harmony989
    @Harmony989 8 місяців тому +1

    काय पत्नी आहे हि !! माय लेक काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय ?? देवाघरी माणूस गेला ,विषय संपला..त्यांची बदनामी करून तुमचे वागणे,हेतू , त्यांचा एकांतात झालेला वाईट मृत्यू कुणीही विसरणार नाही..

  • @jyotinitnaware5995
    @jyotinitnaware5995 8 місяців тому +15

    Mam tumhi khup mansik trash sahan kela pan mulani tumhala devasarkha aadhar dila bhagyawan aahat

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 8 місяців тому +2

    ही बाई बावळट आहे नवऱ्या बद्दल काही ही बोलते

  • @nandkumarbhosalenandkumarb4748
    @nandkumarbhosalenandkumarb4748 8 місяців тому +2

    Changala manus vaite kadhich nasato.

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 8 місяців тому +3

    Maghe fevrate ravindra mahajani

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 8 місяців тому +4

    आता मेल्या नांतर kasha साठी हे????

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 8 місяців тому +6

    मीत्र अशेच असतात,जे हलक्या कानाचे असतात ते लगेच बळी पडतात.

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 8 місяців тому +8

    रवींद्रच नाव बऱ्याच नाईकांबरोबर होत

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +3

      tyat navin kaay? gashmeer ne baryach mulina firavla asel...

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 8 місяців тому

      @@minecraft1598-qs1cw तूझ्या कडे proof आहे का....... तो नीट लग्न करून संसार करतोय..........

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому +3

      Ravindra mahajninchi affairs nahi aikli kadhi

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +1

      @@SurprisedCardinal-nm5sqthoda thamba... tyqnchi baayko story tayar karel tyawar pan

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 місяців тому

      @@minecraft1598-qs1cw 😃✔️

  • @aparnaabhooshan5697
    @aparnaabhooshan5697 8 місяців тому +3

    Pustakachi prasiddhhi ashi????

  • @romadighe6988
    @romadighe6988 8 місяців тому +17

    अग बाई बस कर. किती खाली घसरशील आणि मेलेल्या नवऱ्याबद्दल जगला वाईट सांगून स्वतः साठी सहानुभूती मिळवशील ? उगाचच स्वतः च हस करुन का घेतेस? येवढाच त्रास होता तुला नवऱ्याचा तर सरळ divorce घेऊन टाकायचास न? तुझी दुखभरी कहाणी तरी लोकांना ऐकरायला लागलीं नसती.

  • @Arihant_belkire7
    @Arihant_belkire7 8 місяців тому +3

    Ravindra sarani tumchya pasun kahich lapun n thevta tumhala aadhich sarv sangitle hote. Tyani khi tumchyavr jabardasti kli navti .Trihi tumhi tumchya marjine lagn kle mg aata kashyala te gelyavr tyana dosh deta . ravindra saranchi kahich chuki nahi ya saglyat ... Ravindra sir gret hote ...

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 8 місяців тому +1

    ❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌अश व्हिडिओ च निषेध कोणी ही पाहू ऐकर नाही trp सती पाप कर्म करत आहात...जिवंत पाणी बोलायला हवे होते

  • @Atomic_420-r7v
    @Atomic_420-r7v 8 місяців тому +1

    आता ते गेलेत ना.मग त्या मृतात्म्याविषयी नका बोलू.जे व्हायचं होतं ते झालं आहे.आणि त्यांनी त्यांच्या हयातीत कधी तुमची बदनामी केली नाही ना?मग आता कशाला वाईट सांगता ?माफ करून मोकळे व्हा ना.

  • @ashalatamane5236
    @ashalatamane5236 8 місяців тому +7

    Kan barley ki navre tras detat satya aahe

  • @narayani2357
    @narayani2357 8 місяців тому

    I believe madhvijee

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 8 місяців тому +2

    मित्राचं नाव सांगितले असते तर बरं झालं असतं. सांगा कशाला लपवायचं.

    • @anaghajoshi1076
      @anaghajoshi1076 8 місяців тому

      Tumchya samadhanasathi tyani naav sangayche ani kahi nastana tya vyaktichya life madhe problem nirmaan karaycha. Nonsense comment.

    • @anaghajoshi1076
      @anaghajoshi1076 8 місяців тому +1

      Tumhi adhi comment kele ahe baila dosh dene soppe ahe koni vichar karat nahi. Ani atta comment madhe doubt ghenaryache naav vicharta?

    • @VarshaSahasrabudhe-t4t
      @VarshaSahasrabudhe-t4t 8 місяців тому

      ​@@anaghajoshi1076😂😂😂 dusryachya ayushyat kiti nak khupsaych asta hyana

    • @anaghajoshi1076
      @anaghajoshi1076 8 місяців тому

      That's what i am saying. Because people are questioning her after mr mahajans death.so obviously she will reply and if she dont otherside they will criticise her saying she is quite this shows somewhere she is wrong.

  • @ChefRita10
    @ChefRita10 8 місяців тому +6

    Ravindra mahajani. Chi Wife ghar shodun nahi geli bichari gharat hoti mulga tyancha sobat hota mulachi jumedari ravindra mahajani chi hoti
    Ravindra mahajani super Star hote Ani muala khahich sukh nahi bapach aai ne sabadle mulala

  • @rajivshirsath
    @rajivshirsath 8 місяців тому

    She is ok

  • @DnTokekar
    @DnTokekar 7 місяців тому

    वडीलांच्या एकाकी अवस्थेतील मृत्यू झाल्याने, स्वतःच्य चित्रपट, टीव्ही करियर असुरक्षित होऊ नये, एवढ्या एकच स्वार्थी कारणासाठी मायलेक हे सारे करत आहेत, हे नक्की!

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 8 місяців тому

    Is this book available in English

  • @rupalipatil6357
    @rupalipatil6357 8 місяців тому

    पती जिवंत असताना कोन जगाला माझा नवरा वाईट आहे मला मारतो शंका घेतो असं जगाला सांगुन अजुनच नातं कोन बिघडवले त्याचा त्रास त्या कुटुंबाला होनार ना आनि एवढा रागीट नवरा आहे म्हनलयावर कोन त्रास ओढवून घेनार ज्याचं त्यालाच माहीत

  • @SunitaSolanki-s3c
    @SunitaSolanki-s3c 8 місяців тому

    ओं बापरे मज़े पैशै वले पन अशे विचार करतात 🤯🤯🤯

  • @apoorva4075
    @apoorva4075 8 місяців тому

    अरे देवा, गेलेल्या माणसाला सुद्धा सोडत नाहीत. सतत वेगवेगळ्या आरोपांचे व्हिडिओ यू ट्यूब वर फिरत आहेत. चॅनल वाले तर दूरचे पण गेलेल्या माणसाचे वाभाडे काढणारे घरचे लोकांना सहानभुती तर नाही पण टीका आणि तिरस्कार च मिळेल.

  • @samikshanaik6119
    @samikshanaik6119 8 місяців тому

    जो पर्यंत आपल्याला दोन्ही बाजू माहीत नसतील ,तर आपण काहीच कमेंट करू नये, एखादा माणूस फिल्म किंवा सिरियल मध्ये चांगलं काम करतो याचा अर्थ असा नाही तो प्रत्यक्ष खाजगी जीवनात पण चागलाच असेल येवढं समझलं की पुरे.माधवी ताई नी आणि त्यांच्या मुलांनी काय काय सोडलं हे त्यांनाच माहीत.त्यांच्यावर आरोप व्हायला लागले म्हणून तर त्यांनी पुस्तकाद्वारे हे उघड केले प्रत्येकानं आपली बाजू मांडण्याचा हक्क आहेच की .ज्याला दोन्ही बाजू माहित नाही त्यांना हक्कच नाही एखाद्याला वाईट बोलण्याचा .त्यांना हौस आली नसेल ना आपल्याच माणसाची बदनामी
    करायची , माणूस सुंदर दिसतो याचा अर्थ असा नाही की तो विचार आणि आचरणे पण सुंदरच असेल ,कॉमेंट करताना विचार करून कॉमेंट करत जा उगाच कुणाच्या भावना नका दुखावू🙏

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 8 місяців тому

    संशय घेणे वाईट खुप त्रास होत असतो

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 8 місяців тому +3

    Mi kadhi mahajani changale ka vait yachi charcha keli hoti.jevha ya baila tichya maitrini,mahajani yanchi aai ya mulashi lagna karu nako ase sangat asatanahi ya baine mahajani yanchyashi lagna kele samor khadda ahe ase sangunahi manus khaddyat padat asel tar asha baila kuthalihi shahani stri sahanubhuti denar nahi.evadha tras hota bhiti vatat hoti tar ya baine divorce ghyaycha hota hi bai graduate hoti jobhi karat hoti ata bahutek tumhaala maze mhanane kalale asave hi asha karate

  • @renukagadekar2674
    @renukagadekar2674 8 місяців тому +4

    Kiti ghanerdi favadi n hadacha sapla diste hi bai hadal kuthli
    Kay nashib asel
    Marathi film industry cha atta parent cha saglyat handsome hero hila navara mhnun milala n hi to melya nantr tyachya baddal tond sodun fakt n fakt vait bolt ahe
    Laaj kashi vatat nahi hila n hichya lekala
    Melya var taei soda babano

  • @shrutiangolkar5404
    @shrutiangolkar5404 8 місяців тому +1

    Mulaga ani aai milun apala dosh zaknyacha prayatna karat aahet.

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 8 місяців тому +10

    आदि जर का सांगितले असते तर तेव्हा पण तुम्ही म्हणालाच असता की मग नवर्‍या बरोबर कशाला राहते. त्याच नाव आहे तो हिरो आहे. पैश्यासाठी प्रसिद्धीसाठी राहते. तुम्हाला जर हे सांगितल नसते तर काय समजलं असतं तुम्हाला त्यांच्या बद्दल. कधी तरी अंत हा होतो माणसाचा . सहन करण सोप नाही. बोलणार्‍याला असे navare भेटायला पाहिजे होते मग समजल असत. तोंड उघडल्यावर ch समजते कोण कसे ahe ते. वरुण छान दिसल म्हणजे तो माणूस चांगले असतात असे नाही ना.

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому

      divorce ha paryay asto madam

    • @alkadubal5186
      @alkadubal5186 8 місяців тому +1

      हो ,जरी खरं असलं तरी आत्ता त्याचा काही उपयोग नाही आणि गेलेल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलू नये,

  • @sunitajadhav289
    @sunitajadhav289 8 місяців тому +3

    Me pan ravindra mahajne yanchi khup mothe chyhati. Ahe pan ek mahelapanahe aapan Prem karato to mukhvata aasato khara Manus tar thycha family la che mahit e aasel na

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 8 місяців тому +12

    Kay challale ahe roj..

  • @Uma_sonkamble
    @Uma_sonkamble 8 місяців тому +1

    Aata he sagla lokansamor sangun kay upyog rivindra sir vait hote manun ami tyana ekta sodle asa sidh karaychi kahi garaj nahi karan aami tyanche chyahte ahot amchya nazret te kayam heroch asnaar

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 8 місяців тому +7

    खुप खुप दुर्दैवी गोष्ट आहे.😢😢

  • @minecraft1598-qs1cw
    @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +2

    ji baai gharat diwasbhar mulan sobat aste tichyawar navra sanshay gheilach kasa? bara... baherchyana evadha waaw gharat? nantar amuk manus muddamach karat hota he kalala .. te kasa kalal? ati hotay.... rachleli story watatey

  • @jaywantmahajan4566
    @jaywantmahajan4566 7 місяців тому

    मरणोत्तर मार्केटिंग प्लान आहे दुसरे काही नाही

  • @anupamamhaske3493
    @anupamamhaske3493 8 місяців тому +3

    Kityekanche aayushya ek kadambari aste,pn mhanun te lihile jawe he chukiche,asha prakare melelya lokanchi ninda krne yogya nahi mg te khare aso ki khote,tya peksha nave,patre bdlun katha lihavi mhanje tya likhanala vikrut koni mhanqnar nahi ,w swatache hase zale naste

  • @tastyfood284
    @tastyfood284 8 місяців тому +3

    Simpati sathi sarva kartat

  • @anandigawas1144
    @anandigawas1144 8 місяців тому +3

    Kuthalya cinemachya story cha aadhar ghetala aahat bai

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 8 місяців тому +3

    Hi bai ravi Sir expired jale teva kup aajari hoti aani aata chagli phirate haste jara tari laj vatu dya banda kara

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 8 місяців тому

    Prachi shinde tumhi personally olakhata ka mahajanni yanna.pustak vacha jara

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 8 місяців тому +73

    ह्या बाई निगेटिव्ह आहेत रवींद्र सराच्या बदल नवऱ्या बदल किती वाईट वाईट बोलते हे कोणालाही पटणार नाही म्हणून नच ते तिच्या जवळ राहत नव्हते

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 8 місяців тому +27

      @mira........ तुम्ही होतात का तेव्हा तिथं...... एवढं सांगताय ........ तुमच्यासारख्या लोकांसाठी पुस्तक लिहिलंय मायलेकांनी......😀😀😀

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +3

      ​@@Donaldasdfmhanjech jyana teesri baju madhe gashmeer mhanalay ki mi ya sarvana shunya kimmat deto.... tyanchya sathi na? barach kahi kartoy shunya kimmat deun sudha

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 8 місяців тому

      @@minecraft1598-qs1cw काहीही माहिती नसताना टीका करणाऱ्या व्यक्तींना शून्य किंमत दिली पाहिजे...... बरोबरच आहे.......त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे....... ते तो वापरतोय... लोकांची किंमत शून्यच राहिली ना....... 😀😀😀

    • @asmitabhalekar2020
      @asmitabhalekar2020 8 місяців тому +9

      Var varch baghun konihi comment kru naye jevha sobat rahto apan tevha ti vhakti kalate actually kashi ahe....tyanchya pexa dusar konihi sangu shakat nahi ki tyancha life partner kasa hota no doubt te actor khup chan hote bt as life partner kse hote he tyach sangu shkatat....

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +2

      @@asmitabhalekar2020 teesri baju interview madhun jevqdhq kalala tevdha enough hita... bazaaar mandlay.... tawa garam ase pqryant bhakri bhajun ghetli jaat ahe... hech khara

  • @tusdhu
    @tusdhu 8 місяців тому +1

    Gelelya mansa baddal tar baherche pan rarely kharab boltat.. Ithe tar Mulga & baikoch.. Sanskar kaltat.. Very sad

  • @meeta1960
    @meeta1960 8 місяців тому +6

    HE WAS A HANDSOME MAN,but he had a dark side which people do not knew...How one can stay with out wife.son,and grand son??? his karma was bad, now in Hell for sure.-MMR-USA

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +1

      one can stay without wife, son.. if he is being tortured by both of them.. from Maharashtra, Mumbai

    • @smitasonava3595
      @smitasonava3595 8 місяців тому

      ​@@minecraft1598-qs1cwhalkya kanacha, sanshayi manus swatalach tourcher karto.bap jivant astana bina bapacha jagun dakhav.

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 8 місяців тому

      @@smitasonava3595 aatmaklesh mhantat tyala.... shevti baap ha baapach asto... jyachya jeevavar jagle tyachich badnaami karat sutlet.... nirlajja.... ani tyanchi baju ghenare sudha nirlajja....

  • @mummyaai2062
    @mummyaai2062 8 місяців тому +6

    पण आता हे तु कशाला सांगतेस नवरा जीवंत आसताना च बोलायचे होते ना

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 8 місяців тому +4

      त्यांच्या आणि लोकांच्यामुळेच सांगावं लागतंय.

  • @minecraft1598-qs1cw
    @minecraft1598-qs1cw 8 місяців тому +5

    अवगुणाची dictionary sobat gheun basli hoti watata book lihitana

  • @jyotijagtap1351
    @jyotijagtap1351 8 місяців тому +2

    Madam madhe negative jast ahe.

  • @VaishaleeKadm5252
    @VaishaleeKadm5252 8 місяців тому +1

    Ravindra mahajni gelyavr ks suchle Sagle nigetive te jivant hote tevha Kothe hotat mulga ani bayko ata Kay Te navin book lihile ahe te pn tyanchyach kubdya gheun 😏band kra he swatala Tyanchya navane prasidhha krne😮fkt wsatache Kay ahe te sangana

  • @madhavimayekar6031
    @madhavimayekar6031 8 місяців тому +2

    Kai challay hyanch? Ravindra Mahajani is my favourite Marathi Actor. Te gelyavar tyanchya baddal ka ashya vaiet afva pasrvat ahat. Band Kara yaar he sarv.

  • @SejalPatil-c2f
    @SejalPatil-c2f 8 місяців тому

    Je loka melyavar dekhil sodat nahit tyani jivantapni kiti tras dila asel vichardekhil karu shakat nahi kon manus asa ekata jagel to mulga tar pakka nich disto

  • @kanfaatyaGojo
    @kanfaatyaGojo 8 місяців тому +2

    Atta phaltu chi babdbad karu naka....gashmeer tuza khup respect hota...pan tu dekhil ek 2 rs cha kalakar...vadlancha je kahi hota...te personal life madhe sort karayla hava hotas...

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad3610 8 місяців тому

    Evdhe explanation denyachi konavarhi vel yeu naye....ravi sir maze lahanpanapasun che aavadte hero hote....but tyanchi hi baju nahi avadli

  • @shrutiangolkar5404
    @shrutiangolkar5404 8 місяців тому +1

    Melyavar ektarphi badnami karnarya pustakavar bandi ghalavi.

  • @petlovers2860
    @petlovers2860 8 місяців тому +2

    Plz stop kra he sarv 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rekhahiwale109
    @rekhahiwale109 8 місяців тому +7

    Bai gapp Bas na aata. Kashyala navra gelya nanrar he sarv bolltiy.

  • @tastyfood284
    @tastyfood284 8 місяців тому +2

    Etle divas ky zopli hoti ka ty melt ani ata sarva bolty