शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • गोनिदा दुर्ग प्रेमी मंडळाने आयोजीत केलेले किल्ले राजमाची येथील दुर्गसाहित्य संमेलन गाजले. या संमेलनामधील पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अध्यक्षीय समारोपाचे भाषण इथे सादर केलेले आहे.
    याच संमेलनात श्रीमंतांसमोर सरनौबत प्रताप राव गुजर यांच्या पार्थ पराक्रमावरील कथाकथन करण्याचा योग जुळून आला. त्या व्हिडीओची लिंक.
    • Babasaheb Purandare #S...

КОМЕНТАРІ • 14

  • @lekhaksunildesai3538
    @lekhaksunildesai3538 6 місяців тому +2

    खूप छान

  • @sadanandchavare2097
    @sadanandchavare2097 Місяць тому +1

    आदरणीय बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

  • @nileshaparajit6460
    @nileshaparajit6460 Рік тому +2

    खूप खूप आभार अपलोड केल्याबद्दल

  • @amityadav-nf3sh
    @amityadav-nf3sh 8 місяців тому +1

    श्रीमंतांनी किती सहज संवाद साधलाय.....समोरच्या प्रत्येकाला वाटत असणार ऐकतच रहावं....सुंदर....!

  • @bhushanpathak9901
    @bhushanpathak9901 3 роки тому +5

    आठवणींच्या पोतडीतून निघालेलं सोनं आहे हे ओंकारजी. धन्य ते लोक जे इथे उपस्थित होते. आज तुमच्यामुळे आम्हास ही ओघवती वाणी ऐकता येते आहे. धन्यवाद.

  • @ashutoshdev681
    @ashutoshdev681 3 роки тому +4

    केवळ अदभुतच, अविस्मरणीय अनुभव आहे हा बाबासाहेबांना ऐकण्याचा....👌👌🚩🙏🚩👍👏🚩👏
    "आम्ही भाग्यवान आनंद निधान , विसरलो भान ,
    झाले समाधान पाहुनी श्रीमंतांना " 🙏--
    खरंच हे शब्दही अपुरे पडतील एवढं मस्तं दिव्य अनुभव आला ह्या श्रवणातून 👏🙏
    👌👌👍👍💐💐
    जय भवानी 🚩
    जय शिवराय 🚩
    हर हर महादेव 🚩

  • @vijayrajpathak3823
    @vijayrajpathak3823 3 роки тому +3

    Khup sundar bhashan

  • @anantbhagwat8816
    @anantbhagwat8816 3 роки тому +3

    हसत खेळत देखील शिवचरित्रा विषयी तळमळ व्यक्त होताना दिसते. कणा कणा त, मना मनात शिवराय

  • @milindjoshirao6915
    @milindjoshirao6915 3 роки тому +2

    सुंदर

  • @sadanandchavare2097
    @sadanandchavare2097 3 роки тому +2

    केवढा उत्स्फूर्त जिवंत संवाद साधला आहे.

  • @parthrayrikar3082
    @parthrayrikar3082 3 роки тому +2

    Aprateem. ‘Ugavta surya’ che manahpurvak abhar🙏🏼

  • @prashantsaraf7680
    @prashantsaraf7680 2 роки тому +1

    JAI SHREERAM ONKAR DADA APLYAMULE AMHALA HA ABHUTPURVA YOG AALA KHUP SUNDAR THANKS FOR YOUR EFFORTS TOWARDS THE UPLOADING THE SUCH A NICE UPDATIONS
    ADARNIYA SHREMAN BABASAHEBANA UDANDA NIROGI AAYURSHA LABHAWE HICH PRABHUCHARNI PRARTHANA TYANA TRIWAR ABHIWADAN SHATASHA NAMAN

  • @omkarnerlekar1981
    @omkarnerlekar1981  3 роки тому +6

    याच संमेलनात श्रीमंतांसमोर सरनौबत प्रताप राव गुजर यांच्या पार्थ पराक्रमावरील कथाकथन करण्याचा योग जुळून आला. त्या व्हिडीओची लिंक.
    ua-cam.com/video/sjcONu_P608/v-deo.html

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 29 днів тому +1

    खूप छान